आम्ही आंतरजातीय विवाह केला☹️☹️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 104

  • @rameshbhoir4353
    @rameshbhoir4353 Рік тому +2

    Bhava. Khupachan. Fakt. Gharchana. Visaru. Naka. Dhany vad

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +22

    सर्व धर्म समभाव जात महत्त्वाची नसते महत्त्वाचे आष्ती ती माणुसकी जात देवाने नाही मानवाने निर्माण केली आहे

  • @sushmasonawane1352
    @sushmasonawane1352 Рік тому

    भूम मध्ये कुठे राहता तुम्ही मी कसब्यात राहते कसबा माझं माहेर आहे

  • @Policejodi
    @Policejodi Рік тому +2

    लयभारी जोडी आहे असेच आनदी रहा

  • @ankushshelke1618
    @ankushshelke1618 Рік тому +4

    आकाश भाऊ तुमच्या गावाचं नाव काय आहे सांगा ना

  • @Harshadtalke
    @Harshadtalke Рік тому

    भुम मध्ये sp college la झाल‌ आहे का रविंद्र ला झाल आहे साग मला भुम मध्ये sp college ahe आणि रविंद्र एक आहे

  • @BajiraoHande-u1l
    @BajiraoHande-u1l Рік тому +1

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @srushtijogdand9208
    @srushtijogdand9208 11 місяців тому

    आम्ही पण भूम चे आहेत दादा ताई पण खूप छान चाकणला राहत आहे का आम्ही भोसरी ला राहतो तुम्हाला भेटायची इच्छा आहे ताई❤

  • @bhagyashreekolekar2882
    @bhagyashreekolekar2882 Рік тому

    Bhoom madhech ka tithale kuthe aahet me pan bhoom madhalech aahet

  • @ramshinde2108
    @ramshinde2108 Рік тому +4

    आम्ही पण भुमचे आहोत ❤

  • @bhagyashrijadhav7924
    @bhagyashrijadhav7924 Рік тому +1

    Tumchi love story sanga na dada.... Plzzz reply mi

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +9

    तुमचं शिक्षण खूप महत्त्वाचं नाही महत्त्वाचा आहे ते एकमेकांवरती प्रेम शिक्षण कमी झाल्या तरी आपण आनंदी राहू शकतो हॅपी राहूकतो

  • @rameshbhoir4353
    @rameshbhoir4353 Рік тому

    Tumhala. Amchay. Kadun. Shubecha. Sevat. Changale. Rha. Amcha. Asirvad. Ahe. Tumahala

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 2 місяці тому

    भावा other cast विवाह केला असेल तर सांगायला काय हरकत आहे. तस पण बोलण्यावरून समजत आहे तुमचा आंतरजातीय विवाह केला आहे.
    बाकी काही असो जोडी छान आहे😊

  • @ankushshelke1618
    @ankushshelke1618 Рік тому +6

    तुमची जात कोणती आहे

    • @Usernz9
      @Usernz9 Рік тому

      Kay karayacha dada jat vicharun

  • @shivashinde127
    @shivashinde127 Рік тому +17

    पळुन जाऊन लग्न केल
    आई वडिलांचा काही विचार केला का
    आयुष्यात सुखी रहाल याची कही खात्री नाही 🌹

  • @कुराजेद्रंआहेर

    आजचा व्हिडिओ खुपच लबाड वाटला आहे कारण तुम्ही दोघेही बोलता कि सर्वांच्या तुम्ही विवाह लग्न केलेले आहे तुम्ही म्हणतात सर्व युट्युब सबस्क्राइबर आमची फॅमिली आहे तर युट्युब वरील एका तरी सबस्क्राइबर ला विचारले आहे का सांगा खोटे बोलू नका तुम्ही तुम्ही पंढरपूर ला लग्नाच्या अगोदर पळून पण गेलात तुम्ही दोघे मी स्वतः बघितले आहे तुम्हाला

    • @कुराजेद्रंआहेर
      @कुराजेद्रंआहेर Рік тому +2

      खोटे नाही खरी परीस्थिती ही नाहितर विचारा त्यांना स्वताला लग्न करतांनी कुणालाच विचारले का

    • @Usernz9
      @Usernz9 Рік тому

      एकसारखे दिसणारे जगात 7 लोक असतात तुम्ही दुसर कोणाला पहिलं असेल

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Рік тому

    तुमचं गाव कोणत आहे भाऊ

  • @sonalinerpagar6424
    @sonalinerpagar6424 Рік тому

    Jodi mast ...boln mast doghanch...

