केवळ स्मारकं नकोत गडकिल्ल्यांचीही दुरूस्ती व्हायला हवी राजस्थानमधील ऐतिहासिक वस्तु सातशे वर्ष जुन्या आहेेत पण असे अजिबात जाणवत नाही इतकी त्यांची डागडुजी केली जाते मग आम्ही मागे का ?
छत्र मी बनवतो. काय खर्च असेल ते मी करायला तयार आहे. मला फक्त सहकार्य करा . मी कोणी राजकारणी किवा पैसे वाला नाही... पण मला काही तरी करायची संधी मिळेल ... जय शिवराय जय शंभूराजे
खूप धन्यवाद, हा video दाखवून केवळ महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल, आम्ही तुमच्या सोबत आहोत, मदत कुठे , कशी पाठवायची ते कळवा, तुम्ही करत असलेल्या कार्यास मुजरा
भाऊ,तुमचे खूप खूप अभिनंदन.छत्रपती ताराराणी बाईसाहेब यांच्या समाधिची योग्य दखल आपणं घेणं आहात.येणारी भावी पिढी याची निश्र्चितच अभिमान व गर्वाने ऐतिहासिक नोंद घेईल.
छ. ताराबाई संदर्भात माहिती ऐकून मन व्यतीत झाले ही माहिती राज्याच्या मुख्यमंत्री पर्यँत पोहोचली पाहिजे ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला व माहिती प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद,
समाधी कोणत्या ठिकाणी आहे, नक्की मदत करू. ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती नक्कीच पार पाडू. शासनाकडे किंवा शिवरायांच्या वशंजांकडे मदत न मागता लोकसहभागातून हे काम नक्कीच चांगले होईल.
ही गोष्ट आपल्यासाठी लज्जास्पद आहेच पण आपण सामान्य माणसानी जरी वर्गणी काढून त्या स्मारकाची डागडूजी करायचे ठरवले तरी भडवे सरकार ते करु देणार नाही. कायदा आडवा आणतील. इतकी वर्षे सम्भाजी महाराजांचा तसेच त्या पुढील इतिहास या नालायक भ्रष्ट राजकारण्यानी आपल्या पासून लपवून ठेवला . हे भ्रष्ट राजकारणी आपल्याला समाधी उभारु देणार नाही.
भाऊ एक नंबर काम केल मला वाटत ऐतिहासिक चित्रपट काढण्याआधी संबंधित स्थळांची पहानि करावी. सेंसार , डायरेक्टर, प्रोड्युसर, या लोकांनी आगोदर ईतलि परिस्थिती सुधरावि तरच म्हाराष्ट्चा व मराठी चा सन्मान होइल.
भाऊ लोकांना आता खर कळु लागलय सर्व गोष्टी हळुहळु होतील छत्रपती शंभुराजे छत्रपती राजाराम महाराज आता खऱ्या अर्थाने कळु लागले बदल होणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
भावा तु खुप चांगली माहिती दिलीस पण एक सांगतो राजा, हे जग असच आहे गोल गोल. कोणाला कोणाची पडलेली नाही सगळे जण स्वार्थाने आंधळे झालेले आहे यांना हेच कळत नाही कि आपलीही परिस्थिती हिच होणार आहे, कितीही कमवून ठेवा तुमच्या वाटेला हि हेच येणार आहे. ॥ कालाय तस्मै नमः ॥ काळ कोणालाच माफ करत नाही. आपणास विनंती आहे कि असे दुर्लक्षित किल्ले, गड, समाध्या शोधून काढा आणि पुढे या, कामाला लागा, जिर्णोद्धार करा आपल्या सारखे असंख्य नवतरूण पाठी येथील. जय शिवराय💐💐🙏🙏
Saglyannach vatli pahije jey lok maharajanchi sticker angavar ani gadyavr ani fkt eka divsasthi status taknya purta ani jayantila dj samor darun piun nachnaryan sathi sharmechi bab ahe. महाराजांची त्यांनीच भक्ती करावी जो खरा मानणारा आहे फक्त महाराजांचा स्टेटस उरत वापर करणारा नाही।
खरंच दुर्दैव महाराष्ट्राचे, आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. शालेय इतिहासात महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचा उल्लेख ही नाही, तुम्ही हा व्हिडिओ बनवून खरंच छान काम करत आहात, आता तरी या सरकारने या समाधीचा जीर्णोद्धार केला पाहिजे.
