खाजगी ट्युशन संस्थांना सुद्धा माहिती अधिकार लागू करणे फार आवश्यक आहे.MPSC च्या स्वप्नाचा गैरफायदा घेऊन ट्युशन वाले संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लुबाडत आहे.
जे जे जे जे चे एऊएऊ जे ऊ जे जे चे ऊऊऊऊऊ चे ऐऊए उपलब्ध चे ऊऊऊउऔउऊऊए चौ जो ऐऊऊउऊएउऊऊऊ एच ऊउऊएउऊएऊएउउए चे ऊईई जो एऊउईउएऊऊऊऊऊएउऊएउऊऊऊऊएऊ एक ऊउऐएऊऊऊऊऊऊऊऊऊ चे ऊएउउऊउउऊऊऊउऊऊऊऐउऊऊऊ जो ऊएऊऊउऊऊ चे ऊउऊ एच उऊ एच एऊउऊएउऊऊऊऊईएऊऔएऊऊऊऊउऊऊऊउऊऊऊऊऊऊऊऊऊऊए जेऊ एउऊऊउऊउएउऊऊएए जो चे ऊऊऊउएउऐऊऊउऊ
सर, हे सर्व बरोबर आहे. पण याची अंमलबजावणी कोणी करत नाही. तो पुस्तकातच शोभून राहिला. हकीकत वेगळीच आहे. आता आदिवासी समाजासाठी कितीतरी फंड योजनेच्या नावाने येतो. पण तो त्या घटकापर्यंत पोहोचत नाही. तो फंड एक तर आदिवासी नेता गडप करीत आहे की दुसरे करीत आहे, याचा काही तपास लागत नाही.
Love u sir ..Sir mazyakde puls ghyayla pise nahit ..tumache sagalech vidio me bghte je tumhi free upload karta pn purn pahije tsa study hot nayy sir ..
सर मी खान्देश जळगाव जिल्हा व भुसावळ ता. फेकरी गावामधून बोलतो सर मी ग्रामपंचायत येथे माहिती अधिकार अर्ज केला होता सर माहिती अधिकारी यांनी कोणच्या प्रकारची माहिती दिली नाही सर प्रथम अपील दुतीय अपील करून सुद्धा माहिती दिली नाही सर तरी आपण मार्गदशन करावे की ग्रामसेवकावर काय कारवाई होईल येची माहिती मिळावी सर
कराळे सर, मी अहमदनगर वरून सर्जेराव ठोंबरे आपणास विचारायची की, राज्य माहिती आयुक्त खंडपीठ मुंबई यांना एक महिन्यापूर्वी माहिती मागवली असता त्यांनी काही उत्तर दिले नाही. तरी पुढील कार्य काय करावी याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Respected sir padhavdhi 3 yrs v 65 age ahe 5 yrs nahi pn jr etar mahity adhikari jr mukhya mahith ayukt jahla tr tyacha donhi milun etar v mukhya milun 5yrs ahe... please check ✔️ this sir 🙏
खर शिक्षणाचा प्रसार यालाच म्हणतात, आणि खरी जनजागृती, 🇮🇳🤗
अप्रतिम सर...
तुमच्या सारख्या सत्यशोधक क्रांतिकारी शिक्षकाची गरज देशाला आहे...सलाम या कार्याला...
दादा खुपच छान समझाऊन देता ,,,दादा पोलीस बद्दल पोलीस खाता माहितीचा अधिकार चा विडियो बनवा दादा
खाजगी ट्युशन संस्थांना सुद्धा माहिती अधिकार लागू करणे फार आवश्यक आहे.MPSC च्या स्वप्नाचा गैरफायदा घेऊन ट्युशन वाले संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लुबाडत आहे.
Sir tumhala dirghaayusha labho khup chhan shikwata god bless u always
सर.तुमचं काही काही समजते.काही काही समजत.नाही,पण शिकवता लय खतरनाक.
Sir I am very much excited to meet you tomorrow in pusad.. Your always my role model
तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो खूप आवडतात
कराळे सर खुप छान माहिती आहे
धन्यवाद सर , चांगलं मार्गदर्शन लाभलं
Ya topics baddal dhanyawad sir🙇🙇
फासे पारधी समाजातील कितीतरी तरुण बेरोजगार आहेत. शिकण्याची इच्छा असून सुद्धा, आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकत नाही.
Dhanyawad sir khup changali mahiti dili tumhi 🙏🙏
जय महाराष्ट्र , ..जबरदस्त माहिती सांगितले सर ...धन्यवाद !
