खरंच लहान पण अगदी डोळ्यासमोरून गेल्यासारखे वाढले 20 ते 25 वर्षे मागे गेल्या सारखे वाटले धन्यवाद बंदिनी मालिकेतील हे शिर्षक गीत आज तुमच्या मुळे कानावर पडले बंदिनी मालिका युटुबवर दाखवावी ही नम्र विनंती
किती सुखद... तब्बल 35 वर्षाने गाणं ऐकलं.. निःशब्द.. अनुराधाजीचा आवाज तो भाव... त्यामुळे त्यावेळी ही आणि आज ही डोळ्यात टचकन पाणी आलं.. त्यावेळी तर काही कळत नव्हतं तरी प्रत्येक वेळी हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी यायचं... अजून ही ही मालिका परत लागावी..😢
मला आश्चर्य वाटत आहे की 25-30 वर्षांपूर्वीचे हे गीत माझ्या आताआठवणीत सुद्धा न्हवते ते आज अचानक youtube वर समोर कसे आले.. हे गाणं ऐकायच्या आधीच मी त्या काळात जाऊन पोहचलो.. काय मस्त काळ होता तो.. Social मीडिया च्या भस्मसुराआधी प्रत्येक जण नाती जपणारी व्यक्ती आसपास असायची आता फक्त शून्य सवेंदना.. ☹️ डोळ्यात पाणी आले आणि श्वास जडं झाला.. 🙏🏻
अंगावर काटा आला... जवळ जवळ वीस ते पंचवीस वर्षांनंतर अचानक हे गीत कानी पडले. लहानपणीचा तो काळ डोळ्यासमोर तरळून गेला आणि हृदयात कालवाकालव झाली डोळे भरून आले
सेम टू सेम.. खरंच मी तर 35 वर्षानंतर ऐकले हे गाणे.. कारण ही मालिका 1987,1988 साली टीव्ही ला लागायची.. तेव्हा मी सातवीत आठवीत होते का कुणास ठाऊक काही कळतं नव्हते पण हे गाणं टीव्ही ला लागलं की आपोआप डोळ्यातून पाणी यायचं 😢
हृद्यस्पर्शी चाल ..अरुण पौडवाल संगितकार आज आपल्यात नाहीत पण हा अनमोल दुर्मिळ ठेवा अनुराधाताईंच्या कंठातून बाहेर येतो नी नकळत डोळे पाणावतात ..आई बहिणी मैत्रिणींचे कष्ट आठवतात त्यांची माया प्रेमळ साथ नी सोबत घालवलेले ते क्षण ..नकोसे होते जगणे ..भावना दाटतात वाटते किती युग गेले ..फिरुन यावे ते परतुनी
खूप खूप सुंदर गाणे ...माझ्या लहानपणी हे गाणे लागायचे तेव्हां आई चे डोळे भरून यायचे ... का भरून यायचे हे कळायचे नाही पण ...आता ऐकताना माझे ही डोळे भरून आले ......😭😭😭
हे गाणे युट्युब ला टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लहानपणीचे दिवस आठवले. हे गाणे अगदी पाठ होते. सोमवारी रात्री साडेसात किंवा आठ वाजता ही मालिका लागायची..
Khup chan Geet aahe Ya ganache ek ek kadave ekun doye bharun yetat. Khare aahe sree hi Bandini aahe AArun ji aani Anuraadha podawal ji yanche geet aani aavaj apratim 👌🙏
मी काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर शोधत होते तेव्हा नाही दिसले मला हे गाणे खुप आवडते। आणि आज ऐकायला मिळाले। जुनी लहानपणीच्या आठवणी आल्या खुप हृदय स्पर्शी आहे गाणे
गतस्मृतीना उजाळा देणार हे गीत खरच अविस्मरणीय आहे ३०-३२ वर्षांपूर्वी हे गीत दूरदर्शनवर ऐकताना भान हरपून जायचे, अनुराधा पौडवाल यांचा कर्णमधुर आवाज लाजवाब, धन्यवाद खूप वर्षांनी हे गीत ऐकवल्याबद्दल.
मी गोव्याचा,खरं सांगू हे गीत कानावर पडल्या क्षणी, खलकानं काच फुटावी, तस, अहंकार, मोठेपणा, व आता सर्वत्र दिसणारा देखावा, कुठचा कुठे नाहीसा होऊन, मन त्या ओरिजिनल मागच्या दुनियेत गेले....!
जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभारी ❤❤❤❤ खूप गोड आवाज ताईंचा आणि खूप सुंदर मालिका होती. मी पाहायचे ..😢😢😢😢 90 च काळ खूप छान होता आणि तेव्हाचा मालिका सुद्धा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असायच्या . UA-cam vr suru करावी. 🙏 विंनंती
खरं आहे. हे सीरियल लगयचे तेव्हा मी ही खूप लहान होते.पण आज ऐकून attvni ताज्या झाल्या डोळ्यात पाणी उभे राहिले..कोणत्या इयर मध्ये अठ्ठवत नाही.पण 10 /12 वर्षाची असेन मी लहान पण डोळ्या समोर सरून गेले खूप काही मागे सुटले वाटते.😢😢😢😢
Me from Telangana.... really absolute lyrics ....and voice of Anuradha Madam......My Pranam....to all who dedicated ur precious time to make such a wonderful emotional Song describing a woman....🙏🙏💐💐💐💐💐
खूपच छान गाणं आहे आणि संगीतही खूपच अप्रतिम आहे.90 च्या शतकाची खूप आठवण येते आहे खूप आठवणी आहेत.आताच्या सिरीयल पेक्षा कैक पटीने खूप छान सिरीयल होत्या. आता तर टीव्ही लावायची इच्छा पण होत नाही.फक्त आणि फक्त कटकारस्थान असतात😢😢
लहानपणी रोज 3 वाजता ही सिरियल लागायची. हे गाणं ऐकून आठवण आली लहानपणीची. खूप खोल दुःख होतं या गाण्या मध्ये ते आज फील करतोय. लहानपण पुन्हा हवं हावस वाटतं 😢
सर्व प्रथम आभार UA-cam चे गाणी लोड केल्याबद्दल.. 🙏🙏 माझी मुंबई, माझे परेल, भोईवाडा आणि भीमनगर रहिवाशी संघ. काळ 1985 ते 1989. माझे बालपण - परेल भोईवडा, नायगाव, हिंदमाता, शिंदेवाडी, दादर या भागात गेले. धन्य ते दिवस. 🙏🙏🙏
2024 मध्ये कोण कोण ऐकतंय गाणं ❤
Me ekat ahe... Anuradhaji cha.. Apratim.. gane... I love it.. ❤
Mee
Mee sudha
मी
My favorite song
अप्रतिम आवाज, काळ किती लवकर निघून गेला हे कळलाच नाही पण, या गीतांने परत आठवणीच्या जुन्या काळात नेले.. ह्रदयस्पर्शी आवाज
खरंच लहान पण अगदी डोळ्यासमोरून गेल्यासारखे वाढले 20 ते 25 वर्षे मागे गेल्या सारखे वाटले धन्यवाद बंदिनी मालिकेतील हे शिर्षक गीत आज तुमच्या मुळे कानावर पडले बंदिनी मालिका युटुबवर दाखवावी ही नम्र विनंती
❤
आज ही मला तोच काळ आठवतो. किती छान होते ते दिवस
kharach khup sundar june te son
🙏🙏
90,s का काळ खूप खूप miss करतो काय ते दिवस होते. सगळे सोनेरी क्षण आठवतात. 1
किती सुखद... तब्बल 35 वर्षाने गाणं ऐकलं.. निःशब्द.. अनुराधाजीचा आवाज तो भाव... त्यामुळे त्यावेळी ही आणि आज ही डोळ्यात टचकन पाणी आलं.. त्यावेळी तर काही कळत नव्हतं तरी प्रत्येक वेळी हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी यायचं... अजून ही ही मालिका परत लागावी..😢
👌👌👌👌👌👌👌🙏
खरच खूप समाधान वाटले पुन्हा ती ब्लॅक अँड व्हाईट टि व्ही ची आठवण झाली
मला आश्चर्य वाटत आहे की 25-30 वर्षांपूर्वीचे हे गीत माझ्या आताआठवणीत सुद्धा न्हवते ते आज अचानक youtube वर समोर कसे आले.. हे गाणं ऐकायच्या आधीच मी त्या काळात जाऊन पोहचलो.. काय मस्त काळ होता तो.. Social मीडिया च्या भस्मसुराआधी प्रत्येक जण नाती जपणारी व्यक्ती आसपास असायची आता फक्त शून्य सवेंदना.. ☹️ डोळ्यात पाणी आले आणि श्वास जडं झाला.. 🙏🏻
😔😔
हो मलापण विसर पडला होता .किती आर्तता आहे या गाण्यात आहे .