भाऊ तू हे सत्य जगा समोर आणले या बद्दल तुझे आभार, ही समाधी कुठे आहे, व ईथे जीर्णोद्धार करून नवीन छत्री बांधता येते का या बद्दल माहिती द्यावी. आपण सर्व मिळुन हे करू, राजकारणी लोक फक्त स्वतःच्या भाकरी भाजुन घेतात छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या नावावर... जय जिजाऊ जय शिवराय ✊ 🚩🚩🚩
मुघलांना सळो की पळो करून सोडणा-या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाची अशी अवस्था पाहून मन अतिशय व्यथित झाले. सर्व शिवप्रेमींनी लक्ष घालून समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करावा ही विनंती.😢😢😢🙏🙏🙏
Manpurvak dhanyavad...kharach Marathi Manus honyacha garva vatatoi....hya video la share karnsr saglikade...thank you mitrano...Dev tumcha khup bhala Karo....
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी आणि रायगडाच्या राजाची लेक स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे याची पत्नी महाराणी ताराबाई राणी सरकार मनाचा मुजरा 🔥🙏
भावा मी तुमची ही कहाणी एकूण व पाहून त्याच वेळी त्यावर टिपणी लिहिली होती त्यानंतर लगेच सरदची समाधीची दुरुस्ती करण्यात आले तेथे काम चालू असलेले फोटो सुद्धा mediyavar टाकले होते
खुप मौल्यवान माहिती मिळाली. तुमच्या या तळमळीचा सलाम. समाधीला छत्र झालंच पाहिजे, हवं तर आम्ही सुद्धा मदतीला येऊ. समुद्रामध्ये स्मारक बांधण्या ऐवजी त्यांनी बनविलेले गड किल्ले दुरूस्त करा. त्यांच्या समाधीचं जतन करा. सुशोभीकरण करा.
साता-यात जे वंशज राहत आहेत त्यांना याची लाज कशी वाटत नाही. आम्ही आहोत आपल्या सोबत शक्य तेवढी मदत करू. आज जे काही आहे ते शिवरायांचच आहे. जयजिजाऊ जयशिवराय
Thanks for sharing... and salute for your humble and sincere efforts to inform all of us...! I want to write to national archive for the same.. and whenever I will be back, i would really love to help for restoration of the this pure place of our own Chatrapati Maharani Taramati Samadhi. With lots of love from USA.
छत्रपती ताराराणी महाराजांच्या माहितीचा व्हिडिओ बघत असताना माझ्या पणजोबांनी मोडी लिपीतील केलेल्या व्यवहारीक स्टॅम्प पेपरवर ' ताराराणी सरकार कोल्हापूर ' असे चित्र असलेला फोटो पाहून मन भरून आलं हो. कोल्हापूर मध्ये छत्रपती ताराराणी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तसाच फोटो या चित्रात आहे 🌹🙏
भावा नुसत्या छत्रपती महाराणी ताराबाईच नव्हे तर, महाराष्ट्रासाठी आणि महाराजांसाठी ज्यांनी आपले बलीदान दिले त्या सर्वांना छत्र मिळाले पाहिजे... भावा मला तुझी Bank Detail दे माझ्या कडून जे काय जमेल ती मदत मी करतो...
VERY INTERESTING & EDUCATIVE VIDEO BOUT MAHARANI TARABAI THE MARATHA VIRANGA NA ! JAI JIJAOO JAI SHIV CHATRAPATI JAI SHAM BHU RAJE ! HUMBLE JAI SINGH BHOSLE !
रायगडावर साहाशे कोटीच काम मिळाल नविन रोपवे साठी हटधरला त्याना येवढ्या मोठ्या खर्या छत्रपती तारा रानी मां साहेबाची समाधी दीसत नाहीका🙏🙏जय शिवराय जय शंभुराजे👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकारणी कोणी ही असू दे,तो एखाद्या थोर व्यक्तीला हाताशी धरून राजकारण करीत असतो,आणि आमची भोळीभाभळी जनता त्यांचाच ऊदो ऊदो करीत असते,हीच आमची शोकांतिका आहे,,, जय शिवराय,,
Bhau, please make some videos on Maharashtra's sad road conditions.. need to start specialised curriculum on " road construction " in engineering colleges... This video was very inspiring...
