डाळिंब शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती साठी वारंवार बघावा वाटतो!!👍हा व्हिडीओ बघून एकही डाळिंब शेतकरी fail जाणार नाही ,काय करायचे आणि काय नाही खूप मस्त माहिती दिली आहे राम सरांनी.
Good morning मी रामचंद्र विष्णू चौधरी डांभुर्णी ता यावल जिल्हा जळगाव माझी गोल्डन सिताफळ लागवड झालेली आहे आमच्याकडे जमीन भारी आहे एका शेतकऱ्याने 500झाडे लावलेली आहेत आणि त्याने आठ दिवसांपूर्वी मला सल्ला दिला की तुम्ही सिताफळ झाडे उपटून फेकून द्या माझी लागवड सहा महिने झाले तरी आपण मला वेळ दिल्यास आपणास फोन करू काय
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
काळी जमिनीसाठी डाळिंबाला व्यवस्थापन खूप छान आहे
खूप छान मार्गदर्शन मिळाले
धन्यवाद 🌱🍎🍒‼️👌👏
डाळिंब शेती मध्ये काय करायचे व काय करायचे नाही या बद्दल खूपच छान माहिती दिलीय dhanywad राम सर 🙏🙏
कोणतीही शेती करण्यापूर्वी त्या पिकाचे शरीरशास्त्र समजून घेणे महत्वाचे आहे..... खूप छान माहिती 👍
1 नं दिलखुलास माहिती दिलीत एकदम समजण्यासारखी साध्या शब्दात.
डाळिंब शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती साठी वारंवार बघावा वाटतो!!👍हा व्हिडीओ बघून एकही डाळिंब शेतकरी fail जाणार नाही ,काय करायचे आणि काय नाही खूप मस्त माहिती दिली आहे राम सरांनी.
माहिती लय आवडला सर एकदम छान
खुप चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद
सर खूप छान माहीत दिली, हया माहितीच सोनच होईल
डाळीब शेतीबदल चांगल मार्गदर्शक केले खुप खुप धन्यवाद सर
खूप छान रिझल्ट. 👌
एकदम छान मार्गदर्शन 💯👌👌
खूपच छान माहिती दिली सर....👌👌
डाळिंब व्यवस्थापन बद्दल खूप उपयुक्त माहिती.....
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन....धन्यवाद SCT....👏👏
Very useful video sir thank u....
खुप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर 👍🙏
खुपच सुंदर माहिती आहे
Nice information sir thank you 😊... SCT🌱🌱 best
💯 % useful video ram sir
खूप छान माहिती सांगितली सरांनी
Sir khup chan information
ashi mahiti draksha bagechi sangat astannacha vidio taka
Mazi pan kalichi jamin ah.....cottton...sathi uttam....video baghun kalicha jaminit pan dalimb bag success karu shakato .......🙏
nice information sir
खूप शिकाय मिळाले .
Nice sir
Nice video sir
Good
ब्रिलियंट सर👍👌
Nar kali jast nighnyache kay karan?
Sct he khat aahe ki Kay ha prakar sangha
Sir, please provide Hindi or English version for this video.
सीएसटी सोडून दुसरे काय पण सांगा
Yavatmal jilhyat dalimb success hoil ka Kali chikt mati aahe jamin yek utari aahe Pani sachat nahi
Santryache tevadhe paise hot astil tr dalimbacha agrah ka⁉️
👌👌👌
जळगांवला लागवड केली तर् चालेलं का???
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200228
डाळिंबात कुजवा होण्याचे कारण
खाली खत भरायच झाल खर ।।
पण मावा किंवा रोग झाला तर उपाय काय
नाशिक परिसरात डाळिंब लागवड करू शकतो का?
yes बेड वर करा
Good morning
मी रामचंद्र विष्णू चौधरी डांभुर्णी ता यावल जिल्हा जळगाव
माझी गोल्डन सिताफळ लागवड झालेली आहे आमच्याकडे जमीन भारी आहे
एका शेतकऱ्याने 500झाडे लावलेली आहेत आणि त्याने आठ दिवसांपूर्वी मला सल्ला दिला की तुम्ही सिताफळ झाडे उपटून फेकून द्या माझी लागवड सहा महिने झाले तरी आपण मला वेळ दिल्यास आपणास फोन करू काय
जबरदस्त रिज़ल्ट
❤️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Same jamin mazi ah
म्युझिक चेंज करा सर जबरदस्त म्युझिक लावा
नको तिकडे लक्ष देवु नका !!
Sir video Hindi me banaye
Sundar margadarshan
Good
Nice sir
good