फडणवीसांचे निष्ठावंत स्वगृही परतण्याच्या मार्गावर, ठाकरे-पवार गटात इनकमिंग सुरु | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #DevendraFadnavis #VidhanSabhaElection2024 #BJP #MaharashtraTimes
    २०१४ पासून भाजपच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यानं अचानक आपली दिशा तर बदलली नाही ना, असं म्हणायची वेळ आलीये. २०१४ पासून देशात नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून राज्यातही भाजपला बळ मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना ताकद देत थेट मुख्यमंत्री केलं. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र या समीकरणाचा प्रभाव एवढा वाढला की विरोधी पक्षांची धुळधाण उडाली. बदलेली राजकीय परिस्थित ओळखून अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली. परंतु २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बरीच समीकरणं बदललीयेत.
    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं ४८ पैकी जागा ३० जागा जिंकल्या, तर भाजपप्रणित महायुतीला फक्त १७ जागाच जिंकता आल्या. लोकसभेतील प्रभावी कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुक जिंकायचीच, असा निश्चिय महाविकास आघाडीनं केलाय. तर इकडे महायुतीची त्यातही फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढलीये. २०१४ पासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग लागली होती. परंतु आता मात्र अनेक नेते भाजपमधून बाहेर पडत आहेत. इतके दिवस देवेंद्र फडणवीसांचं गुणगाण करणारे नेतेच आता पक्ष सोडून जात असल्यानं फडणवीसांची चिंता वाढलीये. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग चांगलंच वाढलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडण्याचा निर्णय घेतलेल्या पाच नेत्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 118

  • @ShashikantPatil-kg3qs
    @ShashikantPatil-kg3qs 21 день тому +33

    दिल्लीतील नेत्यांना अजित पवाराकडे ७० हजार कोटी रुपये भाजपाता परत देणार

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 21 день тому +49

    भाजप मध्ये मूळचे झाले किलोभर तर बाहेरून घेतलेले झाले क्विंटलभर याला कारणीभूत कोण हे साऱ्या महाराष्ट्रात माहीत आहे

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 21 день тому +15

    ठाकरेंना आमदार का सोडून जात आहेत त्याचं अत्म परीक्षण ठाकरेंनी करावे असं फडणवीस बोलत होता. आता काय म्हणायचे.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 21 день тому +54

    बघा शरद पवार साहेबांची ताकत बिजेपीला हसन मूश्रिफ चा प्रचार करावा लागेल😂😂

    • @nohidmahadik9446
      @nohidmahadik9446 21 день тому +11

      नवाब मलिक चा सुद्धा करावा लागणार 😅😂

    • @Shri0900
      @Shri0900 21 день тому +5

      Tirit tomaiyya yenar ahe kolhapur la prachar sathi mushrif chya 🤣🗣🗣

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 21 день тому

      Wakada sadla

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 21 день тому +32

    कोणी कोणाच खास नाही,आणि पश्चीम महाराष्ट्र मधले नेते तर नाहीच, जिकडे सत्ता तिकडे पळतात.
    लोकांनी यांना जागा दाखवायला पाहिजे.

    • @ibrmana-kt5pr
      @ibrmana-kt5pr 21 день тому +2

      Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 15 днів тому

      ​@@ibrmana-kt5pr तुझ्या आईची पुच्ची चाटली होती अजित पवारण म्हणून तुला बामण गोड लागतोय...😅😅

    • @AnantKhandelwal-fe3dv
      @AnantKhandelwal-fe3dv 11 днів тому

      मागच्या वेळी हे सर्व पवार काँग्रेस सोडून भाजपा कडे आले होते त्यावेळी पवार यांना धक्का, काँग्रेस भुईसपाट अशी विशेषणे वापरली होती सर्व पक्षात येणे जाणे सूरू असते

  • @anamik3267
    @anamik3267 21 день тому +10

    सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील ही माणसे भाजप मध्ये असली तरी मनाने काँग्रेसचीच होती सत्तेच्या तडजोडीसाठी भाजपमध्ये आली यांना घेतल्यामुळे भाजपला कणभर ही फायदा झाला नाही.याउलट पक्षातील मूळ कार्यकर्त्यावर अन्याय झाला.आता तरी काळजी घ्या.

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 21 день тому +28

    सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची हिच स्थिती आहे

  • @Maharashtra-maza2809
    @Maharashtra-maza2809 21 день тому +61

    तथाकथित चाणक्य...😂😂
    बोच्यावर आपटला

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 21 день тому +8

    काय हेडींग लावतो मित्रा... फडणवीस चे निष्ठावान स्वगृही परतण्याचा मार्गावर. ते निष्ठावान कसे जे स्वगृही परतणार आहेत 😂😂😂

  • @Klitgds
    @Klitgds 21 день тому +19

    जैसी करणी वैसी भरणी 😂😂

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 21 день тому +7

    ते फक्त देवेन्द्रना वेड्यात काढत स्वतःची पोट भरत होते

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 21 день тому +6

    आपुलक, प्रेमाने आलेच नव्हतेच ,धाकाने, दहशतीने,अन् भवितव्य अंधारमय असल्यावर दुसरे काय होणार?