खूप छान,,, दादा खूप छान माहिती दिली आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मावळे यांच्या वर चित्रपट निर्मिती करायची असेल तर 50 टक्के रकम गड संवर्धनासाठी द्यावी तरच चित्रपट तयार करण्यात यावा असा नियम लागू करण्यात यावा
Dilip Katariya सरकार वर आपण न बोललेलंच बर कारण सरकार गेली 7 वर्षे झाली महाराजांचे स्मारक बांदतय,याना फक्त महाराजांच्या नावाखाली आपली पोळी भाजून घाची असते
At least tumhi possible kele amhala satya picture dakhwayche I am very thankful to you. N I will be very happy to meet you n be a part of your association. Jai shivaji jai Bhavani
I am shocked by this video, Attache varasdar Mhanawnare so called, udayanraje, shivendra raje, sambhaji raje yanni rikame politics karna peksha, Maharani Tarabai Aaisahenchi Samadhi aata paryant hatan ka keli Nahi. Shame
@@Mr19791803 ओ सचिन साहेब.....सो कॉल्ड सारखे शब्द नका वापरु.....एवढाच पुळका येतोय तर सांगा तुमच्या उभ्या आयुष्यात किती गडसंवर्धन मोहिमेत सहभागी झालाय तुम्ही.....माझं विचारचाल तर ५०+ संवर्धन मोहिमा...१००+गडकोट अभ्यास मोहिमा....त्यामुळे आधी आपण काम करा.....उदयनराजेंच्या बद्दल बोलण्याएवढे ना तुम्ही मोठे झालाय ना होणार
जय शिवराय खरोखरच आपल्या महाराष्टाला लाज वाटेल अशी ही गोष्ट आहे आपले राजकीय नेते लोक छञपती शिवाजी महाराज नाव घेवुन मोठे झाले पण खरोखर उदय राजे भोसले यांना या समाधी बद्दल माहीती नाही ही हृदयाचे ठोके चुकनारी गोष्ट आहे छञपती शिवाजी महाराज यांचा सारखा राजा होणे नाही निदान त्याचा वारसा तरी जपा
भाऊ जे काम मराठी व हिंदी न्यूज चॅनल्स नी करायला पाहिजे ते तू करतोय...
सलाम तुझ्या ह्या तळमळीला 🙏🙏🙏🙏
Thnx bhananjay bhau
Contact Kara samadhi sathi madat karnyasathi ९८३४७५०१७४
भाऊ छत्र बनवनया साठी मीही काहीसा योगदान दयायला तयार आहे.
👏👏👍
Bhau khup changle Kam kartoy
Salam bhau tula
खरं आहे....... उगाचच समुद्रात स्मारकं उभी करण्यापेक्षा हि अशी स्मारकं नीटनेटकी करायला हवीत.
केवळ स्मारकं नकोत गडकिल्ल्यांचीही दुरूस्ती व्हायला हवी
राजस्थानमधील ऐतिहासिक वस्तु सातशे वर्ष जुन्या आहेेत पण असे अजिबात जाणवत नाही इतकी त्यांची डागडुजी केली जाते मग आम्ही मागे का ?
Kharay samudrat murtya udhya karayla jevdha kharch lagto tyapeksha netyani shiwaji maharajanchya gharanyachya samadhi ani kille hyachi dagduji karun te japayla have. Te maharashtra chi sammaptti aahe
He fakt raj sahebach karu shaktat ..
Havideo Khup Aavadala. Assesvideo, pathava, Dhanyavad.
कुठे आहेत ते छत्रपती चे वंशज काय फ्ह्क्त पद घेऊन बसलीत त्यांना लाज नाही वाटत
महाराणी ताराबाईने 25 वर्ष मुगलांना सळो की पळो करून सोडलं. So Great याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. Thanks bro.
महाराणी ताराबाई so great
Nawinach itihas 😲😲😲😲😲😲😲😲
@@p.k.asegaonkaroficial.1635 adnani manva itihas junach ahe pan ya rashtrache badluck ki to remember karun dyava lagto na Jay Tara Rani
@@vijayakotwal2339 ha sarwa itihas khota asun tumchy sarkhya swaghoshit itihaskaranni ha itihas rachla aahe ........
खरं तर त्यामुळे स्वराज्यावर तिचाच हक्क होता.पण आपापसातच भांडणं व्हावीत म्हणूनच मुघलांनी छत्रपती शाहूमहाराजांना सोडलं
छत्र मी बनवतो. काय खर्च असेल ते मी करायला तयार आहे. मला फक्त सहकार्य करा . मी कोणी राजकारणी किवा पैसे वाला नाही... पण मला काही तरी करायची संधी मिळेल ... जय शिवराय जय शंभूराजे
सेम टू यू
Same to u
Ya satara la
सर्व बांधव त्याच दिवशी महाराजांना भेटून नियोजन आखले आहें,सर्व पुढाकार पुराणिक यांच्याकडे आहे,coll नंबर पुराणिक sir
पुराणिक सरांचा नंबर 9022440711 coll करा जय शिवराय
खूप धन्यवाद, हा video दाखवून केवळ महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल, आम्ही तुमच्या सोबत आहोत, मदत कुठे , कशी पाठवायची ते कळवा, तुम्ही करत असलेल्या कार्यास मुजरा
भाऊ,तुमचे खूप खूप अभिनंदन.छत्रपती ताराराणी बाईसाहेब यांच्या समाधिची योग्य दखल आपणं घेणं आहात.येणारी भावी पिढी याची निश्र्चितच अभिमान व गर्वाने ऐतिहासिक नोंद घेईल.
छ. ताराबाई संदर्भात माहिती ऐकून मन व्यतीत झाले ही माहिती राज्याच्या मुख्यमंत्री पर्यँत पोहोचली पाहिजे ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला व माहिती प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद,
Ho khrch
Iam not marathi but I love marathi
मदत लागल्यास सांगा. आम्ही सदैव तयार आहोत.
