मुक्ताईनगर विधानसभा मदारसंघात चंद्रकांत पाटील म्हणजे एक निस्वार्थी माणूस त्याच्या मागे कोणीही राजकीय वारसा नाही केवळ विकासाचे राजकारण करतात. सर्व सामान्य जनतेच्या मनातील नेतृत्व आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश दादा चव्हाण फिक्स आमदार सर्वात जास्त लीड निवडून येतील चाळीसगावचा चौफेर विकास या आमदारांनी केला चाळीसगाव ची शान मंगेश दादा
11 जळगाव विधानस मधून शरद पवार गट चार जागा एकनाथ शिंदे गट दोन जागा भाजप तीन जागा अपक्ष एक जागा काँग्रेस एक जागा असे पूर्ण जळगाव जिल्ह्याचे गणित आहे उमेदवारी कोणालाही मिळो कोणत्याही पक्षाला मिळो गणित हेच राहील
तुम्ही जे नेते सांगत आहेत जिंकतील पण तस् काही होणार नाही कारण तेना आम्ही जळगांव तील जनता कधीच मते देणारं नाही कारण यांनी जिल्हा ला कोणत्या ही प्रकार चां विकास व विकासासाठी कसलेच प्रयत्न केले नाही व मोटी रोजगार साठी कंपनी आणलेली नाही म्हणून तरुण वर्ग याचा पासून नाराज आहे
मला महविकास आघाडी,महायुती, शिंदे गट, ठाकरे गट, शरद पवार गट हेच माहित नाही तरी व्हिडिओ पाहत आहे दादा मला माझी शंका दूर करण्यासाठी वरच्या विषयावर स्पष्टीकरण द्या कॉमेंट्स मद्ये किंवा शक्य असेल तर एक व्हिडिओ बनवा..please 🥺
अरे भाऊ लोकसभा निवडणुका आणि विधानसभा मध्ये खूप फरक असतो जिथ लीड भेटला तो मोदींमुळे भेटला या जिल्ह्यातील नेत्यांच मतदार ऐकत नाही जळगाव च राजकारण तुला इथ आल्या वर कळेल😂😂😂
आता महाजन घरी बसणार, आपण सर्व ठाम आहोत🫵🏻
पिस्तुल्या घरीच जाणार .
जामनेर मध्ये एक लाख टकके खोडपे सर येणार म्हणजे येणार💯
😂😂
😂😂
😂🍺🤣
😂😂😂😂
महाजन ला घरी पाठवल पाहिजे माज आला आहे त्याला जास्त
मुक्ताईनगर मध्ये रोहिणीताई खडसे फिक्स आमदार आहे रे 🔥✌🏻
मुक्ताईनगर , मधून आदरणीय रोहिणी ताई खडसे खेवलकर भावी आमदार 2024
उमेश दादा पाटील चाळीसगाव फिक्स आमदार
मंगेश दादा चव्हाण 🎉🎉
Mangesh dada 🥵💥
मंगेश दादा चव्हाण ❤❤
उन्मेष दादा फिक्स आमदार
Only Boss 7777
सुपारी घेऊन सर्व महायुतीचा विजय. काय भाऊ 😂😂
😀😀
Kharay😂
उन्मेष पाटील 🚩जय महाराष्ट्र
Mangesh Dada only
पक्की सुपारी घेतली भाऊने महायुवती कदून
मुक्ताईनगर रोहिणी ताई 💯🙏
Fix aahe
गुलाबराव देवकर फिक्स🎉
देवकर आप्पासाहेब पुन्हा.
🎉🎉
जामनेर मध्ये दिलीप दादा खोडपे फिक्स 💯💪🏻एक मराठा लाख मराठा 🚩
तुम्ही जी माहिती सांगितली अत्यंत 100% योग्य सांगितले पाचोरा चाळीसगाव या दोन जागा अटीतटीची होऊ शकते
जळगाव जिल्ह्यातील महायूतीचे सगळे आमदार मंत्री 💯 टक्के पडतील
Tu ahe tari kutla jara jalgaon yeun bg samjel tule
पडले पाहिजे
5.6 MVA 🎉🎉🎉❤❤❤
देवकर आप्पासाहेब 🤟
Right ❤
देवकर आप्पासाहेब पुन्हा.
अमळनेर only शिरीष चौधरी🎉
kel
@@samayaayega.घालू का तुझ्या गांडीत 😂
Only mahavikas agadi ❤
मुक्ताईनगर विधानसभा मदारसंघात चंद्रकांत पाटील म्हणजे एक निस्वार्थी माणूस त्याच्या मागे कोणीही राजकीय वारसा नाही केवळ विकासाचे राजकारण करतात.
