Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान सर असेच नवनवीन प्रयोग दाखवावेत 💐💐💐👌🏻👌🏻
धन्यवाद 💐🙏
खूप कष्ट मेहनत घेतली विचार पुर्वक बांग विकसीत केली भंडारी शेट धन्यवाद
🙏💐💐
खुप छान आज नविन टॅन्जेरीन संत्रा माहिती मिळाली,
नागपूर संत्रा वडगाव ला जाणारा संत्रा कुठेच नाही भारत देशात प्रसिद्ध तंत्र म्हणजे नागपूर संत्रा हा ओळखला जातो चवीला छान
नागपूर संत्रा किंनो संत्रा या दोन्ही पेक्षा टेजरियन संत्रा वेगळा आहे
तंत्राची सुरुवात फक्त नागपुर आणि अमरावती ता.काटोल ता वरुड.मोशी ता. परतवाडा हा चार तालुक्यांमध्ये आहे
चांगली माहिती मिळाली
👌👍
🙏🌹💐
अशी पद्धत आहे की नाही संतांची झाड लावायची आमच्याकडे या आमचे संत्रा संत्रा आणि मोसंबी आणि केळीच्या बागेचे बघा
मोबाईल नंबर पाठवा
Maze kde sudha hi bag aahe
Kothe aahe bag aapali
कोकणात रत्नागिरी मध्ये संत्रा पीक यशस्वी होईल का?
सर व्हिडिओमध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा
नाही
I like your garden I am from Maharashtra Raigad district po shriwardhan Kindly note we grow mango Alphonso/ coconut/ betel nut. We request you to please forward me your full adress where possible for us to visit your garden Thanks
Full address mobile number in video description
भंडारी सर मला मोबाईल नंबर पाठवा आणि मला ही बाग लावायची आहे
नागपूर संत्रा सारखा संत्रा कोणता चवीला नाही
🙏💐
जे चव हवी आहे हे नागपूर आणि अमरावती अकोला विद्यापीठ आहे
कोणत्याही पिकाचे हवामान आणि जमीन बदलली की चव बदलते
मार्केटचा भाव कोणाच्या जातात नाही
बरोबर आहे
साहेब, संपर्काकरीता पत्ता व फोन नं पाठवा
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे
गलत माहिती देत आहे भाऊ तुम्ही
कोणतीही चुकीची माहिती व्हिडिओमध्ये नाही
खूप छान सर असेच नवनवीन प्रयोग दाखवावेत 💐💐💐👌🏻👌🏻
धन्यवाद 💐🙏
खूप कष्ट मेहनत घेतली विचार पुर्वक बांग विकसीत केली भंडारी शेट धन्यवाद
🙏💐💐
खुप छान आज नविन टॅन्जेरीन संत्रा माहिती मिळाली,
धन्यवाद 💐🙏
नागपूर संत्रा वडगाव ला जाणारा संत्रा कुठेच नाही भारत देशात प्रसिद्ध तंत्र म्हणजे नागपूर संत्रा हा ओळखला जातो चवीला छान
नागपूर संत्रा किंनो संत्रा या दोन्ही पेक्षा टेजरियन संत्रा वेगळा आहे
तंत्राची सुरुवात फक्त नागपुर आणि अमरावती ता.काटोल ता वरुड.मोशी ता. परतवाडा हा चार तालुक्यांमध्ये आहे
चांगली माहिती मिळाली
👌👍
🙏🌹💐
अशी पद्धत आहे की नाही संतांची झाड लावायची आमच्याकडे या आमचे संत्रा संत्रा आणि मोसंबी आणि केळीच्या बागेचे बघा
मोबाईल नंबर पाठवा
Maze kde sudha hi bag aahe
🙏💐💐
Kothe aahe bag aapali
कोकणात रत्नागिरी मध्ये संत्रा पीक यशस्वी होईल का?
सर व्हिडिओमध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा
नाही
I like your garden
I am from Maharashtra Raigad district po shriwardhan
Kindly note we grow mango Alphonso/ coconut/ betel nut.
We request you to please forward me your full adress where possible for us to visit your garden
Thanks