जय जिजाऊ,जय शिवराय.
आज छत्रपती ताराबाई राणी यांच्या समाधी ची अशी अवस्था पाहून अत्यंत क्लेश होत आहे
खरच खुप छान माहिती दिली डोळयात पाणी आल😭😭😭😭😭😭
प्रेरणा देणारी ऐतिहासिक स्थळे आपण सर्वांनी मिळून जपली पाहिजेत ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . आपण माहिती करून दिल्या बद्दल सस्नेपुर्ण धन्यवाद..
आपला खरा इतिहास दडपला आहे. आपले प्रयत्न वंदनीय आहे. आपल्या कार्यास चांगला पाठिंबा मिळो.
त्यांची समाधी बांधण्यासाठी स्थानिकानी व महाराष्ट्राच्या अभिमान वाढवण्यासाठी सर्वानी कार्य करावे हीच शुभेच्छा .
खरच भाऊ तुम्ही हे काम केले
खुपच चांगल केले,
जय शिवराय⛳⛳ जय शंभुराजे
🙏धन्यवाद भाऊ, ही माहिती सगळ्यांना कळायला हवी,,,
समाधी कोणत्या ठिकाणी आहे, नक्की मदत करू. ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती नक्कीच पार पाडू. शासनाकडे किंवा शिवरायांच्या वशंजांकडे मदत न मागता लोकसहभागातून हे काम नक्कीच चांगले होईल.
Yes
Tai aamhi pan aahot karu madath
Satara
ही गोष्ट आपल्यासाठी लज्जास्पद आहेच पण आपण सामान्य माणसानी जरी वर्गणी काढून त्या स्मारकाची डागडूजी करायचे ठरवले तरी भडवे सरकार ते करु देणार नाही. कायदा आडवा आणतील. इतकी वर्षे सम्भाजी महाराजांचा तसेच त्या पुढील इतिहास या नालायक भ्रष्ट राजकारण्यानी आपल्या पासून लपवून ठेवला . हे भ्रष्ट राजकारणी आपल्याला समाधी उभारु देणार नाही.
Ho na
मै मुस्लिम समाज का हू हम सब मिलकर मदद् करेंगे
thanks bhava tuzhya comentsathi
Thanks bhava
U r great bro. Jay shivaray
nice
हा खरा शिवरायांच्या राजवटीतला मावळा
भाऊ एक नंबर काम केल मला वाटत ऐतिहासिक चित्रपट काढण्याआधी संबंधित स्थळांची पहानि करावी. सेंसार , डायरेक्टर, प्रोड्युसर, या लोकांनी आगोदर ईतलि परिस्थिती सुधरावि तरच म्हाराष्ट्चा व मराठी चा सन्मान होइल.
आपण लोक खरंच खूप कृतघ्न आहोत. महाराणी ताराबाईचे समाधीची अशी दुरावस्था होऊ दिली .लाज वाटते. एका महान रणरागीनी दुर्गेची समाधी एवढी भग्न होऊ दिली.
इतिहास अगोदरच माहीत होतं पण एवढ नाही
हा विडिओ खरच प्रेरणादायी आहे..
टाकीज मध्ये पैसे उधळण्यापेक्षा याच्या कडे लक्ष द्यायला पाहिजे, जे खरंच शिवप्रेमी आहेत.
👌🏽👌🏽👌🏽🤷♂👉✌
हो बरोबर 🚩🚩
बरोबर
इतिहास पण कळाला पाहिजे ना.आपल्याला पण जवाबदारी पाहिजे
💯
मी ताराबाईंचा संगमरवरी पुतळा देण्यास तयार आहे, फक्त सांगा केव्हा पाहिजे
छान च विचार
Me pan dada
Tula jarputla dyaycha asel tar Tu tyana phone karun tas vichar tyancha phone no ahe description box Madhe nusta bolu naka
@@santoshgulave2597 मित्रा माझं बोलणं कधीच झालंय, तू काळजी नको करू
@@ajinkyakulkarniofficial7442 Chan pn Kahi Jan astat mhanun comments keli sorry
भाऊ लोकांना आता खर कळु लागलय सर्व गोष्टी हळुहळु होतील छत्रपती शंभुराजे छत्रपती राजाराम महाराज आता खऱ्या अर्थाने कळु लागले बदल होणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
आपण तारा राणी यांच्या समाधी साठी मदत करू इच्छितो खूप मोठी नसेल पण जितकी जमेल तितकं जय शिवराय जय ताराराणी
मग आताचे छत्रपती महाराज का बघू शकत नाही आम्हाला आता बघून खूप तळमळ वाटते
जय शिवराय
खरं आहे भाव . अगदी बरोबर आहे छत्र झाले च पाहिजे...
