रोहा आणि निडी हे अवचितगडाच्या जवळ चे रेल्वे स्टेशन आहेत . रोहा station पासून अंदाजे 5 किलोमीटर वर गडाच्या पायथ्याचे मेढा गाव आहे. निडी स्टेशन पासून 2-3 किमी वर अवचितगडाचा पायथा आहे. रोहा -दिवा passanger किंवा दिवा - रत्नागिरी passanger निडी आणि रोहा मध्ये थांबते. गाड्यांची वेळ online मिळेल.
Khoop. Sundar 💓
खुप छान
kya baat, mastch!! Fortification sudar ahe ekdum.
👌👌
ह्या गडावर मी पण जाऊन आलो,पंधरा वर्षा पुर्वी...
Nice...
Bhai javlchya railway station chi pan mahiti dya na... 🙏
रोहा आणि निडी हे अवचितगडाच्या जवळ चे रेल्वे स्टेशन आहेत . रोहा station पासून अंदाजे 5 किलोमीटर वर गडाच्या पायथ्याचे मेढा गाव आहे. निडी स्टेशन पासून 2-3 किमी वर अवचितगडाचा पायथा आहे. रोहा -दिवा passanger किंवा दिवा - रत्नागिरी passanger निडी आणि रोहा मध्ये थांबते. गाड्यांची वेळ online मिळेल.
@@travelleryogesh Dhanyawad 🙏
@@kavalkar 🙂✌🏼