कल्याणी मॅडम च्या शब्द सुराच्या मार्मिक आवाजातून आपण कितीही मनावर ताबा ठेऊन गाणे ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मनातील भावनिक दु:खाचा बांध तोडून अश्रू अनावर होऊन जातात. पूर्ण गाणे ऐकण्यासाठी मन पूर्ण माहेर च्या आठवणीत बुडून जाते😢
वा, खूपच छान! मी आपला नेहरू सेंटर येथील 'सांगे बहिणा' हा कार्यक्रम पाहिला /ऐकला आणि भारावून गेलो. बहिणाईंच्या सार्या रचनांना आपण लावलेल्या चाली उत्तम वाटल्यात. मर्यादित वाद्यांचा वापर केल्याने गायन उठून आले व शब्द स्पष्ट ऐकू आलेत. कल्याणीताई, आपला आवाजही सुरेल, निखर व गोड असाच आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
अतिशय सुमधूर गाण झाल आहे . त्यातील भाव इतके छान पणे व्यक्त केले आहेत कि सहज डोळे पाणावतात. आईच्या माहेरची माणस आपल्याला हवीशी असतात . पण तीच आई माहेरपणाला जाते म्हटली तर ते मात्र कुणाला नको असते. आतातर माणसाने माणसाला इतके अडकून घेतले आहे कि त्याला नातेवाईकांचे येणे जाणे सुद्धा नको असते. जे परदेशी वास्तव्यास आहेत त्यांच्या बद्दल फारसे न बोललेलेच बरे. कल्याणीचे जीव ओतून म्हटलेल गीत खरच मस्त . मनिषा नेहमी प्रमाणे बहिणाबाई जगली आहे . दोघींनाही आशीर्वाद .
खरंच, वय, वर्ष, काळ, वेळ, स्थान, स्थिती सगळं विसरून फक्त माहेराची आठवण आणि मनाने थेट माहेराला पोहोचवण्याची जादू ताईंच्या आवाजात, बहिणाईच्या बोलात आणि चित्रीकरणात ❤🙏🙏. सगळ्या कलाकारांना नमस्कार 🙏💐
एक एक शब्द ऐकताना अंगावर काटा येतो इतके छान गायले आहे की सम्पूर्ण भाव ओतून दिला आहे ताई आवाज पण खूपच गोड आहे 👌👌❤️❤️🌺🌺 ताई तुम्हा सर्व कलाकारांचे अगदी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद 🙏
Great song of a legend Sant Bahinabaiji🙏 kalyani sang well in her beautiful voice as always..Touching composition ... Very nice Music arragment.. Congratulations to entire team and Best Regards ❤🙏
What a lovely picturisation ! All artists are simply great in their gesture. Really MANISHAJI AND KALYANI. JI hats off to you! This song and the scene create different era with strong confidence!👍👍
कल्याणी मॅडम च्या शब्द सुराच्या मार्मिक आवाजातून आपण कितीही मनावर ताबा ठेऊन गाणे ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मनातील भावनिक दु:खाचा बांध तोडून अश्रू अनावर होऊन जातात. पूर्ण गाणे ऐकण्यासाठी मन पूर्ण माहेर च्या आठवणीत बुडून जाते😢
धन्यवाद🌹🙏
वा, खूपच छान!
मी आपला नेहरू सेंटर येथील 'सांगे बहिणा' हा कार्यक्रम पाहिला /ऐकला आणि भारावून गेलो. बहिणाईंच्या सार्या रचनांना आपण लावलेल्या चाली उत्तम वाटल्यात. मर्यादित वाद्यांचा वापर केल्याने गायन उठून आले व शब्द स्पष्ट ऐकू आलेत. कल्याणीताई, आपला आवाजही सुरेल, निखर व गोड असाच आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
धन्यवाद🙏🌹
खूप छान ! कल्याणी ताईंचा सुमधुर व आर्त आवाज मनाला भिडला . मनीषा तुझे सादरीकरण पण गाण्या ला अनुरूप व सुंदर 👌👍 सर्व टीम चे अभिनंदन 💐
धन्यवाद🌹🙏
Kalyani tai n cha aavaj atishay madhur aahe..
