उन्हाळी टोमॅटो कोणती जात (वाण ) लावावी?भाग -2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2024
  • *सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/Cropadv...
    Office -8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड /गंगापूर/वैजापूर -7066091754
    जालना व बीड् - 9595154645

КОМЕНТАРІ • 64

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 4 місяці тому +12

    साहू एक नंबर व्हरायटी आहे

  • @AmolGaikwad-xk3pe
    @AmolGaikwad-xk3pe 4 місяці тому

    Dada khup chan information dili Thank you

  • @keshavshelke1573
    @keshavshelke1573 4 місяці тому

    एकच नंबर माहिती

  • @nileshpatil9343
    @nileshpatil9343 4 місяці тому +4

    नाशिक पट्ट्यात खूप लागवड आहे ता.कळवन

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +1

      खरंय
      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

  • @nileshnagure5498
    @nileshnagure5498 4 місяці тому +1

    The best, Latur se😊

  • @santoshgavhane.5071
    @santoshgavhane.5071 4 місяці тому +2

    इंडम सेगमेंट मध्ये 62 42 खूप छान व्हरायटी आहे गोल सेगमेंटमध्ये साहू ही खूप छान व्हरायटी आहे उन्हाळ्यामध्ये टूटा खूप त्रास देते त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा

  • @avinashkadam4535
    @avinashkadam4535 4 місяці тому

    Thanks sir ,unhali khat niyojan Ani karpa phavarni seting sathi ek video banva. Mi tumacha 100 divsache niyojan video pahun ytach pramane use kela bharpur mal nighala dhanyawad sir , asech saport kart raha

  • @abasahebkharjule2911
    @abasahebkharjule2911 4 місяці тому

    Best Besal does konta dyavav sir.. 🙏

  • @mahendrakhairnar8455
    @mahendrakhairnar8455 4 місяці тому

    Ansaal bhari aahe

  • @gajuudne4269
    @gajuudne4269 4 місяці тому +1

    Sir g4 mirchi variety var vidio banva

  • @swaptechfarming7776
    @swaptechfarming7776 4 місяці тому

    Sir tuta absulota var mahiti sanga

  • @dattajigaikwad1436
    @dattajigaikwad1436 4 місяці тому

  • @PratikPatil-si1zb
    @PratikPatil-si1zb 4 місяці тому

    seminis Arharv akdm best aahe super

  • @DattaPatil-qo5hf
    @DattaPatil-qo5hf 4 місяці тому +3

    Khup ghan mahiti dili Rohit Dada

  • @tusharthombare9451
    @tusharthombare9451 4 місяці тому

    सर उन्हाळी मिरचीची लागवड आणि खत नियोजन यावर व्हिडिओ बनवा आणि कोकण भागात कोणती जात लावली पाहिजे

  • @rushabhpatil408
    @rushabhpatil408 4 місяці тому +3

    एप्रिल 15 ला कोणती व्हरायटी चालेल

  • @onlykastkar9508
    @onlykastkar9508 4 місяці тому +1

    उनाली ककड़ी चा वीडियो बनावा सर

  • @kunalshrikhande8653
    @kunalshrikhande8653 4 місяці тому

    Saaho hi variety kashi aahe sir

  • @dhirajthakur6891
    @dhirajthakur6891 4 місяці тому

    Sir, watermelon lavlay sir tumchya video follow krun,pan sir 1 problem distay.watermelon chi setting zali ahe but irregular shape yet aahe.mango Sarakh shape yet ahe.krupaya margdarshan karawe

  • @user-kv3ue6fn8k
    @user-kv3ue6fn8k 4 місяці тому +1

    Sahoo is the best

  • @deepakkasbe5264
    @deepakkasbe5264 4 місяці тому +1

    टोमॅटोमध्येे आंतरपीक कारले लावले तर चालेल का ?द्राक्ष बागाची मंडप ची फिटिंग आहे

  • @user-jl5ki5kk9h
    @user-jl5ki5kk9h 4 місяці тому +1

    Netra golden unali,namadhari 585unali,barma unali, vaishali unali,

  • @pujasomvanshi-ii9iw
    @pujasomvanshi-ii9iw 4 місяці тому +1

    फेब्रुवारी महिन्यात लावायला वीरांग व्हरायटी कशी आहे..?

