कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आहे फेब्रुवारी मधे आणि प्रभाग क्रमांक १०७ मधून शिवसेनेतुन राहुल पाटील वनसाईड निवडून येणार आहेत म्हणून यापुढे मैदानात कमी दिसणार....हेच कारण आहे....!
@@harshald459 अरे भावा आम्ही गेली २० वर्षे कल्याणला होतो ...आता २ वर्षांपूर्वी गावी कराडला राहायला आलो ....आडवली-ढोकली प्रभाग क्रमांक १०७ मधून मागच्या वेळी राहुल पाटील यांचा थोडक्यात १०३ मतांनी पराभव झाला होता यावेळी वनसाईड निवडून येणार आहेत.... म्हणून ते यापुढे मैदानात कमी दिसतील
क्र.. 2..मथुर.. कॉकटेल.. च अभिनंदन.. 🙏🙏 छान पळाली गाडी. थोडं पार होत हिकडे तिकडे.. गुलाल महत्वाचा होता.. तो मिळाला. त्यातच सर्व काही.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏🥰
राहुल भैया तुम्ही मथुरची खूप काळजी घेतात, मथुरने पण तुमचं नाव कायम ठेवलं बिनजोड आणि घाटावर... दादा फक्त एकदा मोठा सोन्या 5050 आणि मथुरचा एक फेरा काढा बिनजोड मैदानात किंवा घाटावर एवढीच इच्छा आहे कारण सोन्या पुन्हा पळताना दिसणार नाही...
राहुल पाटील सर्जाच्या मालकावर नाराज दिसत आहे. सर्जा खूप जास्त पळतो पण मनात सहज विचार आला बकासूर सोबत सोन्या असता तर..... पब्लिक ने पळायला सोन्या आणि मथूर सारखी धमक कोणातच नाही.
दुसरे बैल काय मालकीण साठी पळतात का😂😂, मालका साठी पळतो पण मालक त्याला लिंबू विभूती वर पलवतो त्याच त्या बैलाला नक्की त्रास होत असेल😢, आणि मालका साठी पळत असता तर फायनल वर फायनल मारत असता 😂😂
😔😔दादा तुमच्या शिवाय मैदानात मज्या काहीच नाही... तुम्ही मैदानात नसला तर मैदानाला काहीच शोभा नाही... तुम्ही महिन्यातून एका तरी मैदानावर येईला पाहिजे.. तुम्ही आणि मथुर नी लाखो मनावर अधिराज्य केले आहे..😔😔
मथुर ला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤ आणि बकासुर आणि घोट चा छोटा सर्जा ला हार्दिक शुभेच्छा पण बकासुर ची बराबरी नाही करु शकत बकासुर दशमी हिंदकेसरी आहे आणि तो कोनी नाही करू शकत बकासुर आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राहुल दादा बरोबर बोला घोट सर्जा ला मथुर नी उजेडा मधी आणला आणि त्याच बैलाला आणि मलकाला पैरा ला नाही बोलतात 😢 बकासूर नी पण उजेडात आणला फक्त त्याचा बरोबर च पळतात ❤
तुमची नाव फिरवायची बिन जोड मध्येच वाट बघत आहेत भुंगा वाले आणि इथून पुढे गोष्ट सर्जा आणि बकासुर सुद्धा तिथं बिन जोडला पडतील एवढं लक्षात ठेवा आता नाव ठेवताना
झाटू तसा फॅन आपण बकासुर चा आहे पण मथूर ल चॅलेंज देऊ नको कारण त्याच्या मालकच नाव राहुल पाटील आहे. आणि दम असेल ना ओपनली नाव फिरव आणि तोंडावर चॅलेंज दे आणि शर्यत घडवून आणा आई झवून टाकेल मथूर बिंजोडला
घोटच्या सर्जाच्या मालकाला मानलं राव.. पराभव होवून पण पैरा फोडला नाय.. आणि त्यांनी एक केलाच, कारण बकासुरने घाटावर त्याला उजेडात आणलंय हे त्यांनी विसरलं नाही❤️🔥🙏🏻
@@AP_EDITOR_001घाटावर 3 मैदाने मार खाल्ला होता गाडीने नंतर बकासुर पैरा केला आणि उजेडात आला 💯💯💯💯❤️❤️ बिनजोड मध्ये मथूर मुळे💯🙏🙏🙏 तीन फेर्यात गुरू बकासुर 🔥❤️
राहुल भाई शिवाय मजा नाय शर्यतीला ❤. जसे जवळेकरांची बारी नसल्यावर घाटात मजा नसते तशी क्रॅझ मथुर आणि बकासुर ✨✨✨❤
💯
Hoy bhau
💯💯
राहुल पाटील हा युवक खरच विनम्र व प्रामाणिक व मातीशी नाळ धरुन असणारा युवक आहे. भारी माणूस आहे.....
