Gharat Ganapati (घरत गणपती)-Marathi Movie Review | Nikita, Bhushan, Ajinkya.D, Ashwini.B | 26thJul24
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- Gharat Ganapati (घरत गणपती)- Marathi Movie Review | Nikita, Bhushan, Ajinkya.D, Ashwini.B | 26th July 2024
#GharatGanapati #AshwiniBhave #AjinkyaDeo #MovieReview #BhushanPradhan #NikitaDutta #MarathiMovie2024 #RupeshBane #SanjayMone #SushmaDeshpande #SameerKhandekar #Ganeshotsav2024 #AshishPathode
'घरत गणपती' हा चित्रपट २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे, समीर खांडेकर, परी तेलंग, यासह अन्य कलाकार सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. घरत गणपती चित्रपटाचे खास पैलु कोणते कोणते ? याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ ""अल्ट्रा मराठी बज"" !
Movie Review By Sagar Maladkar
Video Editor - Sanket Wadekar
नमस्कार मंडळी
घरत गणपती एक अप्रतिम सिनेमा
अप्रतिम असे चित्रीकरण, खूप सुंदर अशी स्टोरी. जबरदस्त कलाकार. हा सिनेमा प्रत्येकाच्या घरात घडत असावा. कोकणातील एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यांच्यातील संवाद कधी हसू कधी रडू तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणतात.सणावाराला एकत्र येणारी भावंड, आजी आजोबा, काकाकाकू,आत्या आणि अचानक येणारे पाहुणे खूप काही सांगून जातात. लहानपणीचे फ्लॅशबॅक, घुसुमटलेलं प्रेम,पैशाअभावी गावात येणाऱ्या अडचणी अशा खूप साऱ्या गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतो.माझी सर्वांना विनंती आहे हा सिनेमा नक्की पहा.
🙏🙏🙏🙏🙏
Mast asanaar aahe haa chitra pat.pardeshaat naahi kadaachit upalabdh honaar.pan 100% uttam chitrapat tayaar zaalaay ase disate.yaat Sushama deshpaande aahet ..maazya parichayaachyaa aahet " mi SAAVIRTI BOLATEY., NIRMAATI, ...CHAAN.🎉
खूपच सुंदर आहे चित्रपट
Beautiful experince with aspect is given justice like good story, tight script & excellent direction alongwith impressive star cast. Cherries on the top melodious music & eye soothing cinematography.
Khupach sunder movie ahe saglyani nakka bagha
Great movie