खमंग आणि कुरकुरीत सतत खावासा वाटणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी
Вставка
- Опубліковано 4 лис 2024
- खमंग आणि कुरकुरीत सतत खावासा वाटणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी
नमस्कार माया मिराकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात
दीड किलो भाजके पोहे
तीन वाट्या तेल
एक वाटी खोबरे
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी फुटाणे डाळ
अर्धी वाटी काजू
एक वाटी कढीपत्ता
एक वाटी शेव
हळद
लाल तिखट
हिंग
पिसा साखर
मीठ
धने-जिरे पावडर
लसुन
जिरे मोहरी