पालक पुरी | खमंग आणि खुसखुशीत टम्म फुगलेली पालक पुरी |लहान मुलं आवडीने खातील अशी पालक पुरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025
  • पालक पुरी | खमंग आणि खुसखुशीत टम्म फुगलेली पालक पुरी |लहान मुलं आवडीने खातील अशी पालक पुरी #recipe
    #food #cooking #makefoodhealthy
    #marathi #marathirecipe
    हृदयापासून मेंदूपर्यंत सर्व अवयवांसाठी पालक गुणकारी आहे. यामध्ये
    भरपूर प्रमाणात nutrition असतं. वजन कमी करण्यासाठी पालक फायद्याचे ठरते. पालक ब्लड प्रेशर नाॅर्मल ठेवत. डायबिटीस पासून आराम देत. कॅन्सरशी दोन हात करायला मदत करत....
    साहित्य :
    पालक
    हिरव्या मिरच्या
    लसूण
    आलं
    जिरे
    तेल
    गव्हाच पीठ
    मीठ
    वरील साहित्य तुम्ही तुमच्या आवडी नुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता....
    #palakbhaji #palakbatatabhaji #aaloopalak #palakfry
    Palaksup #palakgargtabhaji
    #palakmatarbhaji #palakparatha #palakpaneer #palakmuchhal #palakrecipe #palaktiwari #palaktiwari #palak #palakrecipeinmarathi
    #makefoodhealthy #recipe #food

КОМЕНТАРІ •