नमस्कार ताई. मला लक्ष्मीमाता आणि कुबेराची स्थापना करायचीय तर धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमाता आणि कुबेराची पूजा करून स्थापना करू की लक्ष्मीपूजन ला करू? आणि जर धनत्रयोदशी ला पूजा करून स्थापना केली तर पुन्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण सगळं मांडून पूजा करायची का?
धनत्रयोदशीला करा पूजा व स्थापना. आणि धनत्रयोदशीला स्थापना झाली असल्याने तुम्ही लक्ष्मीपूजनाला पुन्हा पूजा मांडा. आधीच तुमच्या कडे लक्ष्मी व कुबेरजी होते असं समजून
नमस्कार ताई माझा प्रश्न असा आहे की जर महालक्ष्मीदेवी चा फोटो नसेल तर काय करावं? आणि आपण ज्या ज्या देवांच्या मूर्ती पूजेसाठी मांडल्यात त्या नेहमीच्या देवघरातल्या आहेत की वेगळ्या ठेवलेल्या आहेत? आणि जर ते देवघरातील आहेत तर तो पर्यंत ते रिकामं स्थान तसचं ठेवावे की त्याठिकाणी अजून काय ठेवावे Plz reply ताई.
मी मांडलेल्या मूर्ती आमच्या देव्हाऱ्यातल्याच आहेत पण तुम्ही माझे व्हिडीओ नेहमीच पाहत असाल तर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या देवघरातील मूर्ती तर वेगळ्या आहेत. धनत्रयोदशीचे व्हिडीओ शुट माझ्या गावी केले असल्याने तिथल्या घरच्या देवघरातील या मूर्ती आहेत. फोटो नाही तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने घेता आला तर पहा ताई,अन्यथा सर्व देवांच्या नावाने तुम्ही सुपार्या देखील पूजू शकतात
ताई 1st time पूजा करणारे त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. तरीही confusion तेच आहे की देवघरातील त्या त्या मूर्तीची जागा तो पर्यंत तशीच रिकामी ठेवावी का म्हणजे जो पर्यंत उत्तर पूजा करून पुन्हा त्यांना देवघरात ठेवत नाही तो पर्यंत?
@RJ0207 हो उत्तर पूजा होईपर्यंत त्यांची जागा रिकामी राहते पण दुसरीकडे आपण त्यांना पूजा मांडणीत ठेवतोच ना त्या दिवशी. सणावारांच्या पूजेत देवघरातील च मूर्तींची वेगळीकडे मांडून पूजा होते एवढाच फरक आहे,नवीन मूर्ती नाही घेत
ताई कलशाचे आठ प्रकार आहेत तसे त्यामुळे कलश देवाच्या डाव्या, उजव्या बाजूला, देवासमोर किंवा मधोमध ठेवला तरी चालतो. गणपती च्या वेळा मी आठ ही कलशांची माहिती दिलीय
ऊ नमो वासुदेव महा ❤
Om nmo bhagvte vasudevay🙏
ओम् नमो भगवते वासूदेवाय नमः
Khup mahatvahi information 😊
खूप खूप धन्यवाद ताई माहीती साहित्य धन्यवाद
Mast 👌 no 1
Thank you
Om namo vasudevay ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद तुम्हाला Diwalichy Subhechya
धन्यवाद💗
Om Namo Vasudevay Namo 💐🙏 Namah ..💐💐
Khup mahatvahi information
Thank you
Khup chan information deta tai❤
धन्यवाद💗🙏
Om नमो bhagavti वासू देवाय ,🙏
Om namo bhaghavate vasudevay namah
Om namo bhagavate vasudevay🙏🙏💞💞💞👌👌👌👌🌹
धन्यवाद
Khupach Sundar mahiti sangnyachi
धन्यवाद
Khup Chan mahiti ahe tai❤❤❤❤❤
धन्यवाद ताई
🙏ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏
Om namo Bhagwatey Vadudevay namah
Om namo bagvate vasudevaya namaha
खूप छान ताई
धन्यवाद
धन्य वाद ताई🙏🙏🙏
Mast❤
Thanks 🤗
Khup chan tai
Thank you.
Share kara tai video
Omnmo bhagwate wasudevay nma
Ati sunder ❤.kuber cha photo mkt madhe milto ka?
हो मिळतो ना
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ओके चांगला वाटला 17:54
धन्यवाद
Om Namo Bhagawate Vasudevay
Thank you ❤
😊🙏
Om namo bhagavati vasudevay.
Om namo bhagAvate namah
OM Namo Bhagavate Vasudevai
खूप छान ताई..🎉 गणपती बाप्पा ची मूर्ती खूप सुंदर आहे.. 😊 चांदीची आहे का...
