Shankar Maharaj Bavani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2019
  • Shankar Maharaj Bavani this Bhajan is about 52 verse charitra of
    Shree Sadguru Shankar Maharaj in this bhajan viewers will know in
    Short Charitra of Shankar Maharaj How He Manifest on this earth
    with the Grace of Lord Shiva To become Child of Chimanaji at Antapur
    Near Nashik then he Went to Himilayas to do his Tapasya then he went to
    Akkalkot to Meet His Sadguru Shree Swami Samarth then he Started all his
    Leela from Solapur Shubhraya Math.
    About Channel
    This Channel is about Various Famous Bhajans of Shri Shankar Maharaj of Dhankavdi
    Shri Shankar Maharaj Was Born Around 1800 at Antapur a Small Village
    Near Nashik he took his Samadhi in 1947 at Dhankavdi Pune Samadhi Math
    He was One of the Greatest Yogi a term used in Nath Sampradaya also he
    was a Avliya or a Avadhoot a term used for Yogis Who have reached Perfection he
    Also has Achived Siddhis (Occult Powers) He was around 150 Years When he took
    Samadhi His Physical body rests in Samadhi Mandir Situated Near Padmavati on the
    Pune Satara Road it is also near to Swar-Gate Bus Terminal Pune.
    Shankar Maharaj Samadhi Trust
    Address: Shankar Maharaj Math, Pune Satara Road,
    Dhankavadi, Pune, Maharashtra 411043
    Website shankarmaharaj.com
    If You Like My Video Please Like, Share & Subscribe
    #shankarmaharaj
    #dhankavdi
    #pune

КОМЕНТАРІ • 946

  • @navneet8360
    @navneet8360 3 роки тому +314

    ही बावनी माझे वडील "भऊदास उर्फ श्री मधुकर गजानन सुळे" बडोदा,गुजरात यांच्या कडून श्री शंकर महाराजांनी लिहून घेतली आहे. आज त्याचे वय ९३ वर्षे आहे🙏

    • @vishalpardesi6045
      @vishalpardesi6045 3 роки тому +21

      Kiti bhagyaa tumchya aajobanchee...