  • @SuhasBeldar11
    @SuhasBeldar11 21 день тому +14

    महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी वाटाहत झालेले आहे

    • @ibrmana-kt5pr
      @ibrmana-kt5pr 21 день тому

      Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

  • @RutujaShejwal-zj1zc
    @RutujaShejwal-zj1zc 21 день тому +11

    BJP hatva maharastra wachvaaaaa

  • @rameshkatkar8122
    @rameshkatkar8122 19 днів тому +3

    आता सर्व महाराष्ट्रातील लोकांना समजले आहे. फडवणीस यांचे काहीच चालत नाही. सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पाहतात. केंद्रात सुद्धा फडवणीस यांचे वजन फारच कमी झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना डाऊन केलेले आहे.
    त्यामुळेच फडवणीस यांचे पूर्वीचे समर्थक त्यांना सोडून जातात.

  • @rnfr5360
    @rnfr5360 21 день тому +9

    Bjp hatao

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 20 днів тому +2

    भाजपचे वरिष्ठ नेते लोकांनी मराठा आरक्षणावर अभ्यास करावा कारण मराठा हा कुणबी आहे हे सत्य स्विकारण्याची हिंमत असावी लागते

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b 6 днів тому

    विचार करा जे इतर पक्षाकडून आले असल्याने पक्षातील जूनच्या कार्यकर्त्यांची गोची झाली त्यामूळे आपली जागा निश्चित करण्याकरीता कूठेतरी जावून सीट निश्चीत करावी ही प्रत्येटाची अपेक्षा असते व ती पूर्ण करण्यात गैर नाही पक्षांतर करणारांना भावी आमदार बनण्यासाठी शूभेच्छा

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 14 днів тому

    जशी करणी तशी भरणी.

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 20 днів тому +1

    भाजपने 2014 आणि 2019 मध्ये साधा तालुका अध्यक्ष यांना जरी उमेदवारी दिली असती तर निवडून आले असते जुनें निष्ठावंत कार्यकर्ते डावलून उपरयांना उमेदवारी दिली जात होती आता वारं फिरले आहे टरबुजा

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 15 днів тому +1

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 चा भाव कमी झाला आहे

  • @suryakant-zv8bz
    @suryakant-zv8bz 14 днів тому

    मतदान जनता करणार आहे जनता योग्य मतदान करते

  • @NamdevKokate-g9l
    @NamdevKokate-g9l 13 днів тому

    मूळ घराची ओढ असतेच.

  • @santoshmore8867
    @santoshmore8867 5 днів тому

    कराव तसेच भरावे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 21 день тому

    न्यूटन नियम आहे जी गोष्ट वेगाने वर जाते तसीच त्या वेगाने खाली येते असे फडणवीस साहेब यांच्या बाबतीत झाले आहेत. त्यांची राजनीती ज्यांना आवडली नाहीत ते पुन्हा मुळ पक्षात येणार.

  • @gsp2042
    @gsp2042 21 день тому +7

    Manje Harshavardhan Patachi, zhop udnar! 😂

  • @mariachi9093
    @mariachi9093 21 день тому +1

    आणेक नाही अनेक म्हणा.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 21 день тому

    "आनंद मनोरंजन सुखशांती समृध्दी स्वयंम सेवकाची झाली आणी जीव गेला " देवेन्द्र गंगाधर फडणविस यांचा "

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 17 днів тому

    फडतूस कामे केली कि हेच होणार

  • @akshaykhaire5774
    @akshaykhaire5774 20 днів тому

    नवी मुंबई गणेश नाईक आणि कुटुंबीय!

  • @user-rk6uj2cx7u
    @user-rk6uj2cx7u 14 днів тому

    Rk 5:29

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 15 днів тому

    विश्वासघातकीटरबुज।शेलार
    बावनकुल्ले
    आताशिल्लकराहिलेली।भाडयान
    जमवलेली।पार्टी
    राखतबसा

  • @ramghogare8471
    @ramghogare8471 14 днів тому

    Ajit dada mule 😂change

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 21 день тому

    BJP is returning to its original power of 100 seat constituency mandate

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 18 днів тому

    BJP 🤣 BJP 😊

  • @manishgoenka2145
    @manishgoenka2145 21 день тому

    हे होनरच होते

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 21 день тому +3

    खास...😂
    या तुमच्या शब्दाला हसावं की 😢😂

  • @mukeshthavkar9654
    @mukeshthavkar9654 19 днів тому

    Mansa konachi nastat fakt sattechi astat

  • @bhushanpawar1628
    @bhushanpawar1628 21 день тому

    जैसे करणी

    • @ibrmana-kt5pr
      @ibrmana-kt5pr 21 день тому

      Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 21 день тому

    Tarbuj. Tu. BJP. Sampvali

  • @Shri0900
    @Shri0900 21 день тому +1

    Khas manas navti ya mungya hotya...sakhar sampli ata parat phirtil 😂😂 rip 🍉

    • @Shri0900
      @Shri0900 21 день тому +1

      @@ibrmana-kt5pr arere kiti te frustation bechare bhatji shobhat nahit tumchya mukhat aslya shivya 😂 asude samju shakto... radu naka 🗣🗣