हो चांदीची आहे. लालबागचा राजा
🙏
ताई माझ्याकडे कुबेर व लक्ष्मी मातेचा एकत्र फोटो आहे तर तो या दिवशी पूजन केले तर चालेल का. आणि रोज हा फोटो देव्हाऱ्यात पुजवा की नाही प्लीज सांगा ताई
चालेल ताई🙏
नमस्कार ताई.
मला लक्ष्मीमाता आणि कुबेराची स्थापना करायचीय तर
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमाता आणि कुबेराची पूजा करून स्थापना करू की लक्ष्मीपूजन ला करू?
आणि जर धनत्रयोदशी ला पूजा करून स्थापना केली तर पुन्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण सगळं मांडून पूजा करायची का?
धनत्रयोदशीला करा पूजा व स्थापना.
आणि धनत्रयोदशीला स्थापना झाली असल्याने तुम्ही लक्ष्मीपूजनाला पुन्हा पूजा मांडा.
आधीच तुमच्या कडे लक्ष्मी व कुबेरजी होते असं समजून
@@DelhikarMarathi धन्यवाद ताई 🙏
@RJ0207 Happy Diwali
नमस्कार ताई
माझा प्रश्न असा आहे की जर महालक्ष्मीदेवी चा फोटो नसेल तर काय करावं?
आणि आपण ज्या ज्या देवांच्या मूर्ती पूजेसाठी मांडल्यात त्या नेहमीच्या देवघरातल्या आहेत की वेगळ्या ठेवलेल्या आहेत?
आणि जर ते देवघरातील आहेत तर तो पर्यंत ते रिकामं स्थान तसचं ठेवावे की त्याठिकाणी अजून काय ठेवावे
Plz reply ताई.
मी मांडलेल्या मूर्ती आमच्या देव्हाऱ्यातल्याच आहेत पण तुम्ही माझे व्हिडीओ नेहमीच पाहत असाल तर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या देवघरातील मूर्ती तर वेगळ्या आहेत.
धनत्रयोदशीचे व्हिडीओ शुट माझ्या गावी केले असल्याने तिथल्या घरच्या देवघरातील या मूर्ती आहेत.
फोटो नाही तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने घेता आला तर पहा ताई,अन्यथा सर्व देवांच्या नावाने तुम्ही सुपार्या देखील पूजू शकतात
ताई 1st time पूजा करणारे
त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत.
तरीही confusion तेच आहे की देवघरातील त्या त्या मूर्तीची जागा तो पर्यंत तशीच रिकामी ठेवावी का
म्हणजे जो पर्यंत उत्तर पूजा करून पुन्हा त्यांना देवघरात ठेवत नाही तो पर्यंत?
@RJ0207 हो उत्तर पूजा होईपर्यंत त्यांची जागा रिकामी राहते पण दुसरीकडे आपण त्यांना पूजा मांडणीत ठेवतोच ना त्या दिवशी.
सणावारांच्या पूजेत देवघरातील च मूर्तींची वेगळीकडे मांडून पूजा होते एवढाच फरक आहे,नवीन मूर्ती नाही घेत
Tai mi pregnant aahe..pooja keli tr chalel ka
Yes
भाऊबंदात बाळ जन्माला आले आहे तर 12 दिवस झाले नाही तरी पूजन केले तर चालेल का प्लीज मला समजून सांगा
विटाळ असल्यावर पूजा नाही करत ताई
सकाळी पूजा करताना ganpati,लक्ष्मी, बाळकृष्ण यांची आंघोळ केली असली तर परत संध्याकाळी आंघोळ घालायची का
Yes
Ganpatichi sthapana aaplya ujvya hatala karaychi aste na
ताई कलशाचे आठ प्रकार आहेत तसे त्यामुळे कलश देवाच्या डाव्या, उजव्या बाजूला, देवासमोर किंवा मधोमध ठेवला तरी चालतो. गणपती च्या वेळा मी आठ ही कलशांची माहिती दिलीय
Aapan sakali devpooja karatna sarv devana anghol ghalun Pooja karun devgharat thevto mag sandyakali hi Pooja kartana devghratun murti aani photo uchlun hi Pooja karayachi ka dev ghar rekam dista na mag
जरी रिकामा झाला म्हणून काय झालं ताई आपण सणानिमित्त वेगळीकडे पूजा मांडून त्यांची पूजाच करतोय ना.
आणि अभिषेक हा करावाच जरी सकाळी स्नान घातले असेल तरी
अद्रक व कोरफळ का बर वापरतात
महत्त्व सांगितले आहे ताई
Pan tai koni koni mhanta ki ek diva lavla tari chalto
यमदीपदान सविस्तर व्हिडीओ एकदा नक्की पहा ताई
ua-cam.com/video/AhV-rpuTEDw/v-deo.html
कुबेर देवांचा एक छोटा फोटो आहे
चालेल
Om namo bhagwate vasudevay nam
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः❤❤
धन्यवाद
Om nmo bhagvte vasudevay🙏