शेंडी भाऊ ही गोष्ट तुम्ही खरं बोलले तास शिवून कधीच पळाला नाही मथुर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे 🥰🙏❤️
dakhv ka video 😂😂😂😅
राहुल भाई ला आणि मथुर ल फक्तं पुसेगाव चा गुलाल हवा होता तो काल मिळाला बस कुठलही मनात कपट नसणारा एक सच्चा गाडा मालक ❤
नंदी पैश्या साठी नाही नावा साठी पळवनारा दिलदार माणूस राहुल भाई पाटील ❤
मिळालेले रक्कम दान केली का पुरावा आहे 😯
@@alkaneman2007tuje khayche vande astil 😂
Rahul Bhai kiti pora gheun firto mahit aahe ka😅
@@alkaneman2007swatachi layki olkhavi mg bolavi
@@alkaneman2007ती बक्षीस रक्कम आहे कोण कडून पैरा साठी खंडणी गोळा केली नाही
@@Bailgada884 tech kam krto tuza मालक 😂
पल्ला 1000 फुटाचा असता तर आज चित्र वेगळं असतं king Mathur घाट, बिंजोड 👑
पल्ला १००० फुटच होता रे भावा....
920 होता @@बैलगाडा_धुरळा
@@बैलगाडा_धुरळा navta
अजून काय बाकी आहे का 😂
🔝
लवकरच धमाका बिनजोड बादशहा मथूर आणि बकासुर 🔥🔥💯❤️👑🔝💯
26 Jan ला सोन्या चा फेरा आहे
तिथे मथुर आणि सोन्या पाळावे त्या साठी काय तरी करा
1 मथुर प्रेमी❤❤❤❤❤❤❤❤
दादा मथूर आहे म्हणून बैलगाडा शर्यत पहातोय एक मथूर प्रेमी ❤
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आहे फेब्रुवारी मधे आणि प्रभाग क्रमांक १०७ मधून शिवसेनेतुन राहुल पाटील वनसाईड निवडून येणार आहेत म्हणून यापुढे मैदानात कमी दिसणार....हेच कारण आहे....!
Nahi dadani jyana juana vait kalat sath dili tech lok ata mathur chya vait kalat unbhe nahi ani sir gelya pasun dadanchi escha nhai ya shettat
@@harshald459 अरे भावा आम्ही गेली २० वर्षे कल्याणला होतो ...आता २ वर्षांपूर्वी गावी कराडला राहायला आलो ....आडवली-ढोकली प्रभाग क्रमांक १०७ मधून मागच्या वेळी राहुल पाटील यांचा थोडक्यात १०३ मतांनी पराभव झाला होता यावेळी वनसाईड निवडून येणार आहेत.... म्हणून ते यापुढे मैदानात कमी दिसतील
राहुल पाटील म्हणजे चांगल्याला चांगला आणि वाईट ला वाईट पण पैसा आणि बैल याचा कधी माज नाही दाखवला या दिलदार राहुल भाई ने ......1001 ...मथूर...
मालक & मथूर दोघेही किंग🚩🚩
जनतेसाठी पळणारा बैल म्हणजे बकासुर त्याच्यामुळे तर जनता त्याच्यावरती एवढं प्रेम करते
❤❤ Baku
क्र.. 2..मथुर.. कॉकटेल.. च अभिनंदन.. 🙏🙏
छान पळाली गाडी. थोडं पार होत हिकडे तिकडे.. गुलाल महत्वाचा होता.. तो मिळाला. त्यातच सर्व काही.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏🥰
दादा घरची लक्ष्मी आहे मथू र... त्याचा आशीर्वादाने होईल सर्व व्यवस्थित...👍👍👍🙏🙏🙏💞💞💞💞
बकासुर आणि मथुर ही जोडी महाराष्ट्राची लाडकी आहे परत पळायला पाहिजे ❤❤❤
बैलगाडा शेत्रातील सच्चा मनाचा दिलदार माणूस मा राहुल दादा ❤
काळीज मथूर 1001❤❤❤❤❤
राहुल दादा शिवाय मज्जाच नाही मैदानाला राव😭😭😭
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤ मतूर् ❤ सर्जा
सँडी दादा बकासुर आणि मथुर...आणखी एकदा एकत्र पळवा...१ नंबर होऊदे ..
