धन्यवाद सर तुम्ही सुद्धा खूप अभ्यास वाचन करता आणि बहुजन समाजाला जागृत करण्याचे महाण कार्य करत आहात ❤ जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले जय जगत गुरु संत तुकाराम महाराज जय शिवराय फुले शाहू पेरियार जय भीम ❤
सर अगदी योग्य विचार आहेत..... आपला महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवतो..... त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जो समाज संख्येने मोठा आहे अर्थात मराठा समाज..... या समाजानेच पुढाकार घेऊन या मनुस्मृतीच्या बाबी बाजूला केल्या पाहिजेत...... आपण सर्व हिंदूच आहोत सर पण मराठा समाज हा मनुस्मृती तील हिंदुत्वाच्या विचाराने गुरफटला जात आहे..... मराठा समाजानेच आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा द्यावा
nard decen Gazelle agaala Eligi Estatsange flala Eat3nd deallaried dan Bitette Hadiunada Bin Bat Heat ada Elai 2211 ataakasa Buat catala ana3ng asia Eatist 21944 Sagina det
Excellent informative video on manusmurti and reasons explain why did burnt the manusmurti Dr Babasaheb Aambedkar.Hindu word was given by Mugal kings and our religion is vaidic brahmin religion and not hindu as this hindu words never comes in any vaidic Granth written by brahmins

Thank you so much sir 🙏
अगदी बरोबर आहे सर... जय शिवराय जय शंभुराजे,जय जोतिबा फुले, जय शाहू महाराज, जय बाबासाहेब आंबेडकर... सर्वांना मनुस्मुर्ती दहनाच्या शुभेच्छा.
सर २५ डिसेंबर १९५४ला बाबासाहेबांनी देहुरोड पुणे येथे स्वहस्ते बुद्ध मुर्तीची स्थापना केली. येथे आज लाखो अनुयायी वंदन करण्यासाठी येतात.
सर आपले सर्वं विडिओ मी ऐकतो खुप छान प्रबोधनपर माहिती देत असता धन्यवाद जयभारत जय संविधान जयभिम 🙏🏻
अगदी बरोबर सर महत्त्वपूर्ण प्रेरणादायक सटिक विश्लेषण मांडलेय खुप खुप धन्यवाद 🙏💐
जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान 🚩🚩
बाबासाहेबांचा खरा अनुयायी . एखाद्या बौध्दाला सुध्दा एवढे परखड पणे विश्लेषण जमणार नाही.धन्यवाद सर ,जयभिम.
प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मत कुणाला दयायच पण डॉ. साहेब बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत.
ते बौद्ध आहेत।
❤
परखड विश्लेषण, धन्यवाद डाॅक्टरसाहेब
Sir good bolata Jaybhim saheb mangal ho tumache 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
Hats off to u sir. So proud of u. Being an Indian female I totally understand ta value of our constitution hence hindu code bill. Tek care.
सर तुमचा खूप अभ्यास आहे तुम्ही परखड मत मांडता क्रांतिकारी जय भीम जय शिवराय
❤ पाटील सर मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤
धन्यवाद ❤सर मनुस्मृती दहन च्या खूप खूप शुभेच्छा 🎉
JaiBhim Respected sir Sangraam Patil saheb very best statement! Thanks. 🎉🎉
खूप छान माहिती दिले sir
अगदी आवश्यक विश्लेषण.
आपले विचार अगदी बरोबर आहेत..... जातपात उचनिच नष्ट व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
सर तुमच्यासारखी प्रत्येक भारतीयांची विचारसरणी आसती तर भारत कुठच्या कुठे पोहचला आसता.जयभीम जयशिवराय सर❤
🌹नमो बुद्धाय 🌹 जय भीम 🌹
नेहमीप्रमाणेच खूप अनमोल कार्य डॉक्टर साहेब ❤
जयभिम जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर 🇪🇺🙇♂️
❤ नमोबुध्दाय ❤ अगदी सत्य आहे सर ❤ जयभीम !
🙏🙏🙏Jai bhim..Namo Budhay..thank you sir
Perfect analysis. Jaibhim Sir.
