अधरी धरूनि वेणु । वेणु वाजविला कोणी नेणु ॥१॥ प्रात:काळी तो वनमाळी । घेऊन जातो धेनु ॥२॥ उभी मी राहे वाट मी पाहे । केव्हां भेटेल मम कान्हु ॥३॥ एका जनार्दनी वाजविला वेणु । ऎकता मन झाले तल्लिन्नु ॥४॥
कोकणी गाणं रंगतदार जरूर असते. पण ..रात्र कमी आणि सोंग जास्त .. असी स्थिती असते..भजनात बडबड नसलीच पाहिजे..इकडे मात्र. टिका टिपणी ही केली जाते ..जे की . पांढऱ्याशुभ्र शर्टाच्या कोपर्यावरील दागच जनू...
कैलास बुवा आणि मंडळी खूप छान सादरीकरण दिवसातून एकदा ऐकतोच ही गौळण खूप छान बुवा 👌
काय गोड आवाज आहे माऊली 🙏
खुप छान माऊली
खूप छान सादरीकरण 👌👌🙏जय हरी🙏
सुधीर भाऊ मोहन कैलास बुवा खूप छान
अतिशय सुंदर गुरुजी रामकृष्ण हरी
खुपच छान माऊली 🙏
कैलास माऊली खूप सुंदर❤
एकच नंबर भाऊ
खूप छान माऊली
एकदम अप्रतिम
खुप छान🎉
अप्रतिम👌👌 🙏🙏
खूप छान माऊली 🙏👌
Khup chan eakun bhari vatle
👌खूप छान 🙏प्रणाम 🙏
अधरी धरूनि वेणु । वेणु वाजविला कोणी नेणु ॥१॥
प्रात:काळी तो वनमाळी । घेऊन जातो धेनु ॥२॥
उभी मी राहे वाट मी पाहे । केव्हां भेटेल मम कान्हु ॥३॥
एका जनार्दनी वाजविला वेणु । ऎकता मन झाले तल्लिन्नु ॥४॥
अप्रतिम गायन बुवा
अतिशय सुरेख प्रस्तुती केलीत.तबला आणि पखवाज साथ सुंदर आहे.
Zakas
Khup Sundar Guruji
नादच खुळा 👍
कैलास महाराज एक नंबर आहेत तबलावादक एक नंबर आहेत थोडक्यात सरपटि मात्रा घेतला पाहिजे धा तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट ता तिरकिट
मुरबाड ची रत्नं...🤞🚩
खूप छान महाराज
👍👍👍
Apratim sadarikaran🔥🔥 maharaj
Khup chan 💫🙏😘
खुप छान👌👌🙏
Khoob Sundar
Khupch chhan
Khup khup chan
मस्त सादरीकरण..,👌👍 दादा...💞🎤
Khup chyan dada
कडक बुवा
❤❤❤❤❤😊😊
भाऊ तुमचा आवाज,,,आणि तबला,,आणि पखवाज अतिशय सुंदर वादन,,,,
Ram Krishna Hari 🙏
खुप छान चाल आहे
वा खूप छान
अप्रतिम आहे 🪈❤❤❤
Khup masta
खूप छान गायली गौळण.
अप्रतिम गायन
Waaa🙏🙏🙏 nice
Zakas
खूप छान गुरुजी🥰
खुप छान माऊली,हा राग कुठला सांगितले तर बर होईल
राग?
Khup chan
मन भरलं.......
Kyaa baat😍
1no kailas maharaj
Zakas music aani kadak performance by Kailasrao, Ramkrishna hari
खुपच छान गायली गवळन
Khup Chan sir👌👌
सुंदर गायन वादन
Gavaln. Khup. Chaan. Asee. Nvin. Nvin. Gavaln. Pathva
अप्रतिम
अप्रतिम...
छान
Sunder
अतिशय सुंदर
👌👌👌
❤️☺️🙏
Khup chan..
जय हो भोले
खुप सुंदर आहे
जय भोले vava
Very nice
बुवा खूप छान आपला मो. नं द्या
मोबईल नंबर पाठवा
8169887332....
very nice sirji
👌👌👌🙏
😅
कोकणी गाणं रंगतदार जरूर असते. पण ..रात्र कमी आणि सोंग जास्त .. असी स्थिती असते..भजनात बडबड नसलीच पाहिजे..इकडे मात्र. टिका टिपणी ही केली जाते ..जे की . पांढऱ्याशुभ्र शर्टाच्या कोपर्यावरील दागच जनू...
Rag kuthala maharaj
मिश्र भीमपलास
Khupch chhan
Khup khup chan
👌👌