मथुरहा,एकमेव,हीरा,आहे,जो,मलकाचा,नावासाठी,पलतो,कालीज,मथुर,आनी,ताचा,मालक,हा,एक,निठ,आहे,❤❤🎉🎉
राहुल भाई खरं बोलले मनातलं बोलले बकासुर आणि घोट चा सर्वज्याचं पुसेगाव हिंद केसरी आहे
गर्व आहे मथुर वर आना राहुल भाई पाटील वर दिलदार मनाचा माणूस 🌹सुपर
Malak Ani bail dono pan TOP cha ❤
घमंड कमी करा 🙏🙏🙏आदर्श राहुल भाई कडून घ्या
छान मुलाखत 🔥
सुंदर आधीपासून एक नो. आहे. रामेश्वर केसरी मध्ये बघितलं असेलच त्या नंतर मथुर बरोबर पळाला आहे.
Akhand Maharashtra kalij Bakya Don ❤️👑
काळीज मथुर...1001🎉❤
मथुर प्रेमी, कोल्हापूर 🔥🔥🔥
Rahul dada ek number manushya Dada 1001
नंदी मथुर व मालक दोन्ही पण स्वभावाने कीर्तीने महान आहे,
जे आहे ते स्पस्ट वा राहुल भाई❤
दिलदार माणूस राहुल दादा
दादा ल आता नगरसेवक व्हायचं आहे मग वार्ड मधे लक्ष द्यावं लागेल...best of luck दादा
राहुल दादा सरका माणूस नही 💯💯💯
26 जानेवारीला मथुर आणि मोठा सोन्या पळावा 1चं इच्छा 🙏
Dada mothya maidanat yet java jite Mathur ashel 😢😢😢😢 Miss u sir 😢😢
राहुल भाई चार मथुर कधी हि लाबि टच झाली नाही सरळ पळनार बैल मथुर
dakhv ka video 😂😂
ओरिजनल हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा❤❤
Roman
मथूर आणि बकासुर आणि गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर
मथुर कॉकटेल अभिनंदन ❤🎉
मोठा लक्षा आणि चोठा लक्षा सारखा जोड पाळला
मथुर आणि बकासुरला एकत्र आणणारे एकमेव सैंडी भाऊ
Fakt bakasur 🔥🔥🔥🔥🔥
सैंडी दादा मथुर आणि महिब्या कधी पळताना दिसेल हे विचार नेक्स्ट मुलाखत मधी
बक्या भाई आणि घोट करांचा सर्जा पळून 1 केला.. सर्व जनतेने बघितले... पब्लिक मुळे गाडी फाॅल झाली...
2022 cha nikal pn bagh jara 🫣🫣
Kiti radal baas zala
Haar pachnar ny tumhala 😂😂
पण सरळ पळायला शिकवा
🥰🥰🥰 पब्लीकच ओरिजनल भिताड फक्त मथुर 🎉🎉🎉❤❤❤
ORIGNAL PUBLIK KING OF HINDUSTAN MATHUR 1001💥💫😍❤️
@@mayurgayakwad1001 kadene palun kadhi hindkesari cha kitab milavta ala ka re, mhane public king😅😅😅
@@AbhijeetDeshmane-g7gghatavr ky public ast ka mumbaila Yeun bgh bhale bhale basle ghari
@Omkar_16999 1 feryala aadat pn palta, 3 fere palun 9 hindkesari kitab gyala gandit dum lagto
@Omkar_16999 ye ekda pusegaon la swarg ky asto re tula dakavto
@Omkar_16999Mumbai la fkt dagad fek public aste ..ghatavr naste ajibat
मथुर बकासुर 2025 ला पुसेगाव पळाले phijet
मथुर व कॉकटेल ने 2 नंबर केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन पुसेगाव हिंदकेसरी मैदानात गुलाल भेटणं नशीब तसेच सर्व नंदीचे अभिनंदन
शिस्तीचा बादशहा मथूर❤
4:30 ek number dada 😂😂
माझे आवडते नंदी........बकासुर,मथुर,सोन्या,सुंदर,सर्जा.......
घोटचा सर्जा...हे बोलायच आहे...
निंबाळकर करांचा सर्जा पण आवडता...नदी...
सोन्या 5050@@sachindhumak345
राहुल भैया तुम्ही मथुरची खूप काळजी घेतात, मथुरने पण तुमचं नाव कायम ठेवलं बिनजोड आणि घाटावर... दादा फक्त एकदा मोठा सोन्या 5050 आणि मथुरचा एक फेरा काढा बिनजोड मैदानात किंवा घाटावर एवढीच इच्छा आहे कारण सोन्या पुन्हा पळताना दिसणार नाही...
