खूप वर्षांनी मधुबाला जव्हेरी चे हे गीत ऐकले .आनंद झाला . संगीतकार वसंत पवार होते .दिग्दर्शक अनंत माने .किती कमी वाद्द्यांसह हे गीत सुंदररित्या त्यावेळी सादर केले आहे ,बघा!
आज आदरणीय गायिका मधुबाला झवेरी यांचा वाढदिवस आहे,असे तुमच्या information box मध्ये वाचले. त्यानिमित्त श्रीमति मधुबाला झवेरी यांना अनेक हार्दिक शुभेच्छा,व आदरपूर्वक अभिवादन. तुमचे हे गाणे कायमच आयुष्यभर आनंद देणारे आहे.त्याबद्दल अनेक हार्दिक आभार.
फार जुन्या आठवणी स्मरणात आणून दिल्या
खूप वर्षांनी मधुबाला जव्हेरी चे हे गीत ऐकले .आनंद झाला . संगीतकार वसंत पवार होते .दिग्दर्शक अनंत माने .किती कमी वाद्द्यांसह हे गीत सुंदररित्या त्यावेळी सादर केले आहे ,बघा!
असे सात्विक व सुरेल संगीत आता कोण देणार..?
आज आदरणीय गायिका मधुबाला झवेरी यांचा वाढदिवस आहे,असे तुमच्या information box मध्ये वाचले. त्यानिमित्त श्रीमति मधुबाला झवेरी यांना अनेक हार्दिक शुभेच्छा,व आदरपूर्वक अभिवादन.
तुमचे हे गाणे कायमच आयुष्यभर आनंद देणारे आहे.त्याबद्दल अनेक हार्दिक आभार.
Aprateem ganey.Khup warshano Madhubala Chawla Zaweri yancha MAKHMALI aawaj eaikla.Mazya aawadtya ganya paiki ek ganey aahey .❤❤❤👌👍
खूप छान कान तृप्तता
सुंदर. आज खूप वर्षांनी हे गाणे आठवले.
Very nice song
खूप सुंदर
Khupach mst khup chhan
is there a instrumental version of this song available?
Hya song madhil actress kon ahe
Hya songmadhil actress_neelam
Apratim🙏
👌👌
Rag jayjaywanti rag madhuvanti disat nahi
Lol onata rag asa kedar