सर्व सामान्य जनतेच्या मनातील नेतृत्व आहे.
आपले सर्व अंदाज फेल आहे
मुक्ताईनगर मधुन रोहेणि ताई खडसे भावी आमदार 2024
रावेर मधून कुंदन भाऊ फेगडे फिक्स आमदार 🪷🔥
Rahul jawale ✅
जळगाव ग्रामीण राम कृष्ण हरी वाजवा तुतारी कहो दिल से देवकर आप्पा फिर से
✅️
A bho aamhi jalgaon che aahe ikde kamit kami 8 jaga mahavikas aaghadi che yetin
जामनेर मध्ये गिरीश भाऊ फिक्स
😂😂😂😂
लोकसभा वेगळी असती विधानसभा वेगळी
त्यात मिळालेला लीड इथे कायम राहील अस काही नसत 😅
काय टेबलावर बसूनच एपिसोड केलेला दिसतोय
सगळे निकालाचे अंदाज तयार केला आहे का?
M
Amalner मध्ये शिरीषदादा चौधरी विजय मिळवतीलच
एरंडोल पारोळा आमदार सतीश अण्णा फिक्स 💯
मुशकील है
सतीष पाटील निवडून येतील
फक्त महाविकासआघाडी
लोकसभेच्या निकालावर विधानभेचा निवडणुकीचा अंदाज घेणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.
Raver vidhansabha dhananjay bhau choudhary ❤Congress❤
कुंदन भाऊ फेगडे च येणार 🔥🔥
लोकसभा आणि विधान सभा यात फरक आहे भाऊ wait and watch
फिक्स आमदार रोहिणी ताई साहेब
एकच वादा प्राजक्ता दादा
दमदार आमदार
चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश दादा चव्हाण फिक्स आमदार सर्वात जास्त लीड निवडून येतील चाळीसगावचा चौफेर विकास या आमदारांनी केला चाळीसगाव ची शान मंगेश दादा
😂आस म्हणूण चालत नाही जनतेचा कौल आहे पराभव पण होवू शकतो सागता येत नाही
Dhananjay bhau ❤
एकपण जागेचं गणित बरोबर नाही सांगितलं...
Save करून ठेवा, तुम्ही सांगितल्यानुसार बरोबर उलटे होईल...
तुम्ही सांगितलेले निम्मे उमेदवार पडतील
चार जागा महायुतीच्या पराभूत होतील दोन जळगाव व दोन रावेर मधील
Dada jara mahiti gheun video banva
only वैशाली ताई सूर्यवंशी पाचोरा फिक्स आमदार 💯
चाळीसगाव तालुका फिक्स आमदार मंगेश दादा चव्हाण 💯✌🏻👑❤️
2 जागांच्या वर जात नाही जळगाव मध्ये महायुती
गिरीश महाजन निवडून येत येत नाही तो जमिनीवरती आला
फिक्स आमदार रोहिणी ताई खडसे मुक्ताईनगर विधान सभा
कहो दिल से चंदू भाऊ फीरसे ....
Raver la congress yenar dada
अरे सुपारी घेऊन न्यूज रिपोर्ट करतात का...
पाचोरा भडगाव विधानसभा मध्ये किशोर आप्पा पाटील हे तीन वेळेस आमदार म्हणून निवडून येतील
चाळीसगाव मध्ये उन्मेष पाटील ❤❤❤
भाऊ अंमळनेर मध्ये येऊन सर्वे करा आणि सांगा कोण येईल....
