रेसिपी एकदम झक्कास करून बघणार यात कश्मिरी तिखट अजून छान दिसेल असे मला वाटते मी प्रयोग करून बघणार आहे व्हिडिओ पण चांगले आहे आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 😋👌🌹🙏
Chaan 👌. Pan Masala Sathaun thewaycha asel tar hya Stage la Tya madhe Kothimbir Ghalane yoggya nahi. Masala kahi diwsani Kadwat hoto Ani tyala paani sutate 🙄
चमचा किती आकाराचा आणि सर्व मटेरियल त्यानुसार दाखवा कांदा आणि इतर किती घ्यायचा तसेच आलं-लसूण पेस्ट चालेल का एक महिना वापरायचा त्याप्रमाणे दहा कांदे मोठ्या साईझ चे त्यानुसार किती प्रमाण घ्यायचे ते नेमके कळवा. तयार खोबऱ्याचा कीस वापरला तर चालेल का
मॅडम, भाजीत पाणी घालताना ते पाणी कृपया चांगले गरम असावे याची सूचना करा. व्यंजन आवडले, त्यास आणखी प्रगतीशील बनवायची असेल तर, कृपया वाटणमध्ये खसखसचा वापर व भाजी उकळताना त्यात कसुरी मेथीचा वापर करुन पहा. धन्यवाद.
प्रतिभा ताई, हा पारंपारिक पद्धतीने व थोडा माझ्या पद्धतीने कांदा लसूण मसाला आहे, तुम्ही जे म्हणताय तो वेगळा, या मसाल्यात असं काही घालत नाही, तुम्हाला तसा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक देते, 👇ua-cam.com/video/993Q168_3jI/v-deo.html
या मधुरा असाव्यात असा माझा अंदाज आहे !
बिलकुल नाही बरं.. 😌
Pharach chyan
Mulich Nahhi. Awaj khup clear ahe, Nakatun 🤧 bolalyasarkha kiwa hel kadhun nahi.👍😀😅.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धत, मराठी भाषा सुदंर बोलता
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Khup chan masala aani bhajipan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या रेसिपीज खुप छान आणि सोप्पया असतात
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
एकच नंबर आहे मसाला तुम्ही खुप छान माहिती दिली आहे ताई सुगरण आहात तुम्ही मीपण करून ठेवणार हा मसाला
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupach bhari, ekdam mast 👍🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान वाटण भाज्या व मिसळ दाखवा
मनापासून धन्यवाद स्वाती ताई 😊🙏🌹
नक्की दाखवीन.
ताई तुमच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं, कुठून शोधून आणता हो या सगळ्या युनिक पदार्थांचा खजिना, सुगरण आहात तुम्ही 🙏👍❤
खूप खूप धन्यवाद सायली ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
धन्यवाद , मला सकाळी घाई च्या वेळेस डब्याला चवीच्या भाज्या करायचं सोप्प मार्ग सापडला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
, khup mast ❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रेसिपी एकदम झक्कास करून बघणार यात कश्मिरी तिखट अजून छान दिसेल असे मला वाटते मी प्रयोग करून बघणार आहे व्हिडिओ पण चांगले आहे आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 😋👌🌹🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्तच 👌👌👌 नक्कीच करून पहाणार.
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूपच मस्त आहे मी नक्की करून बघेन
मनःपूर्वक धन्यवाद हेमांगी ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Wahhhhhhh
Chan lnstant vatan tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wah मस्त
खूप खूप धन्यवाद कीर्ती ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Zabardast receipe
खूप खूप धन्यवाद मोनिका ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
छान खुपच छान
खूप खूप धन्यवाद सुचिता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप सुंदर आहे छान आहे
खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chhan
मनःपूर्वक धन्यवाद संगीता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा👍
खुप छान आयडिया आहे धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुपच मस्त मी करनार आत्ताच
नक्की करून पहा 👍
👌sunder
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच सुंदर
खूप खूप धन्यवाद ,😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Wow mast i will try
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khup chan nakki try krte
नक्की करून पहा ☺👍
Khupach sundar 😋👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई तुमचे सर्व मसाले खूप सुंदर दिसत आहे मी तुमचे सर्व विडीयो बघत असते मी मध्य प्रदेशातील एक लहान गावात राहते
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
Khupach surek... apratim mam 👌
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Va mast sunder
खूप खूप धन्यवाद शरद दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
🙏 व्वा खूप छान 👌👍ईतके छान मसाला che vatan tayar असेल tr झटपट recipe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan tai ❤️🙏🌺
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Very beautiful and very yummy 😋💫⭐🌟✨
Thank you so much, John bhai 😊🙏🌹
Must try👍
K@@Cookingticketmarathi
Mastt
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Ek dam mast
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Super delicious mam
Thank you so much 😊🙏🌹
Must try👍
Tai cha sarv recipe khup chan astat me video baghital ki lagech try karte maza mister na khup aavdte bhaji
अरे वा फराच छान 😊🙏
Chan
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
मस्त
खूप खूप धन्यवाद रुचिरा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
He vatatn mla hotel cha uslila use karta hoil ka
हो नक्कीच वापरू शकता.
