मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा कुठे पान नादात हाले, तसे फूल लाजून बोले "तुझी पाकळी मीच झाले" अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले
हे गीत अतिशय सुंदर आहे. प्रेमावर गाढ विश्वास आणि भावनांचा आदर करण्यास प्रवृत्त करायला लावणारे आहे. अनुराधाजींचा नाजूक स्वर गुलाबावरील दवात भिजल्यासारखा वाटतो. 🍅
Arun Paudwal ji was a phenomenal composer. It is our misfortune that he passed away at a young age. हे गाणं म्हणजे शंकर जयकिशन सारखी चाल आणि orchestra and आरडी चा ठेका, असं अद्भूत combination आहे
अरुण पौडवाल हे एक खूप चांगले संगीतकार व एक अप्रतिम अरेंजर होते. त्यांच्या सारखी वाद्यांची निवड फार कमी अरेंजरना जमली.
Hoka, Hine lagin pn Kel hot n tyanchyasang , Anuradha Tai ne
@@vivekPradhan-jh5jf हो. पण अरुण पौडवाल अपघातामुळे अवेळी गेले.
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतिने धुंद झाले
वसंतातले रंगल्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतिने धुंद झाले
वसंतातले रंगल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतिने धुंद झाले
वसंतातले रंगल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतिने धुंद झाले
वसंतातले रंगल्याले
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
कुठे पान नादात हाले, तसे फूल लाजून बोले
"तुझी पाकळी मीच झाले"
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतिने धुंद झाले
वसंतातले रंगल्याले
Nice song
हे गीत अतिशय सुंदर आहे. प्रेमावर गाढ विश्वास आणि भावनांचा आदर करण्यास प्रवृत्त करायला लावणारे आहे. अनुराधाजींचा नाजूक स्वर गुलाबावरील दवात भिजल्यासारखा वाटतो. 🍅
W
धुंद झालो मी हे गीत ...चिंब झालो अंगाने ह्या शब्दानं... व्हावं कृतार्थ ह्या कोषात.... चढली नशा...तुझ्या तृष्णा....💖💖💖💖🌹
शाळेत असल्यापासून हे गाणं माझं आवडत आहे. गणेशचतुर्थीच्या वेळी मंडपात हमखास लागायचं हे त्यावेळी..
मनापासून सलाम ..संगीतकार , गीतकार ,Specialy अनुराधा जी
स्वराने आणि प्रीतीने खरंच धुंद झालो ....💖💖💖
गीतकार संगीतकार आणि गायिका यांच्यासाठी शब्दपन अपूर्ण पडतील इतका सुंदर मिलाप
Salute Late Mr.Arun Paudwal ! Very nice composition!
काय आवाज आहे राव एकच नंबर 👌👌👌
Hoy na
गीतकार ,संगीतकार,आवाज अनुराधा पौढवाल ह्या सगळयांना माझा सलाम
अनुराधा पौडवाल फॅन 🙏👌👌
Anuradha jee Sweet Sweet aavaz
Kiti sundar rachna, khup sundar aawaj
माझ्या आवडत्या गायिका आहात आपण. माझं अतिशय आवडतं गीत. अप्रतिम संगीत.
I like this song very much
Ticha avajch khup god ahe,nikhad ahe 😊
हे गाणे आजही मनात घर करुन आहे ❤️❤️🙏
अप्रतिम आवाज जुन्या आठवणींना उजाळा
कायच सुंदर गाणं आहे यार!...
premat ajunhi harvun jaya sarkhe geet ahe I love
Indeed!!
Yes
Khup chaan gani.satat aikave ashi god.madhur aawaj ahe tumcha .
It's true 👍
What a composed ...!
Mind blowing ❤️
गाणं ऐकता ऐकता खरंच मनाला स्पर्श करतात स्वर आणि शब्द ✅
निशब्द झालोय 🌹
प्रेम म्हणजे काय हेच काय ते
माझा अनुराधा जी ना सलाम. मनापासून धन्यवाद
Anuradha is mesmerising🥰🥰
अनुराधा पौडवाल आवाज खुपच सुंदर आहे
Yes 😊
God gifted voice
Thanks for sharing this song
छान छान आहे 🌷 गणपति बाप्पा मोरया 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
This is what you called being in the heaven🤗🤗
Very very beautiful song, miss those days........
हे गाणे खूप छान वाटले ऐकत राहावेसे वाटते
I think Marathi language has a genre called Yugal Geet which is unique in all Indian languages.. This song is so refreshing.
