दरवेळेस पैसे वाटून निवडून येत होता..आणि नंतर चेक पण करत होता कोणी मतदान केल कोणी नाही केलं..ज्या भागात लोकांनी मतदान केलं नाही त्याचा ऊस घेत नव्हता आणि रस्ते तर कुठेच केले नाही 25 वर्षात
महाराष्ट्रात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पैसे वाटप झालेली आहेत काही सांगायचे कोणी गरज नाही प्रत्येक उमेदवारांना प्रत्येक मतदारसंघात पैशाचा भरपूर असा वाटप झालेला आहे
Bjp ne wattley sarwast jast paise limit cha palikadle ashe fadtus lok parattek gawat Ashi bomb ahe lokanchi tyach bjp ne bomb nahi yeyu dili karan paise barobar pahuchle viridhaka sobat hi
ना शाळा, ना रस्ता, ना रुग्णालय; राजकीय हालचालींसाठी दिल्ली, मुंबईनंतर चर्चेत आलेलं शिंदेंचं 'दरे' गाव! ua-cam.com/video/O_EBewO4YHc/v-deo.htmlsi=n5Wo0bib52UwhamG
पैसे दिल्यावर टोपे नाव लिहून घेतो आणि जर मतदान त्या प्रमाणात नाही आला तर त्या गावातला उस कारखान्यात घेत नाही. लय घाण राजकारण आहे अंबड घनसावंगी तालुक्यात आणि ह्याने शेजारी पाजारी मध्ये वाद लावला जातीवरून, बर झालं हरला ह्यो.
bjp न शतको कोटीने पैसे वाटले आहेत..4 नंतर बहिणींना पण प्रती मतदान 2 हजार दिले ,,हे पण सांगा..हिंदुत्वाची टिमकी वाजवानरणी पण दारू,बोकड,गांजा दिला लोकांना...दोन गावात मिळून 5 बोकड कापली की...अडाणी चा पैसा होता सगळा...
ह्याला साहेब फक्त त्याच्या जातीचे लोक म्हणतात. कारण हा जो मतदान नाही करत त्याचा उस घेत नाही आणि त्याचे काम करत नाही आणि भयानक जातीयवादी माणूस आहे हा. भोगणार अजून. SIT लागल्यावर ह्याचा सुपडा साफ करणार फडणवीस.
टोपे पडले ते खूप भारी झाले कारण ओबीसींना यांनी खूप त्रास दिला होता. JAY OBC POWER OF OBC💪💪
ओबीसी पावडर खटके बरोबर निवडून आणणार मराठा व पाडणारे पण मराठाच 😂😂😂😂
टोपे ओबीसी नी उलट मतदान टाकले आहे.
Hikamat udhan marathach ahe re bhau ,
टोपे पडला आणि मराठा निवडून आला thank u bahu 😂😂😂
पण ओबीसी निवडून आले नाही..तो पण मराठा च आहे...
दरवेळेस पैसे वाटून निवडून येत होता..आणि नंतर चेक पण करत होता कोणी मतदान केल कोणी नाही केलं..ज्या भागात लोकांनी मतदान केलं नाही त्याचा ऊस घेत नव्हता आणि रस्ते तर कुठेच केले नाही 25 वर्षात
आता ऊस तर वाळल समजा
@gopaladamande8649 आता already दुसरे २-३ कारखाने आहेत त्यामुळे दादागिरी संपली आणि अद्दल पण घडलिये
काय करणार आता घे ल...
रसद पुरवणे.. हा जुना उद्योग आहे साहेबांचा...
राजेश टोपे आणि रोहित पवार दोघांनी जातिवाद वाढवला त्यातला एक पडला एक 1200 मतांनी वाचला
वाचला नाही वाचवला
पडला होता रीकांऊटिंग मध्ये आला आहे
सर्व कार्यकर्ते जरांगे पाटलांचे कार्यकर्ते होते, अशी चर्चा मतदारसंघात आहे.