धन्यवाद , या माहिती बद्दल. आपल्या या प्रयत्नाला आमचे सहकार्य असेल. Jai Hind
Ok
भावा तु खुप चांगली माहिती दिलीस
पण एक सांगतो राजा, हे जग असच आहे गोल गोल. कोणाला कोणाची पडलेली नाही सगळे जण स्वार्थाने आंधळे झालेले आहे यांना हेच कळत नाही कि आपलीही परिस्थिती हिच होणार आहे, कितीही कमवून ठेवा तुमच्या वाटेला हि हेच येणार आहे.
॥ कालाय तस्मै नमः ॥
काळ कोणालाच माफ करत नाही.
आपणास विनंती आहे कि असे दुर्लक्षित किल्ले, गड, समाध्या शोधून काढा आणि पुढे या, कामाला लागा, जिर्णोद्धार करा आपल्या सारखे असंख्य नवतरूण पाठी येथील.
जय शिवराय💐💐🙏🙏
कुटे आहे ही समाधी आमही मदद करू भावानो
जय शिवराय जय जिजाऊ मा साहेब
उदयन राजे भोसले व राजमाता कल्पनाराजे यांनी समाधी चा जीर्णोद्धार केला आहे
@@prathameshkhamkar stop calling him raje Raje fakta ekch hote
@@theskincarevio8993 का???? ते देखील छत्रपती आहेत
एका शूर वीरागणी महाराणी ची समाधी बघून मन विचलित झाले तुमचं काम चांगलं समाजाला आणि सरकारला जागं होण्यासाठी
Amcha muslim mavla
Ho...😥
लाज त्यांना वाटली पाहिजे की महाराजाच्या नावामुळे आज मोठे झाले 😥
त्यांच्या वंशज ला पन लाज वाटली पाहिजे
Hi gost agdi barobar aahe.
उध्वटाकरे
Saglyannach vatli pahije jey lok maharajanchi sticker angavar ani gadyavr ani fkt eka divsasthi status taknya purta ani jayantila dj samor darun piun nachnaryan sathi sharmechi bab ahe. महाराजांची त्यांनीच भक्ती करावी जो खरा मानणारा आहे फक्त महाराजांचा स्टेटस उरत वापर करणारा नाही।
@@shesharaotarphe8671 ui
खरंच दुर्दैव महाराष्ट्राचे, आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. शालेय इतिहासात महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचा उल्लेख ही नाही, तुम्ही हा व्हिडिओ बनवून खरंच छान काम करत आहात, आता तरी या सरकारने या समाधीचा जीर्णोद्धार केला पाहिजे.
सरकार गुजराती पुतळे बनवणार फक्त, असले काही करणर नाही।
निशब्द 🙏ज्यानी आमाला छाया छाञ दिल
असे आमचे राजे छञपती ताराबाई याचीं समाधी आम्हा सर्वांना लाज वाटवनारी आहे
छञ झालेच पाहीजे
आपन खुप मैलेवान माहीती दिलीत
ताराराणीची ही समाधी कोठे आहे दादा
सातारा जिल्ह्यातील संगम माहूली गावात
अभी खर सांगायचे म्हटले तर मला ही कल्पना नव्हती मि सर्च करून माहिती घेतलो
Thank you so much aamhala dakhavlyabadal aamhi nakki prayatna karu
खुप छान माहिती ....खरच खुप लोकांना ही गोष्ट माहितीच नसती जर तुम्ही सांगितली नसती तर कोणाला समजलीच नसती.....
भाऊ तू हे सत्य जगा समोर आणले या बद्दल तुझे आभार, ही समाधी कुठे आहे, व ईथे जीर्णोद्धार करून नवीन छत्री बांधता येते का या बद्दल माहिती द्यावी. आपण सर्व मिळुन हे करू, राजकारणी लोक फक्त स्वतःच्या भाकरी भाजुन घेतात छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या नावावर... जय जिजाऊ जय शिवराय ✊ 🚩🚩🚩
तुझा धन्यवाद तू ही गोष्ट सर्व पर्यंत पोहोचत आहे.👍👍👍
Tq boss 🙏🙏 🚩 Jay Bhavani 🚩 Jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩 Jay subedar taanaji malsare 🙏🙏🗡️🗡️
हंबीरराव मोहिते यांच्या सारख्या वीर सरसेनापती च्या मुलीच्या समाधीची अशी अवस्था खुप दुःखद आहे हे सर्व,आता तरी जागे व्हा राज्यकर्ते 🙏🙏
Barobar aahe
खरोखर छत्र हे मिळालेच पाहिजे आपले मराठी नेते काय करतात त्यांच्या पण लक्षात हि गोष्ट आणली पाहिजे
तानाजी फिल्म मधूम कमाई आहे. इथे कोणाला काय मिळेल तर करतील. खर प्रेम पैशावर आहे व लोकांचे मनोरंजन वर
It's true
Paisha sathi ahe he khar ahe bhawa pan aaj jagabhar apla tanhaji pohochala
मुघलांना सळो की पळो करून सोडणा-या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाची अशी अवस्था पाहून मन अतिशय व्यथित झाले. सर्व शिवप्रेमींनी लक्ष घालून समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करावा ही विनंती.😢😢😢🙏🙏🙏
Manpurvak dhanyavad...kharach Marathi Manus honyacha garva vatatoi....hya video la share karnsr saglikade...thank you mitrano...Dev tumcha khup bhala Karo....
