आजी आजोबांना घेऊन गेले हॉटेलमध्ये | भाग २
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- आजी आजोबांना घेऊन गेले हॉटेलमध्ये | भाग २ | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
छान झाली पिकनिक, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचे खरचर् कौतुक करावे तितके कमीच आहे. छान वाटले बघुन.❤❤
ज्योतीताई काय बोलाव समजत अजिबात कुरकुर तक्रार न करता तुम्ही सर्व प्रेमाने का आस्थेने करतात आणि त्याला फॅमिली ने तुम्हाला खूप छान साथ दिली खरंच❤❤❤
खुप छान ताई तुम्ही आजी आजोबांना पंढरपूर ला घेऊन गेल्या व त्यांना होटेल मध्ये घेऊन गेलया शिरी स्वामी समर्थ 🙏🙏
ज्योती माऊली आई पंढरीनाथ रुक्मिनी माता तुम्हाला अशीच सेवेची ताकद देवो तुमचे तुमच्या कामासाठी जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप छान.❤
ज्योती ताई बोलायला शब्दच नाहीत ❤ सलाम तुमच्या सेवेला ❤
खूप छान पिकनिक काढलेली आजी-आजोबांचा आनंद बघून खूप छान वाटलं ज्योतीताई तुम्हाला या कामामध्ये देव भरभरून यश देऊन
थकलेल्या सर्व आजी आजोबाला छान फिरवून आणले तूम्ही हॉटेलमधे जेवण पण भारी झाली पंढपूरची वारी सेवा देणारे सर्वांनी पूण्यांच काम केले🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉
Khup chan. Joyti tai tumi khup punnyach kaam kartat. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आहे तुमे ताई सेवा खूप छान करता 😊😊 हॉटेलमध्ये दादांना मी खूप प्रगती होय दादा सेवा खूप छान केला आहे 😊😊🤗😊🤗
Khupach chan trip keli Pandarinath Maharaj ki Jay.
नमस्कार ज्योतीताई सलाम तुम्च्या ह्या कार्याला
सर्वजण आनंदी पाहून मनाला आनंद मिळाला
ताई पिकनिक खूप छान झाली छकुली आजी भामा. आजी ला पाहुणे आलेले खूप आवडते
मस्तच जेवणाचा बेत आहे.❤❤
ज्योती ताई खूप खूप छान दिवस होता आज तुम्ही खूप सेवा करतात आजी आजोबांची श्रीस्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
ताई खूप छान झाली ट्रिप सलाम तुमच्या सेवेला❤
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉❤❤🎉🎉
Jyoti Tai khup chan watla video dew tumhala khup sukhi thewo hich ishwarcharani prarthana
खूपच छान ❤
Chakuli aaji ekdam bharri hotelwala dadala kava yeta 😅 khup chaan video
खूप छान ❤
❤❤खूप छान
खुप छान आहेत सगळे विठ्ठल रुक्मिणी आले आहेत त्या ताई आणि आजोबाच्या रूपात तुमची मदत करायला खुप पुण्य लागेल ताई तुम्हाला 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐👌👌👌👍❤️🥰🥳🤩🕉️🎉🎉❤
Shree Hari Vitthal Koti koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji🎉❤🎉❤🎉
मला वाटते हे सगळे आजी आजोबा अगदी लहान मुला सारखे वाटतात ताई तुम्हाला खरच धन्यवाद मनापासुन आभार तुम्हाला शतसप्रणाम ❤❤❤❤❤
Khupch chan video
श्री स्वामी समर्थ मी पण काल पंढरपूरच्या वारीला गेलतो खरच ताई खूप खूप गर्दी होती एवढी भयंकर गर्दी होती काय सांगूच नका मला तुमची पंढरपूर मध्ये गेल्यावर खुप आठवण येते पण मला याकरिता हे आपल्याला सापडणार नाही आजचे आजोबा छान छान मस्त आहेत
Aaj cha video khup chan sarvjn khup khush ahet❤
ताई खूपच छान खरंच ह्या आजिना बघून खूप हेवा वाटतो आणि ह्यांच्या गरच्यांचा ghup राग येतो आणि ताई तुझी तर कमालच आहे
खुप👌❤❤❤❤
अरे वा छान मज्जा आहे अजिआजोबाची. रामकृष्ण हरी 🙏🙏🌹
Tai❤😊
Sarvanni khup chhan seva keli,hotelvale dada,aani tai nni pan aajinche hath dharun nele,jevan pan chhan,yalach mantat khari seva,nice video.❤❤❤❤❤
ताई मूळे सगळ्यांना आनंद घेता आला
Khup chan 🚩🙏
खूप खूप मज्जा झाली आजोबा अजिंची 😊 खूप छान. खरच अवघड काम आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार 😊
छकुली आजी खुप छान आहे हसत मुख आणि खुप एकटीव्ह 👌👌👌🥰❤️👍🥳🤩
खूप छान
खुप छान कार्य आहे ताई. असं वाटतंय कि मी तुमच्या सोबतच आहे.
great
रामकृष्ण हरी,🚩👍🇮🇳✅
हेवा वाटतोय आम्हाला ह्या सर्व आजीआजोबचा
Nice❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटले ताई ❤😊
Ram Krishna Hari
खुप धन्यवाद ज्योती तुला लाख लाख आशीर्वाद
छान ट्रिरीप झाले मी फोन केला होता रोहणला ताई त्यांनी सांगितले व्यवस्थित जाऊन आले छान वाटले❤
खूप छान वारी झाली तुमची
खुप छान ताई
Ramkrishnahari❤❤❤❤❤
Ram Krishna hari❤❤
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤🎉🎉❤❤Tai🎉❤
Chakulia ji my favourite
Tai khup Chan .vatsala aajinchya bajula gadit basalelya aajji kon ahet
छान ताई👌🙏
❤
Chakuli🥰
Tyana hotel cha menu sanga manaje kalel
Nirags chhakuli kiti god bolte na. ❤
Jyoti tai tumhala udand ayushya uttam arogya labho. Amhi nakki ekda ek chotishi bhet gheun tumhala sarvana bhetayla yeu.shodh ashram cha address pathhwa pls.
Kumbhar mavshi ka aali nahi ti please reply ti asti tr ajun majja aali asti tumhala, ti ahech tashi god
ताई खूप छान
ती ऐक आजी कुठे गेली? ज्योती ताईंना मदत करायची व खूप गजरे लावायची?
Padavalkar aaji ani bakichya lolanna punjabi dress ghalaysla hava hota
ताई अनिता आजी शेजारी बसलेल्या चष्मा लावलेल्या कोन आहे नवीन आलेल्या आहे का
Aajina gaunvar ka nele?
Dress dyayacha hota tyana..thode se change..evdya lamb gaunvarach ka fravile?
कुभार मावशी कुठे गेली
छकु खुपच कॉमेडी करतेय
मोना आजीला पण विचारा जेवण कसे असं काय म्हणतात मनाजी बरे आहेत ना आई तुम्ही आजी लोकांसाठी एवढं करतात एवढा करता तेवढा करता तुम्ही हे असं वाटतं की अंगाची चामडी उतरवून तुम्हाला चप्पल शिवावी खूप तुम्ही सेवा करतात एवढी सेवा कोणाही कडून होणार नाही आणि सगळ्यांचे पुण्य तुमच्या परिवाराला लागू जय विठोबा महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय ताई मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते एक कडवा फक्त कमानी दरवाजा रुखा मानेचे दोन्ही हात विठ्ठल माने रुक्मिणील माने रुक्मिणीला मला आंघोळीला पाणी टाक मी नाही टाकत पाणी जनी तुमची पटरा आणि कमानी दरवाजाला रुक्मानीचे दोन्ही हात
हॉटेल मध्ये अनीता ताई जवळ बसले ली मुलगी कोण आहे ताई
हीरवे ओडनी वाली कोण आहे
Navin mulagi kon aahe
ताई कुंभार मावशी दिसत नाही कुठे गेल्यात
अनिता ताई शेजारी जेवायला बसली ती कोण आहे ती जास्त व्हिडीओ मध्ये दिसत नाही मी रोज न चुकता व्हिडीओ बघते
ताई नवीन मुलगी कोण आहे मी आजच पाहते
ज्योतीताई तुमचं कौतुक करावं तितकं कमीच सगळ्यांना माझा नमस्कार
ताई तुम्ही कुंभार आजि ना का घेऊन जात नाही कुठे भिरायला
सगळ्यांना भेटायची खुप इच्छा होती पण मावशी तुम्ही दिसला नाहीत
कुंभार मावशी नाय आल्या
आजी आजोबा नमस्कार, खुपचं छान, सगळ्या नां, सलाम 🙏🙏, मदतीसाठी पुढे आले आहेत ज्योती पाटील नागपूर
ज्योती तु सुरुवात केली साथ देणारे मिळत आहेत .वैशाली नाही आली रोहित रोहन पण नाही दिसत . किती मोठ्या मनाचे हे कुटुंबातील लोक छान आहेत ऐक सहल घडवून आणली .
Tai dress ghalaych hot ajina
खुप छान ताई
खूप छान
Khup Chan ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