    • @SonalTarapure132
      @SonalTarapure132 3 роки тому +9

      तुमच्या शी बोलता येईल का दादा।🙏🙏🙏

    • @navneet8360
      @navneet8360 3 роки тому +2

      @@SonalTarapure132 हो बोलता येईल माझा नं ७८७४८०५०३८ आहे

    • @amitmore7734
      @amitmore7734 3 роки тому +4

      Keti bhagyawan ahat tumi tumchya Shi bolnyachi far iccha ahe. Jai shankar

    • @rekhabhave1679
      @rekhabhave1679 3 роки тому +10

      आपल्या वडिलांसह परिवारातील सर्वांना मनःपूर्वक नमस्कार
      जय शंकर बाबा 🌹🙏🌹

  • @sachinkholkute8892
    @sachinkholkute8892 4 роки тому +26

    सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी
    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु l गुरुर्देवो महेश्वरः ll
    गुरुर्साक्षात परब्रम्ह l तस्मैश्री गुरुवे नमः ll
    जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
    भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा llधृ.ll
    वाघांच्या सहवासात l बाळ प्रकटले रानात ll
    चिमणाजीला दृष्टांत l देवूनी स्वगृही आलात ll१ll
    असंख्य केल्या कृष्ण लीला l अंतापुरच्या गावाला ll
    जो तो धावे बघण्याला l छकुल्या शंकरच्या लीला ll२ll
    हिमनग शिखरावर फिरले l विश्वामधुनी संचारले ll
    अक्कलकोटी श्री आले l विनम्र गुरुचरणी झाले ll३ll
    शुभरायांच्या मठातून l किर्तन करिती जनार्दन ll
    दत्तरूप त्या दाखवून l प्रकट झाले जनातून ll४ll
    तेथे रंगता ते भजनी l प्रत्येकास दिसे नयनी ll
    जिकडे तिकडे भक्तगणी l शंकररूपे ये दिसुनी ll५ll
    मेहेंदळेच्या वाड्यात l उत्सव शिवरात्री करीत ll
    वर्णपालटे शरीरात l शिवशंभूसम श्री दिसत ll६ll
    श्रीपादवल्लभ दिसती कुणा l कुणा पंढरीचा राणा ll
    कुणा भवानी कृष्ण कुणा l दर्शन देती भक्तांना ll७ll
    जरी पुण्यातून नच जाती l असंख्य पत्रे तरी येती ll
    हजार उत्सवाला असती l अनेक गावी श्री दिसती ll८ll
    अल्लख वदता मुखातून l पिंड निघाली भूमीतून ll
    पाथर्डीस हे शिवस्थान l भोवती नाथांचे ठाण ll९ll
    नाथ समाधी मढीतली l तेथील शांत धुनी झाली ll
    अल्लख देवूनी आरोळी l क्षणात प्रज्वलित केली ll१०ll
    मेहेंदळे सौभाग्यवती l जीवन संपवण्या जाती ll
    पूर्णत्वाला तिज नेती l रसाळ ज्ञानेश्वरी कथिती ll११ll
    गिरीनारीच्या गिरी जाती l वायुभक्षण जे करिती ll
    भोजन साधुना देती l संगती प्राणीही असती ll१२ll
    कुरुक्षेत्रावर जी घडिली l मनास घटना ना पटली ll
    गीता कैसी सांगितली l शंका कोणीतरी विचारली ll१३ll
    बघता रोखुनी त्यावती l दिसली ज्योतिर्मय मूर्ती ll
    कृष्णापरी त्या श्री दिसती l तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती ll१४ll
    सोमवातीच्या शुभ दिवशी l स्वरूप लिंगात्मक दिसती ll
    उत्कट प्रीती ज्या पाशी l तोच बघे त्या तेजाशी ll१५ll
    महाराजांच्या जिभेवर l लिंग वसतसे खरोखर ll
    समर्थ स्वामी गुरुवर l पूजन करिती सत्वर ll१६ll
    समर्थ स्वामी माउलीने l तृप्त केले स्तनपाने ll
    ऐसे सांगती अभिमाने l शिरसावंद्य गुरुवचने ll१७ll
    प्रधान लंडनला जाती l तेव्हा मातापिता जाती ll
    सदगुरुला मनी स्मरीती l तत्क्षण सन्मुख श्री येती ll१८ll
    पर्वत गिरीनारी नेती l दत्त्प्रभुना बोलाविती ll
    समक्ष अंत्यविधी करिती l शिष्य मनोरथ पुरविती ll१९ll
    प्रधान झाले शिष्ठा प्रधान l लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ll
    उत्कट भक्ती प्रीती महान l गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण ll२०ll
    गाणगापूरला श्री जाती l रुद्रा घाटावर श्री बसती ll
    निर्गुण पादुकांवरती l ब्राम्हण पूजा जी करती ll२१ll
    महारांजाच्या पडे शिरी l जो तो मनी आश्चर्य करी ll
    सन्मानाने मठांतरी l घेऊन येती श्री स्वारी ll२२ll
    भस्मे वरती अति माया l पदपंकज शिरी ठेवूनिया ll
    स्वरूप गुरुचे जाणाया l दृष्टी दिव्य दिली सदया ll२३ll
    गुरूने आपला मज म्हणून l जवळी घ्यावे आवळून ll
    ऐसी इच्छा प्रकटून l फुलारी दादा घे वचन ll२४ll
    तत्क्षण शरीरी संचरून l आपणासारखे त्या करून ll
    केले आश्वासन पूर्ण l कृतार्थ दादांचे जीवन ll२५ll
    गणेश अभ्यंकर यांना l युद्धावरती असतांना ll
    असंख्य गोळ्या पायांना l चाटुनी गेल्या खुणाविना ll२६ll
    विजार चाळण सम झाली l तरीही जाणीव नच झाली ll
    लीला कोणी ही केली l अंतरी जान कृपा झाली ll२७ll
    सद्गुरू असता काशीत l ब्राम्हण वैदिक हिणवीत ll
    भोंदू अजागळ अशिक्षित l जाणे काय कसे वेद ll२८ll

  • @satishgaikwad8286
    @satishgaikwad8286 3 роки тому +10

    खरंच शंकर महाराज ग्रेटच आहेत 💐💐💐💐🙏🙏

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
    जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🌹🙏

