सुदंर खूपच छान माहिती दिली आहे, पुन्हा एकदा गावाची आठवण करून दिली, पुर्वीच्या आठवणीने डोळे पाणावले, गोठा, बैल सारं काही प्रत्यक्ष त्या जागेवर फिरतोय असा अनुभव आला आहे. उद्या निघतोय हे ऐकूनच मन भरून आले, कारण आपले गाव सोडून जाताना मनात कसे काहूर माजते, हे ज्या ला अनुभव आहे त्यालाच कळते.
Mi gunde gaon cha ahe. je log jaga boltat ghar bandhayla milel ka tar kokni ashel tarach dya. Ithe mumbait Gujarati yeun ithe mothe zale ani society,company shop madhe marathi manus nako tyana. Mhanun parprantiyana jaga deu naka.

फारच छान जुन्या आठवणी आणल्या झाल्या
Mst vlog...tumchya gavchya magec amcha gav ahe vinhere station
Gav ani वाडा ❤ छान आहे🌴
खूपच छान आहे
Nice
Masht ❤❤❤❤❤
Thik aahe shri.
👍
बिज घर गावचा व्हिडिओ दाखवा गावात लोक कशी राहत आहेत सरकारी मदत काय मिळते तरी ते लोक आनंदाने राहतात
कलंबनी बुद्रुक हे रेल्वे स्थानक कुठल्या भागात आहे.
Konkan Ratnagiri-Khed
खूपच कमी माहिती pl give details about village
हे तर माझे गाव आहे
आमच्या कडे "तडकी ' म्हणतात.बैल गोठ्यात मगाशी लावलं ते
.....(सांगली,जत वरून प्रतिक्रिया)
धन्यवाद साहेब...🙏
धन्यवाद साहेब...🙏
अरे भावा गावाचं किंवा वडीच नाव तर सांग मी ही खेड तालुक्याचा आहे.
दुसर्या विडिओत आहे सांगीतल प्रत्येक विडिओ कस सांगणार दादा मग लोक कंटाळून जातील तेच तेच बोलो तर.....🙏
Mafi nako magu, thanks.
Subscribe kel.
He gaav kont aahe saang ?
Khed Ratnagiri Kalambani
व्हिडिओचं प्रयोजन काय?गुरांचा गोठा देखिल नीट दाखवला नाही आणी त्याला चारी बाजूनी काय लावलं तेही कळलं नाही.😮
विडिओत बोलतोय की सलदा म्हणतात आमच्या कडे तुमच्याकडे काय म्हणतात तेही कळवा
कोणतं गांव, तालुका?
Khed
@@ShriJoshi 👍🏻
@@ShriJoshiपण गावं, वाडीच नाव काय?
तुम्ही जंगलातले व्हिडिओ काढा
धन्यवाद साहेब आपल्या मार्गदर्शना साठी...🙏
Gaav 👍👍
Mi gunde gaon cha ahe. je log jaga boltat ghar bandhayla milel ka tar kokni ashel tarach dya. Ithe mumbait Gujarati yeun ithe mothe zale ani society,company shop madhe marathi manus nako tyana. Mhanun parprantiyana jaga deu naka.
Radheshyam gamare na olakhatos ka?
Gamre aahet gavat pan mi fhakta guruji aahet taynach olkhto
Ithun train konti ahe ?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडी