Sir mi kusum application form submit ke parantu form madhe ek chuki jhali ahe ...sat bara varti 2 name hote tar adhar numbar dusryach ani form dusrya name ne submit jhalay tar kahi upay
माझ्या घरात आई आणि वडील दोघांचा कुसुम maahaurja साठी form भरला होता दोघाच्या नावावरील शेत्र दोन वेगळ्या गावात आहे . लाईनमन चा फोन आला होता एका घरात दोघाला सौर पंप देता येते नाही.असा काही नियम आहे का . वडिलांच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे केलाय पण आईच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे करत नाही आहेत ते ... यासाठी काय करू .काही उपाय आहे का.
Mhavitran benifisrie aap open kelyavr sar mala maz nav pump dc dakhvt aani pement pn dakhvt aahe aani pending made dakhvt aahe tarr mala self sarvecha myasej kadhi yeiel sar
Congratulations tumcha pump manjur zala aahe he aas khali message aasal n tr tumhala 1.5 month la pump basel maza pn tech problem hota paid pending cha tr 1 month madhe maza pump basla
Your application has been acquired by MSEDCL, Please contact your nearest Circle Office. Mk id login kel tr aas dakhavat aahe sir ....ms id sms aala nahi kay karaych
सर मेढा कडे आमचे पेमेंट झालेले आहे जे लोक ह्या जोडण्या करतात त्यांच्याशी माझं बोलण झाल त्यांचं म्हणणं आहे तुमचं काम जे मेढा मद्ये पेमेंट केलेलं आहे तुमचं काम आता नंतर होईल सद्या महावितरण कड जे अर्ज आलेले आहे काम होतील म्हणजे सर आम्हाला अर्ज करून कमीत कमी एक वर्ष झालेले आहे पेमेंट होऊन दीड महिना आणि सर जे लोक आज महावितरण मद्ये जाऊन नवीन अर्ज करताय त्यांना २५ ते २७ दिवसात पंप बसत आहेत म्हणजे आम्ही ऑनलाईन केलेल्या अर्जांना काहीच महत्व राहिलेलं नाही
Sir आपल्या अचुक माहीतीचा खुप शेतकरी बांधवांना फायदा होतो धन्यवाद
सर माझा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे कारण काही समजू शकले नाही कसे बघावे कृपया उत्तर द्यावे
जय शिवराय सर, मला माधुरी सोलर कंपनी कडून सोलर पंप मिळाला आहे, तर त्या मधून लाईट कनेक्शन करू शकतो का ? इन्व्हर्टर बॅटरी वर
Sir maza pn arj msedcl transfer zala ahe pn Status kas kay check karta yeyil.
धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनामुळे शक्ती कंपनीचा 5 hp 1/04/2024 रोजी बसविला महावितरण तर्फे गाव विरेगाव ता वसमत जिल्हा हिंगोली
Linemen survey kadhi zala hota
सर मोबाईल बंद असल्या कारणाने त्यांनी अर्ज बाद केला काय पर्याय आहे सर
Sir मला payment चा मेसेज आला आहे पण servay चे ऑप्शन नाही आल
जय शिवराय
Sir December 2023 la form bharla ankhi sudha msg nhi mel nhi khi nhi kiti divas lagnar
रामकृष्ण हरि धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम
Sir maza joint survey zala aata mala kiti divsa madhe pump midel
सर मि पैसा भरना करून १ महिना झाले व लाईन मनचा मँसेज सूधा आला पन आजुन लाईनमन येत नाहि
500/- द्या
Sir mi kusum application form submit ke parantu form madhe ek chuki jhali ahe ...sat bara varti 2 name hote tar adhar numbar dusryach ani form dusrya name ne submit jhalay tar kahi upay
Paise Bharle Pan Vendor Selection aal nahi aankhii ??
सर आम्ही अर्ज केला तेव्हा सर्व माहीती बरोबर भरली आहे आणी त्या अर्जाची पावती पण बरोबर आहे पण आता नाव चूकलय असा मेसेज येतोय तरी काय करावे
Thank you sir
Hello sir pm kusum solar from edit karta yeil ka bank details
Payment zale pn lineman servey nahi zala 2month zale
सिधकला सोलर पप कसा आहे
Pmfby site type error canot problem ashe status disat nahi
Sir saur pump ब साठी महावितरण कडे केला होता पण reject झाला आहे तर काही करता येईल
नाही
अर्ज रिजेक्ट झाला तर परत अप्लाय करता येईल का
Payment cha option aala .... Payment khi diwasani kele tar ?
१० दिवसात करा
Sir, payment option ala nantar kitti diwsacha att paise bharney awashak ahey
सर लाभार्थी च्या नावावर वीज सिनेक्शन आहे
माझ्या घरात आई आणि वडील दोघांचा कुसुम maahaurja साठी form भरला होता दोघाच्या नावावरील शेत्र दोन वेगळ्या गावात आहे . लाईनमन चा फोन आला होता एका घरात दोघाला सौर पंप देता येते नाही.असा काही नियम आहे का . वडिलांच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे केलाय पण आईच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे करत नाही आहेत ते ... यासाठी काय करू .काही उपाय आहे का.