Sir GR( government rules) var details madhe purn mahiti dyal
जे जे जे जे चे एऊएऊ जे ऊ जे जे चे ऊऊऊऊऊ चे ऐऊए उपलब्ध चे ऊऊऊउऔउऊऊए चौ जो ऐऊऊउऊएउऊऊऊ एच ऊउऊएउऊएऊएउउए चे ऊईई जो एऊउईउएऊऊऊऊऊएउऊएउऊऊऊऊएऊ एक ऊउऐएऊऊऊऊऊऊऊऊऊ चे ऊएउउऊउउऊऊऊउऊऊऊऐउऊऊऊ जो ऊएऊऊउऊऊ चे ऊउऊ एच उऊ एच एऊउऊएउऊऊऊऊईएऊऔएऊऊऊऊउऊऊऊउऊऊऊऊऊऊऊऊऊऊए जेऊ एउऊऊउऊउएउऊऊएए जो चे ऊऊऊउएउऐऊऊउऊ
Thanks sir khup chan mahiti dili aapn
Nice lecture 👍🙏
बोगस कायदा ,खंडणी सुरू झाली यामुळे
एकदम खतरनाक शिकवता सर तुमी डायरेक दोकास्यात जाते
Namaste sir wani kevha yenar ahat biryani khaychi ahe aaplyala realy special wani biryani
Sir Jabrdust Mahiti deta tumi
Great sir❤
Next level teaching sir 👌
Wonderful sirji ase lecture ghet ja tumhi 🙏🙏🙏🙏 mpsc group b che lecture 🙏🙏🙏
Nice 🙏🙏
VERY GOOD SIR KEEP IT UP,,,,,,
You sr great
Sir छान लोकायुक्त बद्दल video बनवा हि विनंति
You are great SIR
अहो नितेशजी माहिती अधिकार कायद्याचा खुप मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो आहे ही पैसे कमावण्याची दुकानदारी झाली आहे
Sir tumchya lecture chi lay vat bagto
Make video on tukdoji maharaj
खुप छान सर
Great 👍🏻👍🏻
Dhanyawad sir ek video J and K reappropriation bill 2022 je loksabhet pass zal ahe tyavrhi banva please
Thanks
Sir atrocity var ek video ghya 🙏
Very nice sir
Soyabin bhav Kay rahil pude kami hoil ka jasat hoil tyabadal mahiti dya sir
Sir atrocity act. SC & ST var lectures ghayla ......
किती जागा लागेल . किती पुस्तके प्रथमतः लागेल....लायब्ररी साठी
सर, हे सर्व बरोबर आहे. पण याची अंमलबजावणी कोणी करत नाही. तो पुस्तकातच शोभून राहिला. हकीकत वेगळीच आहे. आता आदिवासी समाजासाठी कितीतरी फंड योजनेच्या नावाने येतो. पण तो त्या घटकापर्यंत पोहोचत नाही. तो फंड एक तर आदिवासी नेता गडप करीत आहे की दुसरे करीत आहे, याचा काही तपास लागत नाही.
Super
Sir 370 var ek video banava please sir 🙏🙏
सर राष्ट्रपती वर प्लिज एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान
नमस्कार सर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा वर व्हिडिओ बनवा
Very Good Sir 😊👍
Sir right to service act pn gya sir 🥺🙏
Ghrabdl sanga sir agla ghrvala mkan dandt ahe aani to 18inch jaga sodt nahi ahe aani tyacha te mkan ghrkul hoy sir
मला उमरेड ला academy open करायचं आहे
आपले मार्गदर्शन लागेल
Jalgaon jilhya madhye bhandhkaam kaamgaar labour department la mahitacha adhikar mangwa sir khup ghotaala nighel
Right
Sir apala diffence ani china diffence var video banaana guraji
Bhartiya purava adhiniyam 1872 madhel kalm 74 and 76 var video banva
🙏सर, एखादं लेक्चर खाजगीकरणा वर सुद्धा घ्या, खाजगीकरणाचे फायदे आणि तोटे
Nice 🙏🙏💐💐
1971 chya war var video banva sir ,please
आराळे sir 2010 -11 मध्ये झालेल्या भरती मद्ये झालेल्या घोट्याळ्याची मला माहिती हवी आहे याबद्दल मला माहिती पाहिजे मी काय करू सांगा
Super sir
Sir banke madhi rti cha arj taku shakto ka aani kasa taku shakto
Love u sir ..Sir mazyakde puls ghyayla pise nahit ..tumache sagalech vidio me bghte je tumhi free upload karta pn purn pahije tsa study hot nayy sir ..