Bhava hi Jodi palali pahije
Only king👑 mathur & bhai any time favorite😍
राहुल पाटील सर्जाच्या मालकावर नाराज दिसत आहे. सर्जा खूप जास्त पळतो पण मनात सहज विचार आला बकासूर सोबत सोन्या असता तर..... पब्लिक ने पळायला सोन्या आणि मथूर सारखी धमक कोणातच नाही.
Sonya pn aatlach aahe bhau
@Omkar_16999अरे पब्लिक किंग आहे
@Omkar_16999navin ahes ka 😂
@Omkar_16999 तुम्ही जुने बिनजोड व्हिडिओ बघत नाही
का उगाच नवीन आग लावतोय 🤔🤔
One & Only Mathur 1001
Miss u Ranjeet Sir
निंबाळकर सरांचा शब्द नाही पाळला तुम्ही सर्जा सोबत नाही पळवला सरांच स्वप्न ते स्वप्नच ठेवले तू वां हीच दोस्ती😢😢😢
Mathur palvayla kadhihi tayar aahet rahul bhai pan ankita tai tayar aahe ka. Vadki la paira navta tevha pan tine dila nay
@MskSidyt तस नाय भावा कॉकटेल च्या मालकांनी त्याचा पैरा तोडून दिला होता राहुल भाई ला म्हणून राहुल दादा ने त्यांना च मथूर दिला..
@@youtuberaj337baba tula Kai mahit nasat tar bolu nakos tya vaibhav kadam ne Ankita la sangitlya shivay ti tayar hot nahi
Yanna shatt mahit nast pn bomblat firat aatat
Dada vadkila bolle hote Ek paira kela hota vitthal nana gadivr basnar pn hote pn samorvhe nahi bolle
जय श्रीराम 🧡🚩
एक मथूर प्रेमी ❤✨
मालकासाठी पळणारा एकमेव नंदी मथुर 1001❤
दुसरे बैल काय मालकीण साठी पळतात का😂😂,
मालका साठी पळतो पण मालक त्याला लिंबू विभूती वर पलवतो त्याच त्या बैलाला नक्की त्रास होत असेल😢,
आणि मालका साठी पळत असता तर फायनल वर फायनल मारत असता 😂😂
@Akshatthakur43 भावा लिंबू असत तर मग 1 नंबर झाला असता की न घेकी तू पळव विभूतीवर।।
घे एकदा,,🤣🤣
@@Akshatthakur43जळकया😂😂
@@Akshatthakur43आले मुलाखत बघायला जळके 😂
Sarvat jada public jycha mage aste to manje Mathur❤
Matur very very nice 1 namber
Rahul patil king ahe पण bakkya विषयी kaoni वुळत सुलट बोला तर आम्ही विरोध करणार 🥵👿🔥
Shubhechaa dilyat aani malak bakshis ghyayla ny jat tya badl bolet bakasurla ekhi shabd vait nahi aahe purn mulakhat bagga
सॅन्डीदादा पेडगावला बकासुर आणि मथूर पैरा होतोय का बघा
😔😔दादा तुमच्या शिवाय मैदानात मज्या काहीच नाही...
तुम्ही मैदानात नसला तर मैदानाला काहीच शोभा नाही...
तुम्ही महिन्यातून एका तरी मैदानावर येईला पाहिजे..
