राजुदादांनी घेतलेली साडी आईला खुप आवडली 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 2 місяці тому +52

    आईच्या प्रेमाची सर कशालाच नाही, सुनेला समोर बसुन खाऊ घालणारी सासू मिळायला नशीब लागते ❤

  • @rekhapatil1897
    @rekhapatil1897 2 місяці тому +30

    आई काय म्हाताऱ्या नाहीयेत त्याच उलट शेतात घरात करून एकदम सुंदर टापटीप आहेत

  • @seemaladkat4513
    @seemaladkat4513 2 місяці тому +37

    अशी सासू असणे खूप भ्याग्याची गोष्ट आहे.खरचं आई चा स्वभाव किती सध्या सरळ आहे.कोणाचं हेवा देवा नाही काम कुचार पण नाही.

  • @शितलआजिनाथखेडकर

    आका मी तुमचे तीन्ही बहीण भावाचे व्हिडिओ पाहते खरंच सागते पण कमेंट कधी करते कधीं करतं नाही पण आईला पाहून खुप मन भरून आलं तुम्ही सगळे आलात तर आईचा हात बंद नाही चुली पुढून उठल्या नाही म्हणून आईच पाहिजे माहेरामधे तरचं आपणं राणीसाराख वाटतं आणी आईलाच राहू द्या साडी छान दिसते आपल्या लेकरानी दोन घांस खाल्ले तरी आईच पोट भरतं आशी आसते आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 😢😢माझी आई गेली तर आम्हाला कोन बोलवत पण नाही म्हणून तुम्ही पैसयाने नाही तर या प्रेमाने खुप खुप श्रीमंत आहात खुप छान वाटलं सगळे एकत्र पाहून खुप भरुन आलं 😢पण असु द्या माझ्यासारखे खुप बहिणी आहेत त्यांची आई नाही देव ठेवील तसं राहयाच आपले जुने पदार्थ खुप छान धपाटे शेगूळे वरनातले फळं खुप खुप छान त्यात आईच्या हातचे तोड नाही या जेवणाला जगात ❤️👌👌😋😋

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 2 місяці тому +5

    आई म्हणजे आईच असते.आई सर कोणाला च येत नाही.

  • @SuperSongs02
    @SuperSongs02 2 місяці тому +16

    आई साडी खूप छान दिसतेय तुम्हाला 👌🏻

  • @Suryvanshdresses
    @Suryvanshdresses 2 місяці тому +1

    आळुच्या वड्या कापून तेलामध्ये तळायच्या असतात छान लागतात

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 2 місяці тому +1

    अक्का साडी खूपच सुंदर आहे आईने नेसलेली मेहंदी कलर आईला खूप सुंदर दिसत आहे तशी अजून असेल तर आईला पण घेऊन द्या. तुम्हाला पण खूपच गोड दिसत होती साडी

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 2 місяці тому +1

    किती सुंदर आहे शेपू भाजी तोंडाला पाणी सुटले पाहून ताजिताजी एकदम मस्तच ती भाजी आमच्याकडे 50 रुपय घेतात तरी ही फ्रेश वाटत नाही

  • @SandhyaWankhede-y3w
    @SandhyaWankhede-y3w Місяць тому

    Ai khup premal ahe sunahi mulich sunahi tevehadhyach premal ahet

  • @rohitsgindeshinde4022
    @rohitsgindeshinde4022 2 місяці тому +8

    मला आई ला bgitle ki माझ्या आई chi khup atvn येते...... ती जाऊन 4 year झाले same तुमच्या आई sarki होती

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 2 місяці тому +2

    Happy family reshma Ravi daa,aai, Manisha tai chi ❤❤

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 2 місяці тому +5

    साडी छान आहे

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 місяці тому +1

    ......छान वाटले , आक्का

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 2 місяці тому +2

    Aai bapu Ravi dada akka reshma nice family ❤

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 2 місяці тому +3

    आई आक्का रेश्मा खुप छान❤❤❤

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 2 місяці тому +1

    Sadi khup khup chan ahe

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 2 місяці тому +1

    छान साडी

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 місяці тому +1

    Dhapate for aakka ani family👪. Good night

  • @SambhajiJadhav-e1b
    @SambhajiJadhav-e1b 2 місяці тому

    Chan

  • @shivanjalishejaval2205
    @shivanjalishejaval2205 2 місяці тому

    Kay Kam ahe reshma tai

  • @rajendramorevlog6841
    @rajendramorevlog6841 2 місяці тому +1

    मस्त परीवार

  • @rajurandive3
    @rajurandive3 2 місяці тому

    गुड मॉर्निंग आका

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 місяці тому

    मनीषा ताई आई ती आईच असते

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 2 місяці тому

    👌👌👌👌👌👌

  • @arpanaubale4063
    @arpanaubale4063 2 місяці тому +1

    Good evening

  • @arpanaubale4063
    @arpanaubale4063 2 місяці тому

    😅😅😅😅

  • @SarikaKawade-uy3bk
    @SarikaKawade-uy3bk 2 місяці тому

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 2 місяці тому

    वड्या तळायच्या असतात तेलामध्ये

  • @mangalvelapure1337
    @mangalvelapure1337 2 місяці тому +2

    आका४० रू ला पेड़ी सातारा ला आह

    • @swatilahane3768
      @swatilahane3768 2 місяці тому +2

      आई खूप छान आहेत ताई❤

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 2 місяці тому +15

    बकी नाही आली का 🤣🤣