Kharach dada thanku ha videotun ek etihas sangitalas aani kharach chhatrapati maharani tarabai yanchya stri shakti la pranam 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊
खुप छान गड किल्ले मजबुत झाले तर सहली जातील छान निसर्ग पहायला मिळेल पुढच्या पिढीला इतिहास कळेल व दिसेल आजुबाजूच्या तरूणांच्या हाताला काम मिळेल
समुद्रात महाराजांचे स्मारक बाधण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे तसेच पावित्र्य पण राखले पाहिजे
Yenarya pudhchya pidhyansathi he Jhalech pahije ,Nahiter Tyana Doremon ,Shinchan ,Mr .Bean Hech Lakshat Rahtil , Badal Apanach Ghadvuya
मनापासून धन्यवाद मित्रा.. खरचं धक्कादायक आणि शरमेची बाब आहे.. स्थानिक नामधारी झोपलेत वाटते...
मराठ्यांचा पक्ष रा कां(शरद पवार) यांना दाखवा,शिवसेनेला दाखवा कदाचित शरम वाटली तर लक्ष देतील।
Shiv sena fakt bhandwal karat ahe...
Shiv sena loni khanari party banly ahe, ani to Sanjay Raut are re........ amch nashib futk Aurangjebh parvadla
HAR HAR MAHUDUVA JA SE PARVUTE MATU JA SE NADE DAVUYA NAMHU JA SE NAGUDAVUTU NAMHU JASE SAHU DAVUYA NANHU GANUPATE BAPA MARUA JA SE GARUMAUKE ❤❤❤
Khup chan kam kar tay bhau Abhi man vato ki tumchya sarkhi loka ahet ji ashya vastu lokanchya nidarshnas antay
Salute tumchya kama sathi
हया माहिती बद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे भाऊ! आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे!🙏
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी आणि रायगडाच्या राजाची लेक स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे याची पत्नी महाराणी ताराबाई राणी सरकार मनाचा मुजरा 🔥🙏
भावा मी तुमची ही कहाणी एकूण व पाहून त्याच वेळी त्यावर टिपणी लिहिली होती त्यानंतर लगेच सरदची समाधीची दुरुस्ती करण्यात आले तेथे काम चालू असलेले फोटो सुद्धा mediyavar टाकले होते
रणरागिनी ताराबाईंना मानाचा मुजरा👏
वाव चांगल आहे जय शीवाजी जय भवानी
होय,मी आपल्या मताशी सहमत आहे, कुणी तरी मनातलं बोललं छत्र आपण तयार करण्यास सुरुवात करू
ताराराणी माहित आहेत.. पण कुणी बोलतं नाही त्याच्या बद्दल.. तू बोला भारी वाटल
He tar gadhkille vikayala nighale hote
@@gajananmali7479 70varshat mahiti akahi .......netayni nahi dilit jai hind
MARATHI ASANYACHA ABHIMAN VATALA PAHIJE....TASRCH BHASHA HI SHUDHHA PAHIJE
खरं तर असा ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.👍
Khup khup dhanyvad ani khup khip shubhecha.. please keep updating historical videos of chhatrapati Shivaji Maharaj...🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप मौल्यवान माहिती मिळाली. तुमच्या या तळमळीचा सलाम. समाधीला छत्र झालंच पाहिजे, हवं तर आम्ही सुद्धा मदतीला येऊ. समुद्रामध्ये स्मारक बांधण्या ऐवजी त्यांनी बनविलेले गड किल्ले दुरूस्त करा. त्यांच्या समाधीचं जतन करा. सुशोभीकरण करा.
सोराज्य एकटे पडले असताना ही माऊली धाऊन आली 🙏
साता-यात जे वंशज राहत आहेत त्यांना याची लाज कशी वाटत नाही.
आम्ही आहोत आपल्या सोबत शक्य तेवढी मदत करू.
आज जे काही आहे ते शिवरायांचच आहे.
जयजिजाऊ
जयशिवराय
Thanks for sharing... and salute for your humble and sincere efforts to inform all of us...! I want to write to national archive for the same.. and whenever I will be back, i would really love to help for restoration of the this pure place of our own Chatrapati Maharani Taramati Samadhi. With lots of love from USA.