Manisha aani sarv kalakara n cha abhinay pan khup chan aahe🎉
धन्यवाद🌹🙏
अतिशय सुमधूर गाण झाल आहे . त्यातील भाव इतके छान पणे व्यक्त केले आहेत कि सहज डोळे पाणावतात. आईच्या माहेरची माणस आपल्याला हवीशी असतात . पण तीच आई माहेरपणाला जाते म्हटली तर ते मात्र कुणाला नको असते. आतातर माणसाने माणसाला इतके अडकून घेतले आहे कि त्याला नातेवाईकांचे येणे जाणे सुद्धा नको असते. जे परदेशी वास्तव्यास आहेत त्यांच्या बद्दल फारसे न बोललेलेच बरे. कल्याणीचे जीव ओतून म्हटलेल गीत खरच मस्त . मनिषा नेहमी प्रमाणे बहिणाबाई जगली आहे . दोघींनाही आशीर्वाद .
धन्यवाद🌹🙏
Thank you 😊🙏🏻
कल्याणी ताईंच्या मुलायम आवाजातील हे गाणे काळजाला भिडते. मनीषा व इतर कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹
धन्यवाद🌹🙏
खूपच छान टीमवर्क, सादरीकरण. मनःपूर्वक अभिनंदन मनीषा...👌
धन्यवाद🌹🙏
खरंच, वय, वर्ष, काळ, वेळ, स्थान, स्थिती सगळं विसरून फक्त माहेराची आठवण आणि मनाने थेट माहेराला पोहोचवण्याची जादू ताईंच्या आवाजात, बहिणाईच्या बोलात आणि चित्रीकरणात ❤🙏🙏. सगळ्या कलाकारांना नमस्कार 🙏💐
धन्यवाद🌹🙏
Apratim❤
धन्यवाद🌹🙏
सर्व्या टीम नी खूप खूप छान काम केलय 🙏👌
धन्यवाद🌹🙏
एक एक शब्द ऐकताना अंगावर काटा येतो इतके छान गायले आहे की सम्पूर्ण भाव ओतून दिला आहे ताई आवाज पण खूपच गोड आहे 👌👌❤️❤️🌺🌺 ताई तुम्हा सर्व कलाकारांचे अगदी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद 🙏
धन्यवाद🌹🙏
खूपच सुंदर संगीत,, सुंदर शांत स्वर, व सादरीकरण अप्रतिम 🎉 सगळ्यांचंअभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌👍🙏
धन्यवाद🌹🙏
Great song of a legend Sant Bahinabaiji🙏 kalyani sang well in her beautiful voice as always..Touching composition ... Very nice Music arragment.. Congratulations to entire team and Best Regards ❤🙏
धन्यवाद🌹🙏
Thanks ❤
Khup sundar kalakruti, hrudayala sparshun jate❤️
धन्यवाद🌹🙏
Khup khup chan Mam❤✨😇
धन्यवाद🌹🙏
खूप भावपूर्ण composition बहिणाबाईंचे... आणि कल्याणीताईंचा आर्त आवाज..मन भरून येते... Picturization mast 👌👌 कलाकारांचे अभिनंदन 👌 खूप छान मनिषा 👍👍🌹😊
धन्यवाद🌹🙏
आसोद्या चे घर डोळ्यासमोर आले
आजोबा धनाजी महाजन , बाबांची खुप खुप आठवण येतेय.....😢
Khupch chhan Manisha Ani Kalyanitai
धन्यवाद🌹🙏
खूप खूप छान ताई 🎉🎉👏👏❤
धन्यवाद🌹🙏
Apratim..
धन्यवाद🌹🙏
मनीषा तुझे सादरीकरण व कल्याणी ताईंच्या आवाजातील गाणे,डोळ्यात पाणी आले.खुप छान.
