दप्तर मुक्त आनंददायी शनिवारी, पर्यावरण पूरक उपक्रम, शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करणे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2024
  • नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 36 झारेकरी कोठ जुने नाशिक.
    दप्तर मुक्त आनंददायी शनिवारी
    पर्यावरण पूरक उपक्रम
    शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करून घेतली.
    मार्गदर्शन केले सहभाग
    मुले आनंदाने सहभागी झाले व विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बनवल्या.
    गणपती बाप्पा मोरया ❤️❤️❤️

КОМЕНТАРІ •