Nashik Edible Oil Repacking Fraud | रिपॅकिंग करताना जीवाशी मोठा खेळ, न्युज १८ लोकमतने केला पर्दाफाश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @rajkumaree.bansode8214
    @rajkumaree.bansode8214 2 роки тому +6

    लोकमत न्यूज चे आभार मानावेत सर्व काळाबाजार उघड आणल्याबद्दल जनतेने विश्वास कसा ठेवायचा पैशासाठी काय पण करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @indianfighter1242
    @indianfighter1242 2 роки тому +1

    खाद्य आणि औषध विभाग च्या महेरबानी नी केंसर वाढत आहे देशात ह्यांचावर प्रतिबंद आणला पाहिजे।

  • @marutijadhav9673
    @marutijadhav9673 2 роки тому +7

    जनतेनं एक करा तेलाचे डबे तोडून मोडून भंगारवाल्याला दया

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq 2 роки тому +8

    हे खूप दिवसापासून चालू आहे म्हणून तर आता माणूस 100 chya आयवाजी 60 वर्ष आयुष्य जगत आहेत

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 2 роки тому +2

    अन्न प्रशासन विभागाचे हप्ते बंद झाले असतील म्हणून प्रकार उघडकीस आणला आहे...

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 2 роки тому +10

    डब्यात 4 ते 5 होल मारून विकावे

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 2 роки тому +7

    अधिकारी विकले गेलेले आहेत,

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 2 роки тому +16

    हे पैसे घेऊन कारवाई करत नाही

  • @annaboraste2101
    @annaboraste2101 2 роки тому +2

    🙏या सर्व बाबींचा विचार करता आता नागरिकांनीच रिकामे डबे हे भंगार वाल्यांना न देता, ते पुनश्च वापरता येणार नाही, अशा पद्धतीने ठेचून त्याची विल्हेवाट लावणे हे अतिशय महत्वाचे आहे.

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 2 роки тому +3

    हा कार्यक्रम सर्व मिळून चालतो.
    काही होत नाहीं.
    प्रमाणीकरण फक्त नावाला आहे

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 2 роки тому +3

    सर्वात भ्रष्ट विभाग म्हणजे अन्न औषध विभाग

  • @zindagi8881
    @zindagi8881 2 роки тому +2

    आशा काळया बाजारामुळे लोकांचे आयुष्य पणाला लागले आहे
    गरीब आणखिन गरीब झाला आहे
    श्रीमंत गरीबांना लुबाडुन श्रीमंत झाला आहे .
    पैशासाठी लोकांच्या जिवाशी खेळतात 🙏

  • @नजीरलडडूभाईपठाण

    ऐसी कंपनी बंद करें और इस पर कठोर कार्रवाई करें ताकि दूसरी कंपनी जनता के साथ खिलवाड़ ना करें और ऐसे कोई कंपनी होंगी तो उसका भी पर्दाफाश करके उसको भी सजा दे

  • @buddiesbusiness778
    @buddiesbusiness778 2 роки тому +3

    आपन खुप चांगल काम केलत परंतु कारवाई झाली का जर झाली असेल तर आपन नक्की त्यावर न्युज बनवा कारन नागरीकांचा आता प्रशासनावर वि़श्वासच राहीलेला नाही

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 роки тому

      अधिकारी हफ्ते घेतात , कार्य वाही होणार नाही

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 роки тому +6

    हे म्हणजे आंधळं दळतयं आणि कुत्र पीठ खातयं. नक्की विश्वास कशावर ठेवायचा.

  • @nandaambre6460
    @nandaambre6460 2 роки тому +3

    अन्न भेसळ वाले झोपलेत काय

  • @srb6135
    @srb6135 2 роки тому +1

    असेच स्टिंग ऑपरेशन ठाण्यातील महागीरी मार्केट मधील काही दुकानात करावे .....मघ्यवर्ती ठिकाण आहे !

  • @taratools5599
    @taratools5599 2 роки тому +1

    अशा लोकांवर ED/CBI धाडी टाकु शकत नाही काय?

  • @vinyakkhandekar2170
    @vinyakkhandekar2170 2 роки тому +1

    हप्ते .वर चालतंय

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 роки тому +1

    १२५चा डबा भंगारात ५ रु.

  • @jobiden2875
    @jobiden2875 2 роки тому +1

    Nashik RTO Market madhe pn asach prakar chlu aihet

  • @shreeshree7618
    @shreeshree7618 2 роки тому

    Kiva mag se reclean karnaryanni swaccha karun vikavet pan ase jivghene prakark thambvavet🙏🙏

  • @vinyakkhandekar2170
    @vinyakkhandekar2170 2 роки тому

    Thanks

  • @sudhakarjogdand2321
    @sudhakarjogdand2321 2 роки тому +1

    न्यूज़ वाले ने काय होते थे न्यूज़ ताजा कैप्चर के लिए पाइजे निमंत्रण खोले डीजे तुम्हारा टाइम मिलना का वीडियो पासून हीरोइन का हीरो का

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 2 роки тому +1

    Kuthe aahe maharashtra madhil anna aani aoushadha prashasan. Ya chya aashirwada shivay he hou shakat nahi. Aani har 1 shaharatil aani mahanagar palika shetratil aarogya vibhag karate kay? Fakt officials madhe yeun AC madhe basun khutachya ubaun changala gele latha pagar ghenya shivay kay kam karatat. Yana janate chya jiva shi karay che kay? Janata lagali kay aani meli kay yana tyache na soyar na sutak. Mahina bharala ki apane aap monthly salary bank madhe jama hote.

