आदिवासी मुलाचे शाळेमधील गळतीचे एक कारण हेच आहे. महाराष्ट्रा मधील कितीतरी शाळेत निकृष्ट दर्जाचे जेवण देत आसल्याने आश्रमशाळेमधील मुलां मुलिंचे गळतिचे प्रमाण वाढते.
सर्वात पहिले त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दररोज येत नाही चौकशी करा आदिवासी भागातील मुलांना शिकवलं जातं नाही फुकटचे पगार घेतात गावकरी मंडळी आपल्या गावातील शाळेत शिक्षक दररोज येतात का चौकशी करावी
ते येतात रे ... जरा शाळेत काय काय सुविधा आहेत तेही बघा शिक्षक किती आहेत ते हि बघा आणि त्याना शिकवण्या व्यतिरिक्त वेगवेगळे काय काम लावतात ते ही बघा मग सगळी उत्तर मिळतील भावa
यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द कार आनी आच्या आदिवासी मुलांच जीवाशी खेळ नारे कॉन्ट्रॅक्टर नको आम्हाला मुख्यमंत्री साहेब आमच्या आदिवासीवर मुलांनी आजुन किती अन्याय सहन करायचा साहेब जरा लक्ष दया आम्ही पन हाड मासाचे च मानस आहोत
हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे जे जिल्हा परिषद ला पण ठेकेदार नेमला त्यांचा पण अन्याय धान्य बरोबर नसते याच्यावर तुम्ही पत्रकार न्यूज वाल्यांनी लक्ष ठेवा
महाराष्ट्र मधून सेंट्रल किचन बंद करावे.सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये भाजपा जबाबदार आहे हीं योजना भाजपा सरकारने आणली आहे ती भाजपा सरकारने हीं योजना बंद केली पाहिजे.
Ha vishay faar juna hai,,he mi aiklyavar ek polition che javalche vyaktila sangitl pan hot ki asa prkar hai..tevha chhgan bhukbal ann puravatha mantri hote..yachyat andi an chicken madhi pan jhol hai..
Sarva aamdar n prashasanatil adhikari yana 1 divsa che jevan jevayla bolva aadivasi shala madhe Bathroom pn use karayla sanga yana Yachi mul compulosry government school madhe shikli pahijet asa GR Kadayla sanga sarkarla thevach hi paristhi sudharel
सर्व शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे कायम स्वरुपी परिस्थीती सुधारली पाहिजे
आदिवासी मंत्री साहेब काय थंडी जास्त पडत आहे म्हणून जावरी पांघरूण झोपलाय वाटत
सेंटर किचन बंद करून शाळांमध्ये जेवणाची व्यवस्था निर्माण करण्यात यावी....योग्य ती कारवाई झालीच पाहिजे...
त्या अधीक्षक आणि वरच्या आधिकरी ना निलंबित करावे नम्र विनंती
ही योजना बंद करा
कारवाई करण्यात येईल अशी तक्रार दाखल करून द्यावेत. जय जोहार साहेब.
आदिवासी मुलाचे शाळेमधील गळतीचे एक कारण हेच आहे. महाराष्ट्रा मधील कितीतरी शाळेत निकृष्ट दर्जाचे जेवण देत आसल्याने आश्रमशाळेमधील मुलां मुलिंचे गळतिचे प्रमाण वाढते.
प्रत्येक शालेवर सोयंपक बनवयाला परवानगी द्या
सर्वात पहिले त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दररोज येत नाही चौकशी करा आदिवासी भागातील मुलांना शिकवलं जातं नाही फुकटचे पगार घेतात गावकरी मंडळी आपल्या गावातील शाळेत शिक्षक दररोज येतात का चौकशी करावी
ते येतात रे ... जरा शाळेत काय काय सुविधा आहेत तेही बघा शिक्षक किती आहेत ते हि बघा आणि त्याना शिकवण्या व्यतिरिक्त वेगवेगळे काय काम लावतात ते ही बघा मग सगळी उत्तर मिळतील भावa
त्याचाच पगार भेटतो....@@HemantBhusare73
तरीही अन्न नागरी पुरवठा मंत्री व शिक्षण मंत्री यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही
यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द कार आनी आच्या आदिवासी मुलांच जीवाशी खेळ नारे कॉन्ट्रॅक्टर नको आम्हाला मुख्यमंत्री साहेब आमच्या आदिवासीवर मुलांनी आजुन किती अन्याय सहन करायचा साहेब जरा लक्ष दया आम्ही पन हाड मासाचे च मानस आहोत
असे सत्य अंगणवाडी ते सर्व कडे आहे... फक्त लोकप्रतिनिधी गप्प आहेत 👍
पहिले आयुक्त कार्यलय नीट करा मग अधीक्षक बडवा, कारण वरचा स्पोर्ट्स असल्याशिवाय हे धंदे चालणार नाही.
