सर्वात प्रथम धन्यवाद...विडिओ पाहिल्याबद्दल.. ऑनलाइन तुम्हाला मिळू शकतात...तुम्ही जे पाउच विडिओ मध्ये पाहिले ते मी घरीच शिवले आहे.. त्याचा सुद्धा विडिओ आपल्या चॅनेल वर आहे sewing ही प्लेलिस्ट चेक करा.. म्हणजे तुम्हाला आयडिया मिळेल
First तुम्ही ड्राय खाद्यपदार्थ carry करू शकता जस की लाडू , कुरमुरे चिवडा पराठा , सुकी भाजी , इत्यादी.. आणि हे पॅक करण्यासाठी airtight हवाबंद डब्बा घ्या.. चिवडा, पराठा असे पदार्थ नेण्यासाठी ziplock प्लास्टिक ची पिशवी सुद्धा use करू शकता यामुळे बॅग मध्ये जागा सुद्धा वाचेल.. आणि जर खाद्यपदार्थ भरपूरप्रमानात असतील तर एक कार्डबोर्ड च्या बॉक्स मध्ये डब्बे buble wrap ने wrap ने पॅक करून हलणार नाही असे भरून पॅक करा.. म्हणजे एअरपोर्ट वर बॅग उचलठेव करतात तेव्हा खाद्यपदार्थ चा चुरा होणार नाही
खूप छान👏✊👍
Thank you so much
Khupch chan prakare bag bharli g tai...
Thank you so much tai
Khupach chan tip ahe
Thank you..
Chan mahiti milali thanks
धन्यवाद...
Khup chan vahini
Thank you
Khupch chan
धन्यवाद
Khup chan ❤❤
@@KodandN धन्यवाद
खुप छान
धन्यवाद 🙏
Nice 😊
Thank you
Nice
Thank you
औषधासाठी चे पाउच कुठे मिळतील
सर्वात प्रथम धन्यवाद...विडिओ पाहिल्याबद्दल.. ऑनलाइन तुम्हाला मिळू शकतात...तुम्ही जे पाउच विडिओ मध्ये पाहिले ते मी घरीच शिवले आहे.. त्याचा सुद्धा विडिओ आपल्या चॅनेल वर आहे sewing ही प्लेलिस्ट चेक करा.. म्हणजे तुम्हाला आयडिया मिळेल
मला परदेशात जायच आहे तर खाद्य पदार्थ कसे पॅक करून ते सांगा