- 442
- 14 251 601
hemant thakre
India
Приєднався 6 сер 2013
उत्तराखंड ते पंढरपूर पायी तीर्थयात्रा करत आलेले ब्रह्म वृंदांचा सत्कार करण्यात आला ते काही क्षण.
उत्तराखंड ते पंढरपूर अकराशे किलोमीटर पायी तीर्थयात्रा करत नाशिक आश्रमात मुक्कामी आलेले ब्रह्म वृंदांचा सत्कार योगी माधव बाबा व संतोष गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला ते पुढील दोन दिवस नाशिक आश्रमात मुक्कामी आहे.यावेळी योगा योगाने श्री दिनेशगिरिजी महाराज आणि श्री संदीपगिरिजी महाराज उपस्थित होते .माझे सहकारी श्री समाधान भाऊ पाटील यांनी ही चित्रफित मोबाईल मध्ये बनवली आहे.
Переглядів: 393
Відео
ब्रह्मा मुरारी त्रीपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो भूदश्च.
Переглядів 980День тому
ब्रह्मा मुरारी त्रीपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो भूदश्च.
जयंती महोत्सव ०७.१०.२०२४,श्री अंबा मातेची आणि श्री बाबाजींची भक्ती गीते या वेळी गायली गेली.
Переглядів 838Місяць тому
ज्येष्ठ वरिष्ठ श्री भाऊ पाटील पूजनीय श्री संतोषगिरिजी महाराज आणि श्री अंबादास भाऊ कानडे यांनी आपल्या भक्तिपूर्ण स्वरात श्री जगदंबा माता आणि सद्गुरूंची भक्ती गीते गायली ते अवीट गोडीचे क्षण.
२०२४ जयंती नागेश्वरी तप करून बाबा झाले मौनगिरी,श्री भाऊ पाटील श्री संतोश्गीरीजी श्री अंबादास कानडे.
Переглядів 446Місяць тому
२०२४ जयंती नागेश्वरी तप करून बाबा झाले मौनगिरी,श्री भाऊ पाटील श्री संतोश्गीरीजी श्री अंबादास कानडे.
MHALSA AAI SHRADDHA HAVAN PUJAN,VANDANIYA SHRI MADHAVGIRIJI BABA YAANCHYA HASTE JHALE TE KSHAN.
Переглядів 1,7 тис.Місяць тому
MHALSA AAI SHRADDHA HAVAN PUJAN,VANDANIYA SHRI MADHAVGIRIJI BABA YAANCHYA HASTE JHALE TE KSHAN.
सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या मातोश्री,श्री म्हाळसा आई यांच्या श्राद्ध निमित्त,
Переглядів 773Місяць тому
सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या मातोश्री,श्री म्हाळसा आई यांच्या श्राद्ध निमित्त,
जनार्दन जनार्दन जनार्दन जनार्दन,सुश्राव्य गायन स्वामी श्री संतोषगिरिजी महाराज.
Переглядів 8062 місяці тому
जनार्दन जनार्दन जनार्दन जनार्दन,सुश्राव्य गायन स्वामी श्री संतोषगिरिजी महाराज.
श्री गजानन महाराज आणि श्री गणेश बाबा यांचा तुलनात्मक दृष्टान्त सांगतांना श्री माधवगिरिजी बाबा
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
श्री गणेश बाबांचा दृष्टान्त १९९२ च्या गणेश उत्सव च्या विसर्जन मिरवणुकी वेळी घडला होता.या वेळी भद्रकालीतील नटराज बंधू मंडळ सहभागी होते.श्री गणेश बाबांना आरती साठी बोलावले असता,बाबांनी या वेळी मिरवणूक काढू नका म्हणून सांगितले होते.त्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल झाल्या मुळे गाडीच्या पुढे वाद्य वाजवणारे चार तरुण कोपरगाव येथील ठार झाले होते,महाराष्ट्रातील त्या वेळी ती मोठी बातमी ठरली होती.या ...
"देव पाहिला आहे का ?"श्रद्धेय श्री माधवगीरीजी बाबा यांनी दिलेले उत्तर.
Переглядів 6502 місяці тому
सिद्ध दिगंबर सद्गुरू श्री गणेश बाबा यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त २०.०८ २०२४.ते २२.०८.२०२४ या वेळी झालेल्या प्रवचनातून.
पद्मश्री योग गुरु स्वामी श्री शिवानंदजी,जनार्दनस्वामी समाधी आणि शर्वायेश्वर महादेवाचे दर्शन घेतांना
Переглядів 3,7 тис.2 місяці тому
राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते योग क्षेत्रात "पद्मश्री पुरस्कार" प्राप्त 128 वर्षीय स्वामी शिवानंद यांनी आज तपोवन येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाला भेट देऊन स्वामींच्या महानिर्वाण भूमीचे दर्शन घेतले... याप्रसंगी श्री श्री अनंत विभूषित परम श्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज, कंठ भूषण स्वामी संतोष गिरीजी महाराज, संस्थेचे अध्यक्ष मधुकर भाऊ जेजुरकर, च...
