खचला असाल वैतागला असाल आत्महत्या करू वाटत असेल तर हे व्हिडिओ पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm 6 днів тому

    सर आम्ही तुमचे व्हिडिओ ची वाट आतुरतेने पाहत असते तुम्ही व्हिडिओ सोडत जाऊ खूप छान माहिती देते

  • @sampatdube9449
    @sampatdube9449 14 днів тому +1

    देवमाणुस. मला. अगदी. असेच. मला. होत. आहे🙏

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी नमस्कार धन्यवाद

  • @rupalisawant3231
    @rupalisawant3231 Місяць тому

    खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही 🙏

  • @shitalchaudhari6876
    @shitalchaudhari6876 9 місяців тому +19

    अगदी बरोबर आहे बाबा भगवंतांनी मला पावला परात प्रचिती दिली आहे मी किती वेळा संकटात सापडले पण देविनी माझी साथ कधी सोडली नाही मी मरे पर्यंत देवी वरचा विश्वास कमी होऊ देणार नाही जय सप्तश्रृंगी माता की जय

  • @manojdedage3802
    @manojdedage3802 Місяць тому

    Very excellent Sir.

  • @shevantikakara4306
    @shevantikakara4306 8 місяців тому +3

    खरं आहे बाबा तुमचं माझ्यावर 3 वेळा संकट आलं मी खुप दुःख आहे 😭 माझा देवावर खुप विश्वास आहे. तरी सुद्धा माझं 3 वेळा ओबेसन झालं देवावर खुप राग आला कसली माझी परीक्षा घेतो. हा ही काळ जाईल का बाबा सांगा न दवाखान्यात जाऊन झालं मला एक मुलगी आहे. तिच्या नंतरचे 3 ओबेसन झाले. खरंच देव आहे ka? बाबा

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  8 місяців тому +1

      यावेळेस तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 2 місяці тому

    Very nice dhanyawad mauli🙏🙏🙏🚩🚩🚩❤️‍🩹🌄💐

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 2 місяці тому

    🙏 जय गुरुदेव 🙏

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 8 місяців тому +1

    🙏🌹हे अगदी बरोबर आहे🌹🙏

  • @luckyshah8935
    @luckyshah8935 4 місяці тому +2

    होय गुरूजी बरोबर आहे असेच वाटते मला मला विश्वास स्वामीं समर्थ आई माऊलीवर फक्त आहे

  • @Rupalipatil-c6l
    @Rupalipatil-c6l 2 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद बाबा❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @krishnabhakt7776
    @krishnabhakt7776 9 місяців тому +4

    मी विद्यार्थी आहे . १९ वर्षे वय.मी मागच्या २ वर्ष झाले खूप मोठ्या संकटातून जात आहे. मानसिक स्थिती बरोबर नाही राहत. आत्महत्येचा विचार येतात. माझ्या आईने खूप कष्ट सोसले माझ्यासाठी. मी फक्त तिच्या मुळे जिवंत आहे नाही तर आजपर्यंत आत्महत्या करून बसलो असतो.
    खूप त्रासात आहे .जगावेसे वाटत नाही.
    मला खूप काही करायचं होत.आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते पण ह्या मानसिक रोगाने सर्व नष्ट केले.
    खूप जागी हाथ पाय मारले पण कुठेच गुण नाही आला. मला वाटतंय माझ्या मध्येच कमी आहे माझ्या कडून समर्पण होत नसेल.

    • @ns7379
      @ns7379 7 місяців тому +2

      म्हटलं तर सोपा उपाय सांगतो भावा, सुख असो की दुःख हे दोन्ही ही भोगच आहेत आणि दोन्हीही संपणारेच आहेत. आपण सुखाच्या आसक्तीत अडकलो असल्याने हे आपल्या लक्षात येत नाही , जेव्हा जेव्हा दुःख भोगावे लागते तेव्हा तेव्हा हे दुःखही संपून जाणारेच आहे हा विवेक वारंवार करत जावे तसेच सर्वशक्तीमान परमेश्वराच्या अनंत आणि अमोघ क्रुपाशक्तीचाच आपल्याला आधार आहे याचीही स्म्रुती सतत करत राहावी. आणि हवेहवेसे वाटणारे सुख अनुभवत असताना हे सुखही संपून जाणारेच आहे असा विवेक सतत करत राहिल्याने कल्पनेतील सुखाने मस्ती येत नाही.