  • @shreeshree7618
    @shreeshree7618 2 роки тому

    Dabe use karnaryanni he dabe purna open karun mag vikavet warcha Zakan kapun

  • @anandsawane6729
    @anandsawane6729 2 роки тому +2

    डबे चेपून तोडून विक्री करा

  • @munigup
    @munigup 2 роки тому +1

    As long as Daba are washed and Oil used of AGMARK quality , there should be no problem , as Reclying is norm , even big corporates do it ,what about 20L water bottle dont we use , the matka in house dont we use,

  • @manishataksande1459
    @manishataksande1459 2 роки тому +3

    काय म्हणाव अशा लोकांना.

  • @akshayshinde5509
    @akshayshinde5509 2 роки тому +1

    He kay ata chalu zalay ka kityek varsh zaliye he sagla chaluch aahe
    Tumhala bahutek paise bhetle nahi vatat😂😂

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 2 роки тому

    Bapre mi nehami telacha daba 20 ru vikate bhangar valyana..Ya pude nahi denar aata.

  • @madansahane528
    @madansahane528 Рік тому

    अन्न भेसळ वाल्या अधिकाऱ्यांचा नं मिळेल का नाशिक

  • @wankhedkar3480
    @wankhedkar3480 2 роки тому +1

    ऐव्हढ़ मोठ्ठं राॅकेट राजरोसपणे राज्यात सुरु असेल तर याचे अधिकाऱ्यांना सेक्षन मिटर सुरु असणे स्वाभाविक आहे, अन्यथा ऐव्हढा मोठ्या प्रकारे आणि विस्ताराने हा गोरखधंदा चालतोय कसा? संमधित अधिकारी म्हणतात अश्या काळ्या धंद्यांचे अहवाल आलेवर आम्ही कडक कारवाई करतो परंतु प्रश्न असा आहे अहवाल तयार करील कोण आणि टेबलांवर येईल कसा? मग कारवाई होईल,, हे सर्व संशयास्पद आहे न्युज येताच क्षणी अधिकाऱ्यांना सस्पेंड केले पाहिजे तात्काळ या असल्या कंपन्या सिल झाल्या पाहिजेत आणि म्हणुन तसे होत नाही तो वर केवळ बातमी करणं हे बरोबर आहे परन्तु कारवाई होइ पर्यंत बातमी लावुन धरावी लागेल कारण जनतेच्या स्वास्था संमधी विषय आहे असे वाटते

  • @Hrush003
    @Hrush003 2 роки тому

    Mi jagdish tredrs kdn ch tel gheto 😵‍💫😵‍💫

  • @somnathkakad2389
    @somnathkakad2389 Рік тому

    रामलल्ला वाले कुठे आहेत.??

  • @shubhammore9382
    @shubhammore9382 2 роки тому

    Baherche yana fkht pesse pahije lokhanshi deneghene nahi

  • @govindchovan3302
    @govindchovan3302 2 роки тому

    Are nwz vale tumhala aata zag aali ka. Brch divs zale chalu. Aahe. Grib lok. Kshala. Boltin

  • @vinodbhagat6617
    @vinodbhagat6617 2 роки тому

    Kathor Karvai kara pan dandatmak karvai kuru naka dandamak karvaianje paise gheun gunegarana mokat sodne

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav572 2 роки тому

    Aamala parwadte, oil swasta kara mag

  • @KiranKumar-zq2qg
    @KiranKumar-zq2qg 2 роки тому +1

    Food and drugs 10000000 karod hafta per month

  • @crm6326
    @crm6326 2 роки тому

    प्लॅस्टिक पाऊच मधले तेल वापरा

  • @KiranKumar-zq2qg
    @KiranKumar-zq2qg 2 роки тому +2

    100000000 karod hafta per month

  • @nileshsatale7606
    @nileshsatale7606 2 роки тому

    Mans gelaya varti karwai kar aata

  • @KiranKumar-zq2qg
    @KiranKumar-zq2qg 2 роки тому

    Hyanchya Ghari Ed

  • @dineshpatil1962
    @dineshpatil1962 2 роки тому +1

    या FDA वाल्यांना तर घरीच पाठवले पाहिजे

  • @mahendrajohari4675
    @mahendrajohari4675 2 роки тому

    FDA je ahe Paisa khatat fakt

  • @umeshhiralaldamahe8502
    @umeshhiralaldamahe8502 2 роки тому

    😇😇👈