पवारांना बदलायचाय महाराष्ट्राचा चेहरा | Sharad Pawar | Maharashtra | Maharashtra Politics | News |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @gangadhar952
    @gangadhar952 Місяць тому +21

    निम्मे आयुष्य पक्ष बदलण्यात गेले,यांचा चेहेरा वाकडा झाला,पण आयुष्यात सरलपणा कधीच आला नाही! हे कसला चेहेरा बदलणार महाराष्ट्राचा!

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Місяць тому +27

    महाराष्ट्राचा चेहरा अगदी पवारांच्या चेह-या सारखा करुन ठेवणार. परंतु लोकसभेत मराठी जनतेचा ही विकृत चेहेरा दिसला .

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k Місяць тому +25

    पोवार ना म्हणावं की पहिला स्वतःचा चेहरा बदला मग महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा विचार करा

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Місяць тому +3

      😂😂😂😂😂😂👌👌👌मी पण हीच कॉमेंट करणार होतो भावा l

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k Місяць тому +2

      @@subhashkothare1839 😂😂😂

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 Місяць тому +15

    अगदी बरोबर,महाराष्ट्र ची वाट लावायला ही मंडळी आतुर आहॆ

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Місяць тому +2

      अजून काही कसर राहिली असेल तर त्यांचा पक्ष निवडून द्या उरला सुरला महाराष्ट्राची नक्कीच वाट लावून देतील 😂😀

  • @prakashdasare6566
    @prakashdasare6566 Місяць тому +3

    महाराष्ट्राचा चेहरा शरद पवार आपल्यासारखा करणार यात शंका नाही

  • @uttamwaykule1264
    @uttamwaykule1264 Місяць тому +6

    महाराष्ट्राच्या राजकाणातील फ्रॉड फादर😮😮😮😮

  • @ShankarBhadange-j1u
    @ShankarBhadange-j1u Місяць тому +13

    तीन वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा काय दिवे लावले हे सवाॆंना माहीत आहे."तुमचा चेहरा सुधारा महाराष्ट्राला फडणवीस समर्थ आहेत

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Місяць тому +9

    बाबा हा म्हातारा सत्तेवर नको

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx Місяць тому +12

    स्वतःहाचा चेहरा अगोदर बदलव बघुन तिटकारा आलाय

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Місяць тому +13

    आमचे राजे शिव छत्रपतींचा महाराष्ट्र आहे.
    संतांची भूमी महाराष्ट्र आहे.
    शरद पवार म्हणतोय महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे.पन्नास वर्षे सत्ता भोगली मुख्यमंत्रीपद भोगले चार टर्म त्यावेळेस कोणाची ऊपटत होता.जातीधर्मात भांडण लावनारा स्वतःचा चेहरा बदलला आहे ते बघ .
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Місяць тому +4

    दिल्लीत राहु आणि महाराष्ट्रात केतू लोकानी मतदानातून हे ग्रहण सुटायला मदत केली पाहिजे

  • @मदनढवळे
    @मदनढवळे Місяць тому +4

    शरद पवारांनी एवडच करावा आपला चेहरा बदलावा

  • @rajanpatil325
    @rajanpatil325 Місяць тому +21

    वाट लागेल ..

  • @balvantbombe9581
    @balvantbombe9581 Місяць тому +3

    स्वतःचा चेहरा बदला अगोदर।

  • @marutibolkegane8363
    @marutibolkegane8363 Місяць тому +5

    आता महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे मग इतकी वर्षे काय केले ? कुणाकुणाचं काय काय बदललं ?
    महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे वाटतं?

  • @sandeeppatil7046
    @sandeeppatil7046 Місяць тому +10

    जवानीत काय झोपले होते का पवार

    • @sandeeppatil7046
      @sandeeppatil7046 Місяць тому +1

      या पावरा मुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही हाच कारणी भूत आहे मराठा आरक्षण नाही मिळण्यासाठी चोर. बामटा.आणि यांचे जोडी ला उद्वस्त वाकरे. पण जावबदार आहे.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Місяць тому +9

    जो महाराष्ट्र थोडा फार चांगला राहिला आहे तो ही विद्रुप करायचा आहे असा याचा अर्थ आहे.

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig Місяць тому +16

    शरद पवार हातात राज दिलावर खरज. राज. विकली जाईल काहीही शंका नाही100टके😢

  • @vijayfodkar1129
    @vijayfodkar1129 Місяць тому +2

    एकदम परखड विश्लेषणा बद्दल धन्यवाद.

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Місяць тому +2

    यांच्या हातात सत्ता दिली तर गल्लोगल्ली दारूचे कारखाने सुरू होतील !

  • @dadasahebbhusare4435
    @dadasahebbhusare4435 Місяць тому +3

    आतापर्यंत शरद पवारांनी काय शेट्ट उपटली काय 🤣😂👍👌

  • @murlidharkshirsagar6973
    @murlidharkshirsagar6973 Місяць тому +2

    त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे म्हणजे त्यांना टोपी बदलायची आहे.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Місяць тому +6

    पन्नास वर्ष स्त्तेत आहेत विधायक काम काय? आता तर गौऱ्या म्हासणात गेल्या.

