Maya miracle  kitchen
Maya miracle  kitchen
  • 75
  • 41 927
हिरवीगार कांद्याच्या पातीची मस्तपैकी भाजी बनवली|
हिरवीगार कांद्याच्या पातीची मस्तपैकी भाजी बनवली|
नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी हिरव्यागार कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात
एक जुडी कांद्याची पेंडी
चार चमचे मसूर डाळ भिजवलेली
दोन चमचे शेंगदाण्याचे कूट
सहा-सात मिरच्या हिरव्या
दोन-तीन चमचे तेल
मीठ
Переглядів: 7

Відео

मस्त असा दिवाळीचा फराळ
Переглядів 717 годин тому
तयार आहे दिवाळीचा फराळ
#तोंडात टाकताच विरघळणारे.. पाहताच क्षणी खाऊ असे वाटणारे|अगदी हलके असे चिरोटे
Переглядів 3569 годин тому
#तोंडात टाकताच विरघळणारे.. पाहताच क्षणी खाऊ असे वाटणारे|अगदी हलके असे चिरोटे नमस्कार माया मेडिकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी चिरोटे पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आठ वाटी मैदा 16 चमचे तेल कडलेलं मीठ तू प तीन वाट्या साखर 10 चमचे कॉर्नफ्लॉवर तळण्यासाठी तेल
खमंग आणि कुरकुरीत सतत खावासा वाटणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी
Переглядів 24512 годин тому
खमंग आणि कुरकुरीत सतत खावासा वाटणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी नमस्कार माया मिराकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात दीड किलो भाजके पोहे तीन वाट्या तेल एक वाटी खोबरे एक वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाणे डाळ अर्धी वाटी काजू एक वाटी कढीपत्ता एक वाटी शेव हळद लाल तिखट हिंग पिसा साखर मीठ धन...
#तोंडात टाकताच विरघळणारा/पेढ्या सारखा लागणारा/टाळूला न चिकटणार बेसनचा लाडू|
Переглядів 20914 годин тому
#तोंडात टाकताच विरघळणारा/पेढ्या सारखा लागणारा/टाळूला न चिकटणार बेसनचा लाडू| नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी बेसन चे लाडू पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया सात वाटी बेसन पीठ अडीच वाटी तूप चार वाट्या पिसा साखर सहा वेलची पुढची पावडर
# कुरकुरीत लागणारी/तेलात न विरघळणारी/तेल न पिणारी/एक नंबर चकली
Переглядів 50416 годин тому
# कुरकुरीत लागणारी/तेलात न विरघळणारी/तेल न पिणारी/एक नंबर चकली नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी चकलीची भाजणी व चकली कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य भाजणी साठीचे साहित्य. चार वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ एक वाटी चणाडाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी पोहे दोन चमचे धने एक चमचा जिरे पाच सहा मिरा पाच सहा लवंग चकली करताना वापराचे प्रमाण 11 वाटी...
१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी/जिभेवर ठेवताच विरघळणारी/कमी तेलकट असणारी शंकरपाळी
Переглядів 19819 годин тому
१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी/जिभेवर ठेवताच विरघळणारी/कमी तेलकट असणारी शंकरपाळी नमस्कार माया मिराकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पाच वाटी मैदा दोन वाट्या पिठीसाखर पाऊण वाटी दूध एक वाटी पाणी चवीपुरतं मीठ एक वाटी पाणी एक वाटी तूप
एकदम खुसखुशीत सगळ्यांना आवडणारी करंजी रेसिपी
Переглядів 24221 годину тому
एकदम खुसखुशीत सगळ्यांना आवडणारी करंजी रेसिपी नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी करंजी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक किलो मैदा मीठ तीन वाट्या खोबरे तीन वाट्या पिसा साखर अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी रवा चार चमचे खसखस सहा वेलदोडे थोडसं जायफळ तळण्यासाठी तेल
# रेस्टॉरंट सारखी डाळ पालक खाऊन बघा नक्की बोटे चाकाल
Переглядів 161День тому
# रेस्टॉरंट सारखी डाळ पालक खाऊन बघा नक्की बोटे चाकाल नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी डाळ पालक पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक जुडी पालक छोटी वाटी मूग डाळ छोटी वाटी मसूर डाळ हिंग हळद कांदा टोमॅटो कोथिंबीर आले लसूण लाल तिखट मीठ तेल जिरे
# तोंडाची चव बदलवून टाकणारी मटकीची आमटी
Переглядів 182День тому
