बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन फारच सुंदर आहे असे वाटते की ते सतत ऐकत राहावे त्यांनी असेच स्वच्छ कीर्तनकार व लोकांवर आक्रमण व्हावी भक्तीचे कीर्तन करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी माऊली 🚩 पती गेल्यानंतर कुंकू लावायचे हा विषय आपण अपूर्ण ठेवला. तरी आपण पूर्णागिणी महिलांनी कुंकू लावून समाजात वागावे याविषयी किर्तनामधून जनजागृती करावी. 58 मिनीटाचे पुढील किर्तन ऐका.
राम कृष्ण हरी महाराज आता सुबळ्या कोन , लेकीच्या घरचे खाल्यास काय होतय , का खाऊ नये , खाल्यास इलाज काय करायच ते कोन सांगनार सुंबळ्या महाराज किती लोकांना गंडवनार पैशा साठी नेहमीच आर्धवट कीर्तन करतात आपल्यावर कोन जाब विचारनार सुंबळ्या महाराज
शास्ञात सांगीतलय जो पर्यंत जावयी मुलगा जन्माला घालत नाही तो पर्यंत जावयाच घरच अण्ण वर्ज!!!!खाण्याचा प्रसंगच आला तसा तर जेवन खाण्या आधि ताटाखाली पैसे ठेवावे हा प्रघात. पुर्वी अनेक आजारावर "ईलाज" नसायचे.बरीच मुले दगावयाची. भारतावर कायमच "परकियांशी लढाई"करावीच लागायची .घरातील कर्ती पुरुष मंडळी दगावयाची.मग घरातल्या स्ञियांची "अब्रु जपण्यासाठी घरांत पुरुष हवा." या सगळ्या कारणांसाठी मुलीला "मुलगा व्हायला हवा,मुलीच्या मुलींना पाठिराखा खंबिर भाऊ आणि लग्ना नंतर माहेर व आईवडीलांची काळजी वसेवा करण्यासाठी भक्कम भाऊ हवा. आईला म्हातारपणी सांभाळणारा मुलगा हवा. अशी अनेक कारणे होतीच. (आता मुलीच अर्धवट आपरे कपडे घालुन माॅड असल्याची जाहीरात करतात,धिट बनुन राहतात. राहीला प्र.म्हतार्यांचा तर "अत्ता अनेक प्रेमळ संस्था 'वृद्धाश्रम' चालवतात!!!!!!!😢" तेंव्हाच्या वेळेस असली "समाजव्यवस्था नसावी." जे जे बुवांकडून ज्ञान मिळतय त्याचा सखोल सकारात्मक विचार केला तर . बुवा मोठ्यांना प्रवचन देतायेत. हा हि विचार व्हावा.🎉 मी पहिल्यांदाच बुवांचे प्रवचन ऐकलेय. पटल तर एक्सेपट कराव नाही तर ईग्नोर. टिका नको . आपण ज्ञानी आहोत का?आणि अस स्टेजवर उभ राहुन परमेश्वराला स्मरुन अशा चार ज्ञानाच्या गोष्टि समाजाला देण्यासाठी ऊभे राहु शकतोय का?? जर हो तर तुम्हीहि हिंदु संस्कृतीचा असा प्रचार आणि प्रवचन करा. प्लिज.🎉🎉
संत नामदेवा शिवाय दुसरे श्रेष्ठ महाराज झाले नाही ज्ञानदेव नावाचे महाराज कालपनिक आहे कारण ब्राम्हणाला श्रेष्ठत्व पाहिजे म्हणून ईतीहास बदल करून ज्ञानदेवाला समोर आनले अन्यथा सर्व संत गैरब्रम्हण झालेत
जय हरी बाळू महाराज गिंरगावकर
❤❤❤🚩🚩🚩 जय हरी
जय हरि विठ्ठल
Jai Hari Vitthal.
जय हरी बाळु माहाराज
खूप खूप छान 🌹💙🙏❤️⚔️
राम कृष्णा हरि वि्ठल केशवा
जय जय राम कृष्ण हरी
खूप सुंदर कीर्तन एकत राहावे असे
विषय अर्धवट पळवतात महाराज
जय हरी महाराज येथे नाही चालत खोटा परिहार हे अगदी बरोबर च आहे 🙏🙏
❤
😊😊😊😊 आईओ अप की ओ बी@@BaluKalel
😮😢😢 छी 😢
खूप छान
@@bhaunagargoje7386😮kirtan किर्तन
Jai Hari Vithal
Ram krishan hari
15:07
राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन महाराज.
बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन फारच सुंदर आहे असे वाटते की ते सतत ऐकत राहावे त्यांनी असेच स्वच्छ कीर्तनकार व लोकांवर आक्रमण व्हावी भक्तीचे कीर्तन करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी
He हे प्रमाण चुकलं आहे सर्व माणसे सारखे नसतात
Very nice Kath Maharaj shri ji ❤😊
रामकृष्ण हरि महाराज खूप आनंद झाला
❤❤❤
Shri radhe 😂 proud of language Marathi❤
Ram Krishna Hari
Ppp😅😅
जय,हारी, महाराज
🙏
चै
लेकीच्या घरी जेवण करू नाही थोडक्यात सांगणे
श्री मान महाराजांचा अभ्यास गाडा आहे चैतन्य मय कीर्तन आहे जय हारी माऊली
JAY Hari Vitthal 💐🙏
Ram krashan hari Maharaj ji 🙏♥️🌹
खूप छान
🙏🙏
रामकृष्णहरी माऊली 🚩
पती गेल्यानंतर कुंकू लावायचे हा विषय आपण अपूर्ण ठेवला.