आमचा जिल्हा एका घरात 3.4 आहेत
सर नंदुरबार जिल्ह्यासाठी वन पट्टा साठी सुरू झाली
दोनदा पेमेंच झाले आहे आणि कंपणी निवडली आहे पेमेंट परत मिळेल का
Sir RJ result Jhala aahe tyala Kay karayche
Namskar sir
सर self servey केलाय. पण payment option la click केल्यावर OTP येत नाही. काय करावे सर
एक नंबर एका पेक्षा अर्जासाठी आहे का तपासा
नाही सर.
Servey नीट झाला असेल का. payment option तर अला आहे
Problem solved sir.. 25June la payment, Shakti pump selection केले आहे. सांगलीता.तासगांव पंप कधी भेटणार
@@sushantadake6355 mala bolayche aahe number milel ka tumcha
Sir mk I'd yevon 10 months zhala pan sarve yet nahi
वाट पहा
Mk I'd aala nahi check karta yeil ka. 1 varsh zale application karun
Good morning 🌅 sir
Wait ing .list
Sir Nanded pick vima baddal mahiti dya jai shree krishna
Jay malhar
सर अर्ज मंजुर झाला आहे पन नाव चुकले आहे
Sir mala pan MS id milala ahe ata Kay karave lagel
Sir login karat astana invalid credential manat ahe username ani password pn barobar ahe mahavitaran kade transfer zala ahe
सर 22971 पेमेंट केले पन कंपनी निवडाच ओपशन येत नाही महावितरण वेबसाईट वर login केल तर पैसे भरा दाखवत आहे पेमेंट परत कले तर पहिले पेमेंट मघारी येईलका
Parat Karu nka Payment
Mhavitran benifisrie aap open kelyavr sar mala maz nav pump dc dakhvt aani pement pn dakhvt aahe aani pending made dakhvt aahe tarr mala self sarvecha myasej kadhi yeiel sar
Congratulations tumcha pump manjur zala aahe he aas khali message aasal n tr tumhala 1.5 month la pump basel maza pn tech problem hota paid pending cha tr 1 month madhe maza pump basla
सर जॉइंट सर्वे करण्यासाठी पैस्याची मागणी करत आहे ५००० द्या तरच सर्वे करू
नका देऊ
@@GrShetiYojnaनाही दिले तर reject Karu ase सांगतात
Your application has been acquired by MSEDCL, Please contact your nearest Circle Office. Mk id login kel tr aas dakhavat aahe sir ....ms id sms aala nahi kay karaych
App mde login Kara
Linemen survey houn 95 days zale pump install nahi zala (shakti pumps india LTD)
गाव तालुका जिल्हा
@@GrShetiYojna m.chincholi TQ ghansawangi dist jalna 431209
सर कापूस व सोयाबीन भावच काय होईल
लाईनमैन सर्वे होऊन एक महीना झाला पण पंप अजुन भेटलेला नाही
माझा पण लाईन मेन सर्वे होऊन दीड महिना झालं आहे तरीपण मला पंप मिळालेला नाही
MACB arjavar benefited asa ahe
सर सल्प सर्वे झाला प्रेमेट केले लाईन सर्वे राहीला
❤
ही योजना मेढा कडेच पाहिजे hoti
D p Che kame kdhee chalu honar 2022 😮
सर माझा अर्ज महावितरण वर्ग झालेला आहे.
पण या अर्जामध्ये आधारकार्ड नंबर चुकीचा fill up केलेला आहे.
सर कृपया मार्गदर्शन करावे.
बाद होईल तो
यादीत नाव आहे पण मॅसेज येत नाही sir🙏🏻
Yadi send kara
Yadi send kara
साई बाबुजी कंपनीचा नंबर मिळन का सर
MS ID आला आहे सेल्फ व पेमेंट आले नाही
सर सोलर पंप लाईनमन सर्व्ह झाला पण अजून पंप इंस्टॉल झाला नाही 1 महिना झाला
वाट बघा 6 महिने झाले अजुन पंप बसला नाही
mobile number change karaycha ahe kasa karava
Aap konte aahe
सर पैसे भरले आहेत पन पैसे भरा असे दाखवत आहे
सर असा msg येत असल्यावर काय करायचं
काही नाही
सर मेढा कडे आमचे पेमेंट झालेले आहे जे लोक ह्या जोडण्या करतात त्यांच्याशी माझं बोलण झाल त्यांचं म्हणणं आहे तुमचं काम जे मेढा मद्ये पेमेंट केलेलं आहे तुमचं काम आता नंतर होईल सद्या महावितरण कड जे अर्ज आलेले आहे काम होतील म्हणजे सर आम्हाला अर्ज करून कमीत कमी एक वर्ष झालेले आहे पेमेंट होऊन दीड महिना आणि सर जे लोक आज महावितरण मद्ये जाऊन नवीन अर्ज करताय त्यांना २५ ते २७ दिवसात पंप बसत आहेत म्हणजे आम्ही ऑनलाईन केलेल्या अर्जांना काहीच महत्व राहिलेलं नाही
कंपनी कोणती आहे
हो मी पण दीड महिना झाले पेमेंट करून कंपनीवाले बोलतायत की अजून दीड महिना लागेल कंपनी सी आर आय आहे
जॉईन सर्व्ह साठी पैसे घेतात
महावितरण कडे गेल्याने ह्या योजनेचा खेळ खंडोबा झालेला आहे
Ms id आला आहे सेल्फ सर्वे च ऑप्शन कधी येईल
Maseges वर लिंक आहे त्यावरून महावितरण एप डाउनलोड करा मग सर्वे करा
Good morning sir