Just too beautiful and soul stirring❤
परत एकदा जुने दिवस आठवले
Arun Paudwal ji was a phenomenal composer. It is our misfortune that he passed away at a young age. हे गाणं म्हणजे शंकर जयकिशन सारखी चाल आणि orchestra and आरडी चा ठेका, असं अद्भूत combination आहे
Q
खूप खूप चांगले आहे 🌷 खूप शुभेच्छा 🌷 श्रीस्वामी समर्थ 🌷 श्रीदत्त 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
legendary song of legendary singer
Sundar gañe
❤
Mast lajwab
खूपच छान आवाज
खूप खूप छान आहे खूप शुभेच्छा 🌷 खूप छान दिसतायत 🌷 श्रीस्वामी समर्थ रामदास 🌷 श्रीदत्त 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Hii gani aikali ki 90 cha chan dashak athavate
premat purn chib jhalyasarkh vatat hya geet aikun
Amazing song
After listening this song i Feel refreshing everything
खूप खूप छान आहे दिसतात 🌷 श्रीदत्त 🌷 श्रीस्वामी समर्थ रामदास 🌷👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप खूप शुभेच्छा 🌷 श्रीदत्त 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आपल्याला ईश्वरी देणगी आहे मॅडम
गुंड नाईट 🌷 श्रीदत्त 🌷 श्रीस्वामी समर्थ रामदास 🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप खूप चांगले 🌷👌👌👌👌👌👌🌷
खूप खूप छान आहे 🌷 खूप शुभेच्छा 🌷🙏🌷👌🌷👌🌷👌 छान आहे 🌷👌🌷
खूप खूप चांगले आहे खूप शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अप्रतिम
चाफा बोलेना भाग १ व २ व पू काळे यांचे निवेदन असलेला खुप सुंदर आहे
Flow of song music voice melodious awesome
Beautiful voice & great creation.
गुणी गायिका!
Anuradha Paudwal's one of the best song
खुप सुंदर गाणे आहे हे याचे म्युझिक अप्रतिम आहे आणि अनुराधा जी चा आवाज खुपच सुंदर आहे याची बरोबरी कोणी करू शकत नाही
Nice Song 🙂👍👍👍👍👍👍
👌👌
Great anuradhaji
My all time favorite song , voice is very very good
माझं सगळ्यात आवडतं गाणं...
Nice song
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Arun paudwal... so under rated
She is not underrated ....you might be too young to know her....she, Lata mangeshkar and ASHA bhosale were 90's
@@avishkard 🤦🏻♂️🤦🏻♂️ Read who I m talking about and then comment. Its Arun Paudwal i m talking about.
mast, energetic song, Anuradhaji u r great
अप्रतिम❤️👍
Sundar gan
My favourite song always very nice song 1no singer kdkkkk😘😘😘😘😘
singer - ANURADHA PAUNDWAL
५३ नाक मुरडणारे भिखारडे कोण 😳
This song is from music cassette Mendichya Panavar. There are many other sweet songs in it.
My fevret songs ❤❤❤
God gifted voice 👌👌nice song
An old song. Still enjoy listening to it.
Khup chan gane....
khup Chhan mala ha gana khup aavadl mala pan ha gana gaycha aahe
KHUP CHAAN GEET 🙏
Mam man prasan karnare geet ahe.
God gift sound and melody
My favourite song
Just amazing.. I am curious this is from which Marathi movie? Anybody knows?
It's a private song from album Bandini. Not from any movie.
अनुराधा पौडवाल यांचा आवाज जादुई आहे 🙏🙏❤️
Yes, the voice is phenomenal
@@vivekPradhan-jh5jf Thanks 🙏
🙏🤲👌❤
A soulful voice
❤
The Great Anuradha Paudwal
Beautiful song 🎵❤
khup chan nice song 😙😙😙
वंसतात रगं आलें
very nice song
One of the touching songs ever
He gane kontya chitrapatayil aahe,
Mesmerising......
Lovely voice.....मला तुमची सर्व गाणी खूप आवडतात आणि तुम्हीही.
तुम्हाला भेटायला आवडेल.
Very nice click song
its too good
what a voice its gift of nature
superb song by
❤️you Anuradhaji
All time favorite ❤️
vry heart touching song
Masttt
😘😘😘🎵🎵🎵🎤🎤
Vidio song pahnya karita mala help kara pl