आदित्य ठाकरे हे शिकण्यासारखे... | Amit Kale | Rohit Patil | Devendra Fadnavis | RR Patil |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @shreegurudevdatta08
    @shreegurudevdatta08 3 дні тому +21

    अहो साहेब तो अभंग संत शिरोमणी श्री नामदेव महारांचा आहे . हे सुध्दा रोहित पाटील यांना माहीत नाही . काय होणार महाराष्ट्राचे

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj День тому

      कुणाचही असू दे फक्तं आशय समजून घ्या

  • @ashokmusmade6465
    @ashokmusmade6465 2 години тому

    रोहित पाटील अगदी बरोबर बोलले आम्हाला त्यांचे भाषण तरुणांना फार आवडले आहे अगदी आम्हाला आबांची आठवण आली आहे रोहित पाटलांच्या वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुरी ग्रामस्थ जय श्रीराम

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 3 дні тому +5

    अमृत आणि अमृता, देव आणि देवेंद्र, नामदेव आणि तुकाराम, नाम तुझे देवा आणि देवा तुझे नाम यातील फरक कळायला हवा; विनाकारण तुणतुणे वाजवू नये.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 дні тому +11

    मुळातच रोहित पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा केलेला उल्लेख चुकीचा आहे. तो संत नामदेव महाराजांचा आहे व गायिका स्व. माणिक वर्मा आहेत.

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj День тому

      कुणाचही असू दे फक्तं आशय समजून घ्या

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 3 дні тому +2

    Well observation of rohit patil,and his comments

  • @uttamjadhav7416
    @uttamjadhav7416 3 дні тому +5

    नेहमीचं खटकलेली एक बाब, RR आबा यांची सगळी पुण्याई एका बाजूला आणि असंगासी (शरद पवारसी) संग एका बाजूला, रोहित तू पण ? 0:34

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 3 дні тому +5

    तो अभंग संत तुकारामांचा नसून तो संत नामदेवाचा आहे

  • @parthchavan793
    @parthchavan793 6 годин тому

    Mast 🎉 kaale sir

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 дні тому +16

    मुळातच आदित्य ठाकरे ईतके हुशार आहेत कि ते संपूर्ण जगा ला मार्गदर्शन करू शकतात किंवा जगा चे नेतृत्त्व करू शकतात त्यांना दुसर्‍या कडुन काही bodh घेण्याची काय? आवश्यकता आहे. 😁😁😁

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 3 дні тому +5

    साहेब तुमचे विवेचन ठीक आहे पण हा अभंग नामदेव महाराज यांनी लिहिला आहे कृपया याची नोंद घ्यावी, नेत्यांनी काहीही म्हटले तरी त्याची पडताळणी करून घ्यावी. 😊, त्यातही त्यांनी अमृता वाहिनी चा आधार कोपर खळी मारण्यासाठी तर घेतला नाही ना. 😊

  • @ShrikantKulkarni-h7k
    @ShrikantKulkarni-h7k 3 дні тому +4

    संत तुकाराम महाराज यांचा तो अभंग नाही संत नामदेव महाराज यांचा आहे हो

  • @sanjaymane3669
    @sanjaymane3669 2 дні тому +1

    Chan

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z 2 дні тому +1

    हे एवढं तुमचं रामायण महाभारत प्रवचन केवळ आणि केवळ आदित्य ठाकरे नीचा दाखवण्यासाठी होतं एवढे नक्की तुमचे विचार तुमच्यापाशी ठेवा महाविकास आघाडीने काय केलं आणि काय नाही हे आम्हा सुजाण जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे धन्यवाद

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 День тому

    Great person rohit patil great

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 3 дні тому +3

    मुळातच घरात दुसऱ्यांविषयी आदर पाहिजे होता तू नसल्यामुळे तो नसल्यामुळे काही लोकं तशी वागतात

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 3 дні тому +7

    हा अभंग संत नामदेवांचा आहे तुकाराम महाराजांचा नाही परंतु रोहितच्या बोलण्याचा उद्देश देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव घेण्याचा होता रोहित ला फडणवीस साहेबांना शाळेतून जोडा मारण्याचा प्रयत्न होता यापुढे रोहितने आपली ताळ तंत्र वापरूनच बोलावे आम्ही संतांच्या भूमीतले आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले आहेत परंतु हा टोनगा खूप खालच्या पातळीचे राजकारण करून दुसऱ्या रोहितचे विचारच मांडत आहेत असं वाटतंय