खरच पुन्हा एकदा आयुष्यात आणि जीवनात पाठी वळून पाहावे लावणारे गीत
अंगावर काटा आला... जवळ जवळ वीस ते पंचवीस वर्षांनंतर अचानक हे गीत कानी पडले. लहानपणीचा तो काळ डोळ्यासमोर तरळून गेला आणि हृदयात कालवाकालव झाली डोळे भरून आले
सेम टू सेम.. खरंच मी तर 35 वर्षानंतर ऐकले हे गाणे.. कारण ही मालिका 1987,1988 साली टीव्ही ला लागायची.. तेव्हा मी सातवीत आठवीत होते का कुणास ठाऊक काही कळतं नव्हते पण हे गाणं टीव्ही ला लागलं की आपोआप डोळ्यातून पाणी यायचं 😢
Same filling❤❤
माझी ही तीच अवस्त्ता झाली खुप छान गाणं आह़े त्यावेळी खुप गाजलं होत
खुप छान गाणे आहे .😢
Same feelings 🥹❤️
हृद्यस्पर्शी चाल ..अरुण पौडवाल संगितकार आज आपल्यात नाहीत पण हा अनमोल दुर्मिळ ठेवा अनुराधाताईंच्या कंठातून बाहेर येतो नी नकळत डोळे पाणावतात ..आई बहिणी मैत्रिणींचे कष्ट आठवतात त्यांची माया प्रेमळ साथ नी सोबत घालवलेले ते क्षण ..नकोसे होते जगणे ..भावना दाटतात वाटते किती युग गेले ..फिरुन यावे ते परतुनी
Agdi kharay👍 Arun Paudwal yanni kami pan utkrust gani sangitbaddh Keli,
Shalet hoto tevha TV var hey gane yayche athvat nahi filmi aahe ki serial
Nice 💞👌
Kharch agdi manaatal bollis.....mulicha janmach Asa asto .....lagnananter maitrini dur jataat....parkyaghari Jawe lagte.....aadhiche maitrinsobtche aani balpaniche diwas yawe 😥😓🥺
एकदम बरोबर 💐👍
व्वा किती छान शब्दात आपल्या भावना व्यकत केल्यात... मनाला भावून गेल्या
खूप खूप सुंदर गाणे ...माझ्या लहानपणी हे गाणे लागायचे तेव्हां आई चे डोळे भरून यायचे ... का भरून यायचे हे कळायचे नाही पण ...आता ऐकताना माझे ही डोळे भरून आले ......😭😭😭
❤❤❤
same here
माझे पण भरून आले डोळे...
अगदी खरे
Same here tai
अप्रतीम गाणं आणि अप्रतीम आवाज अनुराधाजींचा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏...खरंच रडू येत कितीदाही ऐकलं तेवढ्यावेळा
आज ही आठवतात ते दिवस. त्या आठवणीनी आजही मन भरून येत...
या गाण्याची सुरुवात ऐकल्यावर माझ बालपण चटकन डोळ्यासमोर आल आणि अंतर्मुख होऊन गेलो. बर्याच वर्षानंतर हे गीत ऐकलं
कधी सीता कधी होई कुंती सावित्रीची दिव्य शक्ती शकुंतला तूच होसी , मीराही प्रीत दीवाणी हृदयी पान्हा, नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी wow mast🌷👍🏼😄🌹🙏
इतके दिवस lyrics आठवत नव्हते आज जेव्हा इतक्या वर्षानंतर हे गाणं ऐकलं तर आपोआपच शब्द ओठांवर आले..खूप खूप धन्यवाद
👍
😢😢
Yes me also
अप्रतिम रचना,पुन्हा पुन्हा ऐकावे असे .ते दिवस आठवतात .मालिका सुरू असताना चे.त्यातली एकेक कथा स्पर्शून गेली.
बरोबर
Ho agdi barobar
जुन्या आठवणी जाग्या झाल्या!
"एकदम बरोबर ".