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  7 місяців тому +1

      @ns7379 खूप छान

    • @krishnabhakt7776
      @krishnabhakt7776 7 місяців тому

      @@सनातनसत्य आपल शिबिर पुण्यामध्ये होते का गुरुजी?
      मला गुरुदिक्षा हवी आहे

  • @luckyshah8935
    @luckyshah8935 4 місяці тому +1

    आई सप्तशृंगी माऊलीच अशक्य शक्य करतील जय अदी शक्ती

  • @KiranKamble-fy7gh
    @KiranKamble-fy7gh 9 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे बाबा वेळ आल्यावर जवळचे हे साथ सोडतात

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 9 місяців тому +6

    खरं आहे बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @SambhajiPatil-qy4hn
    @SambhajiPatil-qy4hn Місяць тому

    भजनात अंगात येते गजराच्या वेळी गजर येतो तेव्हा पण वार काय बोलत नाही उपाय सांगा बाबा

  • @SambhajiPatil-qy4hn
    @SambhajiPatil-qy4hn Місяць тому

    गजराच्या वेळी भरण्याची अंगात येते पण वार काय बोलत नाही उपाय सांगा बाबा

  • @luckyshah8935
    @luckyshah8935 4 місяці тому

    श्री. स्वामीं समर्थ आई माऊलीच अशक्य शक्य करतील

  • @shilpabagwe4717
    @shilpabagwe4717 9 місяців тому +1

    खरच तूम्ही सांगताय तसच माझ्या जीवनात चाललं आहे ,चारही बाजूने त्रास होतोय ,काय करू सांगा प्लीज गुरुजी.

  • @sunilpatil-uh5nk
    @sunilpatil-uh5nk 7 місяців тому +2

    तुम्ही जे सांगितले की ते बरोबर आहे बाबा माझी तशीच अवस्था झाली आहे

  • @VinyaBhosle
    @VinyaBhosle 9 місяців тому +1

    तुमचा शब्द नी शब्द खरा आहे,मी ते सार अनुभवल आहे,मला संकटात कुनीच साथ व आधार दिला नाही,पण ईश्वराने मला तारल आहे मला संपता संपता वाचवल आहे,मी त्यासाठी ईश्वरीय शक्तिची खूप खूप आभारी आहे,खूप सुंदर व्हिडिओ आहे हा, धन्यवाद

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 4 місяці тому +3

    जय आदिशक्ती बाबा🚩माझे गुरू हायात नाही त्याच्याकडून मी मंत्र घेतला आहे माझा मंत्र शिवाचा आहे सेवा चालू आहे पाहिजे तसा लाभ मिळत नाही आणि दुसरे एक मी देव केले कुलदेवता श्री महालक्ष्मी कोल्हापूर ची आणि जेजुरी चा खंडोबा हे आहेत ते केल्यामुळे सख्येभाऊ नाती तोडली जाणे येणे बंद केले आहे तरी उपासना चालू आहे धन्यवाद

  • @sangeetanikam1095
    @sangeetanikam1095 9 місяців тому +2

    आगदी बरोबर माझ्या सोबत असच घडले आहे

  • @kundlikmaske2486
    @kundlikmaske2486 6 місяців тому +4

    अगदि बरोबर बोललात गुरु माझ्या सोबत पण आसच घडत आहे मला मदत करा

  • @JoytiRaut-v1f
    @JoytiRaut-v1f 8 місяців тому

    ❤ खूप छान बाबा

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 9 місяців тому

    धन्यवाद बाबा 🙏 खूप छान माहिती सांगितली तुम्ही जय आदिशक्ती

  • @shubhampawaskar8030
    @shubhampawaskar8030 3 місяці тому

    आनंदमंगळ

  • @JitendraPawar-wc2yg
    @JitendraPawar-wc2yg 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kanukadam8382
    @kanukadam8382 9 місяців тому +3

