'Uddhav Thackeray यांचा करिश्मा संपलेला नाही', Bhaskar Jadhav गटनेतेपद मिळताच काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 12 годин тому +30

    अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा ❤

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 12 годин тому +37

    जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब
    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @umeshbhende6591
    @umeshbhende6591 13 годин тому +41

    निवडणूक आयोगाचा अध्यक्ष, चंद्रचुड, ईडी सिबीआय चे अधिकारी, कोशियारी यांना अवश्य बोलवा शपथग्रहण समारंभाला त्यांच्यामुळेच हे शक्य झाले

    • @VrushaliGhagare-x8v
      @VrushaliGhagare-x8v 11 годин тому

      बरोबर.खर आहे.देशाशी जनतेशी ईमान राखले.

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 12 годин тому +20

    जाधव साहेब आपल्या कडे मूठभर मावळे आहेत गनिमी काव्याने लडा. कारण बाजू अपली श्रीकृष्णाची आहे. समोर कौरवांची भली मोठी फौज.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 10 годин тому +5

    शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 💯💯💪🚩🚩💪👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 12 годин тому +19

    साहेब खूप खूप अभिनंदन समोर चोरून मिळवलेले पाशवी बहुमत आहे चोरांना पुरून उरला शुभेच्छा

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 12 годин тому +28

    Bhaskar bhau ami sobath ahoth

  • @manojghode3833
    @manojghode3833 12 годин тому +35

    जय महाराष्ट्र भास्करराव जाधव साहेब

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 11 годин тому +1

      शेट्ट घे.. 😂😂😂👎👎

    • @XYXZ123
      @XYXZ123 10 годин тому

      Nitesh Rane😂 🦁 not 🐧😂

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 12 годин тому +13

    भास्कर शेठ उद्धव साहेबाला समजून सांगा mva तून बाहेर पडा आता आपला मार्ग वेगळा निवडा आपले नुकसान त्याच्यामुळे झाले तुम्ही सगळे भेटा त्यायला बोला ग्राउंड लेव्हल वर जास्त काम करा स्वबळावर लढा आम्ही सोबत आहोत ❤

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 10 годин тому +2

    आदरणीय भास्करराव आपल्या कडून खूप मोठया अपेक्षा आहेत 💐💐

  • @prafulbelephotography8415
    @prafulbelephotography8415 13 годин тому +20

    भाऊ 10 चे 20 झाले काही टेंशन नका घेऊ

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 11 годин тому +6

    साहेब एक नंबर बोलतात फक्त ईविएम धमाका वाटतोय

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 12 годин тому +7

    जय महाराष्ट्र

  • @RameshBairagi-pm9jx
    @RameshBairagi-pm9jx 12 годин тому +9

    एकही भास्कर जाधव विधानसभा मध्ये काफी आहे

  • @VishnuKadam-w2y
    @VishnuKadam-w2y 10 годин тому +2

    २० हे २३३ ला भारी पडणार हे नक्की महाराष्ट्रात डाका टाकलाय हे सत्य लोकशाहीला भावपूर्ण क्षदांजली

  • @shravantalekar4279
    @shravantalekar4279 12 годин тому +11

    ग्रेट पाटील ❤❤

  • @VrushaliGhagare-x8v
    @VrushaliGhagare-x8v 10 годин тому +2

    अभिनंदन.जय महाराष्ट्

  • @nrw7583
    @nrw7583 6 годин тому +1

    लोकसभेला माविआ la 31 जागा आल्या होत्या तेव्हा सगळ चांगल होत 😂😂😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 10 годин тому +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 7 годин тому

    Barobar saheb 🙏🚩🙏

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 11 годин тому +1

    कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आसते वेळी यांना कधीच लोक निवडून देणार नाहीत.... जय महाराष्ट्र

  • @creationsvideoamol
    @creationsvideoamol 11 годин тому +5

    लोकसभेला bjp चे फक्त 7 खासदार आले तेव्हा का न्हाई बोललात. तुमच्या बाजूने निकाल लागला कि evm ok

  • @ShaileshNarvekar-pr3qs
    @ShaileshNarvekar-pr3qs 12 годин тому +4

    भास्कर शेठ हार्दिक अभिनंदन t-20 आमदारांचे हार्दिक अभिनंदन

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q 12 годин тому +3

      टी -20 समजून घे कमी वेळेत जास्त रन तसेच कमी काळात भरारी घेणारी सेना होईल ही शिवसेना

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 12 годин тому +8

    निलेश राणेला ठाकरेंच्या शिवसेनेने दोन वेळा पराभूत केले आहे यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये झोल केला नसता तर यावेळी देखील उताना पडला कसता.
    😂😂😂😂😂

  • @ashishkadam1726
    @ashishkadam1726 10 годин тому +1

    निष्ठावंत वाघ जाधव साहेब

  • @kailaslonari-c3b
    @kailaslonari-c3b 11 годин тому +1

    Bhaskarrao jadhav great man

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 8 годин тому +1

    आमचा एकटा वाघ निबंडून आला यातच सर्व काही मिळाले
    जाधव साहेब ड रना नही लोकं आहेत तुमच्या सोबत एकदा तरी भाजपाला आपटू ते असे कीं भाजप तोंड सुद्धा दाखवणार नाहीं

