श्री भाऊ पाटील यांचे प्रवचनपूर्व भक्तीसंगीत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @mysmys1415
    @mysmys1415 2 роки тому +3

    ओम शिव जनार्दनाय नमः
    अप्रतिम भजन गायले पाटिल बाबा. आपल्याला माता सरस्वतीचा आशिर्वाद आहे.
    पाटील बाबांच्या आवाजात एवढी गोडी आहे की मनात भक्तिचा झरा वाहतो .पाटील बाबांना सद्गुरू जनार्दन बाबाजींचा आशिर्वाद आहे. खरच खूप भाग्यवान आहात पाटील बाबा आपल्याला मनापासून आभार आहे.
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    निष्काम कर्मयोगी शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
    - मठाधिपती महंत परम श्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य श्री माधवगिरी महाराज की जय
    कंठ भुषण स्वामी सरस्वती पुत्र गुरुवर्य श्री संतोषगिरी महाराज की जय
    महंत== श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महानिर्वाण आश्रम= शर्वायेशवर महादेव मंदिर तपोवन नाशिक
    मठाधिपती महंत गुरुवर्य श्री परम पूज्य स्वामी रमेश गिरी महाराज की जय
    महंत==संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान=काशी विश्वनाथ महादेव मंदिर कोपरगाव बेट
    सद्गुरू बाबाजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत 🙏🌺
    🌺🌺🙏🚩 जय बाबाजी 🚩🙏🌺🌺

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 роки тому +2

    सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय गुरुवर्य स्वामी रमेश गिरी महाराज की जय

  • @m.y.ssavlivihir787
    @m.y.ssavlivihir787 2 роки тому +1

    Jay Janardan Swami Maharaj ki Jay sadguru Ramesh Giri Maharaj ki Jay sadguru Madhav Giri Maharaj ki Jay

  • @maheshjagtap3590
    @maheshjagtap3590 3 роки тому +1

    जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तर अधिकारी स्वामी शांतिगीरी महाराज की जय

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 3 роки тому +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @m.y.ssavlivihir787
    @m.y.ssavlivihir787 2 роки тому +1

    Janardan Swami majhe bhagwanta majhe aaib aap Janardhan Swami

  • @valmikl.gosavikopargaon6860
    @valmikl.gosavikopargaon6860 5 років тому +4

    ह.भ.प.भाऊ पाटील महाराजाचे भजन श्रवण केले की खुप सुदंर वाटते

    • @patildinesh3320
      @patildinesh3320 4 роки тому

      खरच खूप सुंदर वाटते अप्रतिम 👌👌👌😘🙏

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 роки тому

      ओम शिव जनार्दनाय नमः
      राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
      खरच खूप छान वाटत मनात भक्तिचा झरा वाहतो आणि मन मंत्र मुग्ध होऊन जाते पाटील बाबांच्या आवाजात साक्षात सरस्वती माता विराजित आहे
      आणि वाटणार का बरं नाही त्यांना स्वतः साक्षात बाबाजींचा कृपा आशिर्वाद आहे
      मला भाग्य लाभले की मला माधव गिरी बाबांसारखे गुरुवर्य भेटले
      भाऊ दादा आपणास 🙏 जय जनार्दन 🙏
      जय जनार्दन 🙏जय बाबाजी
      शिव भक्त पारायण विश्वनाथ महाराज गाडेकर

  • @chandrabhanmeher9911
    @chandrabhanmeher9911 5 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @akashmore9279
    @akashmore9279 4 роки тому +1

    पवित्र तो देश पावन कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती अशा सर्व साधुसंतांना खूप धन्यवाद जय जनार्दन जय जनार्दन🙏

  • @sandipbinnar8368
    @sandipbinnar8368 2 роки тому +2

    हरी ओम भाऊ

  • @चंद्रभानगायकर

    Jai janardhan, jai janardhan, bhau.

  • @aryavartebharatkhande8079
    @aryavartebharatkhande8079 3 роки тому +6

    यांना सांगा संतांना मोकळं करा तुमच्या ट्रस्ट मध्ये आश्रमीय संत त्रस्त आहेत.विश्वस्त मंडळ बाबाजींच्या १३आश्रमीय संतांकडे सोपवा, जय बाबाजी जय जनार्दन

