Vidhanparishad Election क्रॉसवोटींगवरुन काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार? | News & Views Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • Vidhanparishad Election क्रॉसवोटींगवरुन काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार? | News & Views Live | Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 20

  • @asamant4530
    @asamant4530 Місяць тому +10

    मला वाटत ज्या मतदार संघात मधे लोकसभेला काँग्रेस निवडून आली पण विधान सभा मतदार संघात उमेदवार लीड देवू शकला नाही तोच दोन्ही विधान परिषदेत फुटलेला आहेः.

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Місяць тому +8

    काहीच परिणाम होणार नाहीत कारण महाविकास आघाडीअबधितच राहाणार. हि काळ्या दगडावरची ढवली रेष आहे.

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Місяць тому +4

    आशिष सर ते काळ अजित पवार यांच्या कडे जेवायला गेला होता मग विचारला का तो प्रश्न

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Місяць тому

    कारवाई होणार नाही लिहून ठेवा😊

  • @dineshkushte5928
    @dineshkushte5928 Місяць тому +1

    पवार ह्यांना माहीत होते की त्यानी उमेदवार दिला असता तरी पडला असता इज्जत वाचवण्यासाठी त्यानी बळीचा बकरा शोधला

  • @Ginies120
    @Ginies120 Місяць тому +1

    पैसा वाटून आमदार फोडले आहे भाजप न, पैसे घेणारा आणि देणार ना लाज ना शरम ते निर्लज्ज आपल मत विकताना लाजा

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Місяць тому +1

    काँग्रेस पार्टी पराभवातून कांही शिकणार की नाही?

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b Місяць тому

    माननीय शरद पवार साहेब यांनी जर का मनावर घेतले असते तर जयवंत पाटील हे सहज जिंकून आले असते पण त्यांना आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जयवंत पाटील याना बलीचा बकरा बनवला यात शंका नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे आघाडीचा तिसरा उमेदवार सहज जिंकून आला असता हे लक्षात घेणे आवश्यक आहे

  • @jayantdeshpande6081
    @jayantdeshpande6081 Місяць тому

    फार चर्चा नको हो विधानसभेत परिषदेच्या निवडणुकीला फारसा काही अर्थ नाही महा विकास आघाडी सत्तेत येणारच आहे सत्तेत आल्यावर काय धोरणे आखायची यावर विचार करा

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Місяць тому

    आशिष मामा,
    निवडणुकीसाठी एकत्र येणारे पक्ष विचाराने एक असतात काय?
    विधानसभेला प्रत्येक ठिकाणी यांच्यात एकवाक्यता राहणार नाही.
    आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही असे हे तीन पक्ष आहेत आणि यांचा लीडर नाना.
    नाना म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नजरेत लहान माणूस.
    असे एकत्र आलेले लोक व लहान मुले यात फरक दिसत नाही.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +1

    💯👍👍

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 Місяць тому

    Shilya kadhila kashala ut aanta?

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 Місяць тому

    .आशिशजी 70.वर्ष काँग्रेस ने आपणा सर्वानाच लुटून देशोधडीस लावले पुरे झाली की सत्तेची हाव आता भाजप शिदेना संधी द्या की भाजप मोदी फडणवीस कुठे कमी पडताहेत .noncorupt honest sincere hardworking bjp Shinde shivsena महायुतीतील कार्यकर्त्यांची वाखाणणी आहे त्यामुळे भाजप शिवसेनाच महायुतीसततेवर यायला हवी पुरे झाले फाजील लाड मविआचे

    • @prajwalmahadik5450
      @prajwalmahadik5450 Місяць тому

      😂😂 ayodhya made kiti corruption kela bagitla ka ram mandir galtay , ram path phutlay g😂😂

  • @user-ib6qj6qp1y
    @user-ib6qj6qp1y Місяць тому

    l

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 Місяць тому

    महाविकास आघाडी आता महाबिघाडी झाली आहे
    लोकसभेच्या यश मुळे हुरूळून न जाता काम केले तर ठीक नाहीतर महायुती 100% पारत विधानसभा मारते
    जय श्री राम 🚩