  • @vijaypunase6144
    @vijaypunase6144 Місяць тому +15

    महा प्रपंच या चेनलला सरकारने V.I.P. सेक्युरीटी द्यायला पाहीजे. कारण हे चेनल सत्य,निर्भिड,स्पष्ट व परखड विश्लेषण करते.
    यत्य हे नेहमी कडु असते. महा प्रपंच चेनल संपुर्ण महाराष्ट्र आपला आभारी रहील जय हिंद.

    • @dayanandborole4830
      @dayanandborole4830 Місяць тому +1

      सर
      मी
      मराठी पण
      कर्नाटकात रहिवासी आहे
      तुमचे पवार यांच्या मुळे आज आम्ही कर्नाटकात रहिवासी आहोत
      तुमच्या मराठवाडा विद्यापीठ याचं नाव बदलून ठेवणारे
      हेच ते साहेब
      वाकड तोंडे

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Місяць тому +3

    शरथ पवारची कबुली आहे ही सत्तेसाठी मीच महाराष्ट्राचा चेहरा बिघडवतोय म्हणून म्हणतात सत्ता द्या मी हे माझे दंगलखोरं रोहिंग्यांना शांत करून चेहरा मी बदलनार.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 Місяць тому +6

    आधी स्वतःचा चेहरा बदला।या आधी तुमची अनेक वर्षांपासून सत्ता होती ,त्यावेळी काय बोंब पाडलीत?

  • @arvindpurandare9290
    @arvindpurandare9290 Місяць тому +5

    खुप सुंदर आहे, आणि महा विकास आधाडिला खचि करण्यात यावे.

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Місяць тому +2

    महाराष्ट्राचा चेहरा बदलून ,नक्कीच पाकीस्तानचा चेहरा लावतील ! खुदा हाफिज लाचार साहेब !

  • @sanjayingle8345
    @sanjayingle8345 Місяць тому +2

    उभ्या महाराष्ट्राचे वाटोळं केल, आणि आपला चेहरा बदलला, अजून किती बदलणार

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Місяць тому +3

    आपला स्वतःचा चेहरा बदलून दाखवला ना?

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Місяць тому +2

    मनातील इच्छा अधुरी पंतप्रधान निदान मुलीला तरी मुख्यमंत्री 😆😢

  • @rajeshprabhulkar51
    @rajeshprabhulkar51 Місяць тому +1

    खरतर महाराष्ट्राचा चेहरा या बाबराने आधीच विकृत केला आहे

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 Місяць тому +2

    आता या वयात शरद पवारनी हरी नाम घ्यावे,थोडी तरी पापं धुतली जातील.

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Місяць тому +2

    शरद पवार यांचेकडे 10 वर्ष मुख्यमंत्री होता त्या वेळेला काय केले चतुर्थी ला मटण खाणारा माणूस आहे

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 Місяць тому +3

    उरला सूरला सत्यानाश करू द्या....
    करामती भामटेगिरी करणारे पैदा होऊ द्या....

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Місяць тому +4

    आता म ह चा मणिपूर करायचे म्हणून ते असे म्हणतात

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 Місяць тому +1

    पोरीसाठी वाट्टेल ते ..

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 Місяць тому +1

    त्यांना त्यांचा सडलेला चेहरामोहराच बदलायचा आहे. हेच नक्की.

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 Місяць тому +3

    आता पर्यंत काय गोट्या खेळत होते का ❓

  • @HimmatGajare
    @HimmatGajare Місяць тому +3

    शरद पवार व उद्धव ठाकरे यांना महारष्ट्र आत मिनी पाकिस्तान करावयाचे आहे काय

  • @sharmilas
    @sharmilas Місяць тому +2

    म्हातारं चल आणून अवसानिबल,करतो उबाठाची आणि काँगेसची पळापळ.

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому +5

    महाप्रपंच वाले साहेब
    काका पवार यांनी (जाणत्या) राजा नै
    लालबागच्या राजाला दर्शन दिले 😅
    कारण पुढे पितर पंधरवड्यात
    देवांची पंचाईत नको
    म्हणून देवाचे (पितर)पिता समक्ष देवाला दर्शन देउन आले
    😂😂😂

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Місяць тому +2

    आता....झोपा केलाआणि बैल गेला.

  • @kundlikchudhari5300
    @kundlikchudhari5300 Місяць тому +1

    पवाराला बारामती सोडून दुसरे जिल्हे दिसले नाही.

  • @Parabakar-k7i
    @Parabakar-k7i Місяць тому +2

    त्यांनी तर महाराष्ट्राचा चेहरा बदललायच की अलीकडच्या काळातील अडीच वर्षाच्या तीघडी सरकार मधून.हरमहा सौ करोड की वसुली की ठेकेदारी ही चला रहे थे.ये कौन भुल सकता है......