    • @m.y.ssavlivihir787
      @m.y.ssavlivihir787 2 роки тому +1

      माधवगिरी बाबांच्या ताब्यात जेव्हा पर्यंत साधु संत खुश आहेत आणि नंतरही राहणारच

    • @shelarkiran7932
      @shelarkiran7932 Рік тому

      ​@@m.y.ssavlivihir787उत्तराधिकारी कोण आहे babajinche

  • @m.y.ssavlivihir787
    @m.y.ssavlivihir787 2 роки тому +1

    Jay Janardan Jay Ramesh Giri Jay Madhav Giri

  • @ravindrakhairnar3065
    @ravindrakhairnar3065 2 роки тому +2

    खूप छान आवाज भाऊ👌👌👌👍👍

  • @rahulsomase6603
    @rahulsomase6603 4 роки тому +2

    ⚘jay janardan ⚘

  • @sanjayjagtap8045
    @sanjayjagtap8045 4 роки тому +2

    पर धन परस्री पर ते अन्न हे भजन पाठवा

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 роки тому

    राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेश गिरी महाराज की जय

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 роки тому

    राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज महानिर्वाण स्थान नाशिक तपोवन आश्रमाचे मठाधिपती महंत गुरुवर्य स्वामी माधवगिरी महाराज की जय

  • @dhananjaymagar355
    @dhananjaymagar355 10 місяців тому +1

    जय जनार्दन जय माधव बाबा

  • @shainathtupe6724
    @shainathtupe6724 5 років тому +3

    जय जनार्दन जय पुर्णगिरी

  • @ajinathbalande1417
    @ajinathbalande1417 6 років тому +5

    पविञ ते कुळ पावन तो देश
    तेथे हारीचेे दास जन्म घेती

  • @arunsonawane6858
    @arunsonawane6858 3 роки тому +1

    ओम जय ओम जय जनार्दनाय नमः

  • @atulboraste6602
    @atulboraste6602 6 років тому +5

    Jai babaji mahamandaleshwar bhagvan ki jai

  • @sandeepbhadange830
    @sandeepbhadange830 5 років тому +4

    शांतिगिरी नमः

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 роки тому

    राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट कोपरगाव आश्रमाचे मठाधिपती महंत गुरुवर्य स्वामी रमेश गिरी महाराज की जय

  • @rohitmagar2527
    @rohitmagar2527 6 років тому +5

    ॐ जनार्दनाय नमः

  • @parasnathsomase9449
    @parasnathsomase9449 4 роки тому +2

    अतिसुंदर भाऊ पाटील🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dattatrayatupke9785
    @dattatrayatupke9785 2 роки тому +1

    ओम जनार्दनाय नमः🙏

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 4 роки тому +1

    Jay janardhan swami jay rameshgiri baba

  • @akashmore9279
    @akashmore9279 4 роки тому +2

    Jay janardan

  • @maulilokhande2033
    @maulilokhande2033 6 років тому +4

    खुप छान भाऊ पाटील

  • @vaijayantigare6609
    @vaijayantigare6609 Рік тому

    Khup Sundar mind fresh hot aikun 😊

  • @bhaupatiltrimbakeshwar1703
    @bhaupatiltrimbakeshwar1703 3 роки тому +1

    जय जनार्दन 🙏

  • @yogeshsonawane6599
    @yogeshsonawane6599 6 років тому +6

    धर्म जागो जनार्दनांचा

  • @sujitkudale4076
    @sujitkudale4076 5 років тому +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @rohitmagar2527
    @rohitmagar2527 6 років тому +4

    जय बाबाजी जय महातमाजि

  • @akashmore9279
    @akashmore9279 5 років тому +2

    Jai janardan

  • @Adi_dighe
    @Adi_dighe 3 роки тому +1

    एकदम भारी

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 роки тому

      ओम शिव जनार्दनाय नमः
      भारी नाही म्हणायचं होतं असे म्हणायचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय नाही तर असे म्हणायचे जय बाबाजी 🚩🙏🌺
      कारण आमचे गुरुमाऊली साक्षात भोलेनाथ महादेवाचे अवतार होते
      माऊली गुरुमाऊली आमुची जनार्दन माऊली

  • @dinkarjondhale1137
    @dinkarjondhale1137 6 років тому +3

    i appreciate your work ,nice, jay janardh

  • @sandipkorade9039
    @sandipkorade9039 4 роки тому +1

    ॐजय मावलि। 🙏🙏🙏🙌🙏🙌

  • @tusharavhad2755
    @tusharavhad2755 4 роки тому

    जय जनार्दन स्वामी

  • @valmikl.gosavikopargaon6860
    @valmikl.gosavikopargaon6860 4 роки тому

    जय जनार्दन कोपरगांव (व्ही.एल.जी)