एकदम बरोबर..... 👍🎆
लहानपणीचे दिवस आठवले.... ❤️ पण ह्या गाण्याचा अर्थ आता समजतोय....डोळ्यात पाणी आलं..... खूपच सुंदर गीत... 👌👍
हे गाणे खूपच सुंदर आहे.. हे गाणे ऐकल्यावर मला माझ्या लहानपणीची आठवण येते आणी मन भरून येत.. असे वाटते कि ते दिवस जसे असतील तसें परत यावे..... 🥰❤️
90s चा काळ आठवला की, आजही अंगावर काटा येतो काय ते दिवस होते, ते दिवस कधीच परत येणार नाहीत.🙏🌹
कृपया बंदिनी मालिकेचे सर्व भाग you tube वरती द्यावेत ही नम्र विनंती आहे मला पहायचे आहेत
Ho na kharach pahaychi eccha ahe khup
liked
बंदिनी, साळसूद
Please episode upload kara I miss you
Yes 👍
स्त्रीच्या आयुष्याचे वास्तविक सत्य म्हणजे बन्दिनी. शांता राम नांदगावकर अरुण पौदवल अणि अनुराधा ताई सर्वाना मजा सलाम.
ह्रदयी पान्हा नयनी पाणी .. जन्मोजन्मीची कहाणी ..बंदिनी स्त्री ही बंदिनी ..thanks for this song
फार छान गाणं आहे .
आपण ckp या अश्या दर्जेदार संगीत आणी गाण्याला दाद देतोच
Ok.
Perfect
Apratim song
Durdarshan mhnj khrr sonn..gele te divs rahilya tya athvni ...😢khup athvn yete damini bndini ..ramayn mahabhart chndrkanta ..shrikrushna.....😢
❤️हो ना खरच तो काळ किती छान होता 🥹🥹🥹🥹🥰🥰
Exactly
हे गाणे युट्युब ला टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लहानपणीचे दिवस आठवले. हे गाणे अगदी पाठ होते. सोमवारी रात्री साडेसात किंवा आठ वाजता ही मालिका लागायची..
Dupari 2:30la lagaychi hi malika
Right dupari 2:30 la lagaychi, aani nntr sarw Marathi Malika suru hot ase.
बरोबर आहे दुपारी लागायची
Afternoon la lagaychi 2.30 la
हृदयास स्पर्श करणारं गाणं आहे खूप सुंदर जुन्या आठवणी जाग्या झाल्या धंन्यवाद
Khup chan Geet aahe
Ya ganache ek ek kadave ekun doye bharun yetat. Khare aahe sree hi Bandini aahe
AArun ji aani Anuraadha podawal ji yanche geet aani aavaj apratim 👌🙏
मी काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर शोधत होते तेव्हा नाही दिसले मला हे गाणे खुप आवडते। आणि आज ऐकायला मिळाले। जुनी लहानपणीच्या आठवणी आल्या खुप हृदय स्पर्शी आहे गाणे
अनुराधा ताईंच्या आवाजास सलाम 🙏
खुप छान गाणं आहे ऐकताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤❤
अप्रतिम गीत,जुन्या आठवणीत मन रमून जात,हे गीत म्हणजे नारी जन्माची कहाणी आहे.❤❤
आमच्या लहानपणी आम्ही ही बंदिनी मालिका न विसता बघायचो खूप सुंदर अप्रतीम टायटल साँग👌👌👌👌👌
खरचं, लहानपणीच्या आठवणी अश्रु बनून डोळ्यांतून वाहू लागल्या 🙏🙏
Can't think of any other singer singing this song..This is the classic song of Anuradha ji💞🌺💞
बंदीनी ही एक मराठी मालिका होती.दिवसा दुपारी अडीच वाजता असायची.तिसरा डोळा च्या आधी.म्हणून हे गाणं ऐकल्यासारखं वाटतय.
Ho mi pn baghayche
Ho barobar dupari lagaychi aamchi madli suti asychi Teva
जुने दिवस पुन्हा दे रे देवा..😢
❤❤
pure gold...childhood memories associated with this song ...what a song ...🙏🙏
Bandini, Tisra dola, mahashweta, Damini, Gharkul,,,,, all are awesome
25 वर्षे झाली तरीही हृदयात आज ही धडधडतय आणि डोळे पाणावले. काश हम बचपण में ही जिते.
