राम कृष्ण हरी ताई खूप छान अप्रतिम कीर्तन सेवा झाली सर्वांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमची सेवा अशाच प्रकारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र वायर पोहचावी खूप छान तुम्ही मार्गदर्शन केले आहे खूप छान विद्यार्थी घडविले आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करण समाजाला खूप गरज आहे अशा कीर्तनकारांची तुमचा खूप छान उपक्रम आहे कौतुकास्पद तुम्हाला तिन्ही बहिणींना खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही आई-वडिलांशी खूप चांगले विद्यार्थी घडविले आहेत खूप छान संस्कार केले आहे
राम कृष्ण हरी ताई ताई खूप छान कीर्तन सेवा सादर केली आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण मॅडम भारतीय नारी जगात भारी साडी मध्ये सौंदर्य खुलून दिसत आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढील किर्तन सेवेसाठी धन्यवाद

Subash😊😊😊 50:30 50:31 50:40
❤❤⁰
+
खुपछान
😂🎉
राम कृष्ण हरी.. खुप छान निरूपण केले आहे.
🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏❤️ ताईसाहेब 🚩🙏❤️ ताईसाहेब 🚩🚩🚩🙏
खूप छान ताई दिदीच गायण खूप छान आहे राम कृष्ण हरी ताई
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्ण हरी ताई ताई खूप छान कीर्तन सेवा सादर केली आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण मॅडम भारतीय नारी जगात भारी साडी मध्ये सौंदर्य खुलून दिसत आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढील किर्तन सेवेसाठी धन्यवाद
खुप छान आहे आवाज ताई रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल कि जय
छान कीर्तन केलं ताई आवाज खूप छान आहे ताई
राम कृष्ण हरी❤❤❤
राम कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन ताई जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
😮 da
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय गोड अभंग जय हरी माऊली
Khup changle
🙏🙏
खूप छान माउली
😢
अप्रतिम छान 😅
Ram कृष्ण हरी ❤❤❤
खूप छान कीर्तन आहे
Khup chhan Tai
Tumhi sang pan chhan hota H. Bha. P chhan hota
ळ.….
खुप छान आहे
छान किर्तन
खुप छान माऊली गायन खुप छान
Khup Taie kirtan kele
Ram Krishna Hari mauli 🎉🎉
Ram Krishna Hari Tai👏👏👏
खूप छान गायन
खुप छान छान आवाज आमचि लाडकी भाचि कु ह भ प ईश्वरीताई जाधव
छान अनिता ताई जय हरी माऊली
खूप छयानताई
खऱ्या अर्थाने व या ठिकाणी हे शब्द पुन्हा पुन्हा किती वेळी म्हणता ऐकायला खूप बोर वाटत
😮
खऱ्या अर्थाने टाळले तर खूप छान वाटेल
Very nice
सेवा फुकट असते ताई आपन मानधन घेता. आपण सेवा न म्हणता यवसाय महणावा
ताई कीर्तन सेवा मी आपलं कीर्तन यूट्यूब वर दररोज ऐकतो
36:19
😴
किर्तनकार महिला लांब हाताचा ब्लाऊज परिधान करण्य मागील शास्त्रीय कारण काय आहे ते जरा कळेल का?
😢
Hi
Vasahti
खुप छान माऊली गायन खुप छान
Apratim kirtan Bhajan tai