Namo Buddhay 🙏 JayBhim 🙏 Jay Shivray 🙏 very nice information ❤sir
My humble tributes to Mahatma Jyotiba Fule and Bharatratna Dr BR Ambedkar. Dr Saheb Jai Bhim.👍🏼🙏
खूप छान विश्लेषण...❤❤
Sunder sir🎉🎉
Thank you sir
Jai bhim Sir
सर आपण अगदी बरोबर बोलत आहात
खूप छान माहिती दिली सर जय भीम 🙏🙏🙏
nard decen Gazelle agaala Eligi Estatsange flala Eat3nd deallaried dan Bitette Hadiunada Bin Bat Heat ada Elai 2211 ataakasa Buat catala ana3ng asia Eatist 21944 Sagina det
Khup chan mahiti sir jay fule shahu ambedkar❤
Jay shivray
Very nice day namo budday jaibhim sir
Proud of you Sir.
Yeshwant Kamble Aurangabad ( Maharastra) india.
खूपच छान माहिती दिली आहे सर
Jaybhim sir
Nice sir🙏🙏🙏
Jai Bhim
Jai Bhim Sir, Jai Sanvidhan 🙏
खुप छान व्हिडिओ आहे
Aani panjoba mhanje ShivajiMaharaj...Kudos n kore power to all these great people
Jaybhim
Very nice Dr साहेब
❤❤❤
Right sir 👍👌🙏
Sir aamhi Hindu aahot pn tumache sarva video pahato khuch chan sangata tumhi. namo budhay jaybhim
बायबल प्रभू येशू ख्रिस्त,ख्रिचन धर्माची माहिती .कार्य सांगा.
Ek number 🎉👍
Jay bhim pital sir
जयभीम, जय संविधान 🙏🙏🌹🌹
Good anylessis
🌄👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय भिम जय संविधान
🙏💐
जय भीम सर,
तुम्ही जय हिंद का म्हणता?
तुम्हाला तर सर्व इतिहास माहित आहे.
शुद्र म्हणजे ओबीसी
ओबीसी लवकर दुरुस्त होतील तर देश सुरक्षित होईल आणि प्रगति करेल।
🙏🙏
Sir I am from Waghali Taluka Chalisgaon District Jalgaon Wish to Contact with you for Discuss about Babasahe's Visit At Waghali in 1936 Year
drsangy@hotmail.com
👍@@drsangrampatil
👍🙏🙏🙏
🙏☸️
फुलेंची ईच्छा बाबासाहेब आंबेडकरांनी पुर्ण केली. आता बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा तुम्ही पुर्ण करा. होऊन जाऊ द्या एकदाचं
Excellent informative video on manusmurti and reasons explain why did burnt the manusmurti Dr Babasaheb Aambedkar.Hindu word was given by Mugal kings and our religion is vaidic brahmin religion and not hindu as this hindu words never comes in any vaidic Granth written by brahmins
गडे मुर्दे ना ऊखाडे कहने वाले एक तो दोगले लोग है या वे ईतिहास को हलके मे लेने वाले है और वास्तव नकारने वाले है.
सर लोक लय यढ आहेत अंधंभक्त याला कारणी भुत आहे
Even imagination cannot do it.
पण obc लोकांचं काय ते तर rss ला मानतात,
यो माणूस खरच डॉक्टर हाय का? आरं patient पाहतो की you tube वर video बनवतु? कौन चं हॉस्पिटल मध्ये हाय यो माणूस
ua-cam.com/video/PT8DDaZ_KJ0/v-deo.htmlsi=snUqSx2x0yp8I42E
तुम्ही व ज्यांनी कमेंट्स केले त्यांनी मनुस्मृती वाचली आहे का?
But hai Sarva OBC Samajala kadhi kalnaar..??
Jyala hijdya samajala manusmriti deshala pahije tyani aplya aaila vachaun dakhvavi jara khas karun je shudra ahet te maharthe St nt OBC adivasi
टकल्याच्या बुड़ाला आग लागली आहे trp साठी बोंबलत आहे😅
❤❤❤