  • @anilambhore849
    @anilambhore849 Рік тому +1

    Daji. Tai. Happy. Rakshanabhadan 💐💐🍫🍫🙏🙏

  • @sakshiukhaldkar906
    @sakshiukhaldkar906 Рік тому

    Kskay plun gele hote tumi

  • @twosistersmastipoojavlog9680
    @twosistersmastipoojavlog9680 Рік тому +2

    खूप छान विडिओ अणि आमच्या बीड जिल्ह्य़ातील आहात हे आईकुन छान वाटल ,best of luck 😊🎉

  • @poojabhavar7402
    @poojabhavar7402 Рік тому +3

    First comment nice blog ❤

  • @RinkuDeshmukh-y5w
    @RinkuDeshmukh-y5w Рік тому

    ताई मी भूमच्या पुढे सुकटा या गावची आहे

  • @JyotsnaSherkar
    @JyotsnaSherkar Рік тому

    आमचं गाव भुम जवळ आहे ताई

  • @SOURABHTABALAPLAYERSourabh
    @SOURABHTABALAPLAYERSourabh 4 місяці тому

    खूपच छान

  • @swatipfarad7492
    @swatipfarad7492 Рік тому

    ताई मी भुम जवळ वांगी बुदृक माझे माहेर आहे

  • @jyotipatil9999
    @jyotipatil9999 Рік тому +1

    Khup chaan vedio keep it up both of you

  • @adarshsirsat3165
    @adarshsirsat3165 Рік тому

    जात महत्त्वाचे आहे,दादा, आपापल्या जातीचा अभिमान असायला पाहिजे, तुला जात सागायला काय अडचण आहे

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +2

    तुम्ही दोघे एकमेकांसोबत हॅपी आहात ना बस तर मग बाकी गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नाही

    • @ravikiranbhuse624
      @ravikiranbhuse624 Рік тому

      आई-वडिलांची इच्छा महत्त्वाची नाही का?

  • @kaustubhagashe3220
    @kaustubhagashe3220 Рік тому +3

    Dharashiv mhnayje

  • @rukminikeche2790
    @rukminikeche2790 Рік тому +1

    Me pn osmanabad chi ahe

  • @GananaVEER-
    @GananaVEER- Рік тому

    आकाश भाऊ तुमच्या गावाचं नाव काय आहे

  • @mr_satish_chire_4005
    @mr_satish_chire_4005 Рік тому +2

    लय भारी दादा ताई ❤❤❤

  • @sakshimane1522
    @sakshimane1522 Рік тому

    Dada vahini la tu ka bolun det nahi vlog mdhy

  • @shubhamandhare9567
    @shubhamandhare9567 Рік тому +2

    me pan boom ch ahi

  • @ujwalamestri_18783
    @ujwalamestri_18783 Рік тому +27

    जातीबद्दल बोलायला लाज का वाटते तुम्हाला. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो.

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +1

    तुमची लव्ह स्टोरी खूप भारी आहे कारण तुमचं एकमेकांवरती खरोखर प्रेम होतं आहेे राहणार तुमच्या दोघांपैकी कोणाचं प्रेम जास्त आहे हे सांगणं खरोखर खूप कठीण आहे

  • @SiddheshwarWashimbe2109
    @SiddheshwarWashimbe2109 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ दादा ताई

  • @JayshriThokle-kq9ci
    @JayshriThokle-kq9ci Рік тому

    Khupch sundar Aahe ajcha video ❤❤❤❤

  • @pradipkhandare281
    @pradipkhandare281 Рік тому

    Percentage vegere 😊

  • @valmikaher8065
    @valmikaher8065 Рік тому

    Chan जोडी ❤❤

  • @sharadjagtap8344
    @sharadjagtap8344 Рік тому +1

    Ok❤❤

  • @nirmalapandit5747
    @nirmalapandit5747 Рік тому +2

    Khupch Sundar ahe ajcha video 👌👌👌👌👌👌

  • @kishorkharat349
    @kishorkharat349 Рік тому +2

    Nice video dada👌👌

  • @Shobhaparivlogs
    @Shobhaparivlogs Рік тому +1

    Nice 👍

  • @suhasshinde9908
    @suhasshinde9908 Рік тому +2

    Naic 💜💜💜💜💜💜💜💜💜💜

  • @umapatil8316
    @umapatil8316 Рік тому +2

    Nice couple

  • @rasulshaikh1064
    @rasulshaikh1064 Рік тому

    तुमी कुटे राहता आता

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 Рік тому +2

    Khup chan vlog ahe ❤

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 Рік тому +1

    आजचा व्हिडिओ खरोखर छान होता

  • @JyotsnaSherkar
    @JyotsnaSherkar Рік тому

    Very nice ❤

  • @sainarke9842
    @sainarke9842 Рік тому +1

    Very nice

  • @SomvatiSawrangpate-fb9tj
    @SomvatiSawrangpate-fb9tj Рік тому

    Khup chan video

  • @Usernz9
    @Usernz9 Рік тому +6

    Aata sagl jau dya fakta tumhi happy aahat na mg लोकांचा विचार नाही करायचा ,, फक्त एकमेकांना कधी दुखवू नका , आनंदी राहा