धन्यवाद🌹🙏
ऐकदम मस्त ताई.खूप छान.सर्वानचे अभिनंदन
.🙏🙏
धन्यवाद🌹🙏
खूपच छान मंडळी 🙌🙏❤️
धन्यवाद🌹🙏
मनीषा खूप मस्त सादरी करन.❤
धन्यवाद🌹🙏
खूपच छान
धन्यवाद🌹🙏
Taai Apratim ganne.sarva kahi surekh itka ki maherchya athavani jagavlyat.Sundar sur sunder Sangeet kaljacha thav ghenara awaj Ani Manishacha abhinay .Dole apsukach bharun ale.❤
धन्यवाद🌹🙏
Khupch sundar manisha
धन्यवाद🌹🙏
खूप सुंदर डोळ्यातलं पाणी आवरत नाही
धन्यवाद🌹🙏
Thank you ❤❤
Khup chan Nipra group
धन्यवाद🌹🙏
माझे अण्णा आईला बहिणी सगळेच या चित्र णात दिसले माहेर डोळ्यापुढे उभे राहिले खूप छान
धन्यवाद🌹🙏
What a lovely picturisation !
All artists are simply great in their gesture.
Really MANISHAJI AND KALYANI. JI hats off to you!
This song and the scene create different era with strong confidence!👍👍
धन्यवाद🌹🙏
व्वा कल्याणी !! ❤ Soul सापडला आहे तुला बहिणाबाईंचा 👌👌
धन्यवाद🌹🙏
Thank you❤
खूपच सुंदर मनाला भिडणारे मनःपूर्वक अभिनंदन ❤
धन्यवाद🌹🙏
खूप छान ताई
धन्यवाद🌹🙏
खुप छान अभिनय वहिणी साहेब .
धन्यवाद🌹🙏
खूप छान, संपूर्ण व्हिडिओ मस्त
धन्यवाद🌹🙏
Khup chhan 👌👌
अप्रतिम !
धन्यवाद🌹🙏
खूप 😊सुंदर आठवणीने गायले आहे.
धन्यवाद🌹🙏
खूप छान.आवाज तर खूप गोड !!!!
धन्यवाद🌹🙏
खूप सुंदर शब्द संगीत आणि चित्रीकरण ..पुन्हा पुन्हा ऐकावं अस .. श्रवणीय
धन्यवाद🙏🏻🌹
खूपच छान! अगदी भावस्पर्शी!
धन्यवाद🌹🙏
खूप सुंदर
धन्यवाद🌹🙏
सगळंच गोड! खूप छान!
धन्यवाद🌹🙏
खूप छान मन भरून आले डोळ्यात पाणी आले
धन्यवाद🌹🙏
खूपच छान 🎉
धन्यवाद🌹🙏
Khup छान. कल्याणी ताई चां आवाज खूप मस्त.
धन्यवाद🌹🙏
मस्त,👏👏 भावपूर्ण composition
धन्यवाद🌹🙏
फार छान !
Thank you 😊🌹
धन्यवाद🌹🙏
अप्रतिम
धन्यवाद🌹🙏
अतिशय सुंदर ❤
धन्यवाद🌹🙏
खूप छान गायले आहे. गाणे पण अर्थपूर्ण आहे.
धन्यवाद🌹🙏
खूप छान गायीला ताई,मन भरून आल😂
धन्यवाद🌹🙏
खुपचं सुंदर गायन ❤
धन्यवाद🌹🙏
Superb ❤🎉👌👌
धन्यवाद🌹🙏
Masterpiece....
धन्यवाद🌹🙏
Very beautiful Manisha 👌👌🤗
धन्यवाद🌹🙏
Khupach Sunder...👌
धन्यवाद🌹🙏
Khupch sunder Manisha
धन्यवाद🌹🙏
Kailas Bhai.. Zakkas
धन्यवाद🌹🙏
खूप छान 💐🎉❤🙏
धन्यवाद🌹🙏
Superb
धन्यवाद🌹🙏
Very nicely done - enjoyed listening very much
धन्यवाद🌹🙏
Thank you😊🌹
सुंदर
धन्यवाद🌹🙏
❤❤❤❤❤
Melodious...
धन्यवाद🌹🙏
खप छान
धन्यवाद🌹🙏
छान प्रस्तुती आहे. पण या कवितेची सुरुवात, सदा आबादी आबाद माझे आसोदा माहेर , गावामंधी दबदबा बाप महाजन माझा अशी आहे.
धन्यवाद🌹🙏
Khupach sunder
धन्यवाद🌹🙏
खूप सुंदर
धन्यवाद🌹🙏
खूप खूप छान 🎉
धन्यवाद🌹🙏
Superb
धन्यवाद🌹🙏
खूपच छान
धन्यवाद🌹🙏