तरी आपण पूर्णागिणी महिलांनी कुंकू लावून समाजात वागावे याविषयी किर्तनामधून जनजागृती करावी.
58 मिनीटाचे पुढील किर्तन ऐका.
राम कृष्ण हरी
खूप अभ्यास धन्य महाराज
महाराज कुंकू लावायचा विषय थांबला नवरा मेल्यावर कुंकू लावायचा विषय थांबला मी ऐकतच राहिले पूर्ण झालं नाही
🎉
1
माउली मी अज्ञानीआहे पण मा झेमाहीती प्रमाने महीस लात हाणत नसते माफ करा माऊली चुकत असेलतर जय हरी माऊली.
😅😅😅😊😊😊😊😊😊
Jay hari mauli
Aply.mandal.ase.vagatat.ka
महाराज एकद्या स्ञिचे पती गेल्यावर तिला गंगा भागीरथी म्हणतात याचा अर्थ काय ह्या किर्तनात नाही सांगितलं तरी पण राम कृष्ण हरी महाराज
कुंकू लावायचा विषय थांबला मी ऐकतच राहिले
महाराज खरचं बायका भावाचे हित करतात नवऱ्याचे काही घेणे देणे नाही अशा बाईला चांडाळ म्हणायचं का?
राम कृष्ण हरी महाराज आता सुबळ्या कोन , लेकीच्या घरचे खाल्यास काय होतय , का खाऊ नये , खाल्यास इलाज काय करायच ते कोन सांगनार सुंबळ्या महाराज किती लोकांना गंडवनार पैशा साठी नेहमीच आर्धवट कीर्तन करतात आपल्यावर कोन जाब विचारनार सुंबळ्या महाराज
😊
4:54
33:54 @@mayuriparatawad1788
शास्ञात सांगीतलय जो पर्यंत जावयी मुलगा जन्माला घालत नाही तो पर्यंत जावयाच घरच अण्ण वर्ज!!!!खाण्याचा प्रसंगच आला तसा तर जेवन खाण्या आधि ताटाखाली पैसे ठेवावे हा प्रघात.
पुर्वी अनेक आजारावर "ईलाज" नसायचे.बरीच मुले दगावयाची.
भारतावर कायमच "परकियांशी लढाई"करावीच लागायची .घरातील कर्ती पुरुष मंडळी दगावयाची.मग घरातल्या स्ञियांची "अब्रु जपण्यासाठी घरांत पुरुष हवा."
या सगळ्या कारणांसाठी मुलीला "मुलगा व्हायला हवा,मुलीच्या मुलींना पाठिराखा खंबिर भाऊ आणि लग्ना नंतर माहेर व आईवडीलांची काळजी वसेवा करण्यासाठी भक्कम भाऊ हवा.
आईला म्हातारपणी सांभाळणारा मुलगा हवा.
अशी अनेक कारणे होतीच.
(आता मुलीच अर्धवट आपरे कपडे घालुन माॅड असल्याची जाहीरात करतात,धिट बनुन राहतात.
राहीला प्र.म्हतार्यांचा तर "अत्ता अनेक प्रेमळ संस्था 'वृद्धाश्रम' चालवतात!!!!!!!😢"
तेंव्हाच्या वेळेस असली "समाजव्यवस्था नसावी."
जे जे बुवांकडून ज्ञान मिळतय त्याचा सखोल सकारात्मक विचार केला तर .
बुवा मोठ्यांना प्रवचन देतायेत.
हा हि विचार व्हावा.🎉
मी पहिल्यांदाच बुवांचे प्रवचन ऐकलेय.
पटल तर एक्सेपट कराव नाही तर ईग्नोर.
टिका नको .
आपण ज्ञानी आहोत का?आणि अस स्टेजवर उभ राहुन परमेश्वराला स्मरुन अशा चार ज्ञानाच्या गोष्टि समाजाला देण्यासाठी ऊभे राहु शकतोय का?? जर हो तर तुम्हीहि हिंदु संस्कृतीचा असा प्रचार आणि प्रवचन करा. प्लिज.🎉🎉
T
., 💙💙🙏🙏🙏🙏
Fc q2😅😊
कुंकू लावायचा विषय थांबला नवरा मेल्यावर
😃😁🤣😓🙏
😂
,, Maharaj kaun sa number Patwa
Mharah tumcha magche mharajchote jabhli detai nakha khatai
संत नामदेवा शिवाय दुसरे श्रेष्ठ महाराज झाले नाही ज्ञानदेव नावाचे महाराज कालपनिक आहे कारण ब्राम्हणाला श्रेष्ठत्व पाहिजे म्हणून ईतीहास बदल करून ज्ञानदेवाला समोर आनले
अन्यथा सर्व संत गैरब्रम्हण झालेत
Maharaj tuna mobile number patv
Aamhi tuje kahihi ekaiyala mokle nahi
रामकृष्ण हरी
जय हरी महाराज