जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि मुलांच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही. 🙏
अगदी बरोबर काही मुलांचं अस होत की मुलांची इच्छा असते पण पालक करू देत नाहीत. कुठे तरी जनजागृती होयला हवी कारण येणारी परिस्थिती खूप बिकट होऊ शकते मुलांना कळतच नाही की काय करायचं आहे.
आमचं 12 वी झालं तेव्हा अस कोणी आम्हाला सांगणार असत की 12 नंतर एवढे पर्याय आहे म्हणून तर आता पर्यंत सरकारी नोकरी वर असतो... आणि आता अब्यास करू करू कंटाळलो पण सरकारी नोकरी कुठे मिळत नाही आहे😭😭😭😭
12th base exam chi level graduation wali aste evdhi competition aahe. IES mdhe competition nhi kuthun aali hi khoti information IIT level exam aste ti changlich tough aste ti. Please mullana fasvu nka. Tumhi banking exams baddal nhi sangitla jyamdhe sarvat fast ani transparent recruitment aahe.
@@rangari01 सॉरी डियर...पण ओपन मध्ये असल्यावर काय प्रॉब्लेम्स होतात ते अनुभवावरून कळल..मेरिट मध्ये पण असून साधं हव्या त्या कॉलेज मध्ये admissions होत नाही . कारण reservation वाल्यांना पाहिलं प्राधान्य आणि बाकी नंबर्स मूळे प्रॉब्लेम्स 😔
खरंतर आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण मला एक प्रश्न नेहमीच पडतो खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का? या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, जैन असे सर्व धर्म आहेत. तरी पण आज आपल्या या जातीय व्यवस्थेचे भूत मात्र कायम आहे.😢 याची फार मोठी खंत वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला दिले. तरीपण आपल्या देशात एकता नाहीये. मी आपल्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या सर्व टीमला एक विनंती करतो की त्यांनी जातिव्यवस्थेवर व्हिडिओ बनवावा कारण आजही आजच्या या ऍडव्हान्स जगामध्ये जातीय अत्याचार रोज होत आहेत. दलितांचा कैवारी कोणी आहे का? विचार करा आणि ७५ वर्षांमध्ये जे बदल झाले नाहीत. ते यापुढेही होतील की नाही याची शाशंका मात्र नक्कीच. मु.पो तेर ता. जि उस्मानाबाद मयूर लोंढे
The crux of the problem is, are there enough opportunities and vacancies in Govt. Job? Govt (central or state) is recruiting people on a contract basis. Govt is already spending huge money on salaries, pensions, PF and another monetary benefits. Govt wants to curtail all these expenses. Jobs are available at a higher level but with limited scope.
12th nantr ky ghyav graduation sathi mpsc kraychi asel smor tr he mahit ahe ki kshatun pn degree ghetli tr chalte pn ky ghayv jyane mpsc chi study sopi vatel
Sir mi talangana rastra mashala ve pan mazha education Maharashtra madhe zhal 12 th cince zhal pan mala kontihi job milalo nahi tar mala kahi mahiti dyal ka sir
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे
म्हणजे चांगली नोकरी लागणे
ही संकल्पना पालक आणि मुलांच्या
डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील
मालक नाही. 🙏
अगदी बरोबर
काही मुलांचं अस होत की मुलांची इच्छा असते पण पालक करू देत नाहीत.
कुठे तरी जनजागृती होयला हवी कारण येणारी परिस्थिती खूप बिकट होऊ शकते
मुलांना कळतच नाही की काय करायचं आहे.
🙄😐😴
@@sahilpatil9594 same, me pn confused aahe 😓
Skill based like web development, coding, graphics design kru ki govt job hech kalat Nahi 😑
Drive sati video saga
Tumcha age kay ahe ata
तुमचा विडीयो लेट मिळाला. आता आमच्या वयाच्या पिढीचं करिअर घडलय-बिघडलयं या अवस्थेत आहे. परंतु आभार.
Age kay tumach
पण आमच्यासाठी लवकर आला
आमचं 12 वी झालं तेव्हा अस कोणी आम्हाला सांगणार असत की 12 नंतर एवढे पर्याय आहे म्हणून तर आता पर्यंत सरकारी नोकरी वर असतो... आणि आता अब्यास करू करू कंटाळलो पण सरकारी नोकरी कुठे मिळत नाही आहे😭😭😭😭
Atta konta job kartos mg
एकदम बरोबर यार!! 👍
Ghaasal tr midel govt job
😮
तुमचे शेवटचे वाक्य स्पर्धा परीक्षा मध्ये खूप महत्वाचे आहे 👍
खूप छान माहिती सांगितली सर
धन्यवाद..