    आदेश गोरक्षनाथ महाराज की जय मला, भरपुर त्रास होतोय गेनमाळ केली तरी त्रास होतोय हातपाय सूजतात सांध दुखतात रात्री झोप येत नाही

  • @lalitakoli-rn6lc
    @lalitakoli-rn6lc 7 місяців тому +1

    ओम नमो आदेश बाबा प्रणाम गुरुवर 🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarsalve7093
    @shankarsalve7093 5 місяців тому +1

    मनाला उभारी देणारे मार्गदर्शन केले 🌹🙏

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 5 місяців тому +2

    Mi jeevnala khup kantalalo aahe...mi radiologist doctor aahe...maze vay 48 aahe....mi nirvyasani ani shakahari aahe...mi charitable kaam kele...mi ekta rahto pune madhe...aai vadil vaarle...khup japjaap kele...devpuja keli...maze carear n life corrupt officer ne barbaad kele...maze lagna pan hou shakle naahi....

    • @pawsomesubscribe
      @pawsomesubscribe 5 місяців тому +2

      डॉक्टर साहेब ..तुम्ही खूप धैर्यवान आहात..नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील..तुमची नक्कीच चांगली वेळ येणार..🙌 जगदंब 🙏🌺

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq 9 місяців тому

    🌹 हो गुरूजी मी ह्या सगळ्या भयानक परिस्तिथी तून गेली आहे आणि जात ही आहे. पण मला फक्त आणि फक्त माझ्या आई काळूबाई आई आणि तुळजा भवानी आईनच साथ दिली आहे. आणि शेवट पर्यंत साथ देणार. हा माझा आई वरचा विश्वास आहे 💯🌹 धन्यवाद गुरूजी 🌹 अगदी मनापासून धन्यवाद 🌹 ओम नमः शिवाय 🌹 आई काळूबाई 🌹 आई तुळजा भवानी 🌹 आई येडेश्वरी 🌹 जय धावजी पाटील 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🔱🕉️🌹🌅🌝🌹💯🌺💐🌹

  • @VaishaliKale-eg3fv
    @VaishaliKale-eg3fv 4 місяці тому

    Baba sarva anbhavtoy

  • @SunilSakat-i8w
    @SunilSakat-i8w 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @SangitaKhokale-h6f
    @SangitaKhokale-h6f 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली बाबा मला पण उपासना शिबिराला यायचं आहे मला पण तारीख मिळावी गुरुजी हीच अपेक्षा

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 2 місяці тому

    कडु आहे पण सत्य 😢

  • @PrachiMahadik-bn5lc
    @PrachiMahadik-bn5lc 4 місяці тому

    खरंरंच आहे बाबा

  • @PriyankaVanganekar-gj7qf
    @PriyankaVanganekar-gj7qf 6 місяців тому +2

    माझ बी असच झाल आमी खुप मदत करतो पन आमाला कोण मदत करत नाहीत सगळी बाजु काढतात

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 9 місяців тому +1

    Agadi Khare Bolale baba...tumche ha video pahun kharech punha ekda jagnychi navin takad milali....Jay Adishakti 🙏💐

  • @ashokjadhav6840
    @ashokjadhav6840 5 місяців тому

    Dom dom sha daval malik baba🙏 आदेश जय आदिशक्ती माता

  • @reshmarathod2201
    @reshmarathod2201 9 місяців тому +2

    अगदी बरोबर सांगितला🙏

  • @sunilpatil-uh5nk
    @sunilpatil-uh5nk 7 місяців тому

    ओम नमो शिवाय ओम नमो आदेश आदेश आदेश

  • @avinashpavale
    @avinashpavale 9 місяців тому

    गुरु माऊली नमस्कार, धन्यवाद.