बरोबर आहे
हाके चे होते...लाचार
पैसे वाटून मतदार खरेदीचा प्रयत्न फसला म्हणायचा .
महाराष्ट्रात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पैसे वाटप झालेली आहेत काही सांगायचे कोणी गरज नाही प्रत्येक उमेदवारांना प्रत्येक मतदारसंघात पैशाचा भरपूर असा वाटप झालेला आहे
Bjp ne wattley sarwast jast paise limit cha palikadle ashe fadtus lok parattek gawat Ashi bomb ahe lokanchi tyach bjp ne bomb nahi yeyu dili karan paise barobar pahuchle viridhaka sobat hi
जातीयवादी माणूस. पडला ते खूप चांगले झाले.
बरं आता कायमस्वरूपी जरंगे पाशी जाऊन 😂😄
डफडं वाजवल्यामुळे याचं लफडं फुटलं
😂
हँ🤣हँ😂हँ😅
जेला पैसे वाटप करण्यासाठी दिलेत त्याला लाॅटरी लागली असणार! 😢
OBC Power 🔥
आमच्या गावात पण याने पैसे वाटले पण यांच्या मराठा समाजानेच यांना मतदान केले नाही ..डफडे जोरात नाही वाजविले म्हणे😂
तरी हिक्कमत उड्डाण निवडूण आले मराठा..😅
निवडणूकी आधी पैसे वाटप हे सगळेच मोठे पक्ष करतात.... गंमत म्हणजे निवडणूक आयोगाला फक्त हे दीसत नाही (कोणताही पक्ष साळसुद नाही)
मनू मावशीच्या नादी लागला आणि पडला
पैसे वाटणे हे तर फवार सायबाच काम आहे
म्हणजे पैसा वर निवडून येत होते वाटतं आपण लोकमतात नाहीत जनतेने योग्य जागा दाखवली
चांगलं झालं
जा आणि झोप त्या जरानंगेपशी 😂😂😂😂चांगलीच गेम झालिया राव 😂😂😂😂हसू आवरणा 😂😂😂😂
Jay obc 💪 यांनतर हे परत निवडून येणार नाही
म्हणजे पैसे वाटप करुन च निवडणूक आहेत
टोपे ला टोपी घातली 😂😂😂😂
निवडणुकीवेळी पैसे बहुतेक जन वाटतात. त्यात विशेष काही नाही. मतदारांना जाण्यायेण्या साठी वाहनाची सोय व त्यासोबत च चिरीमिरी देतात 🙏
हाच पैश्याचा महापूर , पवार साहेबांना म्हणायचा असेल कदाचित..
आता शरद पवार यांनी पैसे वाटले आपल्या उमेदवारांचे याचं विचार करावा उगाचच समजा समजा मधे भांडण लावून महाराष्ट्राचा बिहार करू नये उगाच......
रोहीत पाटील कवठेमहांकाळ 3500 बोलून कार्यकर्ते नि 1200 दिले 😢 शेजारच्या गावी 3500
😂😂
😮😮
बर माहित zale लोकाला
ना शाळा, ना रस्ता, ना रुग्णालय; राजकीय हालचालींसाठी दिल्ली, मुंबईनंतर चर्चेत आलेलं शिंदेंचं 'दरे' गाव!
ua-cam.com/video/O_EBewO4YHc/v-deo.htmlsi=n5Wo0bib52UwhamG
OKAY.
हे.नकि.खर.आहे.टोपे.साहेब
जय ओबीसी हाके साहेब वाघमारे साहेब बटुळे मामा
एक जातीवादी पडला एक 1200 मतांनी वाचला
टोपेची टोपी त्या मुळेच उडाली😂
कोरोना काळातील पैसा.......