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 3 дні тому +2

    कृपया अभंग कोणाचा हे तपासून पहा ही विनंती.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 3 дні тому +2

    रोहीत पाटीलने आधी अभ्थास करून नीट, स्पष्ट शब्दात व योग्य काय ते बोलायची सवय करून घ्यावी नंतर विधीमंडळात बोलावे हे त्यांच्याचसाठी श्रेयस्कर ठरेल. एकंदरीतच विरोधक अगतिक होऊन क्षमायाचना करत असल्यासारखे जाणवले.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 3 дні тому +2

    रोहित ने अभंग चूकीचा म्हटला

  • @sunilpatil9283
    @sunilpatil9283 3 дні тому +2

    आर आर आबा व रोहित पाटील यांची तुलना होऊ शकत नाही

  • @maualiautoservice5472
    @maualiautoservice5472 День тому

    Rohit dada❤

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 дні тому +1

    संत वचने वापरताना ती कोणाची आहेत ह्याचे ज्ञान हवे .

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 3 дні тому +2

    रोहित पाटील चुकीचं नाव घेतल आणि त्याला डोक्यावर कसले घेता
    😂

  • @salilsawkar8775
    @salilsawkar8775 День тому

    अभंग कोणाचा लेबल कोणाच 😂😂😂😂

  • @santoshmane5521
    @santoshmane5521 2 дні тому

    Nice

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 3 дні тому +1

    प्रत्येक जण आपल्या परी ने योग्य आहे .... .. पद्धत वेगळी
    Shyali shy

  • @nathamane7943
    @nathamane7943 3 дні тому +4

    ❤ अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा होता तरीही अर्थ फार मार्मिक होता. आदू बाळाला कळणार नाही जमणार नाही जो नेता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येतो तो स्वतःला राजे समजून कारभार करतात जमिनी हकीकत माहित नसते

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 3 дні тому +1

    शांत वाटले रोहित पाटील निदान प्रथमदर्शनी सभ्य वाटले, पाहू आता पुढे कसे वागतात

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 дні тому +2

    लागल कानात मुतायला!

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram 17 годин тому

    Abhang konacha aahe Tyapeksha to Aatmasath Aanane Khup Garjech Aahe

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 2 дні тому

    हरिदास गर्जती हरिनामाचया कीर्ती, ना ये माझे चित्ती.... *नामा* म्हणे. तुका नव्हे. रोहितने चूक केली तर ठीक...मराठी पत्रकाराला ते माफ नाही.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 3 дні тому +3

    आदित्य ठाकरे यांच्या आजोबांची त्यांच्यापेक्षाही वडिलांची पूर्वपुण्याई खूप मोठी आहे त्यामुळे त्यांना दुसऱ्याकडून शिकण्याची गरज नाही

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 3 дні тому

    Adil Khan ❤

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 2 дні тому

    Aply peksha wadidhari lokshi kase bolawe hychi akkal pahije na pan baba

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 дні тому

    शिकेल तो ठाकरे कसला

  • @BharatsingThoke-nj1uf
    @BharatsingThoke-nj1uf 2 дні тому

    भाषण. दाखवा.

  • @krishnasawant372
    @krishnasawant372 2 дні тому

    फारच छान रो़हीत पाटील अभ्यासु आहे वडीलांच नांव राखेल छान

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 3 дні тому +1

    अगदी हुबेहुब आर आर पाटील साहेब आहेत रोहित राव

  • @balkrishnasutar5701
    @balkrishnasutar5701 2 дні тому

    शांत,संयमी, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता रोहित बोलतो.
    त्याच पहिलच भाषण आहे.
    एखादी चुक झाली असेल.
    पण कोणता पुढारी बोलताना चुकत नाही?
    समजुन घ्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 дні тому

    विचार करण्यालायक व्हीडीवो

  • @salilsawkar8775
    @salilsawkar8775 День тому

    रोहित पाटील एक ढ माणूस दिसतो 😂😂😂😂