चायना 2050चे जीवन जगतोय ,आपला भारत देश महान काय कामाचा😢
हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे जे जिल्हा परिषद ला पण ठेकेदार नेमला त्यांचा पण अन्याय धान्य बरोबर नसते याच्यावर तुम्ही पत्रकार न्यूज वाल्यांनी लक्ष ठेवा
महाराष्ट्र मधून सेंट्रल किचन बंद करावे.सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये भाजपा जबाबदार आहे हीं योजना भाजपा सरकारने आणली आहे ती भाजपा सरकारने हीं योजना बंद केली पाहिजे.
नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलाचे सुद्धा हेच हाल होत आहेत
जिल्हा परिषद शाळा म्हध्ये ही च प्रसतीती आहे
अधीक्षक व ठेकेदार यांचा काळाबाजार याला जबाबदार गव्हर्मेंट
अगदी बेचव जेवण आहे आम्ही ट्रेनिंग बरोबर स्वाद घेतला आहे गिळले सुद्धा जात नाही हे मुल कसे खात असतील😢
यावर एकच उपाय ते म्हणजे निलंबन नको डायरेक्ट बडतर्फ केले पाहिजे तरच हे धंदे बंद होणार नाहीत सर्व एकच माळेचे मणी
अवघड समस्या आहे
सगळ्या राज्यात आदिवासींच्या आश्रम शाळेमध्ये अतिशय बिकट अवस्था आहे
नको झालंय अदयाप काय काय बघायला भेटणार काय माहित.......
गव्हर्मेंट देते पण गव्हर्मेंट त्याच्यावर लक्ष देत नाही
आदिवासी विकास मंत्री कुठे आहे त्याला बघायला लावा कुठे जावून बसला आहे त्याला दिसत नी का
सगळे आश्राम मध्ये चौकशी करावी मग लक्शात येईल
हे बंद करा कमिशन साठी हे धंदे
आदिवासी मंत्री कुठे गेला आहे त्याला दिसत नी का
सगळीकडे असंच चालू आहे
काही होणार नाही भाऊ आसच चालू आहे सगळी कडे
ठेके बंद करायलाच पाहिजे.
नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे न्यूज चॅनल पाठवा
😢😢
ठेकादारी बंद खरा
आदिवासी विकास मंत्री झोपलेत का?
Surgana phet kde pntsch ahe
Jevanala chav bilkul nahi band kara
Nivashi shishk rahat nahi
Cctv project work food online canekt jiladhikari karyala encharz
Adikshak v shikshk he Reshan v kirana mal ghari gheun jajat yancha tapas karava yanchya var ghune dakhal karave
Sab mile hai kuch nahi hoga
सेंट्रल किचन बंद करा
5 wqrshe zople hote ka khoskat😂🎉😂😢😮😅
Taje swachh aana shaletach banwun milawe, un adivasi banduni bhajipala pikwun purwarhata kara aaplya mulasathi.
Taekedari v takkevari sarkarne band karavi
Ha vishay faar juna hai,,he mi aiklyavar ek polition che javalche vyaktila sangitl pan hot ki asa prkar hai..tevha chhgan bhukbal ann puravatha mantri hote..yachyat andi an chicken madhi pan jhol hai..
Sarva aamdar n prashasanatil adhikari yana 1 divsa che jevan jevayla bolva aadivasi shala madhe
Bathroom pn use karayla sanga yana
Yachi mul compulosry government school madhe shikli pahijet asa GR Kadayla sanga sarkarla thevach hi paristhi sudharel
Kichen band
Tluka nihay tpasni kravi
सेंट्रल किचन बंद करा