आत्ता आम्ही जनतेनी काय समजायचं 😘
भाजप ला नाव ठेवतात पण सर्वच पक्ष पैसे वाटप करतातच
पैसे
साहेब तुम्ही पण बाजूला जाऊन बसा जरांगेच्या 😂
म्हणजे पैसे देऊनच निवडून येत होते
ONLY OBC 🔥💯
Bola ki Atta rohit pawar dada😂
Congress वाल्यांनी एक मत 1500 रुपयाला विकल आहे 😂😂 माझ्या गावात
10001% khara ahe bhaiyya saheb fakta ani fakta tyanchya labad karyakarta mulech padle he apla durdayva ahe
टोप्याचा चेहरा नेहमी गंभीर, बारा वाजल्या सारखा का असतो? मी ह्याला एकदा पण हसताना बघितलं नाहीये.😂
Evdha chalu aahe watat navhta😅😅😅😅😅
आता हेवेदावे सोडा विकास करून घ्या.
साहेब ठागड ठग भेटलकी काय राव तेल गेलं तु गेलं हाती काय अल आढाव बाबाला दाखवा हा व्हिडिओ
जालना जिल्ह्यात टोपे च्या उद्यापासुन पैशाचा वापर चालू झाला .
आता द्या 😂😂
काय बोलता राव जाणीवपूर्वक बनवलेला व्हिडिओ आहे..
पैसे दिल्यावर टोपे नाव लिहून घेतो आणि जर मतदान त्या प्रमाणात नाही आला तर त्या गावातला उस कारखान्यात घेत नाही. लय घाण राजकारण आहे अंबड घनसावंगी तालुक्यात आणि ह्याने शेजारी पाजारी मध्ये वाद लावला जातीवरून, बर झालं हरला ह्यो.
Ata cholat bas jarange cjya
बाबा आढाव ला दाखवा आणि बोल आता म्हणा
ओबीसी पॅटर्न
सुळे ताई हे खरय का
Nivadnukit paishacha farach gair vapar zala
Tumhi garajwantala job dila nahi saheb tyamule ase zale
Video banane wala shivsena ka tha
Ye nai bataya aapne 😂😂
🎉🎉🎉🎉🎉😂
Korona kalat dr lokakadun kiti ghetle aastil
bjp न शतको कोटीने पैसे वाटले आहेत..4 नंतर बहिणींना पण प्रती मतदान 2 हजार दिले ,,हे पण सांगा..हिंदुत्वाची टिमकी वाजवानरणी पण दारू,बोकड,गांजा दिला लोकांना...दोन गावात मिळून 5 बोकड कापली की...अडाणी चा पैसा होता सगळा...
Haa आणि वाकड्या शरद टाळ घेऊन मतं मागत होता का?
शरद पवार ला काही लाज वाटते का हे सर्व ऐकून
निवडणुकीच्या अगोदर चा व्हिडिओ आहे तू मला चुकीची माहिती मिळाली आहे
Tope 😂😂
😂😂😂😂😂
व्हिडिओ हा विरोधकांनी केला आहे. साहेबांचे कार्यकर्ते अश्या भाषेत बोलत नाही.
ह्याला साहेब फक्त त्याच्या जातीचे लोक म्हणतात. कारण हा जो मतदान नाही करत त्याचा उस घेत नाही आणि त्याचे काम करत नाही आणि भयानक जातीयवादी माणूस आहे हा. भोगणार अजून. SIT लागल्यावर ह्याचा सुपडा साफ करणार फडणवीस.
😂😂
🤣🤣🤣🤣
सर्व धर्माला सर्व समाजाला घेऊन चालणारे धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व म्हणजे टोपे साहेब
😂😂😂
😂😂
आरे रे... जातीवादी आहे हा लबाड
😂😂
बग किती हसताय लोकं...😂
चांगल्या माणसाला बदनाम केलं जात ये कोरोनायोधा राजेश भैय्या टोपे साहेब
म्हणजे मनोज जरांगे राजेश टोपेचाच प्यादा होता हे सिद्ध झाल
म्हणजे कार्यकर्त्यांनीच टोपेना टोपी घातली म्हणायची
Jarangya la pause valavale hya veli 😂😂
L
😂😂