अमळनेर मध्ये नविन चेहरा नाहि तर कुषीभुषण श्री साहेबराव धोंडू पाटील यांनी निवडणूक लढवली तर नक्की निवडून येतील
रावेर अनिल भाऊ चौधरी
३०३
11 जळगाव विधानस मधून शरद पवार गट चार जागा एकनाथ शिंदे गट दोन जागा भाजप तीन जागा अपक्ष एक जागा काँग्रेस एक जागा असे पूर्ण जळगाव जिल्ह्याचे गणित आहे उमेदवारी कोणालाही मिळो कोणत्याही पक्षाला मिळो गणित हेच राहील
Jamner madhe nit sarve kara
Only Khodpe sir lat ahe ✌️✌️🚩🚩
पारोळा एरंडोल सतिश आण्णा पाटील फिवस आमदार 🔥👑✌️
Proper study krun video bnva bhau
या वेळेसजळगांव शहराचे सद्या चे आमदार ना जनता घरी बसवणार आहे कारण सक्षम नेता नाहीं
तुम्ही जे नेते सांगत आहेत जिंकतील पण तस् काही होणार नाही कारण तेना आम्ही जळगांव तील जनता कधीच मते देणारं नाही कारण यांनी जिल्हा ला कोणत्या ही प्रकार चां विकास व विकासासाठी कसलेच प्रयत्न केले नाही व मोटी रोजगार साठी कंपनी आणलेली नाही म्हणून तरुण वर्ग याचा पासून नाराज आहे
चाळीसगाव उन्मेष दादा फिक्स आमदार
समनक जनता पार्टीचा उमेदवार विसरलात तुम्ही❤
Bhusawal MLA seat Priti Mahajan fix. Sharad Pawar group be win
मंगेश दादा येणारच ❤❤
चोपडा तालुक्यात आमदार चंद्रकांत सोनवणे विजयी होणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अमळनेर तालुक्यात फक्त शिरीष चौधरी निवडू शकता
एरंडोल फक्त भावी आमदार भगवान भाऊ महाजन
रावेर मधून धनंजय चौधरी फिक्स आमदार
महायुतीची चांगली मोठी सुपारी मिळाली आहे वाटत तुला 11 जागेवर सर्व त्याचेच निवडून येणार आहे का बाकी काय मजा पाहणार वाटत
पाचोरा मतदार संघामध्ये अमोल भाऊ शिंदे हेच फिक्स आमदार होणार
@@chaitanyajadhav540 👎
23 तारखेलाच सर्व समजेल अंदाज बांधणे चुकीचे आहे.
जळगाव जिल्ह्यात विकासकामे बघून जर मतदारांनी मतदान केले, तर विद्यमान आमदारांपैकी 3/4 आमदार परत निवडून येऊ शकतात.
रावेर मध्ये अनिल भाऊ चौधरी
अंमळनेर फक्त शिरीष दादा
मला महविकास आघाडी,महायुती, शिंदे गट, ठाकरे गट, शरद पवार गट हेच माहित नाही तरी व्हिडिओ पाहत आहे दादा मला माझी शंका दूर करण्यासाठी वरच्या विषयावर स्पष्टीकरण द्या कॉमेंट्स मद्ये किंवा शक्य असेल तर एक व्हिडिओ बनवा..please 🥺
अरे अमळनेर च शिरीष चौधरी, गिरीश चौधरी नाही
लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी असते भाऊ काही पण
चोपडा बारेलाच आहे यंदा❤
अरे भाऊ लोकसभा निवडणुका आणि विधानसभा मध्ये खूप फरक असतो जिथ लीड भेटला तो मोदींमुळे भेटला या जिल्ह्यातील नेत्यांच मतदार ऐकत नाही जळगाव च राजकारण तुला इथ आल्या वर कळेल😂😂😂
Aata gulab patil padel😢
देवकर आप्पासाहेब पुन्हा.
पाचोरा तालुका दिलीप भाऊ वाघ❤
लोकसभा ला कोंडला कुठून लीड मिळालं हे कुठे बागता येते
मुक्ताईनगर मधून फिक्स आमदार चंदू भाऊ पाटील ❤💥
बाप को भुल गया फिक्स आमदार दिलीप वाघ ⚜️
हवामान खात्याच्या अंदाजासारखे आपले सगळे चूकीचे अंदाज आहेत...😂😂😂😂
Amalner pkt shirish dada 4:11 4:13 🎉
Only OBC Amdaar
Umesh Patil❤❤
चाळीसगाव मध्ये फिक्स मंगेश दादा
पैसे घेवुन सर्वे करतात का रे तुम्ही..
चाळीसगांव उन्मेश दादा पाटिल आमदार फिक्स
एरंडोल डॉ.सतीश पाटील निवडून येणार 100 टक्के
Suresh bhole padel
Gulabrao Patil 50-50
pachora madhe 2840 cha differnt nai hota 1400 matancha differnt hota
जळगाव जिल्याची जनता खासदार भाजपला आमदार आघाडी ला निवडुण देतात
चोपडा मधे ताई फिक्स
चाळीसगाव उन्मेष दादा
विधानसभेचे गणित वेगळे असते.
चोपड़ा, जगदीशचंद्र वळवी ✌️😌
बारेला रे भो🎉
चाळीसगाव उमेश पाटील
पाचोरा - भडगांव भावी आमदार सौ. वैशालीताई सूर्यवंशी
ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील
लोकसभा आणी विधान सभा हे अलग अलग निकाल लागतात लोकांसभे मध्ये भाजपाला आघाडी मिळाली असली तरी विधान सभेला निकाल वेगळाच दिसेल ग्यारंटी