शिक्षकांना संस्थेमध्ये आणि जिल्हा परिषदेत permanant करताना होणारा भ्रष्टाचार यावर व्हिडिओ बनवा
सर आपण खुप छन माहिती दिली आहे धन्यवाद
१ नंबर माहिती आहे खूप खूप धन्यवाद
SSC CHSL
SSC stenographer
SSC MTS
RRB NTPC
RAILWAY GROUP D
SSC GD CONSTABLE
👍👍👍
BEST INFORMATION
Useful info,thank You 😊
मुक्त विद्यापीठ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची किंमत म्हणजे regular आणि open ह्यात फरक
आणि
education loan बदद्दल video बनवा
Agree
Please give information about paramedical courses
छान माहिती दिलीस धण्यवाद
12th base exam chi level graduation wali aste evdhi competition aahe. IES mdhe competition nhi kuthun aali hi khoti information IIT level exam aste ti changlich tough aste ti. Please mullana fasvu nka. Tumhi banking exams baddal nhi sangitla jyamdhe sarvat fast ani transparent recruitment aahe.
Sir scc cgl purn information che. Video banva
Dada ek nambar ahe tumcha video🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Group D la 3 वर्ष पूर्ण झाले पण परीक्षा अजून होत नाही आहे .
Ekhadi गव्हर्नमेंट जॉब साठी ऍड सुटली पण tyat mul nahi भेटली kinva dacument निघाली tr kay hoil यावर एक bhag banva
नोकरी असो किंवा नसो पण भरपूर पैसा कमवता आला पाहिजे...
Sampla vishay😊
❤
बेटा...काबील बनो ! कामयाबी झक मारके आपके पास आयेगी!!
सरकारी नोकऱ्या आहेतच कुठे😂😂😂
आरक्षण मिळाल्याला ची मजा आहे.
कितीही मार्क असुदे...govt नोकरी मिळणारच
@@sd6795 absolutely false statement.
@@rangari01 सॉरी डियर...पण ओपन मध्ये असल्यावर काय प्रॉब्लेम्स होतात ते अनुभवावरून कळल..मेरिट मध्ये पण असून साधं हव्या त्या कॉलेज मध्ये admissions होत नाही . कारण reservation वाल्यांना पाहिलं प्राधान्य आणि बाकी नंबर्स मूळे प्रॉब्लेम्स 😔
@@sd6795your wrong thinking dada struggle sravana ch krav lagt aahe
Very nice sir khup goshti samjlya
😊
अशी माहिती फक्त बोल भिडू वर
Hon bhido
Khup chhan mahiti dili sir khup dhanyawad sir 👌👍👍🙏🙏
Railway मध्ये jobs माहिती वर एक व्हिडिओ करा
Great information sir 👍
5:43
I lke it sir on line form baru sakto sir guide
सर खुप सुंदर माहिती दिली आहे आपण
Ekach no sir for Asprieants
Good information
Plz make video on mba information and its faculty
सर, Tour on Duty केल्यास NDA/CDS साठी काही फायदा होतो का?
Maharstra judiciary exam vr video banava
Stenographer sathi typing cha course krav lagto ka Sir
ho typing krawi lagte
Thanks 👍😊
धन्यवाद🙏....
सर पाटबंधारे खात्यात जॉब या विषया वर सांगा न काही
आरोग्य खात्यातील group C ,D मधेल नोकरी बाबत व्हिडिओ आणावे
Thank you for sharing video
Domestic data entry operator sathi kiti salary aste
खरंतर आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण मला एक प्रश्न नेहमीच पडतो खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे का? या देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, जैन असे सर्व धर्म आहेत.
तरी पण आज आपल्या या जातीय व्यवस्थेचे भूत मात्र कायम आहे.😢 याची फार मोठी खंत वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला दिले. तरीपण आपल्या देशात एकता नाहीये.
मी आपल्या बोल भिडू या यूट्यूब चैनल च्या सर्व टीमला एक विनंती करतो की त्यांनी
जातिव्यवस्थेवर व्हिडिओ बनवावा कारण आजही आजच्या या ऍडव्हान्स जगामध्ये जातीय अत्याचार रोज होत आहेत. दलितांचा कैवारी कोणी आहे का? विचार करा आणि ७५ वर्षांमध्ये जे बदल झाले नाहीत. ते यापुढेही होतील की नाही याची शाशंका मात्र नक्कीच.
मु.पो तेर ता. जि
उस्मानाबाद
मयूर लोंढे
ग्रंथपाल शिपाई किंवा लिपिक पदासाठी माहिती द्या
Khup chhan samjhun sngata dada
The crux of the problem is, are there enough opportunities and vacancies in Govt. Job? Govt (central or state) is recruiting people on a contract basis. Govt is already spending huge money on salaries, pensions, PF and another monetary benefits. Govt wants to curtail all these expenses. Jobs are available at a higher level but with limited scope.
सातव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे बंद केले आहेत.