# तोंडाची चव बदलवून टाकणारी मटकीची आमटी नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मटकीची आमटी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पाव किलो मटकी एक कांदा एक टोमॅटो कढीपत्ता आलं-लसूण पेस्ट शेंगदाणे खोबऱ्याची पेस्ट हळद लाल तिखट जिरे मोहरी तेल
# याच पद्धतीने शेपूची भाजी बनवा नक्कीच दोन भाकरी जास्त जाणार
Переглядів 666День тому
# याच पद्धतीने शेपूची भाजी बनवा नक्कीच दोन भाकरी जास्त जाणार नमस्कार माया मेरा घर किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी शेपूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक जुडी शेपू एक गड्डी लसून सहा-सात मिरच्या तीन चमचे मुगडाळ तीन चमचे शेंगदाणे कूट मीठ जिरे तेल
# आज बनवली गरम गरम मिरची भजी
Переглядів 31614 днів тому
आज बनवली गरम गरम मिरची भजी नमस्कार माया मिराकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मिरची भजी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात दोन वाटी बेसन पीठ चवीपुरतं मीठ अर्धा चमचा ओवा चिमूटभर सोडा एक चमचा कडलेले तेल आणि मिरच्या तळण्यासाठी तेल
आलू पराठा रेसिपी/ aalu parata recipe
Переглядів 15814 днів тому
आलू पराठा रेसिपी/ aalu parata recipe नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी आलू पराठा करणार आहोत साहित्य १/२ किलो बटाटे उकडून ६ मिरची आलेले लसूण जिरे मीठ हळद लिंबू कोथिंबीर
जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आज कारले भाजले
Переглядів 5 тис.14 днів тому
जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आज कारले भाजले नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कारले भाजत आहोत साहित्य पाव किलो कारले चवीपुरतं मीठ एक गड्डी लसून दोन चमचे तेल
चमचमीत आणि तोंडाची चव वाढवणारी अशी बटाट्याची आमटी
Переглядів 19514 днів тому
चमचमीत आणि तोंडाची चव वाढवणारी अशी बटाट्याची आमटी नमस्कार माया मिरॅकल किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्तपैकी बटाट्याची आमटी पाहणार आहोत चला तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य तीन बटाटे एक कांदा शेंगदाणे खोबरे याची पेस्ट आलं-लसूण पेस्ट दोन चमचे शेंगदाणे कूट दोन चमचे लाल तिखट मीठ हळद जिरे मोहरी तेल
अवघ्या पाच मिनिटात बनवा डब्यासाठी भेंडीची भाजी
Переглядів 27521 день тому
अवघ्या पाच मिनिटात बनवा डब्यासाठी भेंडीची भाजी
अशी करून बघा मेथीची भाजी नक्कीच एक भाकरी जास्त खाणार
Переглядів 32421 день тому
अशी करून बघा मेथीची भाजी नक्कीच एक भाकरी जास्त खाणार
फ्लावरची भाजी
Переглядів 2321 день тому
फ्लावरची भाजी
खमंग पिठलं भाकरी बनवले आणि दोन भाकरी जास्तच गेल्या
Переглядів 7821 день тому
खमंग पिठलं भाकरी बनवले आणि दोन भाकरी जास्तच गेल्या
सुंदर आणि सुबक मैद्याच्या पिठापासून पोळ्या बनवल्या.
Переглядів 19321 день тому
सुंदर आणि सुबक मैद्याच्या पिठापासून पोळ्या बनवल्या.
डब्यासाठी बनवली वटाण्याची रस भाजी
Переглядів 10221 день тому
डब्यासाठी बनवली वटाण्याची रस भाजी
कडक आणि कुरकुरीत अशी कडाकणी बनवली
Переглядів 40021 день тому
कडक आणि कुरकुरीत अशी कडाकणी बनवली
परफेक्ट असा हॉटेल सारखा पनीर मसाला....
Переглядів 15828 днів тому
परफेक्ट असा हॉटेल सारखा पनीर मसाला....
याच पद्धतीने स्पंज डोसे बनवा अजिबात चुकणार नाहीत
Переглядів 655Місяць тому
याच पद्धतीने स्पंज डोसे बनवा अजिबात चुकणार नाहीत
अशा पद्धतीने गुळाचा चहा बनवा की फुटणार नाही
Переглядів 286Місяць тому
अशा पद्धतीने गुळाचा चहा बनवा की फुटणार नाही
आज चटपटीत बनवला दम आलू
Переглядів 281Місяць тому
आज चटपटीत बनवला दम आलू
अवघ्या दोन मिनिटात बनवली झटपट मॅगी
Переглядів 166Місяць тому
अवघ्या दोन मिनिटात बनवली झटपट मॅगी
ढोकळा रेसिपी/dhokla recipe
Переглядів 524Місяць тому
ढोकळा रेसिपी/dhokla recipe
मस्तपैकी डाळ टोमॅटोची आमटी बनवली अवघ्या पाच मिनिटात/
Переглядів 239Місяць тому
मस्तपैकी डाळ टोमॅटोची आमटी बनवली अवघ्या पाच मिनिटात/
मुठभर मिरचीचा ओबडधोबड ठेचून केलेला खरडा
Переглядів 144Місяць тому
मुठभर मिरचीचा ओबडधोबड ठेचून केलेला खरडा

КОМЕНТАРІ