8652149898 plz cal me
Khup mast video...aapan tyanche swapna purna karu
छत्रपती ताराराणी महाराजांच्या माहितीचा व्हिडिओ बघत असताना माझ्या पणजोबांनी मोडी लिपीतील केलेल्या व्यवहारीक स्टॅम्प पेपरवर ' ताराराणी सरकार कोल्हापूर ' असे चित्र असलेला फोटो पाहून मन भरून आलं हो. कोल्हापूर मध्ये छत्रपती ताराराणी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तसाच फोटो या चित्रात आहे 🌹🙏
समाधी झालीच पाहिजे.तुम्हीच पाऊल पुढे उचला.आर्थिक मदतीसाठी appeal Kara .
Ho
Samadhi saathi approach kara je kharach" Shri Chattrapatti Shivaji Maharajah" hyana mantat... Tyani kharach madat kara.... Donation saathi Mangani kara.... Maharashtra aaplya Marathi mansancha aahe.... Aapanch laksha ghalayla hava....Jai Shivaji Jai Bhavani.... 🚩
@@fussyfantasticmom2603 बरोबर आहे. आपणच आपले स्फूर्ती स्थळ जपले पाहिजे.
H
Stube 18 ....
Apli kara nahi.....😡
Apan sagle apli karu, nahitar apan sagle you tube repliers ektra yeu ani sagle jan kahi tari karu smaraka sathi .
धन्यवाद भाई जो काम कोई नहीं कर सका वह काम तुमने करके दिखाया
भावा नुसत्या छत्रपती महाराणी ताराबाईच नव्हे तर,
महाराष्ट्रासाठी आणि महाराजांसाठी ज्यांनी आपले बलीदान दिले त्या सर्वांना छत्र मिळाले पाहिजे...
भावा मला तुझी Bank Detail दे माझ्या कडून जे काय जमेल ती मदत मी करतो...
धन्यवाद भाऊ
Bail sala varti baghat nay ka..?? Bank detail sagal dil aahe
मित्रा तुला त्रिवार मुजरा ! छत्रपती ताराबाई महाराणींचा आशीर्वाद तुम्हाला लाभला असणारच ! अभिनंदन !
VERY INTERESTING & EDUCATIVE VIDEO BOUT MAHARANI TARABAI THE MARATHA VIRANGA NA ! JAI JIJAOO JAI SHIV CHATRAPATI JAI SHAM BHU RAJE ! HUMBLE JAI SINGH BHOSLE !
रायगडावर साहाशे कोटीच काम मिळाल नविन रोपवे साठी हटधरला त्याना येवढ्या मोठ्या खर्या छत्रपती तारा रानी मां साहेबाची समाधी दीसत नाहीका🙏🙏जय शिवराय जय शंभुराजे👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकारणी कोणी ही असू दे,तो एखाद्या थोर व्यक्तीला हाताशी धरून राजकारण करीत असतो,आणि आमची भोळीभाभळी जनता त्यांचाच ऊदो ऊदो करीत असते,हीच आमची शोकांतिका आहे,,, जय शिवराय,,
सर्वांनी छत्र बनवायला सहकार्य करा ...
कारण त्या छत्रपतींच्या मुळेच देऊळात देव आणि हे जग बघत आहोत......🙏
🚩जय शिवराय🚩
Bhava raj wadyat rahat asalelya tayanchya.... Vansaj ka vichar karat nahit
सर्व शिवप्रेमींना विनंती आहे त्यांनी योग्य ती मदत करून ताराबाईंचे समाधी बांधावे
Dànyawad.Ha eitihas mala mahit nachta.Aagavaer kata aala.
करा भाऊ सुरुवात काहीतरी.... सरकारला जाग आणू मी आहे आपल्या सोबत
भाऊ खरंच ग्रेट काम करतोस, सलाम तुझ्या कार्याला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
Dada tyache sagle comments vach kasa bhand toy lagech tyachya var vishwas thevu nka ithech aplya hindu lokanche chukte...dada gaddar tevha pn hote n atta pn ahet...
प्रत्येक मराठी माणसाला तुमच्या सारखी आंतरीक तळमळ असली पाहिजे .🇮🇳जय भवानी जय शिवाजी 🇮🇳
निचित च असे करू. ग्रेट ताराबाई आणि आपले धन्यवाद. आपण खुप चांगले काम करत आहात💐💐
खरच लाज वाटली
भाऊ चांगली आणि अभिमानाची महत्वाची माहिती तुम्ही दिली..मराठी गौरव
मीत्रा तुला नमस्कार, छत्रपती माई ताराराणी आई ला माझा साष्टांग दंडवत.
Hats off to You Sandy superb seva God Bless You & Your team for the Profound Respect for our Historians keep it up buddy
अतिशय संतापजनक आणि लाजिरवाणी अवस्था आहे.
सलाम, मानाचा मुजरा या झुंझार छत्रपति तारारणी यांच्या चरणी.