तुम्ही आणि मथुर नी लाखो मनावर अधिराज्य केले आहे..😔😔
कालिज मथुर❤❤❤❤❤
MATHUR 💝👍❤
❤❤❤ बकासुर बादशहा आणि घोटचा सर्जा 🐯🔥🔥 आणि मथुर 🔥😊
Sunder bharat chi mulakhat ghya
मथुर चि मैदानातिल एंट्री🔥
दोस्ती करताना चुकला राहुल दादा तुम्ही ज्यांना जीव लावला tyni तुमला शेवटी सोडले त्यना समजले असेल
Kon aahe
Roman & sardar ❤
MATHURR❤❤👑
Dada mathur ani balma palva jodi please
He khar ahe jya divasi dada maidanat astat tya divsat mathur nehami gulal karto
मथुर ला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤ आणि बकासुर आणि घोट चा छोटा सर्जा ला हार्दिक शुभेच्छा पण बकासुर ची बराबरी नाही करु शकत बकासुर दशमी हिंदकेसरी आहे आणि तो कोनी नाही करू शकत बकासुर आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मथुर ला हे 2 गुलाल महत्वाचे होते आता मथुर ला कमी करावा मोठ्या मोठ्या बिनजोड ला.❤
Lavkarch bakasur mathur 🎉🎉
दिलदार माणूस ❤ 1001
👑मथुर 🔝💯
Mathur ❤ rahul bhai ❤️✨💪💗
26 Jan ला सोन्या चा फेरा आहे
तिथे मथुर आणि सोन्या पाळावे त्या साठी काय तरी करा
1 मथुर प्रेमी❤❤
मला वाटत बकासुर आणि सोन्याचा फेरा काढू शकतात
राहुल दादा बरोबर बोला घोट सर्जा ला मथुर नी उजेडा मधी आणला आणि त्याच बैलाला आणि मलकाला पैरा ला नाही बोलतात 😢
बकासूर नी पण उजेडात आणला फक्त त्याचा बरोबर च पळतात ❤
बास असा बैलगाडी मालक पुन्हा होणे नाही...💯🙏
तुमची नाव फिरवायची बिन जोड मध्येच वाट बघत आहेत भुंगा वाले आणि इथून पुढे गोष्ट सर्जा आणि बकासुर सुद्धा तिथं बिन जोडला पडतील एवढं लक्षात ठेवा आता नाव ठेवताना
Binjodla kadhi pn call kr aata aalyalyani barobari naka karu aamchya jivavar mothe hota ye binjodla bail gheun aadhi mg bghu kon ky kart
झाटू तसा फॅन आपण बकासुर चा आहे पण मथूर ल चॅलेंज देऊ नको कारण त्याच्या मालकच नाव राहुल पाटील आहे. आणि दम असेल ना ओपनली नाव फिरव आणि तोंडावर चॅलेंज दे आणि शर्यत घडवून आणा आई झवून टाकेल मथूर बिंजोडला
@@sunnykale207१०० % khr bolaas bhaii 😅
बिनजोडला हरवायचा विषयच डोक्यात आणू नका. ऐझवून टाकील तुमची मथुर.😂
@@sunnykale207tu balasur fan nahi tula mi aaj ch baghtoy 😂 baki rahul bhai ki jay 😂
Mathur ❤❤❤ 1001
मथुर १००१ ❤
❤ दिलदार मनाचा राजा मानूस राहुल भाई पाटील ❤
दादा सुंदर आहे Boss
आतापर्यंत ची 🔝 ची मुलाखत ❤
Rahul Bhai maidanat jast yenar nahi pan navin nandi khredi karat rahnar ka question vichara plzzzz
Marut 1001❤
मथुर च नाव टिकवायला मालक ही...❤
👑 🔝 mathur 👑❤✨💖
घोटच्या सर्जाच्या मालकाला मानलं राव.. पराभव होवून पण पैरा फोडला नाय.. आणि त्यांनी एक केलाच, कारण बकासुरने घाटावर त्याला उजेडात आणलंय हे त्यांनी विसरलं नाही❤️🔥🙏🏻
मथुर न त्याला उजेडात आणले
10 no kela
𝙶𝚑𝚊𝚝𝚊𝚟𝚊𝚛 𝚋𝚊𝚔𝚊𝚜𝚞𝚛𝚗𝚎 𝚊𝚖𝚑𝚒 𝚐𝚑𝚎𝚗𝚊𝚛 𝚌𝚛𝚎𝚍𝚒𝚝 𝚔𝚢 𝚔𝚊𝚛𝚊𝚢𝚌𝚑 𝚝𝚞𝚕𝚊 𝚝𝚞𝚖𝚑𝚒 𝚐𝚑𝚎𝚝𝚊 𝚗𝚊@@AP_EDITOR_001
@prc7223 तिकडं १०० नंबर का देईनात.. गाडी पहिली उतरली तेच पाहिजे होतं😌❤️🔥
@@AP_EDITOR_001घाटावर 3 मैदाने मार खाल्ला होता गाडीने नंतर बकासुर पैरा केला आणि उजेडात आला 💯💯💯💯❤️❤️ बिनजोड मध्ये मथूर मुळे💯🙏🙏🙏 तीन फेर्यात गुरू बकासुर 🔥❤️
राहुल भाऊ, सारखे बैलगाडा मालक होणे नाही
मथूर फक्त त्याच्या मालकासाठी पळतो आणि बकासुर त्याचा लाखो चाहत्यांसाठी प्रेक्षकांसाठी पळतो बकासुर प्रेमींसाठी पळतो
सँडी दादा आरत परत मद्ये हरण्या ची काय क्रेझ आहे ते काल झालेल्या बेनाडी मैदानाचा व्हिडिओ बघा
मथुर 1001 👑😈❤