  • @sandeepbhadange830
    @sandeepbhadange830 6 років тому +2

    जय बाबाजी

  • @maulilokhande2033
    @maulilokhande2033 6 років тому +4

    जय जनार्दन

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 4 роки тому +1

    जय जनार्दन स्वामी जय रमेश गिरी बाबा

  • @harshalchikane8768
    @harshalchikane8768 4 роки тому +1

    jay.janardhan

  • @rohitmagar2527
    @rohitmagar2527 6 років тому +8

    ॐशांतिगिरीय नमः

  • @अनिलसोनावणे-झ2थ

    Jai Janardhana Swamy

  • @anujrohom1889
    @anujrohom1889 2 роки тому

    👍👍👍

  • @krushnasable7886
    @krushnasable7886 6 років тому +3

    जय जनार्दन अनेक प्रवचन पाठवून धन्य करा

  • @rutuja-no5jk
    @rutuja-no5jk 3 роки тому +1

    Jai babaji 🙏🙏

  • @shelarkiran7932
    @shelarkiran7932 6 років тому +2

    jay babaji

  • @prabhakarpawar3177
    @prabhakarpawar3177 6 років тому +1

    Jay.janardhan

  • @omkarghodke4894
    @omkarghodke4894 6 років тому +1

    Jay janardhan

  • @जयबाबाजी-ख5न
    @जयबाबाजी-ख5न 4 роки тому +2

    जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज की जय 🙏🚩🚩

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 роки тому

      उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांती गिरी बाबांनी खुप चुकीचे काम केले आहे बाबांना समजवा हे असले उद्योग बंद करा धर्म करा धर्म आणि कर्म याचा उपदेश करून भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवा
      भंगार राजकारण आहे त्याच्या नादी लागून अवतार संपला आहे आता साधू संतांचा मान ठेवा

    • @जयबाबाजी-ख5न
      @जयबाबाजी-ख5न 2 роки тому

      @@mysmys1415 गप रे लावड्या काय घंटा कळत रे तुला कोण आहे तु तुझी लयिकी आहे का बोलायची आणि तुझ्या गांडीला काय कळ लागली रे खर तुझ्या गांडित दम असेल ना समोर येऊन बोल आईघल्या आणि हो जनार्दन बाबांचे १२ शिष्य म्हणजे देवाचा अवतार आहे प्रत्येक जण त्यांचे त्यांचे कार्य त्यांच्या परिने करतो आहे तुला नाही कळणार तु तुझं नीट घर सांभाळ स्वतःच लग्न झालं असेल तर बायको कडे लक्ष दे चुत्या असले आणि फेक id वरून काय बोलतो

  • @hrushikeshpathade3670
    @hrushikeshpathade3670 6 років тому +1

    Khupch.mast

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 роки тому

      ओम शिव जनार्दनाय नमः
      खुप मस्त नाही म्हणायचं होतं असे म्हणायचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
      नाही तर असे म्हणायचे जय बाबाजी 🌺🙏🌺
      कारण आमचे गुरुमाऊली साक्षात भोलेनाथ महादेवाचे अवतार होते
      माऊली गुरुमाऊली आमुची जनार्दन माऊली

  • @vishaljadhav5200
    @vishaljadhav5200 2 роки тому +1

    ॐ जनार्दनाय नमः 🙏

  • @bapukotwal6479
    @bapukotwal6479 5 років тому +4

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @laxmansuryawanshi1350
    @laxmansuryawanshi1350 Рік тому

    जय जनार्दन स्वामी

  • @dnyaneshwartirmale1092
    @dnyaneshwartirmale1092 6 років тому +6

    जय जना‌र्दन

  • @pawanfalke5544
    @pawanfalke5544 5 років тому +3

    जय बाबाजी

  • @bhagwanambre1583
    @bhagwanambre1583 6 років тому +1

    jay janaradan

  • @ankushfarkade7714
    @ankushfarkade7714 5 років тому +1

    Jay janardhan

  • @dnyaneshwarjadhav1980
    @dnyaneshwarjadhav1980 5 років тому +4

    जय बाबाजी

  • @shivajigadekar8342
    @shivajigadekar8342 4 роки тому +1

    जय बाबाजी जय जनार्दन

  • @ankushfarkade7714
    @ankushfarkade7714 5 років тому +2

    Jay purnaghiri

  • @anilsasane5276
    @anilsasane5276 6 років тому +3

    जय जनार्दन

  • @abhisheksaharkar3326
    @abhisheksaharkar3326 5 років тому +3

    jay babaji

  • @vilasdharbale4315
    @vilasdharbale4315 3 роки тому +1

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @kunalbhavsar605
    @kunalbhavsar605 3 роки тому

    जय बाबाजी

  • @umeshgaikwad6398
    @umeshgaikwad6398 4 роки тому +1

    Jay Jenardhanay

  • @khanderaokushare5172
    @khanderaokushare5172 6 років тому +1

    जय जनार्दन

  • @krushnasable7886
    @krushnasable7886 6 років тому +4

    जय जनार्दन

  • @ankushsonvne2382
    @ankushsonvne2382 5 років тому

    जय जनार्दन