रत्नागिरी जिल्ह्यातील कोणीच नेता लायकीचा नाही.... यंदा फक्त NOTA.... लाज वाटली पाहिजे सर्व पक्षीय नेत्यांना ना धड हक्काची ट्रेन ना चांगले रस्ते.... आमची लायकी पॅसेंजर मध्ये धक्के नी रस्त्यावर धक्के खाण्याची.
संपूर्ण कोकणात एकही राजकीय नेता चांगला नाही. मुंबई गोव्या रोडची हालत काय आहे. रत्नागिरी मध्ये उद्योग किती आणलें नवीन तरुण युवा पिढीला रोजगार किती दिला ??? हे सर्व करार होत होते तेव्हा तुम्ही मंत्री होता. तेव्हा काय केले???? उगाच आता काय बोलता.
उधोगमंत्री असून किती कंपन्या आणल्यात होत्या त्या पण बंद केलात.20 वर्षा आमदार आहात सिव्हिल हॉस्पिटल ची काय अवस्था आहे ते बघा.जनतेने विचार करा मतदान करताना परिवर्तन पाहिजे..
पत्रकार परिषद होती की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ? , ना एसटी स्टँड वर प्रश्न , ना मुंबई गोवा रस्त्यावर प्रश्न , वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक किती ? रत्नागिरी जिल्ह्यात टँकर किती चालतात ? उन्हाळ्यात .
रेवस रेड्डी कोस्टल रोड महामार्गवरील आपल्या मतदार संघातील काळबादेवी खाडी पुलावरील ब्रिज चे काय झाले? काळबादेवी ग्राम पंचायती मध्ये ग्राम सभेचा ठराव झालेला आहे कि सदर रस्ता समुद्र धूप प्रति बांधक जो बंधारा बांधलेला आहे त्याला समांतर रस्ता करावा... त्याचे पुढे काय झाले?

खबरदार हे सामंत साहेबांचं आहे याला तुम्ही का पूर्ण रत्नागिरी सहमत आहे
संपूर्ण कोकणात एकही राजकीय नेता चांगला नाही. मुंबई गोव्या रोडची हालत काय आहे. रत्नागिरी मध्ये उद्योग किती आणलें नवीन तरुण युवा पिढीला रोजगार किती दिला ??? हे सर्व करार होत होते तेव्हा तुम्ही मंत्री होता. तेव्हा काय केले???? उगाच आता काय बोलता.
रत्नागिरी मध्ये हज हाऊस वफ्फ बोर्ड इत्यादी ची मागणी २०१९ मध्ये तुमच्या कडून झाली त्याचे पत्रक वायरल झाले आहेत.
उधोगमंत्री असून किती कंपन्या आणल्यात होत्या त्या पण बंद केलात.20 वर्षा आमदार आहात सिव्हिल हॉस्पिटल ची काय अवस्था आहे ते बघा.जनतेने विचार करा मतदान करताना परिवर्तन पाहिजे..
पत्रकार परिषद होती की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ? , ना एसटी स्टँड वर प्रश्न , ना मुंबई गोवा रस्त्यावर प्रश्न , वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक किती ? रत्नागिरी जिल्ह्यात टँकर किती चालतात ? उन्हाळ्यात .
जो हिंदु की बात करेगा वही हिंदु पर राज करेगा
मुळात खबरदार ने वृत्तपत्रच सामंतांच आहे
त्यामळे ते सामंतांचबया सोईच्या बातम्या पसरवत आसत
पोलिसाचा एक पुरावा हा गोपिनिय हवाल आहे तर तो तुम्ही आणलात कसा 😅
पोलीसांना पुढे करून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केले आहेत.
सिंधुदुर्गातील रस्ता पूर्ण होऊन सहा वर्षे झालीत . आम्ही अजूनही धुळ खातोय प्रवासात .
तुम्ही action काय घेतलीत ते पण सांगा
खाईन त्याला खवखवे. एवढा खुलासा का बरे करावा लागतोय?
कोकण नगर संचलनात घोषणाबाजी नंतर कोणी अतिशय घातक चुकीची माहिती पसरवली ? कोणाच्या सांगण्यावरून ?
ह्या वेळी तुम्ही पडणार
मला वाटलं रत्नागिरी खबरदार बंद झालं की काय सर्व झाल्यावर साहेब बोलतील तेव्हा न्यूज दाखवता😂😅
देवेंद्र लबाड. त्याचे चेले तुम्ही... उल्लू बनवा...
Nice 👍
दूध का पाणी, पाणी का दुध 😂😂
सर तुम्ही ४ पुरावे आणले त्यात ३ पुरव्याशी सबंध नसेल पण पहिला गायीचा बोलता ते तर किती वर्ष चालू आहे कारण रत्नागिरीचे तुम्ही बॉस आहेत.कित्येक वर्ष.
रेवस रेड्डी कोस्टल रोड महामार्गवरील आपल्या मतदार संघातील काळबादेवी खाडी पुलावरील ब्रिज चे काय झाले? काळबादेवी ग्राम पंचायती मध्ये ग्राम सभेचा ठराव झालेला आहे कि सदर रस्ता समुद्र धूप प्रति बांधक जो बंधारा बांधलेला आहे त्याला समांतर रस्ता करावा... त्याचे पुढे काय झाले?
लवकरच भाजप मध्ये जाणार वाटतंय 🤔
Great work
एकच साहेब बाळासाहेब
Mhanun fodrya tu aandolant navtas nilesh rane hote
Saheb aamchya gavatlya rastyavr laksh dya २० varsh zali tumhala aamdar aahat kashala ullu banvata
CDR 😂😂😂
सामत साहेब 💐💐
खरे खुरे पालकमंत्री ,काही लोक उगाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो यशस्वी होणार नाही ..
🙏🙏🙏
पोलीसांकडून असा गोपनीय अहवाल बाहेर देता येतो का
😂
आमचे लाडके साहेब उदय सामंत साहेब