🥰🥰🥰" शब्दांना" त्यांची जागा दाखवून दिली....कसलं भारी वर्णन करता तुम्ही .... त्यात ड्रोन क्यामेरयाची साथ . अगदी निसर्गाला "अस पहाव लागत "!!! हे वरांवर तुम्ही शिकवलत ...माझ शिक्षण पूर्ण झालं की मीपन अमर्याद निसर्गला क्षणिक का होईना कवेत घेणार....💐🤝🤝👌🥰🧘♀️🧗♀️
स्वप्नील भाऊ, आपले व्हिडिओ अतिशय बघण्यास आल्हाददायक असतात. आता तर माझे मुलं ही रानवाटा लावा म्हणून आग्रह करतात. असे सुंदर ठिकाण घरबसल्या दाखविल्या बद्दल धन्यवाद. एक आग्रहाची विनंती. आपले परिभ्रमण फक्त महाराष्ट्र पुरतेच मर्यादित ठेऊ नका. भारतातील हिमालयातील, सागरकिनारा जवळील इत्यादी प्रसिद्ध/ अप्रसिद्ध ठिकाणे ही एक्सप्लोर करा आणि आमच्या घरबसल्या पर्यटनात भर घाला..
दादा आम्ही हे ठिकाण या अगोदर ही पाहिलंय..पण तेच ठिकाण तुझ्या सादरीकरणातून...खूपच छान...आणि त्यासोबत तुझा गोड आवाज त्या ठिकाणचं सौंदर्य खुलवतो आणि महत्व वाढवतो.....खरंच खूप छान
👌👍खूप सुंदर...निसर्गात विविधता आहे..पण त्याचे सुंदर चित्रिकरण करणे ही कला आहे.छानच व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. कुत्रा drone समोर उभा राहून भीती आणि कुतुहल.. 👌
नमस्कार दादा. खूप छान. तुझ प्रवास वर्णन खूपच भरी असतं. प्रवास वर्णन करताना तू जे मध्ये मध्ये कविता बोलतोस ते पण खूप भरी. एक request होती दादा. तू जे trekking साठी pant वापरतो त्याची link discription मध्ये दे ना. धन्यवाद.
🥰🥰🥰" शब्दांना" त्यांची जागा दाखवून दिली....कसलं भारी वर्णन करता तुम्ही .... त्यात ड्रोन क्यामेरयाची साथ . अगदी निसर्गाला "अस पहाव लागत "!!! हे वरांवर तुम्ही शिकवलत ...माझ शिक्षण पूर्ण झालं की मीपन अमर्याद निसर्गला क्षणिक का होईना कवेत घेणार....💐🤝🤝👌🥰🧘♀️🧗♀️
सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते इथेच सह्याद्रीच्या कुशीत असतं. जय शिवराय 🙏
उन्हात पण तुमचे विडिओ, पावसातील गारवा देऊन जातात 👍👍👍👍
स्वप्नील भाऊ, आपले व्हिडिओ अतिशय बघण्यास आल्हाददायक असतात. आता तर माझे मुलं ही रानवाटा लावा म्हणून आग्रह करतात. असे सुंदर ठिकाण घरबसल्या दाखविल्या बद्दल धन्यवाद.
एक आग्रहाची विनंती. आपले परिभ्रमण फक्त महाराष्ट्र पुरतेच मर्यादित ठेऊ नका. भारतातील हिमालयातील, सागरकिनारा जवळील इत्यादी प्रसिद्ध/ अप्रसिद्ध ठिकाणे ही एक्सप्लोर करा आणि आमच्या घरबसल्या पर्यटनात भर घाला..
Ha pravas exactly kadhi kela he sudha mention karat ja dada.... Baki nehemi pramanech ek number video👍👌👌👌
Nov - sep 2021
@@sanketkatkar975 Thanks
July
Ekemva marathi UA-cam channel
Jithe vedio skip krychi iccha hot nhi..