  • @akshaygarud4701
    @akshaygarud4701 4 місяці тому

    Indam chi 1320 kashi ahe

  • @vikaschavan3138
    @vikaschavan3138 4 місяці тому

    सर. टोमॅटो व्हरायटी 811 कशी आहे

  • @kerbamurkute6975
    @kerbamurkute6975 4 місяці тому

    आमच्याकडे रब्बी हंगामात घेतली जानारी प्रमुख व्हरायटी सेमीनस विरांग यावर विडियो बनवा।

  • @pandurangdone4515
    @pandurangdone4515 4 місяці тому +1

    Ansal variety कशी आहे

  • @vishwanathkarande7572
    @vishwanathkarande7572 4 місяці тому

    ❤❤

  • @v.s.f8324
    @v.s.f8324 4 місяці тому

    सर जी मैने 575 बाहो और साहो तीनो वरायटी लगा रहा हूँ

  • @dilipjadhav8328
    @dilipjadhav8328 4 місяці тому

    6242

  • @akshaykhairnar4693
    @akshaykhairnar4693 4 місяці тому

    Syngenta Saaho Best Ahe

  • @raeshmahale1111
    @raeshmahale1111 2 місяці тому +1

    Best me 1fast time tomato Lawlet At post Bahare tel suragana Dist Nashik

  • @nileshboraste5095
    @nileshboraste5095 4 місяці тому

    नासिक पिंपळगाव बसवंत पंट्यात खुपच लागवड चालु आहे संध्या.दि 11 /2/2024

  • @shrikanttaru
    @shrikanttaru 4 місяці тому +1

    आर्यमान कशी आहे

  • @rohitmore1405
    @rohitmore1405 4 місяці тому +4

    1057 हा वाण कसा आहे sir

  • @prabhakarkharde2615
    @prabhakarkharde2615 4 місяці тому

    30 गुंठे टोमॅटो करायचा आहे 10 फेब्रुवारी 2024 मध्ये व्हरायटी आणि बेसल डोस सांगा पाणी आहे 🙏🙏🙏

    • @dreamchaser2436
      @dreamchaser2436 4 місяці тому

      6242 atharv

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +1

      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
      पाणी असणाऱ्या पट्ट्यातच खूप लागवडी झाल्यात. नका रिस्क घेऊ आता.
      यावर्षी भरमसाठ उत्पादन होणार टोमटो चे.

  • @yogeshbhise8991
    @yogeshbhise8991 4 місяці тому +1

    सर आता भाव चांगले आहेत . लागवडी जास्त होत आहेत . पुढे भाव राहतील का ? कृपया आपला अंदाज सांगां

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +2

      🍒जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +2

      भाव राहतील असं अजिबात वाटत नाहीये...😢

    • @yogeshbhise8991
      @yogeshbhise8991 4 місяці тому

      @@mayurarote5244 मग आम्ही लागवडी करा०या की नाही

    • @dineshaher3966
      @dineshaher3966 3 місяці тому

      ​@@mayurarote5244 नाशिक मध्ये पण लागवड आहे

  • @anilzinjurde7730
    @anilzinjurde7730 4 місяці тому +1

    वीरांग व्हरायटी कशी आहे

  • @umeshgaikwad6628
    @umeshgaikwad6628 4 місяці тому +2

    भाव राहतील का

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +1

      भाव राहतील असं वाटतं नाही पाटील कारण 🍒2024 जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

  • @Ramshete
    @Ramshete 4 місяці тому

    भाव अंदाज कसा राहील पुढील दोन महिन्यात

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 4 місяці тому +1

      🍒जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
      भाव राहतील असं वाटत नाही शेटे पाटील!

  • @mangeshdhakne9678
    @mangeshdhakne9678 4 місяці тому +1

    टोमॅटो मध्ये आंतरपीक कोबी लावले तर चालेल का