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p 9 місяців тому

    आगदी बरोबर आहे बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @shushmitatawade8561
    @shushmitatawade8561 9 місяців тому +1

    अगदी बरोबर

  • @sunilpatil-uh5nk
    @sunilpatil-uh5nk 7 місяців тому +1

    ओम नमो आदेश आदेश आदेश बाबा सुनील साळुंखे मु पो वाघडू ता. चाळीसगाव जि जळगाव बाबा मला शिबिरात यायचे आहे तर मला तारीख मिळावी हि विनंती करतो

  • @AkankshaDawkhar
    @AkankshaDawkhar 9 місяців тому +1

    Shri Swami samartha

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve 9 місяців тому

    🙏🙏🙏खर आहे माऊली

  • @royallife916
    @royallife916 9 місяців тому +2

    🙏🙏दादा तुम्ही खूप छान समजून सांगता

  • @mahendramore7219
    @mahendramore7219 9 місяців тому +1

    Right sir

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 9 місяців тому +2

    🙏🙏🙏🙏🙏माझ्या बरोबर असेच झालय बाबा

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 9 місяців тому

    🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩

  • @luckyshah8935
    @luckyshah8935 4 місяці тому

    सर्वानी रडवलेत सर्वानी आता साथ सोडून गेलेत

  • @shreya5056
    @shreya5056 8 місяців тому

    माझी स्वामी माऊली आहे पाठीशी

  • @shitalvirkar2275
    @shitalvirkar2275 6 місяців тому

    Khup Chan video ahet tumche khup Chan Video eikun jagnayala aadhar miltoy ❤

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 9 місяців тому +3

    बाबा सप्तचक्र जागरण चे अनुभव कसे असतात यावर वीडीओ बनवला तर आपण कुठपर्यत आहे हे समजण्यास मदत होईल

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 5 місяців тому +1

    पण कधी आता पाच सहा वर्ष झाले आहे

  • @MankarKavesh10
    @MankarKavesh10 9 місяців тому

    🙏🙏

  • @bharatigotpagar6548
    @bharatigotpagar6548 9 місяців тому +2

    Sar मी महादेवाचा फॅमिली सोबतचा फोटो ठेवला आहे मंदिरात आणि शिवलिंग पण ठेवले आहे ,मला असे कळले आहे की महादेवाचा फोटो घरात ठेऊ नये ,खूप वर्षांपासून आहे माझ्या कडे फोटो ,काय करावे फोटो विसर्जन करावे की असू द्यावे ,सांगा सर plz ,aani geli 20 varshe zali मी सतत आजारी असते ,आणि घरात मांगलिक कार्य किव्वा शुभ कार्य पण झाले नाही ,नुसते जगायचे म्हणून जगते आहे

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  9 місяців тому +1

      सोडून द्या फोटो आणि इतर काय त्रास असतील तर मला भेटा

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 9 місяців тому +1

    Sara.tumache.krupa.tumschya.ssrkhe.chgle.ghuru.bhtale.aamhala.farka.aahe..tumachya.shebera.che.fayde.saghlyana.saghtale.kamatlya.sisatat.aaneka.bayaka.sheberacha.fayada.

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 8 місяців тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 8 місяців тому +1

    तुमचा एक vdo पुढं आला मग मी खूप vdo पाहिले आणि या vdo ची गरज होती आधी काही vdo पाहिले त्यात याबद्दल कमेंट केली तर लगेच vdo पुढं आला मी गेली 17 वर्ष खूप डिप्रेशन मध्ये आहे दोन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला अजूनही अडचणी कमी नाहीत पळून जाऊ मी फाशी घेवू असे वाटते नाती व देव, नशीब कोणाचीच साथ नाही मिळत कधी कोणाचा वाईट विचार नाही केला तरी त्रास का मला पूजा पारायण मंत्र पाठ करते तरी का😭😭😭😭😭