  • @bharatshelar59
    @bharatshelar59 Місяць тому

    छान अगदी बरोबर आहे

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 Місяць тому +7

    Lai Bhari Mahaprapancha

  • @somnathsawant3483
    @somnathsawant3483 Місяць тому

    Accurate analist. Thanks

  • @PremchandKhante
    @PremchandKhante Місяць тому +2

    पहले, खूप, चकचक, किया, अब, इतना, करो, की, सफचट, हो, जाये, 🙏

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q Місяць тому

    स्वताचा चेहरा बदलला... तसाच महाराष्ट्रचा ही बदलणार बहुदा

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 Місяць тому

    राज्यात फक्त वांगे पीक घेण्याचा कायदा करणार असतील

  • @tulshiramsharma6667
    @tulshiramsharma6667 Місяць тому +3

    महाराष्ट्राचा चेहरा बदलता बदलता स्वताचा चेहरा बदलला
    देवांचा काठीला आवाज नसती
    येवड भोगून सुदधा आजून यहा वयात आग लावयचा चालूच आहे

  • @SureshPendse
    @SureshPendse Місяць тому +1

    100%सत्य आहे

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 Місяць тому

    फक्त ठाकरेना आणू नका व तुम्ही व तुमची मुलगीही नकोच!!
    आताची मंडळी चांगली आहेत!!

  • @bapushelke5959
    @bapushelke5959 Місяць тому

    आता पर्यंत चे आयुष्य चेहरे बदलण्यात गेले ,सोग

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 Місяць тому +1

    Sataha badalat ki Maharashtra badalel

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje Місяць тому

    शरद पवारा नि महाराष्ट्र एवढा पेटून दिला कि विझावता विझवना

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 Місяць тому +3

    Kakachya hatat dhatura denar 💯🍌✌👌

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Місяць тому

    पन्नास वर्ष सत्ता भोगून महाराष्ट्राची वाट लावली दळभद्री आता परत सत्ता द्या निर्लज्जंम सदा सुखी 😂😂

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 Місяць тому +1

    Satahacha chehara badala mahanave

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 Місяць тому +1

    Attaparyent kay kele

    • @sukhadevawate6654
      @sukhadevawate6654 Місяць тому +1

      Ata utarnila laglyawar uparti zali yana Ani mhne maharstra pudhe nenar

  • @NandkumarYadav-d5w
    @NandkumarYadav-d5w Місяць тому

    Aaj cha video khup aavdla

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 Місяць тому

    Eknath.Shinde shvisane Great 🚩🏹
    Devendra Fernandez 🌷🌷🌷🌷
    Modiji. Yogi.adityanath.zindbad 🌷🌷🌷👍👍👍🙏👍👍👍

  • @subhashparab515
    @subhashparab515 Місяць тому

    Jo paryanta Sharad pawar marat nahi tho paryanta maharastra sudharnar nahi

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 Місяць тому

    Sharad Pawar Bade Miyan👷‍♂️👷‍♂️🇨🇨🇨🇨🇨🇨
    Uddav Thakre Chhote Miyan👷‍♂️👷‍♂️🥸😤
    Rahul Gandhi Abba Jaan🇨🇨👷‍♂️🇨🇨🇨🇨🇨🇨

  • @Vjidewar
    @Vjidewar Місяць тому

    Janata khup hushar ghali ahe hyanna tyanchi jaga dakhwinar ahe

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Місяць тому

    50 varshapurvi kasa hota aani Aatta Maharashtracha chehara kasa aahe he pratham tyanni sangitle tar bare hoil.

  • @shammisuvarna6478
    @shammisuvarna6478 Місяць тому

    What has Sharad Pawar done when he was CM, SP do that he doesn't say and when he says i will do but he won't do.

  • @kajalrat5386
    @kajalrat5386 Місяць тому

    Aataparyant sahebani swatacha chehara badal la.

  • @VijayDeshpande-ds6xb
    @VijayDeshpande-ds6xb Місяць тому

    Maralapahij

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Місяць тому +2

    आता पर्यंत काय शेट उपटली

  • @poojapawar1540
    @poojapawar1540 Місяць тому

    Maharashtra cha chera badalne aaivaji swatacha chera badlun mito ka te paha.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 Місяць тому

    Kasala lai bhari joke karatoy ha pawar😅

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 Місяць тому

    Pawar knotted he

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Місяць тому +2

    पवार वर गेला कि महाराष्ट्र नक्कीच प्रगती करेल,कारण जो पर्यंत मुसलमान धार्जीने लोक जो पर्यंत महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत हे असंच राहणार.😊

  • @laxmantapkir9434
    @laxmantapkir9434 Місяць тому

    Are Pawar Saheb 60 varsh ka jhopada takat hote Attaullah Maharashtra modern Aarakshan counter water Akela tumhen Marathi badla nikalas

  • @MM-me1bj
    @MM-me1bj Місяць тому

    Ardya chya var gelyat atta swatha cha rahilela tar sambal