    • @ravikiranbhuse624
      @ravikiranbhuse624 Рік тому

      हॅप्पी कस काय राहणार हो. जगात आई-वडिलांशिवाय हॅप्पी कधीच राहू शकत नसतं कोण. आई-वडील लोकांमध्ये येतात का? आपले आई-वडील लोकांमध्ये गणले जात असतील तर त्याच्या एवढे मोठे दुःख नाही. हॅप्पी कधीच राहू शकत नाही जे आई-वडिलांना दुःख देतात ते.

    • @Usernz9
      @Usernz9 Рік тому

      @@ravikiranbhuse624 aapl bolaych Kam aahe ki aandi Raha aata तिच्यासाठी तिचा नवरा आणि मूल हेच सगळ आहे , मग काय mhanych आपण ki aandi naka rahu as ka

    • @ravikiranbhuse624
      @ravikiranbhuse624 Рік тому

      असा सल्ला नका देऊ कारण चार मुली अजून पळून जातील.😊😊😊 मग आपण सपोर्ट केल्यासारखं होईल पळून जाणाऱ्यांना. तुझ्या आई-वडिलांना फसवतात ते कुणालाच आनंदी ठेवू शकत नाहीत. आणि आनंदी पण राहत नाही.

    • @ravikiranbhuse624
      @ravikiranbhuse624 Рік тому

      तुझ्या चुकून झालं आहे. मला जे असं म्हणायचं होतं 😊

    • @Usernz9
      @Usernz9 Рік тому

      @@ravikiranbhuse624 ho barobar aahe ek tar aai vadilana kadhi ch fasau naye

  • @satyamnaral
    @satyamnaral Рік тому

    Nice tai

  • @mayurihake6750
    @mayurihake6750 Рік тому

    Maaz panaher bhum aahe

  • @balajipote3272
    @balajipote3272 Рік тому +1

    Chan

  • @arbagkhan7723
    @arbagkhan7723 Рік тому +1

    Nice ❤😊

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 Рік тому +1

    Nakayek lok.. tumchya chpari lokhach kon fan asl ka .😅😂Kay pan bolaych...😂😂😂

  • @vidyasubhashghadge9440
    @vidyasubhashghadge9440 Рік тому +1

    जय भीम ताई

  • @amitapole-xf4ws
    @amitapole-xf4ws Рік тому

    Chan aha

  • @aratibhosale7853
    @aratibhosale7853 Рік тому

    👌👌

  • @vikasankurkar5499
    @vikasankurkar5499 Рік тому

    Nice

  • @nehasananse5145
    @nehasananse5145 Рік тому

    Nice tai❤

  • @PRAVINKUMARPATIL-g7b
    @PRAVINKUMARPATIL-g7b Рік тому

    😂😮

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Рік тому

    खूप समजूतदार आहात..जातीला जाऊद्या जास्त लक्ष बक देऊ.

  • @HemagiPatil-b6m
    @HemagiPatil-b6m Рік тому

    Hiii

  • @SonaliDeokar-g5c
    @SonaliDeokar-g5c Рік тому

    👌👌👌

  • @PoojaSathe-ib6me
    @PoojaSathe-ib6me Рік тому

    Aamchya jvlch ahet tumi

  • @rameshgite2726
    @rameshgite2726 Рік тому

    जरा दमानी बोल कळत नाही बोलण

  • @yogitamaske6117
    @yogitamaske6117 Рік тому

    खुप छान विडीयो ❤❤

  • @MohitPatil-t1l
    @MohitPatil-t1l Рік тому

    U

  • @ketanbhutade8661
    @ketanbhutade8661 Рік тому

    Tai Chan ahe

  • @roccorambo
    @roccorambo Рік тому

    Wow very nice 👌 video dada tai ❤🎉

  • @yuvrajpol7352
    @yuvrajpol7352 Рік тому +1

    काम धंदा बग

  • @vaibhavpawar8595
    @vaibhavpawar8595 Рік тому

    दादा आम्ही वाशीला राहतो

  • @pandurangrite8976
    @pandurangrite8976 Рік тому +1

    Aanala, ta, paranda, dharashiv🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PoojaSanap-of6ef
    @PoojaSanap-of6ef Рік тому

    Very nice ❤❤❤❤

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 Рік тому

    👌👌

  • @kavitachavdhri341
    @kavitachavdhri341 Рік тому

    Hi

  • @waresonali1817
    @waresonali1817 Рік тому

    Nice