🙏🏻 Aho sheth aamhi stenography kartoy 😑 Ladies madhe popular course asel tari pn to yevdha easy pn nahi he suddha sanga mulanna
Tech ki ithe translation krtana ky hal hotat he aplyalach mhit
Stenographer Mhnje ky ast bro? Nehmk kraych ky? Aani Kont best aahe Saglyat?
@@shubham_M7777 Steno ek short language ahe
Stenography cha course krava lagto
Government NOKARI sathi age Kay ast
Cast vr depend aahe
Khup chan Dada bol bhidu che manapasoon Abhar
पॉलिटिकल सायन्स कॉलेज माहित 📘📙जय महाराष्ट्र
ITI MMTM nantar kya karu shakato yachavar pan video banva
Sir mazi age 30 ahe ani mi fkt 10th pass ahe tr mi kon kontya prakarchya gov. Job la apply kru shkto
आभारी आहे
Hi
सर राज्य सरकार कडून बांधकाम कामगारांचे वर्षाला 5000 हजार मिळत होते ते आता का मिळत नाही त्याच्यावर एक विडिओ बनवा प्लीज
Bhrastachar zale tya yojne madhe
Thanks Sir
12th nantr ky ghyav graduation sathi mpsc kraychi asel smor tr he mahit ahe ki kshatun pn degree ghetli tr chalte pn ky ghayv jyane mpsc chi study sopi vatel
Arts best ahe
अरे दोस्ता इथं किती शिकून बसलो तरी लागली नाही नोकरी जागा नाही काढत आहे सरकार 2014 पासून तुमचं चागल सुरू आहे you tube पैसा भेटते
Majhi 10vi zali pudh shikaych aahe .mnun 12 vi baherun denar aahe 2024 mdhe form bharlar aahe art side la.😊
लागला का रिझल्ट
धन्यवाद दादा
Very nice sir
🛑🛑 IMPORTANT 🛑🛑🛑
B tech food technology या कोर्स चा fucher scope ya var video banva
Plz
Thank you
Diploma karava ka nahi ya var video banva please
Nako Karu tya peksha iti kar
12th nantr ki 10th?
Nako Karu
Open university kontya kontya aahe...plz make videos on it
छान माहिती
Sir mi talangana rastra mashala ve pan mazha education Maharashtra madhe zhal 12 th cince zhal pan mala kontihi job milalo nahi tar mala kahi mahiti dyal ka sir
मार्क कमी असल्यास पुन्हा परिक्षा देता येते का . जर देता येत असेल तर कायद्यात कोणती तरतुद आहे
Sir job ha ek ch options aahy maza kdy
करिअर विषयी असे विडिओ टाकत जा
Khup chan
Postal assistance ata degree var ahe
Sir hay sarva job satty aplay karyla link patav
Sir जर 12 वी नंतर gap पडला असेल तर फॉर्म भरून चालेल का
Ser tumhi chhan margdrshn kartat
Cet nhi dili ahe mg ata ky kara ch sir
Sir maji 10 vi 2019 LA Salle ahe ani 12 ata paryant zali jr ata 12 vi kadun paper deta yete ka
12 ve na tr kay karave
नाद एकच महाराष्ट्र पोलीस🕺😎❣️
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩
💯🔥🚔
Marathi medium madhun shikun Fayda kay
SSC GD vrr video banvaa
Bpmt syllabus baddal bolu nka please.
वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसारची आहे का ?
Diploma engineer che khul haal chalu ahe
hyach kahi aaiku nka.. nantr hach video banvanar 12 vi nantr govt job chi tayari krnanre kai krtat ?...as like he made abt iti engineer bcom
😂😂🙏👏👏👏
🤣🤣🤣
😂😂😂
🤭😀
😁😁😁😂
iti karu ka
Sir maz ma chalu ahe hindi madun pude kay karav
Dada steno badal daut clear kara
Sir MPSC var ek video banava
Mala khup shikaych aahe .aahe aani sprdha pariksha mla khup aavdtat deyla❤
Good
Sir mala talati honyasathi help karal २५०००₹ fees denyat yeil please 🙏
Nice Sir
Company me job vacancy delado.
ओके
सर animation courses बद्दल माहिती हवी आहे कृपया त्यावर एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद
I am also interested
I am also interested
mala tar central govt madhey job milala aahe but I'm not going to join it... and going for IT sector ....am I doing Right ?
Why? Any reason u not join gov job
Don't loose Central govt job.
In IT sector there is lot of stress, life becomes hectic so the best option is to get Central Government job
@@sourabhkinekar1169 money
😆🤣 थापा
50 job. 5,00,000 aplicationce 😁😁😁😁😁 👎👎👎nust palty mag🐎🐎🐎
Hii
नापास झाले विद्यार्थी कायकरा बारावी
B.c.a job ksa aahe sir
😅
Nice