  • @harshadajakkal2469
    @harshadajakkal2469 Рік тому +8

    Shankar maharajanchi bavni🌹 aikun Kan agdi Trupt houn jatat..✨

  • @nature1299
    @nature1299 Рік тому +3

    Jay Shankar Maharaj

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 10 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🙏🙏🚩

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому +2

    श्री गुरु दत्तात्रेय

  • @sachinkholkute8892
    @sachinkholkute8892 4 роки тому +17

    सागरगोटे झेलीत l कन्या खेळतसे तेथ ll
    तिच्या मुखातून बोलवीत l बृह्स्पतीसम श्री वेद ll२९ll
    नवरात्रीच्या अष्टमीस l शरीरी दुर्गेचा वास ll
    करिती तांडव नृत्यास l अनंत नमने मातेस ll३०ll
    सप्तचिरंजीव जे असती l त्यातील श्रेष्ठ असे विभूती ll
    तो मी मारुती या जगती l स्वये मुखाने श्री वदती ll३१ll
    नवले विनवी सदगुरुला l दावा विष्णूपद मजला ll
    सागर तीरावर नेला l सुवर्ण पदपंकज दिसला ll३२ll
    लांब चरण ते स्पर्शून l उर्मी उसळल्या मनातून ll
    व्योमी बघता यर दिसून l किरीटी चमके लखलखून ll३३ll
    तात्यावारती अति प्रीती l अनन्य शरणागती असती ll
    तात्या जणू की प्रतिकुती l दुसरी सद्गुरूंची मूर्ती ll३४ll
    परस्परांची बदलून l कामे करिती समजून ll
    कुणा न ये हे कळून l कोण शिष्य नि गुरु कोण ll३५ll
    समाधीतुनी प्रकटती l मिठीत रुद्रांना घेती ll
    पृथ्वीभोवती फिरविती l साक्षित्वाची दिली प्रचिती ll३६ll
    मी शंकर कैलासपती l अवतरलो या भूवरती ll
    समज द्यावया जगाप्रती l कार्य असे हे ममचित्ती ll३७ll
    विविध रंग या जगतात l इथले मात्र नसे तेथ ll
    ज्ञात न कोणा हे होत l ज्ञान असे हे अतिगुप्त ll३८ll
    स्वतःस कोणी ओळखिल l तो मज निश्चित जाणेल ll
    धनदौलत जरी उधळील l तरीही त्याला नुमजेल ll३९ll
    घे घे जाणुनी तू मजला l अथवा पश्चाताप भला ll
    कार्यभाग न मम अडला l अडेल माझ्यावीन तुझला ll४०ll
    कांचनसम हे अक्षरबोल l कोरूनी दगडावरती खोल ll
    सुवेळी तुझला स्मरतील l शब्द सुधेसम हे अनमोल ll४१ll
    केले तुझला गुह्य खुले l साधुनी अपुले घेई भले ll
    शरणांगत मज जे आले l ते मी निश्चित उद्धारीले ll४२ll
    अशक्य काम करी शक्य l ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ll
    भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष ll४३ll
    भिऊ नको मी पाठीशी l असता भीती तुला कैशी ll
    वचनबद्ध जो भक्तांशी l का नच त्यावर विश्वाशी ll४४ll
    योगक्षेम मी चालविण l ऐसे दिद्धले न वचन ll
    त्याचे चिंतन मनी करून l चिंता द्यावी अर्पून ll४५ll
    सद्गुरू येथुनी नच गेले l चिरंजीव ते असती भले ll
    अनेक वेळा श्री उठले l समाधीतुनी प्रकटले ll४६ll
    अंत जगाचा होईल l सुभक्त तितुके रक्षील ll
    ऐसे ज्याचे दृढबोल l प्रीती अपेक्षी बहुमोल ll४७ll
    ऐसा समर्थ स्वामीला l भव मनीचा सांगितला ll
    भक्ती प्रीती दे मजला l परमार्थाचा मार्ग भला ll४८ll
    मिठीत मजला घेवून l आईपरी घे चुंबन ll
    माझा याळ असे म्हणून l कृतार्थ करी हे जीवन ll४९ll
    बावन्नी भाऊदासाची l प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ll
    प्राशन करता मिळायची l मधुरा भक्ती सद्गुरूंची ll५०ll
    बावन्नी ज्याच्या स्मरणात l अमलभाव हा हृदयात ll
    सद्गुरूंच्या तो सावलीत l हिच फल श्रुती पदरात ll५१ll
    जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll
    भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा ll५२ll

