रोज संध्याकाळी कापूर लवंग दालचिनी चा तुकडा घरामध्ये संध्याकाळी जाळावे प्रथम देवाची त्यांनी आरती करावी त्यानंतर संपूर्ण घरात ठेवावे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावे त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती राहत नाही
घरात जर पूर्व दिशेला देवघराला जागा नसेल तर काय करावे ते सांगितलं तर फार बरं होईल कारण माझं किचन टेबल पूर्व दिशेला आहे आणि देव्हारा पश्चिम दिशेला आहे माझी पाट देव्हार्याकडे होते मला मार्ग दर्शन करावे प्लीज
जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून स्वयंपाक करत असाल तर किचनच्या बाजूला आपल्या डाव्या हाताला ईशान्य दिशेला थोडीशी जागा असेल तर तिथेच देवांना मांडावे कारण पूजा करताना जर आपलं पश्चिम दिशेला होत असेल तर पूजेचे फळ मिळत नाही कारण आपलं मुख शनि देवाच्या म्हणजेच पश्चिम दिशेकडे होत आहे आणि शनीची दृष्टी ही शापित आहे यासाठी या दिशेला मुख करून कधीही पूजा करू नका किचनमध्ये शक्य नसेल तर दुसऱ्या रूममध्ये करावे
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷
खूप छान माहितीसांगितलं त धन्यवाद
खूप खूप छान होती माहिती धन्य वाद ताई
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी🙏
ताई तुम्ही सांगितलेल्या देवघरा बदल महीती खूप छान होती धन्यवाद
🙏🙏
Dhevghar ok
ताई घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जाणवते आळस व सकाळी ऊठुशी वाटत नाही लवकर ऊपाय सांगा एनर्जी वाढण्यासाठी
रोज संध्याकाळी कापूर लवंग दालचिनी चा तुकडा घरामध्ये संध्याकाळी जाळावे प्रथम देवाची त्यांनी आरती करावी त्यानंतर संपूर्ण घरात ठेवावे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावे त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती राहत नाही
@swamijyotishjayashreepatre धन्यवाद ताई
U😮
आमच्या किचनमध्ये देवघर पुरवैला तो़ड. करून. आहे
घरात जर पूर्व दिशेला देवघराला जागा नसेल तर काय करावे ते सांगितलं तर फार बरं होईल कारण माझं किचन टेबल पूर्व दिशेला आहे आणि देव्हारा पश्चिम दिशेला आहे माझी पाट देव्हार्याकडे होते मला मार्ग दर्शन करावे प्लीज
जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून स्वयंपाक करत असाल तर किचनच्या बाजूला आपल्या डाव्या हाताला ईशान्य दिशेला थोडीशी जागा असेल तर तिथेच देवांना मांडावे कारण पूजा करताना जर आपलं पश्चिम दिशेला होत असेल तर पूजेचे फळ मिळत नाही कारण आपलं मुख शनि देवाच्या म्हणजेच पश्चिम दिशेकडे होत आहे आणि शनीची दृष्टी ही शापित आहे यासाठी या दिशेला मुख करून कधीही पूजा करू नका किचनमध्ये शक्य नसेल तर दुसऱ्या रूममध्ये करावे
देवघरात विष्णू लक्ष्मी फोटो आहे विष्णू चे पाय लक्ष्मी दाबत आहे हा फोटो देवघरात कोणत्या दिवशी ठेवावा हे सांगावे फोटो ठेवताना काय विधी करावे
फोटोची विधिवत पूजा करावी आणि फोटो शुक्रवारी स्थापन करावे 🙏🙏
देवघरहाँल मध्ये ठेवले तर चालेल का
Thev
किचनमध्ये देवघर ठेवले आणि नॉनव्हेज शिजवले जाते.त्यावर शास्त्र काय?
संगमरवरी देवघर आहे ते चालेल का ताई
वास्तुशास्त्रानुसार घरामधील देवघर हे लाकडाचे असणे अतिशय शुभ मानले जाते
Sai baba Deo ajibat nahi.remove immediately.
देवघरात कोणते देव कोठे ठेवावे ताई ते सांगावे प्लीज
व्हिडिओ बनवते यावर 🙏