श्रीसंत सद्गुरू सिद्ध दिगंबर गणेश बाबा यांना आज त्यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वन्दन.
Переглядів 2962 місяці тому
श्रीसंत सद्गुरू सिद्ध दिगंबर गणेश बाबा यांना आज त्यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वन्दन.
अनुष्ठान सुरु असताना अतोनात कष्ट झेलणारी आचारी मंडळी, यांचे कौतुक केले श्रद्धेय माधवगीरीजी बाबांनी,
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
नाग पंचमी २०२४ च्या अनुश्ठानामध्ये आचारी मंडळी आणि त्यांना सहाय्य करणारे भक्तांच्या कष्टाला सीमा नाही,श्री बाबांनी त्यांचे कोड कौतुक केले ते क्षण.
२०२४,१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदन पूजन करतांना पूज्य श्री माधवगिरिजी बाबा.
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
या वेळी विश्वस्थ अनुष्ठान करणारी मंडळी आणि भक्त जन मोठ्या संखेने उपस्थित होते .
वंदनीय श्री माधवगिरिजी बाबांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले अनुष्ठान व भक्त मंडळींनी.
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
वंदनीय श्री माधवगिरिजी बाबांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले अनुष्ठान व भक्त मंडळींनी.
नित्य नियम विधि केव्हा कधी कोणत्या अवस्थेत करावी हे सांगतांना परम वंदनीय माधवगीरीजी बाबा
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
नित्य नियम विधि केव्हा कधी कोणत्या अवस्थेत करावी हे सांगतांना परम वंदनीय माधवगीरीजी बाबा
ओम नमः शिवाय,श्रावणी सोमवार.श्री संतोषगीरीजी महाराज
Переглядів 3042 місяці тому
ओम नमः शिवाय,श्रावणी सोमवार.श्री संतोषगीरीजी महाराज
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची तपो भूमी असलेले अंदरसूल येथील नागेश्वर शिव मंदिर.
Переглядів 1,6 тис.3 місяці тому
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची तपो भूमी असलेले अंदरसूल येथील नागेश्वर शिव मंदिर.
गुरु माझी माउली गुरु माझी सावली,सदा सर्वदा योग तुझा घडावा ,गायन श्री संतोषगिरिजी महाराज.
Переглядів 8883 місяці тому
गुरु माझी माउली गुरु माझी सावली,सदा सर्वदा योग तुझा घडावा ,गायन श्री संतोषगिरिजी महाराज.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, Om Nama Shivay Om Namah Shivay
Переглядів 3193 місяці тому
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, Om Nama Shivay Om Namah Shivay
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.
Переглядів 9833 місяці тому
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.
गुरुपौर्णिमा निमित्त खास,गुरु कि महिमा कोई ना जाणे.
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
गुरुपौर्णिमा निमित्त खास,गुरु कि महिमा कोई ना जाणे.
ओम नमः शिवाय,श्री जगजीत सिंग यांच्या मधुर स्वरात.हेड फोन वापरून ऐकावे
Переглядів 6574 місяці тому
ओम नमः शिवाय,श्री जगजीत सिंग यांच्या मधुर स्वरात.हेड फोन वापरून ऐकावे
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥श्री माधवगीरीजी बाबा यांच्या प्रवचनातून
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥श्री माधवगीरीजी बाबा यांच्या प्रवचनातून
अक्षयतृतीया जपानुष्ठान,सकाळी नित्य नियम विधीला अनुष्ठानार्थींनी आलेच पाहिजे,वंदनीय माधवगीरीजी बाबा.
Переглядів 1,1 тис.5 місяців тому
अक्षयतृतीया जपानुष्ठान,सकाळी नित्य नियम विधीला अनुष्ठानार्थींनी आलेच पाहिजे,वंदनीय माधवगीरीजी बाबा.
अक्षयतृतीया प्रवचन आहार सायंकाळ १२.०५ २०२४ वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा.
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
अक्षयतृतीया प्रवचन आहार सायंकाळ १२.०५ २०२४ वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा.
अक्षयतृतियाअनुष्ठान,दुपारच्या आहार विषयी प्रवचन करतांना परम वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा,१२.०५.२०२४
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
अक्षयतृतियाअनुष्ठान,दुपारच्या आहार विषयी प्रवचन करतांना परम वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा,१२.०५.२०२४