घरात पैसा थांबत नाही 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @babanshinde2726
    @babanshinde2726 9 місяців тому +4

    Baburao,real HERO Baburao great.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 8 місяців тому +4

    बाबुराव इथे लोकांना महागाई मुळे जगणे असह्य झाले आहे आणि तुमच काय चाललय. तुम्ही दुसर काही तरी करा.*

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 8 місяців тому +11

    🎉 खूप सुंदर कॉमेडी कॉमेडी पाहून चांगले प्रबोधन देखील झाले कोणी बाई माणसाने घरातल्या माणसांनी आशा भोंदू बाबांना बळी पडू नये

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 місяців тому +3

      धन्यवाद शुभ सोमवार, शुभ रात्री, आपले मित्र, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,🙏👍👏🚩🚩🚩

    • @dnyanobashinde5382
      @dnyanobashinde5382 7 місяців тому

      सुन्दरकॉमडी
      ​@@santoshlande434❤

  • @NamdevBhujade-s3y
    @NamdevBhujade-s3y 9 місяців тому

    एकच नंबर तुमचा एपिसोड 👌👌♥️♥️♥️♥️

  • @dhshinde654
    @dhshinde654 9 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 місяців тому +10

    Good work madhubhau

  • @dhayaneshawrzinjurde9858
    @dhayaneshawrzinjurde9858 9 місяців тому +1

    एकदम भारी व्हिडिओ

  • @umakantjadhav9586
    @umakantjadhav9586 8 місяців тому

    एक नंबर भविष्य बघणार

  • @rajushivankhede4540
    @rajushivankhede4540 9 місяців тому +1

    बाबुराव तुम्ही खूप च छान मार्ग दर्शन करता राव 😅

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 9 місяців тому +5

    मधू भाऊ.. यामध्ये पिनू पाहिजे.. कांदा खर्च .. वाहतुकीचा स़ंप
    . निर्यात चालू बंद..वयापारी संप यामध्ये शेतकरी अडचण ..असे video बानवा भाऊ..जे समाज उपयोगी आहे.. अभ्यास करुन..❤

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 місяців тому

    Very nice V.D.O.

  • @pccricket5861
    @pccricket5861 8 місяців тому

    Best work didi

  • @pccricket5861
    @pccricket5861 8 місяців тому

    Madhu language is best

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 9 місяців тому +3

    अप्रतिम व्हिडिओ ज्योतिषी एकदम भारी

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 9 місяців тому +2

    😂बाईचा डावा हात पाहावा लागतो बाबुराव,

  • @pramodawasare2555
    @pramodawasare2555 9 місяців тому

    पांढराशुभ्र शर्ट पँट आणि खिशात महागडा मोबाईल हा काही शेतकरी शेणखत काढणारा वाटत नाही 😂 पुरुषाचा उजवा हात आणि बाईचा डावा हात बघायचा असतो

  • @vaibhavav5429
    @vaibhavav5429 9 місяців тому +1

    मधुभाऊ भविष्य पहात असताना महिलांचा डावा हात विचारांत घेतात बाबुराव उजव्या हातावरून

  • @madhavowalkar352
    @madhavowalkar352 9 місяців тому +1

    Baburao bai cha dawa hat pahatat

  • @dilipsumbhe790
    @dilipsumbhe790 9 місяців тому +1

    Samajat aandhvishwaas
    Wadhel -?

  • @santoshlande434
    @santoshlande434 9 місяців тому +19

    मधुभाऊ , शरदभाऊ,, बाबुरावदादा, ज्योतीताई, आणि स्वाती वहिनी खूप छान, ज्योतिष पाहाणार भविष्य पहाणार बाबाचि खूप खूप छान भूमिका केली आहे, एकदम शांत आवाजात अविश्वसनीय अप्रतिम सर्वांना आवडेल असा कॉमेडी व्हिडिओ आहे, परंतु कांद्याला भाव मिळाला पाहिजे, मधुभाऊ, शरदभाऊ , खूप छान कॉमेडी व्हिडिओ, सादरीकरण केला, आपले मनापासून आभार, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर , श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😀😊😅😮😢🎉🎉🎉🎉

    • @rohankhurad1933
      @rohankhurad1933 9 місяців тому +2

      😊😊

    • @santoshlande434
      @santoshlande434 9 місяців тому +1

      @@rohankhurad1933 धन्यवाद शुभ सकाळ शुभ मंगळवार, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, संतोष लांडे राजमुद्रा मिसळ, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏👍😭😀😘😂🥰❤️😭

    • @vaibhavsawant9921
      @vaibhavsawant9921 9 місяців тому +1

      😊😊

    • @santoshlande434
      @santoshlande434 9 місяців тому +1

      @@vaibhavsawant9921 नमस्कार शुभ सोमवार, शुभ रात्री, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, धन्यवाद, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏👍😭😀😘

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 місяців тому

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b 3 місяці тому +1

    Bhondu, baba, pasun door, raha 🙏🌹

  • @RohitDagale-p6s
    @RohitDagale-p6s 9 місяців тому

    भाऊ मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे ❤

  • @ramchandrashinde5494
    @ramchandrashinde5494 3 місяці тому +1

    Shanta.acting.not.satisfactory.

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 9 місяців тому

    मधु दादा अंध श्राद्ध वर खूप चांगला संदेश दिला आहे असेच विषय मांडत चला त्यातून समाजाचे प्रबोधन होईल तुम्हाला एक विनंती शिक्षकांना b l o चे जे काम दिले आहे त्यामुळे शालेय मुलांचे जे नुकसान होत आहे त्या.वर एक भाग बनवा

  • @umakantjadhav9586
    @umakantjadhav9586 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