छोटंसं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #JalnaSteelIndustryHistory #SteelCityIndia
    जालना शहर म्हणून बारकं वाटतं असेल, विकास झाला नसेल तर जालना हे महाराष्ट्रातलं गब्बर पैसेवालं शहर आहे. पण हे का? कसं तर त्याचं कारण आहे स्टील उद्योग. जालना शहरात असणारे स्टीलचे कारखाने. साहजिक प्रश्न पडतो जालना पार तिकडं औरंगाबादच्या पण पलीकडं. गोल्डन ट्रॅन्गलमध्ये येणाऱ्या पुणे, मुंबई, नाशिक सोडून पश्चिम महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा सोडून आणि नागपूर सारख्या देशाची कनेक्टिव्हिटी असणाऱ्या शहराला सोडून पोलाद उद्योग जालन्याला कसा गेला. आणि इतका कसाकाय वाढला.
    Jalna may seem like a small city, if there is no development, Jalna is the most expensive city in Maharashtra, But why? The reason for that is the steel industry. The steel factories in Jalna town. the obvious question arises. Jalna is beyond Aurangabad. Leaving Pune, Mumbai, Nashik coming in the Golden Triangle, leaving the infrastructure in western Maharashtra and leaving a city like Nagpur with the country's connectivity, how did the steel industry go to Jalana. And how it grew so much. Lets see in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 802