Hats off
- tejya vlog
आता किती वेला अप्रतिम बोलायचं♥️♥️
दादा आम्ही हे ठिकाण या अगोदर ही पाहिलंय..पण तेच ठिकाण तुझ्या सादरीकरणातून...खूपच छान...आणि त्यासोबत तुझा गोड आवाज त्या ठिकाणचं सौंदर्य खुलवतो आणि महत्व वाढवतो.....खरंच खूप छान
Sampurna Maharashtra Trekking cha ved lavanar manus mhanje Swapnil Pawar
👌👍खूप सुंदर...निसर्गात विविधता आहे..पण त्याचे सुंदर चित्रिकरण करणे ही कला आहे.छानच व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. कुत्रा drone समोर उभा राहून भीती आणि कुतुहल.. 👌
अप्रतिम ड्रोन शॉट्स ...सुंदर प्रवास वर्णन 👏🏻👍
Drone shot . Parat parat pahaychi iccha jhaliye..
Swargsukh
Swargache darshan ghadawanara swapnil dada..
Ekda bhetychi khup iccha ahe..
Drone shot kdk
Best drone shot ever seen💯
Ranrantya unhat, chimb bhijalo. Tumchya pravas varnan ani cinematography ne. Thank you Dada ❤️
Amcha Bhagya ahe.. tu Maharashtra madhe janmala Ala.. 👌
mage ghanagad cha shot masta capture zalay @3.04
Your narration is so amazing. Its so peaceful. Excellent job Swapnil 👌
अप्रतिम....
निःशब्द...
अप्रतिम सुरेख चित्रीकरण 👌✌👍
कसलं भारी वाटते ना.🍁🕸️🦠🚩
सर मस्त फार दीवस विडिओ पाहाल 👌👌👌
Wah Bhari !! 🙌🔥❤️😍👌👌👌
Apratim 👍👌👌👌Shabd nahit kharch....❤
अप्रतिम दादा 👌..कधी एकदा पाऊस सुरू होतोय आणि ट्रेक सुरू करतोय असं झालंय ❣️
Sir sangameshwar Mandir Saswad Varti Ek video banva na Khup adbhut ani juna Mandir ahe shilpkalecha vapar kela ahe.
Khupach sunder cinematography
Wow watching this video in April with 42 ℃ temp. Feeling cool. Wonderfull 👌
Nice 👍........ Video
Ek no.
I have seen this video countless times and every time I see it, it feels so good..!!
Hii sir
Pavsalyat trek kartana Kay Kay Tayari Karavi
Yavr ek video banva
.....Awesome....
असे वीडियो बघायला रोज आवडतील
Bhari
Background music peksha real asmr chan watal ast agdi nisargat firlyacha anubhav yeto..............
Good morning Dada.... 💐😊🥰
AWESOME BRO
Awesome cinematic shots.. all videos mind blowing
@raanvata how Saturday and Sunday mornings , you are making different for us ...lots of best wishes for you forever ❤
Beautiful direction and narration
Wow awesome rainy views 👌
सुरेख
मस्त भारी kdkk मन भरून गेल
Kdkk bhai
अप्रतिम 💕💕💕
पूर्वीप्रमाणे भारीच❤️
नमस्कार दादा.
खूप छान. तुझ प्रवास वर्णन खूपच भरी असतं. प्रवास वर्णन करताना तू जे मध्ये मध्ये कविता बोलतोस ते पण खूप भरी.
एक request होती दादा. तू जे trekking साठी pant वापरतो त्याची link discription मध्ये दे ना.
धन्यवाद.
As usual nice shoot 👌👌👍
Drone shots are incredibly amazing 😍😍
Network range asta ka tekde
Drone shot❤️😘
shevti monologue khup lavkar sampvla ani shevtche shots ardhavat zalyasarkhe vatle, monolohue paryant video wampla asta tri agadi paripurna vatla asta. Baki video nehmi sarkhach alhadadayak hota. Thank you!
Khup chan
best
Awesome
Amazing
Nice
Can someone tell where exactly is this waterfall.. I have been to devkund but this is very much different.. (awesome shot sir)
Amazing 🤩❤️
Masstach
सर दर रविवारचे विडिओ पाहून आता ओढ लागली ती नव्या लोकेशन पाहण्याची लवकरच ही पण इच्छा पूर्ण करा
# @ ०८.०० या स्वप्निल ने निसर्ग सूख दाखवावे अन् पुण्यवंतास ते पहावयास मिळावे||
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
Dolyanche parne fitle, bas ajun kay bolnar ....
8:09-8:15🥰
❤️🙌🏻🔥
❤️❤️❤️
9:06
Hi sir