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +4

    ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ श्री शंकर बाबा महाराज की जय🙏🏻

  • @millindindave2748
    @millindindave2748 2 роки тому +2

    जय श्री स्वामी शंकर सरकार साहिब हुजूर

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 14 днів тому +1

    🌹🙏🌹जय शंकर महाराज. किती भाग्यवान सुळे काका

  • @ravinaamberkar1478
    @ravinaamberkar1478 2 роки тому +4

    🙏जय शिव शंकर नमामी शंकर,, जय शिव शंकर नामामीशंकर,जय शिवं शंकर नमामी,जय
    शिवशंकर नमामी,जय शिवशंकरनमामि शंकर.

  • @chandrashekharmulay9497
    @chandrashekharmulay9497 Рік тому +4

    खूप मन एकून शांत होते,जय शंकर महाराज,विनम्र वंदन

  • @swatipagar1377
    @swatipagar1377 2 місяці тому

    *💫🌎♥️श्री स्वामी समर्थ♥️🌎💫*
    *💫🌎♥️जय शंकर महाराज♥️🌎💫*
    *💫🌎♥️जय विश्वेश्वर महाराज♥️🌎💫*
    *💫🌎♥️जय सर्वेश्वर महाराज♥️🌎💫*
    🙏🏻🌹 *दंडवत प्रमाण गुरु माऊली* 🌹

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому +2

    श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर

  • @yoginikamthe4143
    @yoginikamthe4143 Рік тому +3

    खूप छान शंकर महाराज बावन्नी आहे .आमच्या घरी रोज सकाळी ऐकतो. 🙏🏻🌹जय शंकर महाराज,🌹🙏🏻

  • @seemadeshmukh4457
    @seemadeshmukh4457 2 роки тому +5

    🕉️🌹🙏🌺💐श्री शंकर महाराज💐🌺🙏🌹🕉️

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 10 місяців тому

    ऐकताना डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहतात जय शंकर महाराज

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Рік тому +1

    फार छान वाटली बावंनी आयका ला धन्यवाद

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 роки тому +9

    Shankar baba maharaj

  • @adityasarwadnya8867
    @adityasarwadnya8867 4 роки тому +10

    जय शंकर महाराज

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Рік тому +1

    ꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂

  • @dinkarjoshi8814
    @dinkarjoshi8814 2 роки тому +2

    खुप छान आहे , ग म भ न मासिकात दिवाळी अंक २०१० मध्ये शंकर महाराज बावनी आहे.

  • @anjalipol1985
    @anjalipol1985 2 роки тому +6

    Shree Shankar Maharaj ki Jay 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @vinodb09
    @vinodb09 3 роки тому +8

    अनंत कोटी ब्रह्मान्ड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय

  • @nandkumarpednekar6342
    @nandkumarpednekar6342 6 місяців тому +1

    अप्रतिम बावनी! शब्द कानावर पडले की चित्रच समोर तयार होते!
    महाराजांची लीला अगाध! 🙏🙏🙏🌹

  • @shekhark5700
    @shekhark5700 Рік тому

    ॐ नमो श्री स्वामी शंकर देवाय नमः

  • @manojingale2237
    @manojingale2237 2 роки тому +3

    जय शंकर बाबा कि जय

  • @sanjaychavanke268
    @sanjaychavanke268 3 роки тому +4

    खूप सुंदर,,, जय श्री शंकर महाराज,,,🙏🙏

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 25 днів тому

    खुप छान वाटली ऐकायला 🙏. 🌹

  • @karishmanikam7223
    @karishmanikam7223 2 місяці тому

    I love this song ❤❤❤ हा आपल्या महाराज यांच जीवन

  • @poonammalbhare2685
    @poonammalbhare2685 2 роки тому +3

    खुपच सुंदर जय शंकर बाबा की जय 🙏🙏

  • @anjalipol1985
    @anjalipol1985 2 роки тому +3

    Shree Swami Samarth 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @lalitnemade5570
    @lalitnemade5570 Рік тому +2