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 10 годин тому

    Jay maharashtra

  • @hirachandjadhav1925
    @hirachandjadhav1925 11 годин тому +1

    Evm ghotala

  • @vandematram1234
    @vandematram1234 11 годин тому

    दोन असतो तर सीएम पीएम झालो असतो😮😮😮

  • @ajinkyakadam6463
    @ajinkyakadam6463 10 годин тому

    2:06 हीच गोष्ट झारखंड मध्ये बोला

    • @Sagar-sr3ww
      @Sagar-sr3ww 7 годин тому

      कारण महाराष्ट्र मध्ये जास्त पैसा आहे.
      देशाला सर्वात जास्त टॅक्स ,Gdp देणारे राज्य. इथे सत्ता आली म्हणजे देशात सत्ता strong.
      आणि आता लगेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती चे पण इलेक्शन लागतील,
      Main Goal जिथे कधीच bjp जिंकली नाही अशी मुंबई महानगरपालिका , जर ही पण जिंकली तर अजून पैसा.
      झारखंड मध्ये खनिजे आहेत, कोळसा आणि इतर खाणी त्या स्टेट मध्ये जास्त भाग तर आदिवासी आहे,
      आणि त्याच्या Gdp मध्ये जास्त पैसा तर खाणी असल्यामुळे येतो ,
      आणि आपल्या देशात खनिजे हे खणीसाठी साठी राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार बघते , राज्याला पैसा भेटतो पण केंद्राला जास्त..
      मग आता झारखंड मध्ये राहिलेच काय ज्यात केंद्राला फायदा होईल ,
      आणि झारखंड चे इलेक्शन बघितलेस की माहीत नाही पण पूर्ण election मध्ये BJP ने major एकच प्रचार केलाय की झारखंड मध्ये आदिवासीच्या जागेत बांगलादेशी आलेत आणि, मुस्लिम लोक संख्या वाढलीय
      याच्याहून वेगळे कोणी जास्त बोलले नाहिये.
      आणि याला दादा तू आपल्या Maharashtra च्या election सोबत compare karto 😂
      Tula BJP Shinde Ajit dada आवडत असतील मी काही यावर तुला बोलत नाही पण यूट्यूब वर नाहीतर इतर ठिकाणी बघ किती तरी survey झाले लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आघाडी च्या बाजून लोक बोलतात, पोस्टल व्होटिंग ला जे पुढे होते ते Evm ला मागे गेले तर काहीतरी शंका येणारच ना..
      सत्त्ते साठी किती पैसा वाटला गेला हे सर्वांना माहीत असते पण यावर बोलता नाही येत.
      आपलेच लुटलेला पैसे आपल्याला फुकट भेटतात असे मानून लोक पण पैसा घेतात.
      आणि सत्तेत असलेला परत येण्यासाठी बाकीच्यापेक्षा तरी जास्तच वाटतो.
      तिकडे सोरेन आणि इथे ....
      म्हनुन झारखंड आणि महाराष्ट्र वेगळा आहे

  • @creationsvideoamol
    @creationsvideoamol 11 годин тому +2

    खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच 🚩🚩

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 12 годин тому

    राजकीय जोकर😊

  • @chicken9420910076
    @chicken9420910076 12 годин тому +2

    He kontya evm shivay ale

  • @bomkarj
    @bomkarj 12 годин тому +3

    20 म्हणजे..बिस मिल्ला + दस मिल्ला = तीस मिल्ला. 😂😂😂

  • @yashrajkharat4934
    @yashrajkharat4934 13 годин тому +1

    Awaz gela saib

  • @PandurangGadekar-i7r
    @PandurangGadekar-i7r 13 годин тому

    Kay pune kele

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 12 годин тому +1

      तुझ्या बापाला विचार आगोदर

  • @pavankolhe-m3g
    @pavankolhe-m3g 12 годин тому

    Pp o

  • @ashokborkute92
    @ashokborkute92 12 годин тому

    😂

  • @maheshpatil-f7l
    @maheshpatil-f7l 13 годин тому

    आता रोजचं शिमगा तुमच्यासाठी

  • @digambarrandive5571
    @digambarrandive5571 13 годин тому

    गेली हवा

  • @A_06j
    @A_06j 13 годин тому

    असे ही बोंबलायचच आहे

  • @UjwalMore-rb3gi
    @UjwalMore-rb3gi 13 годин тому

    आता नुसतेच बोंबलत रहा

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 7 годин тому

    Great ❤❤❤❤❤❤❤

  • @manishtoshniwal7238
    @manishtoshniwal7238 11 годин тому

    😂😂😂😂😂

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 12 годин тому +1

    Tumhi vis aani shinde kadhil pis

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 12 годин тому +1

    Virodhil paksh nahich tumhala virodhi paksh nete pad pn milnar nahi