Same here..he sir che sgle free vdo mi bghte .
Sir shear market var ajun video detels madhye ajun
Sir kalam cha video gya lavkar plzz
काय मास्तर ,भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या वर विडिओ बनवा
Thank you Sir
सर मी खान्देश जळगाव जिल्हा व भुसावळ ता. फेकरी गावामधून बोलतो सर मी ग्रामपंचायत येथे माहिती अधिकार अर्ज केला होता सर माहिती अधिकारी यांनी कोणच्या प्रकारची माहिती दिली नाही सर प्रथम अपील दुतीय अपील करून सुद्धा माहिती दिली नाही सर तरी आपण मार्गदशन करावे की ग्रामसेवकावर काय कारवाई होईल येची माहिती मिळावी सर
भाग 1 पाहा
कराळे सर, मी अहमदनगर वरून सर्जेराव ठोंबरे आपणास विचारायची की, राज्य माहिती आयुक्त खंडपीठ मुंबई यांना एक महिन्यापूर्वी माहिती मागवली असता त्यांनी काही उत्तर दिले नाही. तरी पुढील कार्य काय करावी याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Sir police Act 1961कायदा घ्या
💙💙💙
Respected sir padhavdhi 3 yrs v 65 age ahe 5 yrs nahi pn jr etar mahity adhikari jr mukhya mahith ayukt jahla tr tyacha donhi milun etar v mukhya milun 5yrs ahe... please check ✔️ this sir 🙏
Sir ,please Maharashtra lokseva hakk adhiniyam 2015 var lecture ghya
खूप भारी
Right sir
भाग 1 ची लिंक discription मध्ये टाका साहेब...
Hiiii sir 1st comment
मला रसता अतिक्रमण बाबत गामपचायती कडे माहिती मागायची आहे मुद्दे सागा
जन माहिती अधिकारी हे पद कुणाला देता येईल.त़्याची पात्रता काय असावी
सर शासकीय ईमारत बांधकाम विषय विषय माहिती सांगा व त्याची कोणती माहिती मागावी ते सांगा
Useful sir hymass concept kay aahe??
Sir यामध्ये ऑनलाईन अर्ज मध्ये RTO ची OPTION NAHI
शब्द रचना कशी आसावी यावर एक विडियो बनवा.सर कारण की शब्द चुकले की संपूर्ण माहिती चुकते.
सर जागल्या कायदयस इंग्लिश मध्ये काय म्हणतात, मला तो वाचायचा आहे कृपया सांगा
सर कोणत्या पुस्तकात संपूर्ण माहिती दिली आहे अभ्यासासाठी सांगा 🙏
APP badla kai bola🔥
Sir मला माझ्या ग्रामपंचयत मध्ये माहिती पाहिजे..RTI apply करायचं आहे कसे करावं
ऑनलाईन अर्ज करा
Sir kahi नमुने पाठवा अर्जाचे ..म्हणजे सविस्तर समजता येईल
साध्या सरळ भाषेत आपले सादरीकरण खूप छान आहे
पण कृपया आपण असंसदीय भाषेचा वापर टाळा
जसे कि चोट्टे, डुकरे 🙏🏻
त्यांची ती स्टाईल आहे........
नसेल आवडत तर नका पाहू
कारण आपलं ते ऐकणारच नाही
😂
Cut off kiti yeil sir rajyaseva??
Sir atrocity var ek lecture
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ०२ (च) मधील तरतुदीनुसार "माहिती" या व्याख्येत समाविष्ट होत नाही.
आसे उत्तर देतात
Ek video banava tyachya vr
B p l mhanje kay
Sir tisra bhag karnar ahet ka? Yach kaydyacha
Tumi kiti dile mahiti che adikar
Hii sir
राज्य माहिती आयोग याना आपले म्हणणे त्यांच्या मेल आयडी वरती पाठवले तर चालते का?
RTI पुस्तक भेटलं का सर त्या मध्ये सर्व प्रकरण आणि कल्मे असेल कृपया करून सांगा सर 💙
माहिती अधिकार्याचे कार्यालय कोठे असतं ?
तालुक्यात असतं का जिल्हात ?
👌👌👌👍👍👍👍
गूगल वर भी नाही दिसून राहिला हा जागल्या कायदा दिसला की संदेश टाका बॉ मले
👌👌👌🙏🙏👌👌👌
Sir... Talathi Chi pariksha konti aste..?