रवी दादा काय बोलावं कळत नाही खुप छान एपिसोड करता राव काय टिम आहे एकच नंबर काम करतात सगळंच भूतकाळात ली हककीत हुबेहुब सादर करण्यात यशाबद्दल तुमच्या सर्व टिम ला सलाम
या वेबसिरीज चा आत्मा, गाभा म्हणजे मनीषा आक्का, आक्का तुम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट फिल्म बनवा, आपल्या सर्व प्रेक्षकांना आवडतील आपल्या शॉर्ट फिल्म, ज्यांना शॉर्ट फिल्म पाहिजे त्यांनी like करा
मनीषा ताई आमचे लाडके दाजी रवी भाऊ रेश्मा ताई बकी ताई नाना नानी मला तुमची लव्ह स्टोरी फार आवडत आहे मी रविवारची वाट पाहत असतो बापूचा आणि आईचं फार छान काम आहे व सर्व टीमला मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐👌👌👌
बापू खूप कष्ट करतात शेतात.
बापू च्या कष्टाला सलाम.......
रवी दादा काय बोलावं कळत नाही खुप छान एपिसोड करता राव काय टिम आहे एकच नंबर काम करतात सगळंच भूतकाळात ली हककीत हुबेहुब सादर करण्यात यशाबद्दल तुमच्या सर्व टिम ला सलाम
जगातली एक नंबर लव स्टोरी आहे ही लय भारी रवी भाऊ
रवी दादा खूप छान झाला आजचा भाग लय चांगला भाग झाला आणि मोठा आहे लय चांगल काम करत आहेत धन्यवाद
आक्काच कामच एकदम खतरनाक दत्तुनाना १ नंबर
खूप सुंदर ऐपिसोड छान माहिती मिळाली
खूप छान आशी आक्का प्रत्येक भावाला असावी
रियल स्टोरी आणि एक्कटिंग सुद्धा रियल वाटतं I love Ravi Shinde and your team all the best
1nabar Bro Nice pune
Khup ch mast
Bapu khup sundar bhasha var Fida zhaloy
आजच भाग एक नंबर झाल आहे
लयं भारी, मनिषा वहिनी
आक्का एक नंबर काम
खूप छान झाला भाग रवि भाऊ बापू आई यांचा अभिनय खूप छान झाला
Khup chan bhag zala aajcha🙏🙏👍👍
लय भारी भाग आहे
Ravibhau कमालच केली , परंतु तुमचे लग्न चकी बरोबरच होणार,आहे,बीड
खुप छान रियील storry
Khupach chhan
खुप छान भाग आहे रवी दादा
या वेबसिरीज चा आत्मा, गाभा म्हणजे मनीषा आक्का, आक्का तुम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट फिल्म बनवा, आपल्या सर्व प्रेक्षकांना आवडतील आपल्या शॉर्ट फिल्म, ज्यांना शॉर्ट फिल्म पाहिजे त्यांनी like करा
नक्की बनवणार
मस्त खूप छान रवी दादा
Mast Cha JAl bag rav
सर्वांमध्ये दत्तूनाना आणि नानी खूपच निरागस आहे, रिअल मध्ये आणि ऍक्टिंग मध्ये सुद्धा
Chan apisod Ravi bhau
Great all artists great team work, 1 no
रवी भाऊ एक नंबर भाग झाला आहे
मनीषा ताई आमचे लाडके दाजी रवी भाऊ रेश्मा ताई बकी ताई नाना नानी मला तुमची लव्ह स्टोरी फार आवडत आहे मी रविवारची वाट पाहत असतो बापूचा आणि आईचं फार छान काम आहे व सर्व टीमला मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐👌👌👌
Pq
आक्का ची आजची वेब सीरीज मधली साडी खुप छान आहे सिंपल आहे पण छान आहे
खुप खुप छान एपिसोड झाला रवी दादा 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🌹
खुष एपिसैड रवि दादा verey verey good ravi dada🌹🌹🌹
Very beautiful
मस्त आहे भाग
खुप छान प्रेमकथेला जोरात बहर यायला सुरुवात झाली रविभाऊ मस्त अभिनय केला आहे
खुपच छान मजा आली
आजची कहाणी रोमांचक होती धन्यवाद
एकच नंबर रवीदादा
लयी भा री
छान Good morning
Good morning
बकूळाची भूमिका मला आवडली.पूर्वी मूली आई वडिलांच्या शब्दाबाहेर जात नव्हत्या.म्हणून आत्ता च्या काळा सारखे घटस्फोट होत नव्हते.🙏
Kadak ravi bhau episode
खूप छान आहे हा भाग
1नंबर रवी दादा आजचा भाग
लय भारी आहे राव हा एपिसोड ♥️❣️
Good morning dada chan 1 no
Good morning
एक नंबर आहे
एकच नंबर भाऊ
एकच नंबर रवि भाऊ🙏🙏👍
Dear.ravidada.no.1
Mast jabardast Ravi Dada
Ly bhari.. 😃😃
आज एक नंबर क्लॅरिटी
Superrr
खुप छान आहे
रवी भाऊ खूपच मस्त एपिसोड झाला
खुप खुप छान 💯💥👍💐
एपिसोड मस्त झाला रवी दादा.
एक नंबर भाऊ नाद खुळा
शुभ सकाळ रवी
Good morning
एकदम झकास आजचा एपिसोड
एकच नंबर..👌..✌
खूपच सुंदर एपिसोड आहे
छान भाग होता आजचा रवी भाऊ कडक
खुप सुंदर सिरीज आहे
Ek number Revi dada
Khup Chan video Dada
खुप छान आजचा एपिसोड 👌👌👌👌❤❤
एक नंबर रविदादा 👍👌👌
आक्का ची अक्टिंग एक नंबर
Good morning 🌅
Good morning
Very nice episode Ravi bhau 👌👌👌👌👍
खुप छान वाटला एपिसोड
लय भारी
Good morningदादा खुप छान एक नंबर खरच खुप मस्त झालं भाग आजाच
खुप छान आहे पिसोड दादा
सर्व कलाकारांच काम एकदम छान आहे ग्रेट एपिसोड
खुप सुंदर एपिसोड 👌👌👌👍🙏🙏
लव्ह स्टोरी सुपर आहे बाबा......
खुप छान एपिसोड दादा
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
रविभाऊ अॅक्टींग फारच नॅचरली आणी सुंदर
🙏 जय जय राम कृष्ण हरी रवी भाऊ खुप छान आहे तुमची सिरीज
रविदादा खूप छान👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
लय मस्त आहे
Ek no
👍👍👍👍जबरदस्त 👍👍👍👍सलाम 🤝🤝🤝🤝1कच नंबर 🙏🙏🙏🙏🤩🤩🤩🤩🌷🌷🌷🌷
आक्कांचा सहज सुंदर अभिनय अतिशय मनाला स्पर्श करून जातो!!
भाऊजी सिरीयल एकच नंबर ❤️❤️❤️
Akachi Acting khup mast 👌
Khup chan acting 👌👌👌👌👌👌👍👍👍
khup khup chan aahe episode
Super
खुप छान🙏🙏
खूप छान वेब सिरीज चालली आहे मस्त मनोरंजन चाललं आहे 🙏
एकच नंबर आहे भाऊ👌👌👌👌👌
बेवफा सनम लय भारी एकच नंबर लय भारी नाद खुळा
1नंबर 👌👌
रविभाऊ खूपच छान आजचा व्हिडिओ
Hi Ravi bhau big fan bro
Khupach bhari baki