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 9 місяців тому

    Khup chan

  • @दत्तात्रयगोरेनाना

    बाबा अगदी बरोबर बोललात लोकांना जाणीव रहात नाही

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 9 місяців тому

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷

  • @harshjagtap8436
    @harshjagtap8436 9 місяців тому

    ❤❤❤

  • @DineshBalasoJadhav
    @DineshBalasoJadhav 9 місяців тому +2

    Jay Gurudev

  • @anilwaghchaude958
    @anilwaghchaude958 9 місяців тому

    धन्यवाद बाबा

  • @avibhagat262
    @avibhagat262 9 місяців тому +2

    आदेश बाबा

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 9 місяців тому

    Mazi saasu koop paiyachy dukhanyni bejar ahe shirche operation zale pan pai dhukhatc ahe dev devezale upai suchva Baba

  • @JoytiRaut-v1f
    @JoytiRaut-v1f 8 місяців тому

    अंबाबाईच्या नावाने चांगभले

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 9 місяців тому +4

    आदेश

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 9 місяців тому +1

    Majhy jivanat मी पन हाच विचार केला होता

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 9 місяців тому

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @manojkhuspe7078
    @manojkhuspe7078 9 місяців тому +1

    शिबीर ठिकाण, फी?

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  9 місяців тому

      दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 9 місяців тому

    Ho Sir Aata mazi hich Aawashta Aahe

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle 7 місяців тому

    हो मला वाटते

  • @KamalPawar-i9q
    @KamalPawar-i9q 6 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे बाबा आई महालक्ष्मी अंबाबाई वर माझा खूप विश्वास आहे आणि तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहे म्हणून मी आतापर्यंत जिवंत आहे महालक्ष्मी अंबाबाई चार उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shitalvirkar2275
    @shitalvirkar2275 6 місяців тому

    Ani devavrcha vishwas pn vadhtoy

  • @Rasikaingavale-t1h
    @Rasikaingavale-t1h 9 місяців тому

    Khar bolat mi pan tyach paristhitit ahe aaj baba

  • @royallife916
    @royallife916 9 місяців тому +1

    जगण्याची ताकत येते

  • @bobbypayal2200
    @bobbypayal2200 9 місяців тому

    🎉🎉❤❤😭😭👍🙏🙏

  • @SamsungA-fd6uv
    @SamsungA-fd6uv 9 місяців тому

    Dada kas aahe mazi hich parsthiti aahe mala aajar pan aahe mazi bayko mhanali anigrahacha jap kar pan to pan hoina me hech mhanalo tumhi je sangital te hach vichar me karat hoto dhanyvad 🌹🙏🌹

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 9 місяців тому +1

    ग्रुपला ऍड करणार होता असे तुम्ही मागील शिबीरात सांगितले होते. पण अजून ऍड केले नाही. उपासनेचे व्हिडिओ देणार होता. का ते फक्त शिबीरा पुरतेच होते..

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 9 місяців тому

    बरोबर

  • @SantoshMane-b5c
    @SantoshMane-b5c 6 місяців тому

    Hii

  • @ganumane2547
    @ganumane2547 9 місяців тому

    जय आदि शक्ती

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 9 місяців тому

    Sar.dyan.dharna.karata.aahe.aaj.

  • @ganumane2547
    @ganumane2547 9 місяців тому

    सविता युवराज माने

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 9 місяців тому

    आणि तुमच्या मुळे मि पन आज स्तिर आहे

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 9 місяців тому

    नमस्कार बाबा मला माझ्या बहिणीच्या मुलाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे मी तुम्हाला कॉल केला होता प्लीज मला कॉल घ्या

  • @SangitaMhatre-qx2cq
    @SangitaMhatre-qx2cq 8 місяців тому +1

    Mala tumalla dhetayche hay

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 9 місяців тому

    कारण मी पन खुप त्रसेलेले होते

  • @sola3493
    @sola3493 9 місяців тому

    जय आदिशक्ती

  • @nanigaykar1086
    @nanigaykar1086 9 місяців тому

    Aai Raja udo udo

  • @_ROHIT_SHINDE_
    @_ROHIT_SHINDE_ 9 місяців тому

    Ho khry hy

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 9 місяців тому

    कारण मि शेवटाचा विचार केला होता

  • @JayaLonkar
    @JayaLonkar 9 місяців тому +1

    काका तुमचा‌ नंबर दया