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chaan 👌. Pan Masala Sathaun thewaycha asel tar hya Stage la Tya madhe Kothimbir Ghalane yoggya nahi. Masala kahi diwsani Kadwat hoto Ani tyala paani sutate 🙄
बरोबर.
Very nice tai
खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
I will surely try
Must try👍
👌👌
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Why don't you give in english
😊👌👌👌👌👌👌 मस्त
विजेता ताई, मनापासून धन्यवाद 🌹🙏😊
नक्की करून पहा.
Chhan 👍
खूप खूप धन्यवाद कनक ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Wow mam
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice mam
Thank you so much😊
बडिशेप नाही वापरली तर चालेल का
हो चालेल
चमचा किती आकाराचा आणि सर्व मटेरियल त्यानुसार दाखवा कांदा आणि इतर किती घ्यायचा तसेच आलं-लसूण पेस्ट चालेल का
एक महिना वापरायचा त्याप्रमाणे दहा कांदे मोठ्या साईझ चे त्यानुसार किती प्रमाण घ्यायचे ते नेमके कळवा. तयार खोबऱ्याचा कीस वापरला तर चालेल का
रोजच्या वापरातला नाश्त्याचा चमचाने घेतलेले जिन्नस मोजून घ्यावीत, बाकी तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं.
छानच
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Waah 👌👌
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Me Tumchi paddatine chana baji banavli mast tayi 😋......Ha vatan Sagle kadvat danya LA Chalel ka 😘
हो सगळ्या भाज्यांना व कालवणाला चालेल.
Firdege nasel tr kase store karave
एखाद्या टोपामध्ये 1 ग्लास पाणी तळाला घाला, वर तयार वाटणाचं भांड ठेवा, मात्र पाणी रोज बदलत रहा, मसाला झाकून ठेवा अजिबात खराब होणार नाही.
Garam masala kuthala ahe
गरम मसाला रेसिपी
ua-cam.com/video/pfrB1UJmZic/v-deo.htmlsi=DrjV5HOggB610jA4
Tai kothmir vadi recipe share kra please
कोथिंबीर वडी 👇
ua-cam.com/video/_MMxqHiO61s/v-deo.html
ताई हे वाटण फ्रिजमध्ये ठेवायचे?
का फ्रिजर मध्ये?
प्लिज साऺगा
मला हे वाटण करुन ठेवायचे आहे
फ्रिजर मध्ये ठेवायचं, जिथे बर्फ सेट करायला ठेवतो तिथे, नक्की करून पहा 👍
Tai vatan mastch.sukhi bhaji Karun dakhava na.
Ho nakki 😊🙏
Chikan biryani recipe share kara plz
चिकन दम बिर्याणी 👇
ua-cam.com/video/tVv0G1VYW6g/v-deo.html
Mast
खूप खूप धन्यवाद राजश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
कांदा खोबरं मिरच्या भाजताना गॅस मिडीयम का फुल ठेवायचा
मोठा ठेवायचा.
Nice Recipe
खूप खूप धन्यवाद मनोहर दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
अतिशय सोपी सुबक सुंदर विधि आहे नक्की करु
खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मॅडम, भाजीत पाणी घालताना ते पाणी कृपया चांगले गरम असावे याची सूचना करा.
व्यंजन आवडले, त्यास आणखी प्रगतीशील बनवायची असेल तर, कृपया वाटणमध्ये खसखसचा वापर व भाजी उकळताना त्यात कसुरी मेथीचा वापर करुन पहा.
धन्यवाद.
काय????
Tai ingredients tet ja
नक्की
Tai just a suggestion can we add a teaspoon of magaj seeds (kharbuja seeds) n tomatoes while making this masala. Pl let me know. Thanks n best wishes
Thank you🙏 😊
@@Cookingticketmarathi uhv not replied to my query but only acknowledged it.
प्रतिभा ताई, हा पारंपारिक पद्धतीने व थोडा माझ्या पद्धतीने कांदा लसूण मसाला आहे, तुम्ही जे म्हणताय तो वेगळा, या मसाल्यात असं काही घालत नाही, तुम्हाला तसा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक देते, 👇ua-cam.com/video/993Q168_3jI/v-deo.html
सुलक्षणा ताई आहे आणि मी काकू आहे
कोण सुलक्षणा कोण ताई ????
मॅङम खुप छान पण तुम्हि खोबऱ्याची वाटी दाखवली असती आणि कादें पण तर खुप बर झाल आसतं😢
अहो करा अंदाजे
Nice
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
मस्त
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mast
खूप खूप धन्यवाद मेघा ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.