मैदानाची जाहिरात कशी करावी ते या चैनल कडून शिका . बाकी नाद खुळा मुलाखत झाली बैलगाडी शर्यतीत इतिहास निर्माण करणाऱ्या मुलाखती या चॅनलमध्ये पाहायला मिळतात एक नंबर तुषार भाऊ ❤
एक नंबर मैदान एक नंबर फाटी, फक्त एकच करा आयोजक निकाल रेषेवर पब्लिक येणार नाही, फक्त एवढच नियोजन चांगलं करा.... किंवा निकाल रेषेच्या सामोरं 100 फूट बॅरिकेत लावा... जेणेकरुन कडेने पळणाऱ्या गाडीवर अन्याय होणार नाही....ऑब्जेकॅशन घ्यायला फक्त 2 गटाचा नियम एकच नंबर..... नाहीत कोणीही कधीही उठलं सुटलं कधीही ऑब्जेकॅशन घ्यायला येत....
बकासुर चे संभावित पैरे ------------- बकासुर आणि सर्ज्या ८५००❤ बकासुर आणि लखन (संभाजीनगर)❤ बकासुर आणि मथुर १००१❤ बकासुर आणि कॉकटेल ❤ 🚨 रान मातीच (कडक) आहे एक दम 🚨 पल्ला १००० फूट+ राहणार आहे 🚨 मध्यम उराटीच रान आहे ह्या ४ पेकी एक पैरा असणार बकासुर चा कारण घोट चा सर्ज्या आता डायरेक्ट २६ ला पळणार आहे.....
मैदानाची जाहिरात कशी करावी ते या चैनल कडून शिका . बाकी नाद खुळा मुलाखत झाली बैलगाडी शर्यतीत इतिहास निर्माण करणाऱ्या मुलाखती या चॅनलमध्ये पाहायला मिळतात एक नंबर तुषार भाऊ ❤
फक्त निकालाच्या समोर पब्लिक आलं नाही पाहिजेत
फाठी नादच तयार केली आहे
तुषार भाऊ एक नंबर मुलाखत ❤
वेगाचा शेवट रणजीत सरांच काळीज पंचम हिंदकेसरी सर्जा 8500 गुलालात राहणार 💯💯💯♥️
Sarja ch king thrnar aahe ete fkt paira top cha pahije bs mg
@YogeshShelar-w1w bakasur sobat niyojan jhalay tyamule top ch ahe
@@Yuvrajsalunkhe3333 मग आहे १ नो fix
याला म्हणतात मैदानाचे नियोजन एकच नंबर
पल्ला बिल्ला, कटणाच, मातीच, चिखल वगैरे वगैरे बादशाह एकच देवरुपी बकासुर Don ❤ एकमेव one side king 👑❤
👍🔥
एक नंबर नियोजन शेतकऱ्यांकडून व बैलगाडा मालक यांच्याकडून चांगला आशिर्वाद तुम्हाला मिळणार
मैदान कराव रे मुळशी करांनी लास्ट बक्षीस 1 लाख ठेवतात त्या वर बघा कस नियोजन केल पाहिजे
मस्त मैदान आहे आयोजकांच मनापासून आभार 👏👏👏
नादच खुळा मैदान ❤❤❤❤
Don लागलाय तयारीला....समजून जा❤६३००cc
एक नंबर मैदान एक नंबर फाटी, फक्त एकच करा आयोजक निकाल रेषेवर पब्लिक येणार नाही, फक्त एवढच नियोजन चांगलं करा.... किंवा निकाल रेषेच्या सामोरं 100 फूट बॅरिकेत लावा... जेणेकरुन कडेने पळणाऱ्या गाडीवर अन्याय होणार नाही....ऑब्जेकॅशन घ्यायला फक्त 2 गटाचा नियम एकच नंबर..... नाहीत कोणीही कधीही उठलं सुटलं कधीही ऑब्जेकॅशन घ्यायला येत....
1 no नियोजन ❤❤
फाटी टॉप ची आहे ...❤️👍
छत्रपती संभाजी नगर चा लखन आणि सम्राट येतोय
हे चॅनल सगळ्यात टॉप la आहे....
फक्त फायनल उजेडात घ्या बाकी नियोजन कडक आहे ❤
एकदम टाॅप फाटी आहे
मैदान राव कडक्ककच केलय नादच नाही सर्जा ८५०० la फायदyach thrnar aahe he मैदान
मैदानात पहिला गट 8:00 वाजता सुटला पाहिजे . म्हणजे फायनल लवकर होईल
आता पर्यंत टॉप च नियोजन❤
बकासुर चे संभावित पैरे -------------
बकासुर आणि सर्ज्या ८५००❤
बकासुर आणि लखन (संभाजीनगर)❤
बकासुर आणि मथुर १००१❤
बकासुर आणि कॉकटेल ❤
🚨 रान मातीच (कडक) आहे एक दम
🚨 पल्ला १००० फूट+ राहणार आहे
🚨 मध्यम उराटीच रान आहे
ह्या ४ पेकी एक पैरा असणार बकासुर चा कारण घोट चा सर्ज्या आता डायरेक्ट २६ ला पळणार आहे.....
❤❤❤🎉🎉🎉🎉
Ek no मैदानं ❤
अशी फाटी पुसेगाव करांनी केली पाहिजे एवढं मोठ मैदान असतं तर
Jaga nahi
Tushar bhau ❤️🩹
Kay कडक fati aahe ❤❤❤ ek no fati❤🎉
फाटी बघुन लाईक केलं भाऊ 😍
खतरनाक होनार मैदान🎉❤️
एक नंबर होणार madain ❤
फायनल उजेडात घ्या एवढीच विनंती
Top Fati 👌💯
Ek number fati❤
Sarja 8500 , bakasur la full chance ahe final marala
ऐक मैदान अस भरवा की जा मैदानात एकही गूलाल भेटला नाही अशा बैलांसाठी ठेवा फकत
Ekdam mast niyojan ahe. Tayari chan aahe.
bakya don surja 8500 pahije eth 🔥🔥
मैदान कराव तर असं करा
Top Chi fati
❤❤
हे गाडीखेल चे मैदान आहे
Topchi fati
Yekach gadivar yekach driver theva ha yek niyam chalu kara
Nakhi yeych br ka
शेवट बक्षीस किती आहे त्या वर सगळं असत
बैलाच नाव टाकुन पावती टाका
येणार ना भाई......
Palla kiti cha ahe???
1000+
@@maidanreporter thank you sir ❤
@@maidanreporter Sarja king thrnar aahe ete Tushar bhau tumala kay vaty
150 cha palla aahe
Video baght Ja nantr samjl kiticha palla aahe to ala direct comment krala
विमानतळाजवळ आहे काय
Ho
Location taka