    Jay Shree Shankar Maharaj

  • @kundakate8575
    @kundakate8575 2 роки тому +1

    🕉 shiv शंकर namami शंकर....koop छान

  • @sonaliadagale7501
    @sonaliadagale7501 3 роки тому +8

    Jay shankar 🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 3 роки тому +4

    🌹श्रीं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹

  • @shivajikharpude4249
    @shivajikharpude4249 Рік тому +1

    Jay shankar khup mast

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    जय शंकर बाबा महाराज

  • @FFGAMER-cw7el
    @FFGAMER-cw7el 2 роки тому +4

    Jay Shankar

  • @veereshtandur2238
    @veereshtandur2238 3 роки тому +3

    Jai. Shankar maharaj

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 21 годину тому

    श्री शंकर महाराज की जय ❤🎉

  • @uttams9830
    @uttams9830 Рік тому

    भाऊदास उर्फ मधुकर गजानन सुळे बडोदा यांना
    नमस्कार जय शंकर महाराज 🙏

  • @pradeepingale2625
    @pradeepingale2625 3 роки тому +4

    Om namo bhagvate sadguru shankar baba maharaj ki jay🕉️🙏💐🕉️🕉️🕉️🌷🌺🙏💐🌺🌷🕉️🕉️🙏💐🌷🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌷🌺

  • @omkargupte256
    @omkargupte256 5 років тому +7

    खूप छान

  • @kalpanashirkande858
    @kalpanashirkande858 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली तू

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 11 місяців тому +1

    ❤❤Savali pothi sulene lihile.

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 3 роки тому +4

    ❤️श्री स्वामी समर्थ❤️

  • @santoshkhankar9472
    @santoshkhankar9472 4 роки тому +6

    Shree shankar baba maharaj ki jay

  • @anjalipol1985
    @anjalipol1985 2 роки тому

    Maharaj Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @pratikhole3707
    @pratikhole3707 5 років тому +14

    Shankar maharaj Ki jay

  • @vrushalinawale4399
    @vrushalinawale4399 2 роки тому +7

    Jay Shankar maharaj ❤️

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    जय श्री शंकर बाबा

  • @amrutaapre9126
    @amrutaapre9126 3 роки тому +4

    जय शंकर🙏🙏🌷🌹🌸🌻🌼🍊🌸💐💐

  • @yoginiikhe9303
    @yoginiikhe9303 3 роки тому +5

    जय शंकर
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐🌺🌺🌸🌸

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 4 роки тому +18

    श्री सदगुरु शंकर महाराज की जय॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री गूरुदेव दत्त महाराज की जय॥