    • @Shri0900
      @Shri0900 19 днів тому

      @@ibrmana-kt5pr 😂 😂 te nahi baman mahan ka jhale? Jara explain kara...joke aikaychi ichha jhaliy

    • @Shri0900
      @Shri0900 19 днів тому

      @@ibrmana-kt5pr are tu 5 successful nav sangitlas mhnun sagle baman mahan kase? Logic kaay?? And fadnvis kadhi sucessful jhala mahan mhnayla? 😂 CM maratha ch ahe..punha yenar mhnat pawar saheban tithch gadla...

    • @Shri0900
      @Shri0900 19 днів тому

      @@ibrmana-kt5pr 5 jan successful jhale mhnun baman mahan kase? Ani fadanvis kadhi successful jhala? Tyala marathyani thechla 😂

    • @Shri0900
      @Shri0900 19 днів тому

      @@ibrmana-kt5pr rada joraaat ajun 😂 mahanata bomblun radun chati thodun sanga....🔔🔔farak pdat nasto...

  • @pramodwankhede5884
    @pramodwankhede5884 21 день тому

    hya sarv konkani BJP ullu banwanile ani aple kam kadhale

  • @Uddhav-y9s
    @Uddhav-y9s 20 днів тому

    फडनवीसजी अजून ही तुम्ही सुधारा आणी बाहेरचे लोंढे थांबवा करण काल तुमच्या बाजुला आलेली चाटु मानसं कोणाच्याच बापाची नाहीत
    ONLY सत्तेची आहेत सत्ते ची

  • @vaibhav8386
    @vaibhav8386 6 днів тому

    Tu pan BJP cha distoys godi media distoys, karan mage BJP cha zendaa lavun reporting kartoyos.

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 19 днів тому

    Ed Cbi Kat karsthanane Bjp madhye Pravesh Ghadvun aanle te Bjp var prem aahe mhanun nahi

  • @funtimefunny2153
    @funtimefunny2153 21 день тому

    Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 21 день тому +7

    देवेंद्र फडणवीस आहे तो…एवढं सोप समजु नका….कितीबी नॅरेटीव्ह चालवा😂😂😂महाभकास आघाडी आली तरी पुन्हा फोडुन पुन्हा महायुती येईल😂

    • @yb.11
      @yb.11 21 день тому +2

      😂😂😂 yeda re yeda

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 21 день тому

      😂😂😂😂

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 21 день тому

      म्हणजे तुझी बायको दुसऱ्या बरोबर फिरत असेल तर तुला आनंद मिळतो.

    • @user-wg5ug7bk3i
      @user-wg5ug7bk3i 21 день тому

      😂😂😂😂

    • @dilipmankar133
      @dilipmankar133 21 день тому +2

      हीच तर ओळख बनली आहे. म्हणून सारे परत जाणार

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
    @ChandrashekharPrabhumira-wc7ll 21 день тому

    Hei sarva manase hi kumpana varache pakshi ahet kiva hotei. Sandhi milalyavar hei sarva udun janar. Tyana kahi janatechi kalaki nahi. Tyana fakt tyanchya swatschya political career chi kalaji ahe.

    • @ibrmana-kt5pr
      @ibrmana-kt5pr 21 день тому

      Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

  • @raosahebandhare1180
    @raosahebandhare1180 19 днів тому +1

    फडणवीस पडणार आहे

  • @dineshshelke5890
    @dineshshelke5890 21 день тому +1

    अस फक्त MVA पत्रकारांना वाटत,,काहीही पुड्या सोडतात😂

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 20 днів тому

    फडणवीस सोबत फक्त
    सदावर्ते
    पडळकर
    सत्तार
    बांगर
    खोत
    कबोज
    सोमेया
    पर्मवीर
    असले बंडल लोक फक्त राहतील

  • @ibrmana-kt5pr
    @ibrmana-kt5pr 21 день тому

    Mahan Brahman Fadanvis yanni wakdya sadlelya pawar marathyala jhavla adva tidva

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 20 днів тому

      Mag tuzya आईवर पण चढवून घे.

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 21 день тому +3

    देवेंद्र फडणवीस आहे तो…एवढं सोप समजु नका….कितीबी नॅरेटीव्ह चालवा😂😂😂महाभकास आघाडी आली तरी पुन्हा फोडुन पुन्हा महायुती येईल😂

    • @pramodtupere2767
      @pramodtupere2767 21 день тому

      देवेंद्र टरबुज चा बाप आहेत पवार साहेब

    • @user-wg5ug7bk3i
      @user-wg5ug7bk3i 21 день тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @suhaspatil4467
      @suhaspatil4467 19 днів тому

      😂😢😅

    • @ssn4703
      @ssn4703 19 днів тому

      😇