🙏🙏🙏
खुप छान काम केले भावा...एवढी मोठी दुर्लक्षित गोष्ट समोर आणली.धन्यवाद
भेटायचा दिवस ठरवा...आपण सर्वांनी मिळून ...छत्रपती ताराबाई यांच्या स्मृतीस्थळाची पुनबंधानी करू....
Mi on tatar aahe
HO tharva nidhi hi gola hoil fact jababdarine paar paduyat hi gosht aapnch
@@shelkeakshay3954 kadhi bhettay dada
@@shrutipatil8311 aapn sagle milun ek diwas tharvuyat
tya divshi bhetun krun gheut
Yek whatsapp group kara.
Rani sahebanchya nave.
V lavakarat lavakar. Avaj utavun kam purn karu.
Sarv parini kamala lagu.
9916994386
Bhau, please make some videos on Maharashtra's sad road conditions.. need to start specialised curriculum on " road construction " in engineering colleges... This video was very inspiring...
धन्यवाद भावा खूप छान माहिती करून दिलीत
दादा अम्ही मदत कराईला तयार आहोत अम्ही मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जय जिजाऊ जय शिवराय
खुद्द आलमगीर औरंगजेब बादशहा एके ठिकाणी म्हटला आहे की, " शिवाजीकी बहू " बहू" थी।याचे कारण सात वर्षे दिलेली प्रखर झूंज.भाऊ तुझ्या कार्याला सलाम.
We Maharashtrians ought to come together to save heritage structures and re instill pride of being Marathi among our children.
खूप छान,,, दादा खूप छान माहिती दिली आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मावळे यांच्या वर चित्रपट निर्मिती करायची असेल तर 50 टक्के रकम गड संवर्धनासाठी द्यावी तरच चित्रपट तयार करण्यात यावा असा नियम लागू करण्यात यावा
1000% योग्य आहे सर आपले बोलणे.
आणि सरकार ने छत्रपती चे नाव घेऊन फक्त राजकारण करावं.सत्ता मिळवावि ,आंनद घ्यावा,मजा करावी.
Dilip Katariya सरकार वर आपण न बोललेलंच बर कारण सरकार गेली 7 वर्षे झाली महाराजांचे स्मारक बांदतय,याना फक्त महाराजांच्या नावाखाली आपली पोळी भाजून घाची असते
मी सरकार बद्दल लिहिले,कोणत्या सरकार बद्दल 🤔.आपल्याला काय वाटते तो भाग वेगळा..🙏
At least tumhi possible kele amhala satya picture dakhwayche I am very thankful to you. N I will be very happy to meet you n be a part of your association. Jai shivaji jai Bhavani
Khup khup dhanya vad
खुप वाईट वाटले महाराणी ताराबाईची अवस्था पाहुन 😢😢
Maharashtratil javl,javal sarvach mahan vyaktinchya samadhinchi,aani killyanchi ashich duravstha ahe😞.yavishayi kharach janjagruti kely pahije.tuch khara mavla,shivbhact ahes bhava👍.aple karya asech chalu thev.👏ranrasgini,virangana,shyatriy swabhiman rajrani,maharani tarabai aaisahebana manacha mujara.🙏jay bhavani,jay shivaji.🚩
खरे तर शिवरायांच्या वंशजांनी ते काम केले पाहिजे .नाहीच झाले तर सर्वांनीच आपल्या ऐपतीप्रमाणे वर्गणी जमा करा .कारण खरा इतिहास त्या समाधीमुळे समजेल .
I am shocked by this video, Attache varasdar Mhanawnare so called, udayanraje, shivendra raje, sambhaji raje yanni rikame politics karna peksha, Maharani Tarabai Aaisahenchi Samadhi aata paryant hatan ka keli Nahi. Shame
@@Mr19791803 hya politicians kade Jain hyanni zar vinanti keli tar bare hoil, mag baghu tyanche rashtr pran!!
@@Mr19791803 ओ सचिन साहेब.....सो कॉल्ड सारखे शब्द नका वापरु.....एवढाच पुळका येतोय तर सांगा तुमच्या उभ्या आयुष्यात किती गडसंवर्धन मोहिमेत सहभागी झालाय तुम्ही.....माझं विचारचाल तर ५०+ संवर्धन मोहिमा...१००+गडकोट अभ्यास मोहिमा....त्यामुळे आधी आपण काम करा.....उदयनराजेंच्या बद्दल बोलण्याएवढे ना तुम्ही मोठे झालाय ना होणार
@@sahyadri2974 🚩जय जिजाऊ_जय शिवराय_जय शंभू राजे
⛳️जय छत्रपती_उदयन राजे🗡
दादा मि तयार आहे छञ निर्माण करुया माझा नंबर आहे 9021516176 मि मुस्तफा मुजावर सांगली जय शिवराय जय जिजाऊ
Thanks for you bhau
Bhava asa number nako deu personal var tak tyancha
Mi pan taiyar aahe 8866824896
अभिनंदन आहे
छान माहिती दिलीत