  • @yogeshshimpi7125
    @yogeshshimpi7125 4 роки тому +3

    संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय

  • @geetaabnave4448
    @geetaabnave4448 8 місяців тому

    🌹🙏योग योगेश्वर सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏🌹

  • @jaywantjadhav1980
    @jaywantjadhav1980 3 роки тому +5

    श्री सच्चिदानंद सदगुरु शंकर महाराज की जय

  • @vijayghugul8137
    @vijayghugul8137 4 роки тому +7

    Jai shankar maharaj ki

  • @niranjanbijoor136
    @niranjanbijoor136 День тому

    Shri Sadguru Shankar Maharaj ki.Jai

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    जय शंकर बाबा

  • @yoginiikhe9303
    @yoginiikhe9303 4 роки тому +7

    जय शंकर🙏🙏🌺

  • @pradeepingale2625
    @pradeepingale2625 3 роки тому +4

    Jai shankar baba sant varya yogirsj sadguru shnkar baba msharaj ki jay 🙏💐🌺🌷🌹💐

  • @ombhivande4595
    @ombhivande4595 3 роки тому +1

    🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏

  • @samidhakhot9814
    @samidhakhot9814 4 роки тому +11

    🌷☘️जय शंकर महाराज
    श्री स्वामी समर्थ🌷☘️

  • @shitalu558
    @shitalu558 3 роки тому +3

    🌷जय शंकर महाराज 🌷🙏🙏🙏🙏

  • @vishnuhargude2612
    @vishnuhargude2612 4 роки тому +7

    Data
    Jaishankar

  • @priyakapse757
    @priyakapse757 2 роки тому +16

    💐🙏श्री सद्गुरू शंकर महाराज की जय 💐🙏

  • @sonaligayakwad9365
    @sonaligayakwad9365 2 роки тому +4

    Jai shankar 🙏🏻

  • @yatinarora6701
    @yatinarora6701 4 роки тому +4

    जय शंकर

  • @namrreta
    @namrreta 4 роки тому +7

    Jay Shankar Maharaj.

  • @chaitya6578
    @chaitya6578 2 роки тому +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री शंकर महाराज की जय.

  • @nanvamgurva8561
    @nanvamgurva8561 2 роки тому +1

    Jay. shankar. baba. maharaj.

  • @prachishende2056
    @prachishende2056 4 роки тому +6

    श्री जय शंकर महाराज 🌹🙏🌹

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 2 роки тому +4

    श्री जय शंकर महाराज की जय

  • @raghavg1006
    @raghavg1006 5 років тому +5

    Na chinta na bhay shankar baba ki jai

  • @shekharkomakul8362
    @shekharkomakul8362 3 роки тому +4

    Sadguru Shankar baba Maharaj ki jay

  • @nanvamgurva8561
    @nanvamgurva8561 Рік тому +1

    .‌‌ Jay.shankar.baba.maharaj.

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 2 роки тому +1

    Shree swmi samarth
    Jai shankar maharaj

  • @sachingavali7907
    @sachingavali7907 4 роки тому +11

    । जय शंकर महाराज । श्री स्वामी समर्थ ।

    • @vijaypatiljayshankarbaba5101
      @vijaypatiljayshankarbaba5101 3 роки тому

      बावनी ज्याच्या स्मरर्णाथ | अमल भाव हा ह्रुदयात || जय शंकर ||

    • @dineshhurgat5762
      @dineshhurgat5762 3 роки тому

      @@vijaypatiljayshankarbaba5101 ¹¹¹¹¹¹¹11

  • @sunitatakate7477
    @sunitatakate7477 4 роки тому +4

    Jai Shankar

  • @nature1299
    @nature1299 Рік тому +1

    Shree Swami Samarth

  • @sachinbole8006
    @sachinbole8006 Рік тому +2

    Jay Shankar 🙏🌹

  • @yashwantshinde8386
    @yashwantshinde8386 4 роки тому +7

    Jay shankar!🤗 shree swami samarth 🤗

    • @jayshree5273
      @jayshree5273 Рік тому

      Jay sahnkr jay jay🍎🍊🍋🍑

  • @aniketdolare4998
    @aniketdolare4998 4 роки тому +5

    जय शंकर । 🙏🌹

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому +1

    श्रीस्वामी समर्थ

  • @gaurimatkar4427
    @gaurimatkar4427 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻खुप शांत वाटते

  • @janhavipaithankar4022
    @janhavipaithankar4022 4 роки тому +8

    Dattaguru Jai Shankar 🙏

  • @anjalijoshi309
    @anjalijoshi309 4 роки тому +11

    👏👏👏

  • @vanitabelekar3245
    @vanitabelekar3245 Рік тому

    साष्टांग दंडवत 🙏🙏आमचे भाग्य खूप थोर 🌹🌹

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 Рік тому +1

    shankarmaharaj ki jai

  • @gururajchitnis941
    @gururajchitnis941 4 роки тому +5

    Jay Shankar baba 🔱💐

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 8 днів тому

    श्री शंकर महाराज की जय ❤

  • @vishwajeetsharma5756
    @vishwajeetsharma5756 4 роки тому +3

    🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹

  • @lakhbirsinghsandhu8023
    @lakhbirsinghsandhu8023 4 роки тому +6

    🌹🌹जय सकर 🌹🌹

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    Shri Swami Samarth

  • @amoljadhav2227
    @amoljadhav2227 4 роки тому +13

    ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न

  • @adityajambhulkar2874
    @adityajambhulkar2874 4 роки тому +3

    Om Namah shivay