माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांबद्दल हे काय बोलतायत भोकर मतदारसंघातील लोक? | MaxMaharashtra | Bhokar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांबद्दल हे काय बोलतायत भोकर मतदारसंघातील लोक?
    भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदार कुणावर आहेत नाराज? काय आहेत त्यांच्या नाराजीची कारणे? मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या काय आहेत? याबाबत थेट जनतेने मांडलेली निर्भीड मते नक्की पहा….
    #MaxMaharashtra #Bhokar #AshokChavan #NewsUpdate
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 56

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 25 днів тому +7

    धन्यवाद.

  • @shivrajchavan4400
    @shivrajchavan4400 19 днів тому +3

    विकासाला गतिमान देणारे एकच साहेब अशोकराव साहेब 🙏🙏👍👍

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 26 днів тому +14

    बाबाने सर्व घालवली😂😂😂😂😂😂

  • @adityawankhede9376
    @adityawankhede9376 26 днів тому +5

    आरे तुमच्या मतदार संघात जे विकासाची गंगा आहे ती बाजूच्या कोणत्याच मतदार संघात नाही आणी जेवढा तुमचा मतदार संघ विकसित झाला त्याला चव्हाण साहेबच कारणीभूत आहे तो पडला तर तुमच्या नवीन आमदाराला 5 वर्ष कळतच नाही काम कसं करायचं ते
    Boss always Boss❤

    • @lifesecret4420
      @lifesecret4420 25 днів тому +1

      अशोक रावांनी माती khli

    • @Manoj19828
      @Manoj19828 20 днів тому

      ​@@lifesecret4420जातीसाठी माती खाल्ली

  • @shivrajchavan4400
    @shivrajchavan4400 19 днів тому +4

    आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब विकासाचे माहामेरू ✌️💪🙏

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 26 днів тому +4

    ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार

  • @Cradhikanandlal
    @Cradhikanandlal 26 днів тому +7

    त्यांना नवीन बदल का पाहिजे हे माहित नाही आणि जूने का नको हे पण माहित नाही....काय अपेक्षा ठेवणार यांच्या कडून

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 26 днів тому +2

    I am also in bhokar vidhansabha here people blindly love to ashok chavhan .... Boss❤

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 12 днів тому

    कोणी कोणाला पळवले नाही आपापल्या मनाने आलेत .दूध बाटली पितात काय अजून

  • @sakharamhamde3398
    @sakharamhamde3398 25 днів тому +3

    या भागाचे दैवत फक्त चव्हाण कुटुंब त्यांच्याशिवाय या मतदार संघातील कुणीही आमदार होऊ शकत नाही .❤

  • @mohammdsajeedmohammad1414
    @mohammdsajeedmohammad1414 22 дні тому +1

    Nanded chi Shaan Ashok Chauhan

  • @amardeepkamble4005
    @amardeepkamble4005 26 днів тому +4

    Congress

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 23 дні тому

    खरंच आहे बाबा बोलतात ते

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 26 днів тому +1

    शेवटी राजकारण आहे भाऊ हे
    राजकारणात हे चालते हे सगळं.
    मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे सिद्ध करावे लागते न.

  • @thebmw9081
    @thebmw9081 24 дні тому +6

    पक्ष कोणताही असो नांदेड ला अशोकराव चव्हाण शिवाय पर्याय नाही 😊

  • @pankajbhokare3754
    @pankajbhokare3754 22 дні тому

    10.45

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 26 днів тому

    Va baba khre bole abhinandan baba

  • @luckymishra1284
    @luckymishra1284 26 днів тому +1

    😢

  • @SadhanaShinde-gu8tu
    @SadhanaShinde-gu8tu 26 днів тому +1

    ही असली अडाणी दुसरे काय बोलणार

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 25 днів тому

    पळवला नाही
    बुडाचं खरकटं झाकण्यासाठी पळाला

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 26 днів тому +3

    Ashok Chavan ne bhrastachar karun ED la ghabrun BJP madhe gela

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 26 днів тому +1

    पळुन नेला नाही पाय लावत पळून गेला जेल पेक्षा बिजीपी बरी

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 26 днів тому +1

    Manage Reporter..

  • @vb1609
    @vb1609 22 дні тому

    तुम्ही शेतकरी आघाडी हा काय हो कोणाचे सोयरे आहात तुम्ही

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 25 днів тому

    ONLY. CONGRESS

  • @yelnesaganaji6016
    @yelnesaganaji6016 23 дні тому +2

    Only Congress

  • @MangeshPatil-q8c
    @MangeshPatil-q8c 23 дні тому

    Shankarrao chavan saheb
    Krupaya nandedkar yani vikasa sathi Ashok chavan saheb yana pathimba dya

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 25 днів тому +1

    अशोक cha taga प्लटी

  • @MarotiPaladwad
    @MarotiPaladwad День тому

    भाजप जिंदाबाद

  • @BaburaoDeshmukh-y8e
    @BaburaoDeshmukh-y8e 20 днів тому +1

    यापेक्षा कितीतरी काँग्रेसमध्ये अजून चांगले आहेत

  • @rajujahagerdar5198
    @rajujahagerdar5198 25 днів тому +2

    फक्त काँगेस

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 26 днів тому

    मजुरांच्या पत्नीला पण लाडकी बहीण आहेच की।

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 26 днів тому

    ्रस्ते कसे केले।

  • @DattaDange-gc4dm
    @DattaDange-gc4dm 16 днів тому

    Bhawano payavar dagad padun gheu naka

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 25 днів тому

    Only congrresh mva chi satta yenar

  • @somnathpaithane7771
    @somnathpaithane7771 26 днів тому +3

    निवडुण कोणी पण येऊ देत बाबा पण तुमच्या डोळ्याला लागललेला नंबरचा चष्मा तुमचा मुलगाच घेऊन देईल..😊

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 26 днів тому

    पहिले बाईत टॅग ला दाखवत नाहीत,

  • @Royal-rv8kt
    @Royal-rv8kt 26 днів тому

    फिक्स आमदार दामिनीताई दादाराव पाटील ढगे

    • @iam_kuldeepb04
      @iam_kuldeepb04 21 день тому

      कोणितरी ओळखते काय? 90 टक्के लोकांना माहिती नाही.. पैसे दिलेत ना गावात हवा बनवायला तिची?

  • @rameezakhtar7266
    @rameezakhtar7266 25 днів тому

    अशोक चव्हाण ची मुलगी 100% पडणार

    • @Manoj19828
      @Manoj19828 20 днів тому

      साहेबांची पोरगी पाडणार घे लिहून..🚩🚩

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 25 днів тому

    आता भाजप ला मतं नाही देणार