लहान पणाच्या खुप आठवणी मनामध्ये दाटून येतात
अप्रतिम स्वर.... रचना..... संगीत आणि अर्थ सुद्धा....🙏
गतस्मृतीना उजाळा देणार हे गीत खरच अविस्मरणीय आहे ३०-३२ वर्षांपूर्वी हे गीत दूरदर्शनवर ऐकताना भान हरपून जायचे, अनुराधा पौडवाल यांचा कर्णमधुर आवाज लाजवाब, धन्यवाद खूप वर्षांनी हे गीत ऐकवल्याबद्दल.
मी गोव्याचा,खरं सांगू हे गीत कानावर पडल्या क्षणी, खलकानं काच फुटावी, तस, अहंकार, मोठेपणा, व आता सर्वत्र दिसणारा देखावा, कुठचा कुठे नाहीसा होऊन, मन त्या ओरिजिनल मागच्या दुनियेत गेले....!
अतिशय सुरेख गित आहे
नारी व तिची सत्य कहाणी आहे.
अप्रतिम, हृदयस्पर्शी गीत.
Kharach khup heart touching song aahe... Lahan paniche divas aathvale jevha hee serial aali hoti..dupari 2:30 la lagaychi serial.. Khup chhan ❤
खूप च छान जुन्या आठवणींना उजाळा आला ऐकून डोळ्यात पाणी आले पुन्हा पुन्हा ऐकावं वाटलं..❤
काय मधुर आवाज आहे..काळ कधी लोटला हे कळलेच नाही..❤
Childhood serial...wo bhi kya din they..❤❤
2025 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकतंय ..
हृदयस्पर्शी गाणं, संगीत आणि सुरेल आवाज.... डोळ्यात पाणी आणणार
अप्रतिम गाणं खूप अर्थ दडला आहे गाण्यात... डोळ्यातून पाणी आलं
Thank you, मला लहानपणाासूनच हे गाणं आवडायचं,आणि आज पुन्हा एकदा ऐकून छान वाटले ❤❤😊
अप्रतिम रचना एक स्त्री च सम्पूर्ण आयुष्य एक गीते मध्ये प्रयत्न खुप सुंदर
खूप मागे भूतकाळात नेलं. त्या काळातील स्त्री आठवली.❤❤
आज खूपच दिवसांनी हे गाणं ऐकायला मिळालं आणि खूपच आठवणी जाग्या झाल्या लहानपणीच्या..खूप भारी होते ते दिवस.. धन्यवाद...जुन्या आठवणीत नेल्याबद्दल...
तो दूरदर्शन काळ सुवर्ण काळ होता .
Punnha tyach kalat javas vattay
Khar ahe ata sagal sukh ahe pan tech divas chan hote
Gotya serial..😂
आठवणी पुन्हा ताज्या झाल्या जयभीम जयशिवराय जयभैरव
मी नववीत असताना ही मालिका सह्याद्री वर दुपारी 2.30वा दाखवत मालिका बघितल्यावरच शाळेत जात होते शाळेत गेलो की सरांचा मार खायला लागायचा छान ते दिवस ❤❤❤❤❤
Khup Apratim........ Chhan....Thank You...Anuradha Didi......Salaam from Amravati (Maharashtra) India
अप्रतिम रचना! भावस्पर्शी गीत, साजेशी चाल व तरल स्वर यांचा त्रिवेणी मिलाफ.
Junya Athvani June divas Aathvale❤😅
Kharch khup अप्रतिम गाणं आहे 👌👌
या गाण्याला तोड दिला खरंय, ज्योतिबा फुले, आणि सावित्री माई फुले नी स्त्री ला स्वतंत्र केलं , हे गीत गा एकदा , मग च आपल्या जीवनाचं सार्थक होईल
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!!
Kharay
20वर्षांपूर्वी चे जीवन जगावेसे वाटते
सुंदर शब्दांकन, सुरेल अवीट गोड आवाज..
This song is very close to my heart...very heart touching..Anuradha ji ni tyancya awajane sona kelay ganyacha.💞💞💞
हा काळ खरोखरीच अनमोल होता. गाणे खुप सुंदर आहे.
खूपच सुंदर अगदी हृदय स्पर्शि
What a soulful voice of Anuradha Paidwal!
गाणं ऐकून मन स्तब्ध झालं, एका क्षणात 30 वर्ष मागे गेलं.❤ गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤🥺
Very beautiful. I always love hearing Anuradha Paudwal sing a song for the first time.
जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभारी ❤❤❤❤
खूप गोड आवाज ताईंचा
आणि खूप सुंदर मालिका होती.
मी पाहायचे ..😢😢😢😢
90 च काळ खूप छान होता आणि तेव्हाचा मालिका सुद्धा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असायच्या . UA-cam vr suru करावी.
🙏 विंनंती
सह्याद्री. शतशः. धन्यवाद.
खूप सुंदर होते जुने दिवस नी मालिका
Kai te soneri क्षण होते किती अप्रतिम गीत अनुराधा जी गायले hote❤❤😊😊😊
खुपचं सुरेख... आमच्या लहानपणी ऐकायचो 🥰🥰
ते दिवस, त्या मालिका....ती पिढी...ती आपुलकी... एकमेकांचे नातेसंबंध... सर्व निघून गेले
खरं आहे. हे सीरियल लगयचे तेव्हा मी ही खूप लहान होते.पण आज ऐकून attvni ताज्या झाल्या डोळ्यात पाणी उभे राहिले..कोणत्या इयर मध्ये अठ्ठवत नाही.पण 10 /12 वर्षाची असेन मी लहान पण डोळ्या समोर सरून गेले खूप काही मागे सुटले वाटते.😢😢😢😢
Wow yaar what a lyrics and voice
May Marathi ❤❤❤❤❤❤
अतिशय भावस्पर्शी मालिका.
खुप सुंदर.
❤❤❤❤❤ या गाण्यात माझे लहानपण आहे
Me from Telangana.... really absolute lyrics ....and voice of Anuradha Madam......My Pranam....to all who dedicated ur precious time to make such a wonderful emotional Song describing a woman....🙏🙏💐💐💐💐💐
खूपच छान गाणं आहे आणि संगीतही खूपच अप्रतिम आहे.90 च्या शतकाची खूप आठवण येते आहे खूप आठवणी आहेत.आताच्या सिरीयल पेक्षा कैक पटीने खूप छान सिरीयल होत्या. आता तर टीव्ही लावायची इच्छा पण होत नाही.फक्त आणि फक्त कटकारस्थान असतात😢😢
अप्रतिम गाणे आहे हे गाणे 25 ते 30 वर्ष जुने आहे असे वाटत नाही तसेच स्ञीची परिस्थितीत बदल झालेला नाही
लहानपणी रोज 3 वाजता ही सिरियल लागायची. हे गाणं ऐकून आठवण आली लहानपणीची. खूप खोल दुःख होतं या गाण्या मध्ये ते आज फील करतोय. लहानपण पुन्हा हवं हावस वाटतं 😢
मनाला हुरहूर लावणारं गाणं
खूप खूप धन्यवाद...लहानपणी गाणे ऐकायचे खूप आवडायचे मला हे गाणे.
सर्व प्रथम आभार UA-cam चे गाणी लोड केल्याबद्दल.. 🙏🙏
माझी मुंबई, माझे परेल, भोईवाडा आणि भीमनगर रहिवाशी संघ.
काळ 1985 ते 1989.
माझे बालपण - परेल भोईवडा, नायगाव, हिंदमाता, शिंदेवाडी, दादर या भागात गेले.
धन्य ते दिवस. 🙏🙏🙏
अरुण पौडवाल 🌹🙏🌹🌺🌺भावपुर्ण श्रद्धांजली
❤खूप छान गाणं
अरुण पौडवाल यांच्या संगीताने मनाला भुरळ पडली होती.
❤❤ Kharya Bhavana,strichya
खुप छान जुन्या आठवणी डोळ्यात अश्रू आले.
खूप मन प्रसन्न झाले खूप वष्रे आईकायचे होते
खुप खुप धन्यवाद हे गीत दाखवल्या बद्दल र्हदय भरुन आले
Nostalgic, जुन्या आठवणी जाग्या झाल्या । अप्रतिम गीत आहे । heart touching
शाळेत असताना बंदिनी मालिका पाहायचे,खुप आठवनी आहेत
😢😢kharcha khup chhan old is gold sarvani jaya comment kele aahe tyach mazya aahe thank you ❤
हृदयस्पर्शी गाणे...❤
Just superb..I really went through my childhood memories.. very very immotional..
मी लहान असताना ऐकल हे गाणं पण तेव्हा त्याचा अर्थ माहित नव्हता आता कळायला लागला खूप छान आहे